Manoj Jarange Patil | Maratha Reservation | जरांगेंचं फडणवीसांना खुलं चॅलेंज | Maratha vs OBC

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Manoj Jarange Patil LIVE | Maratha Reservation | जरांगेंचं फडणवीसांना खुलं चॅलेंज | Maratha vs OBC
    #manojjarangepatillive #manojjarangepatil #marathareservation #marathaprotest #marathaaarakshan #marathaandolan #maharashtranew #news18lokmat #marathinews
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 463

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před měsícem +20

    आजपर्यंत जरंगे ने कधी शरद पवार यांचे नाव घेतले का नाही ,मीडिया ने पण हा प्रश्न विचारले पाहिजे

  • @user-ee1yg5yq3o
    @user-ee1yg5yq3o Před měsícem +38

    ज्यांनी खरोखर आरक्षण दिले नाही त्यांची ही खेळी आहे, हा फक्त मोहरा आहे, विधान सभा संपली की हा खेळ पण संपणार.

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Před měsícem +1

      आता शरदचंद्र पवार याला आरक्षण देना र ज्याने आरक्षण समाजाला ओबीसी कोट्यातून नाकारला

  • @knowledgekakida9327
    @knowledgekakida9327 Před měsícem +107

    पत्रकाराने प्रश्न विचारला पवार वर हा जरांगे प्रवचन देतोय फडणवीस वर😅

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem +1

      😂😂

    • @kalyannikam6865
      @kalyannikam6865 Před měsícem +1

      अगदी बरोबर आहे जय शिवराय

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 Před měsícem +2

      Atta bolu naka shinde ni ladka bhau hi mazya mule yuogna anli?

    • @Investing-power
      @Investing-power Před měsícem

      येड्या बोड्याच आहे ते त्याला काही कळत नाही

    • @lyfhacks...5768
      @lyfhacks...5768 Před měsícem +1

      मिथुन

  • @mangeshacharya
    @mangeshacharya Před měsícem +68

    शरद पवार ला मराठा चे वेदना का दिसत नाहीत

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Před měsícem +1

      कारण मराठा समाज शरद पवारला आपला दैवत मानतो❤❤❤

    • @masteraaryarajesharadgarud4026
      @masteraaryarajesharadgarud4026 Před měsícem

      आरक्षण विरोधी पक्षाला मागता येते का??? सत्ताधारी लोकांना च आरक्षण मागणार...

  • @ganeshghule4385
    @ganeshghule4385 Před měsícem +12

    फक्त ओबीसी

  • @PatilB12
    @PatilB12 Před měsícem +17

    हसू झालं याच...😂😂

  • @VBAOFFCIAL
    @VBAOFFCIAL Před měsícem +16

    Sharad pawar chi tutari

  • @G.Bhalerav
    @G.Bhalerav Před měsícem +21

    जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 Před měsícem +49

    मतदानाचा अधिकार फक्त एकाच समाजाला नाही हे विसरले आहेत.इतर समाजाला सुध्दा मतदानाचा अधिकार आहे.

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +3

      जरांगे काहीतरी बोला=जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +8

      @@संघर्षयोद्धा तुझी कॉमेंट्स प्रत्येक जागी बघतो काय काम धंदा आहे का नाही तुला नुसत्या दिवसभर हेच करतो वाटत

    • @user-sh8ue1bp3b
      @user-sh8ue1bp3b Před měsícem

      पैशाला आकर्षित होनारे मतदार कोन हाय हे चांगल माहीत हाय

    • @Djkingisback
      @Djkingisback Před měsícem

      Mpsc aspirant degree त उपटित होता का😂​@@संघर्षयोद्धा

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 Před měsícem

      😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před měsícem +32

    फडणवीस ला टार्गेट केलेवर आरक्षण मिळणार आहे का?

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 Před měsícem +26

    गावठी मिथुन

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Před měsícem +38

    शरद पवार ला काही बोलू नका मला फक्त फडणवीस ला शिव्या द्यायला आवडते : जारांगे

  • @sanjayrathi6910
    @sanjayrathi6910 Před měsícem +57

    फडणवीस का टारगेट

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Před měsícem

      कारण तो ब्राह्मण आहे आणि हे गावठी मिथुन वाकडे काका च चमचा आहे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před měsícem +37

    नुसत जात जात जात जात दुसरे काही नाही राहिले याच्या जवळ

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 Před měsícem +54

    राखीव जागा सोडून बाकीच्या विधानसभेला उमेदवार उभे करावेत पण, उगीच याला पाडा त्याला पाडतो असल्या धमक्या देऊ नका तूमचे उमेदवार उभे करावेत.

    • @mangeshacharya
      @mangeshacharya Před měsícem

      उभ्या करेल पण जिथे मराठा नही तिथे करेल, म्हणजे समजुज घ्या
      म्हणून ओबीसी भटक्यांनी मराठा कुणबी प्रतिनिधित्व ला मत देऊ नये

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +4

      जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात जात

    • @mangeshacharya
      @mangeshacharya Před měsícem +2

      @@G.Bhalerav मराठा जातीने बाकिना दाबून ठेवलं,सध्याचे मराठा कुणबी राजकारणी राज्याला लागलेली कीड आहे

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +1

      @@mangeshacharya हा जरांगे भडवा आहे

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +1

      राखीव जागेवर पण करतील तसे उमेदवार येत आहेत......
      लातूर, सोलापूरला फॅक्टर मान्य केला विदमान खासदरांनी... ☑️

  • @akshayp952
    @akshayp952 Před měsícem +10

    2:20 आरे मग तू काय शटट उपटायला आंदोलन करतोय का माहित नाही तर

  • @aythatte
    @aythatte Před měsícem +49

    ह्यांच्याभाषेत श्री. फडणीस व ब्राह्मण विरोध स्पष्ट दिसतो आहे.

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Před měsícem

      हे बोल शरदचंद्र पवार यांचे आहे हे फक्त एक चमचा आहे
      हे मराठा समाजाला दिशाभूल करत आहे

  • @aythatte
    @aythatte Před měsícem +57

    ज्या धमक्या तुम्ही फडणीसंना देता त्या तुम्ही श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे व काँग्रेस ला का देत नाही. कारण हे राजकारण हीच मंडळी तुम्हाला समोर करून करतात आहेत.

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 Před měsícem +52

    याला स्वप्नात, संडासात, सगळीकडेच भुजबळ साहेब दिसतात
    याला भुजबळ ची कावीळ झाली आहे
    अणि डोक्यात पण फरक पडत आह़े

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 Před měsícem +45

    एकनाथ शिंदे ना. टारगेट करा ना मुख्यमंत्री आहेत ना ते

    • @V.s-k1u
      @V.s-k1u Před měsícem +3

      Bhau Target fakt BJP ahe. Sharad pawar sahebancha hath ahe hyanchyamage

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Před měsícem +28

    चपटी विचार मांडत आहे गावठी कडक 😂

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef Před měsícem +30

    शरद पवारांचा भावला आहेस तू ते जेव्हा 70 वर्ष त्यांची सत्ता होती तेव्हा तू का उपोषण केले नाही

    • @ashokdavhare6190
      @ashokdavhare6190 Před měsícem

      आर येड गबळ्या 70 वर्षा पूर्वी पाटलांचा जन्म तरी झाला होता अन् ठीक आहे त्यांनी दिले नाही पण आता हे आहेत ना सत्तेत मग हे का देत नाही

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před měsícem +32

    शरद पवारांच्या इशारावर नाचन आता जरांगेने बंद करावं. स्वतः उमेदवार उभे करून निवडून आणावेत उघच इतरांना धमक्या देऊ नये.मतदानाचा अधिकार इतर समाजाला पण आहे फक्त मराठा समाजालाच नाही हे लक्षात असू द्या

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem

      ओबीसी ने पाकिस्तान च्या ईश्यावर नाचणे बंद करावे...😂

  • @kattarobc
    @kattarobc Před měsícem +29

    आता बसलं तर उठूच् नका...

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef Před měsícem +3

      कायमचे उपोषण करून कायमचे झोपा

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 Před měsícem +38

    तु उपोषणाला बस अणि मेला तरी कोणालाही फरक पडणार नाही आगलाव्या

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Před měsícem +2

      महाविकास आघाडीला फरक पडणार हे मला तर असा कसा म्हणत जारांगे चे लय उपकार आहे काँग्रेस ,शरद पवार आणि उद्धव ठाकरे वर

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před měsícem +8

    आधी दवाखान्यात जा मग उपोषण कर ,परत नाटक सुरू करणार आहे

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k Před měsícem +5

    महाराष्ट्रामद्ये फक्त मराठे राहत नाही याचा विचार kar

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Před měsícem +29

    पवार बद्दल बोलताना याची दातखिळी बसते.

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +4

      अरे पवार ने केला होता का लाठीचार्ज......
      ओबीसी आमचा DNA आहे कोण म्हंटल....
      सरकार कोणाची आहे...105 आमदार bjp चे आहेत...
      पवार घ्या उडवून तुम्ही आम्हाला काय करायचे...

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef Před měsícem

      ​@@संघर्षयोद्धाजरांगेणी लोकांना पोलिसांवर दगडफेक करायला लावली ओबीसींच्या घरांवर हल्ला करायला लावला

    • @RanjanaJamdhade
      @RanjanaJamdhade Před měsícem

      बरोबर बोलत आहेस भाऊ

    • @ankushtaware4071
      @ankushtaware4071 Před měsícem

      सध्या फडणवीस यांची ताकत आहे म्हणून त्यांना बोलणार इतर ब्राह्मणांना का कोणी बोलत नाही?

  • @yogeshborikar3397
    @yogeshborikar3397 Před měsícem +6

    स्क्रिप्ट वाचत आहेत.. मालकाला काहीच बोलत नाही... इथे फक्त फडणवीस दिसतोय यांना यांचे बाकीचे 2 बंधू का दिसत नाहीत...

  • @gopishinde7089
    @gopishinde7089 Před měsícem +4

    जरांगे पाटील यांनी आता उपोषण कराईची गरज नाही आता चलो मुंबई एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nawanathtarate446
    @nawanathtarate446 Před měsícem +17

    जरांग्या पेताड देशी फडणवीस साहेब जिंदाबाद जरागेमुर्दाबाद

  • @Blabla00075
    @Blabla00075 Před měsícem +25

    आता जरांगे यांना मुख्यमंत्री बनवा... मगच😊 आरक्षण देईल सगळ्यांना

  • @sudhirbhoir3564
    @sudhirbhoir3564 Před měsícem +23

    मनोज जरांगे तू आता पंतप्रधान होणार नक्की

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před měsícem +41

    आहो पाटील नुसते सत्तेत असलेल्या फडणवीस आणि भुजबळ वरच का बोलता, शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हातात आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचे, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन आपली ताकत दाखवावी, त्यांच्यावर बोलाना..

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Před měsícem +24

    288 लढा महाराज . पवार बद्दल बोलताना फाटते का महाराज. शक्य नसलेल्या मागण्या करून, चर्चा बंद करायची, आणि युतीला शिव्या द्यायच्या, हाच एक कलमी कार्यक्रम.
    पवार च्या विरोधात हा माणूस जाऊ शकत नाही.

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 Před měsícem +5

    ग्रामपंचायतला सदस्य सुद्धा होत नाही जारंग तुमचा

  • @Finix609
    @Finix609 Před měsícem +4

    आंदोलन तेव्हा च संपल जेव्हा पवार सत्तेत येतील आणि जेव्हा चालू होईल जेव्हा बिजेपी परत येईल

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Před měsícem +4

    कांही दिवसात याचा संजय राऊत होणार.
    फक्त बिनबुडाची वटवट, वटवट,वटवट.
    समाज, लेकर, लेकर, समाज, लेकर.😂

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 Před měsícem +6

    खूप बोलतो खानदानी मराठी दिसत नाही

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před měsícem +6

    जरंगे ला बारामती ची स्क्रिप्ट द्या ना पट पट बोलतील

  • @bhausahebwani8797
    @bhausahebwani8797 Před měsícem +18

    शरद पवार उद्धव ठाकरे कङून जरांगे ला भरपूर पैसा मिळाला फङणवीस वर बोलण्याची सुपारी घेतली याने

  • @Pacemaker2352
    @Pacemaker2352 Před měsícem +17

    मन्या कधी तरी पवारांना प्रश्न विचार की,
    सारखं फडणवीस फडणवीस काय बोंबलत असतो.

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 Před měsícem +4

    मन भाऊ तुम्ही फक्त बोलता तुम्ही काहीच करू शकत नाही

  • @sudhirbhoir3564
    @sudhirbhoir3564 Před měsícem +21

    जरांगे आता मुख्यमंत्री तूच,तुझीच सत्ता येणार

  • @babruwanpawal8268
    @babruwanpawal8268 Před měsícem +2

    जरांगे सर तुमच्यासाठी जीव सादर आहे. तुम्ही फक्त आदेश द्या आम्ही पाहतो काय करायच ते. आम्हाला बाकीच्या लोकांची गरज नाही.

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před měsícem +11

    अरे दादा कितीदा लोकांना रस्त्यावर बोलावता. बस झाले 288उभे करा

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před měsícem +2

    शरद पवार यांनीच हे भांडण सत्तेवर येण्यासाठीच 90 ला प्रोत्साहन देत आहेत.

  • @bookaadat39
    @bookaadat39 Před měsícem +4

    यांचा जवळपास कार्यक्रम संपल सर्वपक्षीय कडून

  • @nileshkumbhar1377
    @nileshkumbhar1377 Před měsícem +2

    बहुतेक पवारसाहेबांनी सांगितले नाही काय बोलायचं..... , पत्रकार काय विचारतात पाटील काय सांगतात ....!

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před měsícem +16

    बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना जरांगे पाटील घाबरतात त्याचे हे भाष्य

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 Před měsícem +4

    अरे जरा घ्याची अक्कल ठिकाणावर ठेव आणि फक्त आणि फक्त मुस्लिम आणि एसी लोकांनी मतदान केल्यामुळे काही लोकं निवडून आलेत तुझ्यामुळे कोणीही निवडून आलं नाही आणि कोणी पडलं नाही आणि तसं होणार की नाही

  • @vasantpatil5881
    @vasantpatil5881 Před měsícem +10

    तीच तीच टेप ऐकून कंटाळा आला जरंगे साहेब

  • @djanuj89
    @djanuj89 Před měsícem +14

    He pagal dakhu naka?nahi tar tumhala ban karav lagel?

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Před měsícem

      Kr Ban... Ghe Chokii...
      OBC is class of certain condition...
      Your caste is yours, but OBC is not your caste...
      Kunbi karan 100% honar by law .. upattt aata

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 Před měsícem +2

    आता दोन्ही गोष्टी करावे लागतील १ ) पाडा 2 ) निवडून ही आणा आता हा शेवटचा रामबाण उपाय व चांगला उपाय आहे

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Před měsícem +9

    ज्यांनी 94ला आरक्षण घळवल त्याच्या विषयी काही तरी बोला जरगे

  • @V.s-k1u
    @V.s-k1u Před měsícem +9

    पत्रकाराने प्रश्न विचारला पवार वर हा जरांगे प्रवचन देतोय फडणवीस वर

  • @gameon14
    @gameon14 Před měsícem +2

    खरे कट्टर मराठे विशाळगड ला मुक्त करत आहेत... ह्याच्यात हिम्मत आहे का एक शब्द बोलायला त्याविषयावर..

  • @bhimashankardoke9391
    @bhimashankardoke9391 Před měsícem +17

    फडणवीस सोडून आपल्या जातीच्या आरक्षणावर बोला

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Před měsícem +3

    😮 बोला ना मंग डायरेक्ट नाव घेऊन ठाकरे आणि शरद पवारांचे मीडिया समोर 👈जर असे असेल की महविकास आघाडी साथ देतनाही ते उगाच फक्त फडणवीस साहेबांचे , भुजबळ साहेबांचे नाव घेऊ नये महाराष्ट्रात काही अनुचित प्रकार झाला तर जरंगे सुद्धा जिम्मेदार राहतील 🙋काय ती भाषा आहेत चावडी वर बसलेले नाही तुम्ही

  • @digambarpandit4790
    @digambarpandit4790 Před měsícem +14

    उपोषण नको आता विधानसभेची तयारी करावी

  • @mahendrasalaskar161
    @mahendrasalaskar161 Před měsícem +3

    Prakash Ambedkar barobar bolale

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před měsícem +8

    हा फडणवीस बद्दल लोकांची मने कलुशीत करीत आहे.

  • @ashokzagade4912
    @ashokzagade4912 Před měsícem +1

    एकच पर्व ‼️ मुळ ओबीसी सर्व ‼️🙏👏☝️✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @ShivanandWagle
    @ShivanandWagle Před měsícem +8

    खूप भोळा आहेस रे बाबा तु सगळ्यांनाच पाडण्याची भाषा करतोस. पैहीला स्वताच निवडून ये .

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 Před měsícem +2

    जरांगे फडणवीस ला कमरेखालचे शिव्या घाल रे लय मजा येत जरांगे सगळी शक्ती लाव पण बीजेपीला महाराष्ट्र तून तडीपार केल्याशिवाय थांबू नकोस

  • @sandipbhosale8938
    @sandipbhosale8938 Před měsícem +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मनोज रंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच मिशन मराठा आरक्षण आता नाही तर कधीच नाही मराठा समाजाला असला नेता कधीच मिळणार नाही मराठा समाज एकत्र यावं आणि 288 आमदार पाडावा आमदाराला घरी बसले शिवाय 288 आमदार घरी बसविणार मराठा समाज आता त्यांना 🙏🙏👏👏 जगदंब जगदंब

  • @rameshwarugale2836
    @rameshwarugale2836 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा 🎉

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy Před měsícem +1

    शरद पवार ला कधीतरी प्रश्न विचार आरक्षण बद्दल तुमचं काय म्हणणं आहे😂

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před měsícem

    सलाईन वर सलाईन लावुन आमरण उपोषणास बसणाऱ्या मनोज भाऊंना मानाचा कडक सॅल्युट..

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Před měsícem +1

    सर्व पक्षांचे लेखी पत्र घ्यावे आणि सरकार समोर ठेवावे.... नुसते हवेत बोलून उपयोग होणार आहे का?

  • @VishnuSanap-uw5yx
    @VishnuSanap-uw5yx Před měsícem +14

    जरांगे तू बीडमध्ये राजकारण केलं ताईला पाडण्यासाठी आता तुझी पुरी ताकत लाव सहा जागेवर तुझे उमेदवार उभे कर एक जरी निवडून आला ना तुला मानव लागल कोणत्याच पक्षाला पाठिंबा देऊ नको

    • @deepakkhairnar5196
      @deepakkhairnar5196 Před měsícem

      पंकजाताई पराभूत होणे म्हणजे तू काय साधी गोष्ट समजतो का, टाई समोर मोदीजी जरी उभे केले असते तरी ताई पराभूत झाल्या नसत्या फक्तं ताई तुमच्या सारख्या लोकांमुळे पराभूत झाल्या कारण मराठ्यांना दिवाचल्यामुळे जे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मराठा होता आमच्या सारखा तो पण ताईच्या विरोधात गेला

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před měsícem +6

    फडणवीस साहेब मुख्यमंत्री नाहीत शिंदे साहेब आहेत मागणी ते पूर्ण करनार आहेत.

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Před měsícem +8

    सर्व मराठा व बौद्ध समाज जरांगे पाटील यांच्यासोबत कायमस्वरूपी आहे कारण ते सर्व गरिबांवर चा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करत आहे

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 Před měsícem +8

    सर्व पक्षांच्या नेत्यांकडून,आमदार, खासदार आणि जे कुणी उमेदवार निवडणूकीत उभे रहाणार आहेत त्यांच्या कडून मराठा आरक्षणावर मत लिहून घ्यावं.केवळ श्री फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी करून काही निष्पन्न होणार नाही.एक मराठा लाख मराठा.

  • @Narayanrao12
    @Narayanrao12 Před měsícem +1

    शरद पवार ल पण कधिंकधी शिव्या देत जा

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před měsícem

    आता फक्त पाडा पाडी करायची गरज आहे जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před měsícem +1

    जरांग्याला आंदोलन संपवायचे नाही आरक्षण मिळो अथवा नाही,उपोषण दवाखाना सभा कॅमेरा फुकटच्या याचीच चटक लागली आहे.

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 Před měsícem +2

    बलिदान दिल्या शिवाय हे होणार नाही..तुमही हे करा. तुह्मी आमचा मनात राहणार

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 Před měsícem

      बलिदन झाले तर मराठे तुझ मन पण शिल्ल्क ठेवणार नाही भाऊ झोपेतन झागा हो

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před měsícem +9

    बस मुकाट्यानं घरी आता कधी घरी बसशील सांगता येत नाही

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Před měsícem +2

    "तुतारी पुरस्कृत किंग "कोण??

  • @user-um2fz7gc7w
    @user-um2fz7gc7w Před měsícem +3

    आहे 9 टी मारली नवती का लय निवास बोलता

  • @datta_lipne
    @datta_lipne Před měsícem +15

    आता उपोषण नको च एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Před měsícem +1

      Aata uposn kel tr to melac samja kon kutra tyala vicyarayla yenar nahi

  • @user-ep4od2lk4c
    @user-ep4od2lk4c Před měsícem +5

    उपोषण सुरू नकोय, इतर बाबतीत विचार करून आंदोलन केले पाहिजे पाटील

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Před měsícem

    JARANGE पाटील महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @googlex5273
    @googlex5273 Před měsícem +3

    Parat uposhan 😂😂🎉🎉 majjach majja😂😂

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 Před měsícem +3

    मराठा डोमिनीटेड cast आहे

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem

      80% आत्महत्या ग्रस्त शेतकऱयांनामध्ये मराठा आहेत..
      पवार च्या बंगल्यावर गेलते का ते पाहून म्हणत असतील...😂

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +1

    छगन भुजबळ यांचा दबाव गट शरदचंद्र पवार साहेबांवर राजकारणात सुरवातीपासून दबाव टाकतोय असा आहे भुजबळ गट🎉

  • @bhagwatkhating5641
    @bhagwatkhating5641 Před měsícem +1

    पाटील जे बोलतील तेच होणार

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 Před měsícem

    शरद पवार वर प्रश्न विचाराला की गडी लगेच दुसरं काहीतरी बोलतो
    मराठ्यांनो डोळे उघडा, मनोज दादा चे राजकारण सुरू आहे आता
    महाविकास आघाडी सत्तेत आणणे हे फक्त उद्दिष्ट आहे

  • @ankitthokal7536
    @ankitthokal7536 Před měsícem

    आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे, पण दोन समाजात वाद निर्माण होईल अस होण अतिशय चुकीचं आहे, आरक्षण देणारे बना तुम्ही साहेब पण कोणाला दोष देऊ नका, नेते देत नाहीत तर देणारे तुम्हीच बना पण वाद होईल अस काही करू नका, वेगळ आरक्षण घ्या साहेब उगीच संघर्ष होऊ देऊ नका.

  • @amolk0619
    @amolk0619 Před měsícem

    अविरत फडणवीस चा विषय... कमाल आहे... किती तो द्वेष...

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 Před měsícem

    गाव गाड्या त अध्याप मराठा बांधवांचे महत्व अबाधित आहे, प्रतिष्ठा आहे ,राजकीय गोष्ठी , सहकार, सत्ता केंद्र इत्यादी. फक्त हे माणले पाहिजे.

  • @masteraaryarajesharadgarud4026

    गरजवंत मराठा समाज तुमच्या सोबत आहे..

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před měsícem +6

    द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा 🙏

  • @vvijayg
    @vvijayg Před měsícem

    खाणता राजा पाठीशी असताना कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही.

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Před měsícem

    🎉गाभरलेली सरकार , आता पाडा , ऐकच पयाॅय , हक्काचा आरक्षण . ## सांताक्रुझ

  • @dattuzalte1249
    @dattuzalte1249 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 Před měsícem +2

    जरांग्या काही बोलत आहे राव

  • @rameshsatpute9594
    @rameshsatpute9594 Před měsícem

    नियती सर्व मतलबी व स्वार्थी लोकांचा हिशोब करतेच मग तो कोणीही असो.

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 Před měsícem

    नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील मनतील तस सकल मराठा समाज नांदेड