कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा आणि पांढरा रस्सा | kolhapuri Tambda rassa pandhra rasssa recipe |

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 10. 2021
  • #pandhrarassa #kolhapurirassa #tambdarassa
    नमस्कार🙏
    तांबडा पांढरा रस्सा साहित्य👇
    मैरिनेशन🔷
    ५०० gm चिकन
    १ tbsp आलं लसूण पेस्ट
    १/२ tsp मीठ
    चिकन शिजवणे🔷
    २ tbsp तेल
    १ कांदा (बारीक)
    ६ वाटी गरम पाणी
    पांढरा रस्सा🔷
    १.५ tbsp सफेद तीळ
    १ tsp जिरे
    १ tsp खसखस
    १ कांदा
    ३-४ लसूण पाकळ्या
    १/२ इंच आलं
    १०-१२ काजूगर
    १ हिरवी मिरची
    २ tsp साजूक तूप
    २ दालचिनी
    ३-४ काळीमिरी
    ३-४ लवंग
    १ चक्रिफुल
    १ मसाला वेलची
    २ तमालपत्र
    १.५ वाटी नारळाचे दूध
    १/२ tsp काळी मिरी पावडर
    मीठ चवीनुसार
    कोथिंबीर
    तेल
    तांबडा रस्सा🔷
    १ कांदा (बारीक)
    १/२ वाटी सुके खोबरे (खिसलेले)
    २-३ दालचिनी तुकडे
    ४-५ लवंग
    १०-१२ काळी मिरी
    २ तमालपत्र
    १ tsp सफेद तीळ
    १२-१५ काजूगर
    कोथिंबीर
    १ tbsp आलं लसूण पेस्ट
    १ tbsp कांदा लसूण मसाला
    १ tsp लाल मिरची पावडर
    १/४ tsp हळद पावडर
    १ टोमॅटो प्युरी
    गरम पाणी
    मीठ चवीनुसार
    तेल

Komentáře • 56