संत मालोपंत । ह.भ.प. राजेंद्रबुवा मांडेवाल । KirtanVishwa । पंढरपूर वारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa
  • Hudba

Komentáře • 97

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před 5 dny

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 19 dny +4

    नमस्कार बुवा कीर्तन खूप म्हणजे खूपच सुंदर झाले ऐकताना अगदी भारावून गेले हे आख्यान पहिल्यांदाच ऐकले फार आवडले तुमची सर्वच कीर्तने मला आवडतात सर्व prsang प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटते इतकं अप्रतिम सादरीकरण व सुंदर कीर्तने झाले घरी बसून दर्शन झाले समाधान झाले साथीदारांची साथ ही उत्तम सर्वाना नमस्कार कीर्तनविश्वला खूप धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद अद्वैतजी 💐☺️🙏

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद प्राजक्ताजी💐☺️🙏

  • @shilpakulkarni8065
    @shilpakulkarni8065 Před 14 dny +1

    खुपच सुंदर किर्तन करतात बुवा आमच्या कडे डहाणू ला नेहमी येतात. गजानन महाराज यांचा प्रागटदिन असला कि हमखास बुवांचे किर्तन असते. खुपच सुंदर किर्तन सांगतात ऐकत राहावे असे वाटते😊😊
    जय गजानन महाराज .ओळखले ना मला. जय गजानन.डहाणु

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 11 dny

      मनःपूर्वक धन्यवाद शिल्पाताई💐☺️🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 19 dny +1

    श्रीराम समर्थ 🙏 पंढरपूरची वारी अप्रतिम सादरीकरण अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद माया जी 💐☺️🙏

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 Před 16 dny +1

    अतिशय सुंदर रामकृष्ण हरी नमस्कार

  • @DevidasJoshi-bi8mm
    @DevidasJoshi-bi8mm Před 20 dny +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @user-wg9nz5gw6i
    @user-wg9nz5gw6i Před 19 dny +1

    जय जय रधूविर समर्थ

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 Před 20 dny +2

    फारच सुंदर कीर्तन. बुवांनी फारच रंगवून सांगितले आख्यान.वा दिल खुश आहे

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 Před 19 dny

    फ़ार सुंदर अणि खणखणीत कीर्तन झाले
    बुवांना नमस्कार 🙏🙏.. धन्यवाद कीर्तन विश्व 🙏

  • @vijaybadgujar1888
    @vijaybadgujar1888 Před 20 dny +2

    राम कृष्ण हरी🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 20 dny +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @shrikantbuvaramdasimadalmo7967

    अतिशय सात्विक भक्ती ला वश मी...
    बुवा प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनाचा योग , प्रत्यक्ष कीर्तनातून वारी घडली.
    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
    अतिशय रसाळ सुश्राव्य.
    या कीर्तन मनचाच्या आचारसंहितेत परिपूर्ण कीर्तन
    बुवांच्या कोटी प्रकार मोजकाच ऐकायला मिळाला.
    जय जय रघुवीर समर्थ.
    🙏🙏🛕🛕🚩🚩🚩🚩🚩🚩
    कीर्तन मंचाची आचार संहिता

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद श्रीकांत जी 💐☺️🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Před 19 dny

    खूप छान किर्तन झाले। प्रत्यक्ष पांडुरंग उभा राहिला। बुवांना नमस्कार। डोळ्यात आश्रु आले

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před 20 dny +1

    जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 Před 19 dny +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shubhanginakhe1890
    @shubhanginakhe1890 Před 17 dny

    खूप सुंदर कीर्तन.कथा ऐकताना भान हरपले🙏आवाज खणखणीत आणि निरुपणासाठी घेतलेला अभंग श्रवणीय

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 Před 18 dny

    खूप सुंदर सादरीकरण सूर ताल यांची साथही खूप छान बुवा.

  • @Shriramचितळे-f1d

    आपली कीर्तने मंत्रमुग्ध करतात 🚩🙏

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 18 dny

      मनःपूर्वक धन्यवाद बंधुवर्य, सादर वंदन 💐☺️🙏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 19 dny

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @vijaykumarteredesai5240

    ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ 💐🌸🌼🌺💐 👏👏👏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před 20 dny +1

    जयश्री राम

  • @gangadharsarwadnya8041

    फार्म सुंदर कीर्तन झाले❤❤

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 Před 19 dny

    वाह..फारच समरसून केलंय कीर्तन..आवाज ही छान..उत्कृष्ट झाले कीर्तन..स्वामी माऊली कल्याण करोत...

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद सविताजी 💐☺️🙏

  • @kavitadadave4204
    @kavitadadave4204 Před 19 dny

    जय जय रघुवीर समर्थ

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद कविताजी 💐☺️🙏

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 Před 12 dny

    जय रामकृष्ण हरी

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Před 19 dny

    Ram Krushna Hari Govind.

  • @sangeetabadgujar6220
    @sangeetabadgujar6220 Před 19 dny

    नेहमीप्रमाणे, अतिशय सुंदर, अप्रतिम, साधी सोपी सर्वाना समजेल अशी गोड वाणी!!

  • @MaharashtraRajkaran1
    @MaharashtraRajkaran1 Před 20 dny

    एकच नंबर बुवा

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 Před 19 dny

    सुंदर कीर्तन आख्यान आहे

  • @hemantpatil6711
    @hemantpatil6711 Před 17 dny

    नमस्कार बुवा ,कीर्तनाचा ऊत्तम परमार्थीक मार्गदर्श मीळाल .पुन्हा पुन्हा नमस्कार

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 17 dny

      मनःपूर्वक धन्यवाद हेमंत जी💐☺️🙏

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 Před 19 dny

    अतिशय श्रावणीय

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 Před 10 dny

    अप्रतिमच नमस्कार

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 Před 20 dny

    जय हरी विठ्ठल कीर्तन फारच सुंदर संपु नये असे वाटत होते

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před 17 dny

    राम कृष्ण हरी!

  • @nandinidesai6329
    @nandinidesai6329 Před 17 dny

    🙏🙏🙏🙏

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 Před 16 dny

    🙏🙏🙏

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 Před 20 dny

    अतिशय सुंदर कीर्तन 🙏श्रीराम समर्थ 🙏

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      मनःपूर्वक धन्यवाद बंधु 💐☺️🙏

  • @ujwalamahajan932
    @ujwalamahajan932 Před 18 dny

    नमस्कार बुवा, आपणही कर कटेवरी घेऊन पांडुरंगाचे दर्शन घडवलेत. प्रत्येक कथा अप्रतिम रंगवता , कीर्तनात रंगून गेले. पुन्हा एकदा वाकून नमस्कार.

  • @sudhakarbrahmanathkar5500

    Very nice ❤😂🎉😢😮

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 20 dny

    अप्रतिम किर्तन

  • @anveshudayvaidya3794
    @anveshudayvaidya3794 Před 20 dny

    Namaskar kaka 🙌🙏❤
    Khub divsa nantar tumhala aaikala, tilakwada chi trip aathavali. 🤩😇❤
    Jai shri ram🚩

  • @user-yi7tu8po4g
    @user-yi7tu8po4g Před 20 dny

    Excellent ❤

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Před 19 dny

    सुंदर कीर्तन बुवा.. आपण पाली संमेलन मध्ये भेटलो होतो..

    • @rajendramandewal5562
      @rajendramandewal5562 Před 19 dny

      हो, मनःपूर्वक धन्यवाद 💐☺️🙏

  • @MI_Hindus
    @MI_Hindus Před 20 dny

    सुंदर

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Před 20 dny

    राम कृष्ण हरी

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 Před 20 dny

    अ😂

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 20 dny

    विठ्ठल विठ्ठल

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 20 dny

    🙏🙏🙏