खरात pappa आणि mummy पण चालले स्वतःचा घर सोडून दुसरीकडे राहण्यासाठी❤️

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 03. 2024
  • Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
    Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
    Follow👇
    Kharatmummy:- anita_kharat04?...
    Follow instagram👇
    Junior Kharat :- junior_kharat_?...
    Vishal kharat - kharat_vishal89...
    Shoot:- विशाल
    Edit :- विशाल
    Link
    Thumbnail :- विशाल
    Special Thanks:- To All Family Members 🙏
    🥰
    And
    #juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding

Komentáře • 214

  • @vaibhav5601
    @vaibhav5601 Před 3 měsíci +8

    खर सांगू का आधी divorce ch बघा झाल्यावर लग्न करा आता एवढ सोसलं आहे तर समस्यांना पळून जाऊ नका सोडायची गरज नाही आणि आता पोरींकडे लक्ष कमी द्या त्यांचा संसार त्यांना करू द्या....त्या विशाल ला हक्काचे तुमच्यासारखे आई वडील आहेत tas प्रीतम ने एकट्याने केलंय त्याच आयुष्य सेटल तुमचा मुलगा अजून ही तुमच्या जीवावर आहे बहुतेक यत,insta सोडलं तर tyala म्हणावं kittu लहान असून त्याच्या चेहऱ्याने कमावतोय so त्याला अंतर देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको 😢😢 त्याची पहिली प्रायोरिटी कायम kittuch असला पाहिजे लग्ना आधी व नंतर सुद्धा कारण audience सुद्धा खूप हुशार असतो फक्त भणक जरी लागली की लग्नानंतर लक्ष देत नाही तर हा जो audience तुमच्या बाजूने बोलत होता ना r.i.p pradnya,mala करत tumhara support केला तुम्ही खरे होता म्हणून पण kittu chya बाबतीत जाणवलं की troll करायला ही मागे पुढे पाहणार नाही सो only concentrate kittu ❤

  • @AnushriPatil-ho9kq
    @AnushriPatil-ho9kq Před 3 měsíci +3

    Mummy n kharat paapa kharach tumhi manane khupach changle ahat
    Kharach khup tras sosalay tumhi n atta tumche kharach khup mst divas yet ahet n tumhi strong n happy rha❤

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 Před 3 měsíci +9

    खरात mumuy तुम्ही लक्षयत रहुद्यात की आपली सून चांगली भेटलिना समजूतदार की आपल कोणीच वाकडं करू शकत नही नो टेन्शन आई godbless you ❤❤

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci +1

      हो खरच एकदम अगदी बरोबर बोललात ती आहे पण तेवढी समजदार❤

  • @santoshigaikwad-xx7os
    @santoshigaikwad-xx7os Před 3 měsíci +1

    मला वाटल माज्याच आयुष्यात पप्रॉब्लेम्स आहेत 😢😢 pan सगळ्यांच्याच आयुष्यात अशे क्षण येतात. Kharat mummy खचून नका जाऊ तुम्ही तुमच्या पोरांच्या पाठीशी उभे राहा 😘 सगळं चांगल hoil👍 स्वामी समर्थ सगळं नीट करतील. तुम्ही खचलात tar पोरांना धीर कोण देईल 😘तुमच्या सारखी आई सर्वाना milo❤

  • @jyotishinde6000
    @jyotishinde6000 Před 3 měsíci +1

    खरात मम्मी, पप्पा तुम्ही लोकांन कडे लक्ष देऊ नका, सर्व नीट होईल ❤तुम्ही खुश राहा

  • @samikshagaikwad5007
    @samikshagaikwad5007 Před 3 měsíci +7

    Mst Tai picnic wagere Plan Kara khush Raha Ani Sukhi Raha nawin sun yeil ti Laxmi cha paulani Yeil Be Positive ❤️☺️

  • @nehajoshi2338
    @nehajoshi2338 Před 3 měsíci +2

    Kharat mummy n kaka tumhi dogha swabhavala kharach khup chaan aahat n kahi tension gheu Naka Ata tumche divas nakki changle yenar vishal dadacha pn life mast set honar tumchya doghanche ashirvad tr tyanchya n kittuchya mage Nehemi aahetach so keep it up amchya shubhecha pn tumchya family chya mage aahet

  • @priyadhondkar5459
    @priyadhondkar5459 Před 3 měsíci +1

    अश्याच हसत रहा काकी लोक जळतच असतात जळु द्या आनंदी रहा ❤❤

  • @Youser318
    @Youser318 Před 3 měsíci +1

    ❤ tumhi khup chan ahat kaki.simple ani sweet.swami sagal changal kartil ata.kittu tar khupch gooood ahe.❤vushal la khup shubbheccha

  • @RasikaBulakhe-co2ky
    @RasikaBulakhe-co2ky Před 3 měsíci +1

    Kharat mummye kharch tumhi ithun ja.. Ith rahun vishal chy savsarat lok ghan kartil.
    Dusrikad jaun tumhi happy tr rahtal.
    Ith tumchy var jalnare khup lok ahit.

  • @yummum1990
    @yummum1990 Před 3 měsíci +19

    पप्पा आणि तुम्ही दोघेही किती साधे आणि निर्मळ मनाचे आहात...कर्म चांगले करत रहा, कोणाला घाबरायची गरज नाही, ज्यांनी नालायक पणा केलय ते तर ताठ मानेने फिरतात आणि तुम्ही का त्यांना घाबरून जात आहात.

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      काय करणार फसवलं तेवढं मोठं तर भीती वाटायला लागते नेहमी❤

  • @monadhumal7738
    @monadhumal7738 Před 3 měsíci +6

    Best couples in world 💝🌍 god bless kharat family ❤

  • @nikhilsardar4585
    @nikhilsardar4585 Před 3 měsíci +2

    Kharat pappa khup chan aahet....

  • @Bhakti0825_
    @Bhakti0825_ Před 3 měsíci +2

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
    तुम्ही नेहमी खुश रहा आनंदी रहा.

  • @aishwarybandaptte5287
    @aishwarybandaptte5287 Před 3 měsíci +1

    Tumala yevda tenshan asun pan tumi kiti khush rahta❤ asach Raha ani sagle divas sarkha nastat

  • @shilpaandmickeyvlogs5945
    @shilpaandmickeyvlogs5945 Před 3 měsíci +2

    खरात पप्पा जाम भारी ....❤विशाल सारखं मुलगा शोधून सुद्धा मिळणार नाही ....नवीन फ्लॅट घ्या ..मस्त बोईसर मध्येच हा फ्लॅट विकून टाका ...पण ह्या फ्लॅट मध्ये नवीन सूनबाई laa खरंच नका आणू...❤❤❤❤❤❤❤

  • @snehaghodke867
    @snehaghodke867 Před 3 měsíci +22

    खरात पप्पा तूम्ही लय भारी आहात मला खूप आवडता टेंशन घेऊ नका विशाल दादाच पण सर्व निट होईल फक्त तुम्ही खंबीर पणे तुमच्या 3 मुलांच्या पाठीशी रहा❤❤❤

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      हो बरोबर खंबीरपणे उभे राहतील तेव्हाच तर आपण सर्व व्यवस्थित करतोय एकदम बरोबर❤

  • @priyankasalvi5386
    @priyankasalvi5386 Před 3 měsíci +1

    हो खरच खरात मम्मी पप्पा तुम्ही दुपारी ऑफिस मधून विडिओ टाकत जा ❤

  • @poojajadhav3337
    @poojajadhav3337 Před 21 dnem

    Tumhi khup chngle ahat Ani je changle astat tynchy varch lok jast jaltat ...mala tar khup avdata tumhi ❤

  • @priyankaghodke2649
    @priyankaghodke2649 Před 3 měsíci +1

    नक्की जा तुम्ही ऑफिस मध्ये खुश राहत जा टेन्शन घेऊ नका खरात मम्मी i always love you 😊❤️

  • @user-fk4np4ni4m
    @user-fk4np4ni4m Před 3 měsíci +2

    Best couples in world ❤❤ God bless you kharat family

  • @ashanaik3031
    @ashanaik3031 Před 3 měsíci +4

    मम्मी,पप्पा टेन्शन नका घेऊ स्वामी सगळं छान करतील. स्वामी आहेत मागे. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात सत्य जिंकते फक्त संयम ठेवा जो संयम तुम्ही आता पर्यंत दाखवला. Proud of you both.❤❤

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      खरंच कर्म इथंच आहेत आणि ते नक्की परमेश्वर देईल त्यांना ज्यांनी ज्यांनी आमच्यावरती हे सर्व शालेय तर रचले❤

  • @varshachaudhari232
    @varshachaudhari232 Před 3 měsíci +2

    ही कॉमेंट फक्त खरात पापांसाठी..❤
    टेन्शन नका घेऊ काका positively विचार करा...आणि आता सर्व छान होणार ...आणि घर सोडन हा काही ऑप्शन नाही... प्रॉब्लेम सर्वांच्या लाईफ मधे असतात...पण त्यातून ही देव बाहेर काढतो....
    आणि जो प्रॉब्लेम फेस करू शकेल त्याच्याच आयुष्य देव प्रॉब्लेम पण देतो त्यानेच माणूस अजून strong होतो so don't worry...❤ gbu...

  • @shubhangikharat545
    @shubhangikharat545 Před 3 měsíci +8

    खरात पप्पा मी रोज तुमचे vlogs बघते ... खरचं तुम्ही दोघं पण खूप छान आहात.एवढे दुःख आला समोर तरी पण हसुन त्याला सामोरे गेलात...खरात मम्मी च्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असते...तुम्हाला कोणाचीच नजर नको लागायला..तुमच्या घरात आता positivity येणार आहे बिलकुल टेन्शन नका घेवू...हसून स्वागत करा...आणि अशेच vlogs बनवत रहा😊

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      काय करणार मुलांना ते आपण हसूनच ताकद देतो आता आपण खचलो तर ते अजून खचून जातील म्हणून मी नेहमी हसत असते❤

  • @Vaibhaviparesh
    @Vaibhaviparesh Před 3 měsíci +2

    Khar mhnt aahe kharat pappa tumhi ithe rahu ch nka

  • @kauu5033
    @kauu5033 Před 3 měsíci +4

    तुम्ही खूप चांगले आहात देव तुमचं नेहमी चांगलच करणार टेन्शन घेऊ नका ..तुमच्या आयुष्यात नवीन खुशी येतीए तीच हसत स्वागत करा आणि परत तुमचे ह्याच्या पेक्षा चांगले दिवस येणार आहेत🎉❤❤❤❤

  • @mycakes4486
    @mycakes4486 Před 3 měsíci +2

    Mala tumchi all family khup aavdte,Mala tumchya sarkhi ch sasu havi hoti

  • @priteethakur1571
    @priteethakur1571 Před 3 měsíci +8

    खरच आई खरात पप्पा बोलतात ते बरोबर आहे... तुम्ही तिथून बाहेर राहायला हवे कारण तुमच्यावर जाळणारे लोक खूप आहेत..त्यांना काय पण कारण मिळल की ते फुकटचे व्हिडीओ बनवत बसतील विव्हज वाढायला... आम्हाला सगळ महितिय...

    • @priteethakur1571
      @priteethakur1571 Před 3 měsíci +1

      & विशाल दादा ल पण सांगा की सगळाच लगेच नको व्हिडिओ अपलोड करुस कारण नजर लागेल वाईट लोकांची.. सगळ चांगल झाल की नंतर व्हिडिओ अपलोड कर मनावं

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      काय करणार पण कुठे जावा आणि जाऊन तर महिन्याची महिन्याला केससाठी हवाच लागेल डोकं चालत नाही❤

  • @YogitaBorade-yl6xi
    @YogitaBorade-yl6xi Před 3 měsíci +7

    Kaku nashik la ya tuhmi
    Nashik best ahe kittu satii khup Chan ahe kaku kaka tuhmi ya nashik la 😊

  • @deeparokade8553
    @deeparokade8553 Před 3 měsíci +2

    Kaku nashik ekdam best aahe.
    Kittu sathi pan nashik chhan aahe

  • @poojashirke2615
    @poojashirke2615 Před 3 měsíci +2

    Khar sangu kaku me video tumche pahte pn comment kdhi keli nvti pn kaku aj comment kravi vatli .tumhi na vishal dada ch lagna hoiparyant kharch konti gosth social media varti dakau nka je kahi asel te sagl zalyavr dakva 😊kaka ani tumhi kharch kup chan ahat kittu la kup chan sambhalta ❤tumche video pn chan astat 😊👍 ani tension gheu nka sagl chan hoil 🥰

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 Před 3 měsíci +5

    कधीही आपला कमजोर पणा लोकांन समोर बोलू नका mummy . तुमचं दुःख आम्हाला कळत आहे. पण समोरील माणूस त्या गोष्टीचा फायदा घेईल मग. स्ट्राँग रहा

  • @SVNFOREVER
    @SVNFOREVER Před 3 měsíci +2

    Mummy tumi komal la ani bubbly tai la nazdik padtat tasa thamba.. Karan tumhala pan bara vatnar❤

  • @user-jp7oq6pm1d
    @user-jp7oq6pm1d Před 3 měsíci +1

    Kharch kharta mummy he ghara soda ❤

  • @strangestsecret8039
    @strangestsecret8039 Před 3 měsíci +2

    Kharat mummy you really like my mother and grandmother don't worry you will build everything from zero..dont lose hope❤believe in karma

  • @Amruta024
    @Amruta024 Před 3 měsíci +2

    काकु तुम्हि खूप छान विचारांची आहात. तुम्हि अजीबात कुणाचं विचार करू नका. तूम्हाला change हवा असेल तर तुम्ही पण अलिबाग ला जा. Priya ला पण तुमचि सोबत मिळेल. All the best for Vishal future

  • @shilpasachinkale1335
    @shilpasachinkale1335 Před 3 měsíci +6

    Ho kharach kharat mummy Papa agdi barobar boltate karan navin sunanch navin gharat entry kara positive energy ❤❤❤❤❤❤❤

  • @viralsongsyt
    @viralsongsyt Před 3 měsíci +2

    नाशिक या बिंदास काही help लागली तर सांगा कित्तू साठी मस्त होईल कारण तो आता स्कूल मधे जाईल काही लोक असता वाईट गोष्टी शिकवणारे आणि नाशिक ला या बिंदास नवीन लोक भेटतील पण 1000% तुम्ही खुश राहतील

  • @user-mt9xj6eg8m
    @user-mt9xj6eg8m Před 3 měsíci +2

    Karat mummy tumala full support hai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @veenathakur8184
    @veenathakur8184 Před 3 měsíci +1

    Bagha tension gheun kay honar nahi. Tumhi fakt positive bolat raha . Gharat jitak positive goshti bolal tikya positive goshti hot rahnar. Magchya goshti visaran sopp nahiye pn ata pudhcha vichar karaycha fakt .baki amhi ahotach tumchyabarobar. Tumchya muli ,tumcha mulga ,tumchi natvand javai hyancha tumhala purn strong pathimba ahe. Javal nasle rahayla mhanun kay zal barobar tar ahet na . Savay honar halu halu . Ata fakt positive ch bolaych .

  • @mayuripatil1940
    @mayuripatil1940 Před 3 měsíci +6

    काका काकू सगल ठिक होइल तुमही चांगले आहत आणि चांगल्याचा पाठी देव असातो

  • @PMedico1813
    @PMedico1813 Před 3 měsíci +2

    Kharat Mummy Mi Dr aahe JJ Hospital mumbai la kahi adchan aali ki kalva tumcha mulga mhanun ardhy ratri available rahil aai tumchysathi 🙌❤

  • @jaybansoday8185
    @jaybansoday8185 Před 3 měsíci +1

    Ho mummy tumhi office made pan kadht ja na volg amhla bghyla avdeyl❤

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Před 3 měsíci +1

    तुम्ही कशाला टेंशन घेता मंम्मी ..तुम्ही कोणाचे वाईट केले नाही ना मग तुमचे वाईट होणार नाही खूप खूप चांगले होणार 😊... .....हो खरात पप्पां बोलतात ते बरोबर आहे आहे ते घर सोडा भाड्याने द्या आणि तुम्ही दुसरीकडे चांगला बंगला घ्या आणि वास्तुकशांती घालून शिप्ट व्हा सरळ नवीन घरात नवीन सुनेचे लक्ष्मी चे जोरदार आगमन करा 🎉🎉❤❤

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 Před 3 měsíci +2

    Tension gheu nka mom dad budha bless you

  • @sonalideore6293
    @sonalideore6293 Před 3 měsíci +2

    Kaku kharch shift vha change hoil life madhi mg tumhi Ani papa relax hoil serv happy hoil

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Před 3 měsíci +4

    Pappa खूपच innocent आहेत.

  • @supriyagotare5857
    @supriyagotare5857 Před 3 měsíci +1

    मला तुम्ही खूप आवडतात ❤ बाबा आई❤

  • @Status_girlll
    @Status_girlll Před 3 měsíci +16

    Kaku Vishal Dada la sanga ki direct lagnachya function che ch video takayla karn kahi lokanchi Nazar khup vait aaste

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      अगदी बरोबर बोलले ते तर खरंच आहे❤

  • @jaybansoday8185
    @jaybansoday8185 Před 3 měsíci +1

    Nahi mummy tumhi tension naka karu sarv thik holi tumcha sarv chagla holi

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Před 3 měsíci +1

    काका काकू सगळं काही सर्व छान होणार आहे आणि मुली पण मस्त आहे तुमचा आणि आत्ता दादाच पण छान झालंahe टेन्शन नका घेऊ काका काकू तुम्हच बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं खरच 🥺💯😊पण काका काकू तुम्ही तुमची लाईफ स्टाईल चागली चालू आहे आत्ता postive विचार ठेवा देव चगला लोकांना कधी च अडचणीत आणत नहीं काका 💯☺️विचार करू नका 😊
    खरच काका काकू जरा आत्ता सगळं छान झालं आहे तर काही ना बगवत नहीं त्या मुळे सांभाळून च चला आता भोळे पणा ठेऊ नका कारण पापा खूप हळवे आहे काकू आमचं 😢

  • @LatikaSurayanarayan
    @LatikaSurayanarayan Před 3 měsíci +2

    खरात मम्मी विशाल दादा ला सांगा लग्न होवू पर्यंत सोशल मीडिया वर काही खुशी चे व्हिडिओ टाकू नको नजर लागेल विशाल दादा च आता कुठे चांगलं होत आहे उगाच नजर नको लागायला तुमच्या फॅमिली ला..

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 Před 3 měsíci +1

    Kaku please jasta tension naka gheu sagla khup changla honar aahe ❤ koni kiti pan vait karo pan deva peksha moth koni nahi ❤

  • @supriyagotare5857
    @supriyagotare5857 Před 3 měsíci +1

    खरात पप्पा तुम्ही माझ्या पप्पा सारखे दिसतात😢 तुम्हाला बघून मला माझ्या पप्पाची आठवण येते 🥺

  • @SheetalJhadav
    @SheetalJhadav Před 3 měsíci +1

    Kharat mummy mla na tumhi khup aavdat

  • @sitaramrane6143
    @sitaramrane6143 Před 3 měsíci +1

    Jaunde खरात Mummy...तुम्ही tension Vagire khi घेऊ nka, लोकांचा vichar karu naka,tyanch kam ch ahe te, te kranar
    ...इग्नोर kara तुम्ही कोण ky बोलतात Vagire...,आपण कोणाचं वाईट केलं नही na, m आपलं पण वाईट नही होणार...होईल sagla ठीक...मी आहेच तुमच्यासोबत...ani कधीपण काहीपण असेल तर बिनधास्त बोला ,लवकर च मला तुम्हा सगळ्यांना भेटायला यायच आहे ...

  • @umramniu
    @umramniu Před 3 měsíci +1

    Kharat मम्मी आणि पप्पा तुम्ही खुप छान आहात. खर आहे के जर family जवल असलीं तर प्रोब्लम सामोर जायला ताक़द मिलते. प्रियl प्रीतम बॉब कोमल सगले आता लाँब गेले mhanun पापा sad ahet

  • @sonailmalhari7074
    @sonailmalhari7074 Před 3 měsíci +1

    विशाल दादाच्या होणाऱ्या बायकोचा फेस कधी दाखवणार 🥰

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před 3 měsíci +6

    खरात मम्मी मी पण याचं कंडीशन मधुन गेले आणि मलाही घरं दुसरं घरं बघायला लागले ह्या पोरी खूप बुडवून जातात
    आर्थिक मानसिक खच्चीकरण करतात ‌पणं परमेश्वर आहे उशिरा का होईना सर्व चांगले झाले पण घर बदलले (बदलेले)) तुम्ही पण बदलाचं

    • @rekhanashikkar7222
      @rekhanashikkar7222 Před 3 měsíci

      Kharay mulinchi baju chukuchi asali tarihi tya budavunach jatat

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      अगदी बरोबर आपली मुलाची बाजू म्हणून आपण थोडसं घाबरलेला असतो❤

  • @sanjayshelar7548
    @sanjayshelar7548 Před 3 měsíci +1

    Khush raha kharat pappa

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 Před 3 měsíci +1

    Vahini dada God bless you

  • @vaishnavisankhe7787
    @vaishnavisankhe7787 Před 3 měsíci

    कुठे ही राह्याला गेले तरी सर्व लोक सेम पळसाळा पाने तीनच त्या पेक्षा बोईसर ला राहून आपला बिझ्नेस सांभाला सर्व चांगले होणार

  • @dipalikolhe4817
    @dipalikolhe4817 Před 3 měsíci +3

    Kisi chan hasta kaku tumhi mala papa aani tumchi nok jhok khub aawdte maje aai baba pan same tasach bhandan kart rahatat tom and jerry

  • @shradhasulakhe5514
    @shradhasulakhe5514 Před 3 měsíci +1

    Don't worry unty take care all is well

  • @sakshipardeshi6638
    @sakshipardeshi6638 Před 3 měsíci +1

    Kaki tume pan boisar la rahu naka ata change kara tu pan free honar tension gaycha nahi ata
    Happy raha masta eka dham ❤

  • @seemashinde6257
    @seemashinde6257 Před 3 měsíci +1

    Very nice tai

  • @patil2185
    @patil2185 Před 3 měsíci +1

    Saglech chan hoeil
    Dev saglech chan karel

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 Před 3 měsíci +2

    ताई खरं बोलायचं म्हणजे तुम्ही खरे काही सांगून नका व्हिडिओ मधे त्यांचेच लोक फायदा घेतात सर्व काम झाले की सांगा म्हणजे आम्हाला पण बरे वाटते
    तुम्ही आसा व्हिडिओ टाकता आम्हाला बरे नाही वाटत
    तुम्ही कोणाकडे लक्ष नका देऊ तुम्ही विचार छान आहे तेव्हा देव तुम्हच चांगले करेल

  • @prachitashelar
    @prachitashelar Před 3 měsíci +1

    Dokyat itake vichar ani tension ahet tr tumhi bhagatakde jaun check karun ghya,ki koni karani vaigre keli ahe ka kivha pitrudosh, kalsarpdosh vaigre ahe ka, because jas positive energy aste tashich negative suddha asate ani ata sarv suralit vhyayla lagal ahe tr punha adathale nko yayla.I hope tumhi he positive way ne ghyal kaki☺️

  • @mrunmayeejoshi5388
    @mrunmayeejoshi5388 Před 3 měsíci +1

    20 25 Room aahet 😮 mastach 🎉

  • @smrutiwadekar3493
    @smrutiwadekar3493 Před 3 měsíci

    खर तुम्ही बोईसर सोडा आणि विरारला या कोमल कडे

  • @madhurijadhav6127
    @madhurijadhav6127 Před 3 měsíci +16

    काकू तुम्ही कशाला टेन्शन घेता तुमचं सगळं व्यवस्थितच होणार . तुमच्या मुली आणि तुमचे जावई शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे जॉब साठी किंवा इतर गोष्टीसाठी जर ते तुमच्या पासून लांब राहत असतील याचा अर्थ हे होत नाहीत की ते तुमच्या पासून दूर गेले त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका.. Be happy

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci +4

      हे तर खरंच आहे पण पुढे चालून त्यांचं एकदम व्यवस्थित होईल जॉबमुळे सर्व काही

  • @madhurigaikwad1700
    @madhurigaikwad1700 Před 3 měsíci +2

    ❤❤

  • @poojawadhwana9039
    @poojawadhwana9039 Před 3 měsíci +1

    ❤❤ khup mast kaki tumhi

    • @poojawadhwana9039
      @poojawadhwana9039 Před 3 měsíci

      ❤kittu khup cute ahai 🥰
      Tension naka geu kaki tumhi sangla Chan hoil ❤

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 Před 3 měsíci +1

    Barobar Tai dusri kadai dusri Kade Ja ❤

  • @namitamestry7910
    @namitamestry7910 Před 3 měsíci +7

    नको टेन्शन घेऊ खरात मम्मी... वेळे नुसार सर्व ठीक होत वेळ हे सर्व गोष्टी वर उत्तम उपाय असतो... तुमची सून आली कि तुमच्या हैप्पी फॅमिली कडे लक्ष द्या

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      हो खरंच आपल्याला हप्पी राहणं गरजेचं आहे❤

  • @mahadik_J_
    @mahadik_J_ Před 3 měsíci +15

    खरात पापा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणाचा वाईट केल नाही आहे म्हणून आज तुमचे मुलं सुखी आहेत फक्त विशाल दादा चा एक चुकी मुळे तुम्हाला हे प्रॉबलेम झाला बाकी दादा पण त्या नीच बाई मध्ये फसला बिचारा त्याने खर प्रेम केला होता ती बाई नालायक निघाली म्हूणन थोडा तो वाईट काल होता आपला असं समजा आता सुन येईल ना नवीन तितेच रहावुन त्याना दाखवा आणि जळूद्या त्याना सुद्धा तुम्ही tesnion घेऊ नका साई बाबा आहेत पाठीशी सुखी रहा ❤❤

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci +8

      खरंच असं वाटतं की तुम्हीच आम्हाला सगळे देवाच्या रूपात भेटलाय म्हणून आज आमच्या चेहऱ्यावर हसी आहे❤

    • @mahadik_J_
      @mahadik_J_ Před 3 měsíci +1

      @@kharatmummy किट्टू ला माजाकडून एक इस क्रीम द्या मी कधी बोईसर ला आली की प्लीज mummy तुम्ही भेटणार ना मला ♥️

  • @rohinishinde1635
    @rohinishinde1635 Před 3 měsíci +8

    kaku khoop chhan dicison ghetla junya kadu athvni nkoch nvin sunach welcome nvin gharatch kra New happy memories rahil happiness walya ❤❤❤ tumchi family khush raho

  • @sharadakadam222
    @sharadakadam222 Před 3 měsíci +1

    Ho taka office cha vlog plz

  • @shashikantgaikwad8426
    @shashikantgaikwad8426 Před 3 měsíci +1

    Kashala tension ghetay hoil sagl

  • @aradhyapatil5446
    @aradhyapatil5446 Před 3 měsíci

    काका तुमच्यासाठी मी मराठीतून टाकत असते कमेंट पण रिप्लाय देत नाही तुम्ही....पण असुदे सगळ करत आवरायचे खूप असते काम माहितेय मला..माझ्या मम्मीचे असेच होते..🎉

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci

      थँक्यू सो मच वाईट नको मानू सुनबाई आले की रोज रिप्लाय देत जाईल मी मग मला जास्त काम राहणार नाही❤

  • @swatishindejadhav8489
    @swatishindejadhav8489 Před 3 měsíci

    Positive विचार करा आणि निवांत राहा

  • @poojaovhal4181
    @poojaovhal4181 Před 3 měsíci +1

    Mummy tumhi tension naka gheu sagle tension dur hoil aani mummy aata fakat tumhi khush raha aani mummy me pan jai bhim wali aahe

  • @gayatrichaugule0909
    @gayatrichaugule0909 Před 3 měsíci +2

    Kaku tumhi kutti che laksh dhayan te Bai kade pn kittu kade yeo sakta te instgram var kittu sobta video dakte

  • @ravindrapawar9450
    @ravindrapawar9450 Před 3 měsíci

    खरात मम्मी तुम्हाला लक्षात येतय का कि आता तुमच्याकडे दोन गुड न्यूज आहेत.🙂पहिली म्हणजे तुम्ही दुसऱ्यांदा आजी होणार आहात आणि दुसरी म्हणजे तुमच्या घरात नवीन सुन 😐येणार आहे.महण्यजे तुम्हाचया घरात दोन दोनदा कार्यक्रम होणार पहिला डोहाळे जेवणाचा .दुसरा लग्नाचा आणि लवकरच तुमची सून कोण आहे ते दाखवा

  • @mangesh582
    @mangesh582 Před 3 měsíci +1

    Prt ek vlogs channel bnva

  • @priyankasawant2480
    @priyankasawant2480 Před 3 měsíci +1

    Gharache interior kra jara change vatel nahi tr tumcha office cha bajulach ghar ghya mhanje junya athvani negativity pn nighun jatil ani hoil sarv changle.

  • @rupeshchakole9798
    @rupeshchakole9798 Před 3 měsíci +1

    Ya Nagpur la ahe mi

  • @priyank9646
    @priyank9646 Před 3 měsíci

    Mavshi Kaka Tumhi Komal Bob Cha Tikde Flat Ghya❤😘Ani Sagle Happy Raha

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 Před 3 měsíci +3

    Pritam chan sambhalun ghetat eka mula sarkh rhatat tynchy javl ghya tumhi😇

  • @surajduryodhansd29
    @surajduryodhansd29 Před 3 měsíci +1

    Tension Nako ghya Firun ya kuthe tari Maldives madhe wagera

  • @deepti8106
    @deepti8106 Před 3 měsíci +1

    Ek suggestions deu ka fakt tyavar vichar kara vishal chi honari bayco aani kittu yana ekatra vel galu dya manje tuancha madhe nate nayar hoil. Fakt tyache kutlech video lagna aadhi taku naka. Aani vishal la sanga ki jo parant divorce paaper hatat yet nahi to parant social media var honarya wife baddal nako sangu. Pahilech tyane khup tras sahan kelay ajun nako.

  • @chetnanikalje1829
    @chetnanikalje1829 Před 3 měsíci

    Mummy nka tension geyut plz❤

  • @mahadik_J_
    @mahadik_J_ Před 3 měsíci +1

    Janar tr virar side la jaa komal tai kade kittu cha future ahe itech rhaun khup changla hoeil ani tyna vattel ke tyna ghabrun jata tumhi tr asa plz kru nko mummy itech rhaun mast vishal dada cga lagna kra ani sukhi rha ♥️😇

  • @chhayatiwari4683
    @chhayatiwari4683 Před 3 měsíci +1

    आता कुठे आहे रहायला

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 Před 3 měsíci +1

    Deviors zaal ki kontay tension nahi rahnar tai vichar kru nka changlh honar

  • @jagdishpalsamudram6621
    @jagdishpalsamudram6621 Před 3 měsíci +1

    Papa la sanga tension na ka gheu

  • @AishwaryaGhogare
    @AishwaryaGhogare Před 3 měsíci

    तुमच्या चेहेऱ्यावरचे हसू असच कायम राहुद्या mummy , दुनिया नाव ठेवायलाच आहे , दुःख खूप आहे fkt प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या वेगळ्या आहेत आम्ही समजू शकतो 😥पण change म्हणुन तुम्ही बोईसर मधेच दुसरी जागा bhigitli तर बर होईल कारण एक मुलगी तीच घर सोडून नवीन ayush suru krnar tr जुन्या आठवणी नको ❤ जागा badlelich बरी बाकी असच कायम खुश रहा सगळ नीट होणारे जय भीम 🙏 जयंती yetiye आता आपली तर vlogs yeudya mst mast ❤

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 Před 3 měsíci +5

    Tai tumi jikday khush vatay tikday raha pn sarv family sobat raha

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 3 měsíci +1

      हे तर खरंच आहे परिवाराशिवाय कुठलीच खुशी नाही परिवार सगळं सांगते असला तर खरंच खूप खुशी भेटते❤

  • @alone-bx4ju
    @alone-bx4ju Před 3 měsíci

    बनवा ना खूप आवडतात मला तर खरात मम्मी पप्पाच बोलणं ❤😂