संत तुकाराम | जीवन दर्शन | इंद्रजित भालेराव | 8432225585

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • दृश्यनिर्मिती - हर्षवर्धन

Komentáře • 105

  • @sanjaybhosale563
    @sanjaybhosale563 Před 2 lety +7

    जगतगुरू संत तुकाराम महाराज बुद्ध तत्वज्ञानाने प्रभावित झाले होते
    आणि बुद्ध विचाराचा प्रचार केला

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před rokem +5

    संत तुकोब्बा माउली चरणी शिरसाष्टांग प्रणिपात ....! 💐💐💐💐💐💐💐

  • @aityshanker2334
    @aityshanker2334 Před 11 měsíci +2

    बहुत अच्छा लगा तुकाराम का जीवन दर्शन। बहुत बहुत। धन्यवाद 🙏👍

  • @watertankcleaningnanded3647

    आपलं व्याख्यान 2000 मध्ये श्री शिवाजी महाविध्यालय कंधारमध्ये ऐकलं खुप वर्षा नंतर ऐकलं 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @satishlodhe6233
    @satishlodhe6233 Před rokem +7

    सर वहीपेन घेऊन अक्षरशः टीपणे काढावेत असं समर्पक भाष्य....
    एव्हढं सगळं एका व्याख्यानात ...अप्रतिम..

  • @krishnamugase4607
    @krishnamugase4607 Před rokem +2

    माऊलींच्या हरिपाठा नंतर
    गुरू परंपरेचे अभंग आहेत त्यातील हा पहिला अभंग आहे .
    सत्य गुरुराये कृपा मज केली l
    परी नाही घडली सेवा काही ll १ll
    सापडविले वाटे जाता गंगेस्नाना l
    मस्तकी तो जाना ठेविला कर ll२ ll
    भोजना मागती तूप पावशेर l
    पडीला विसर स्वप्ना माझी ll ३ll
    काय उपजला अंतराय l
    म्हणून या काय त्वरा झाली ll४ ll
    राघव चैतन्य केशव चैतन्य l
    सांगितली खूण मालिकेची ll५ ll
    बाबाजी आपले सांगितले नाम l
    मंत्र दिला राम कृष्ण हरी ll ६ll
    माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवारl
    केला अंगीकार तुका म्हणेll ७ll

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 Před rokem +2

    सामान्य माणूस कसा परमेश्वर तत्त्वात
    केवळ थोड्या प्रयत्नाने जाता येते हे सत्य अनुभवास येते

  • @bibhishanwagmare8163
    @bibhishanwagmare8163 Před rokem +2

    जय श्रीराम 🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🌏

  • @dineshkamble3475
    @dineshkamble3475 Před rokem +1

    प्रथम मी जगतगुरु संत तुकाराम महाराजांना नतमस्तक नमस्कार संत तुकाराम महाराजांनी आपल्या सामान्य माणसाला त्यांच्या अभंगातून पूण्याईच्या खजान्याची चावी दिलेली आहे. खरे पुण्य कशात आहे हे अजून सामान्य माणसाला समजले नाही.आज सर्व माणसे पाखंड्याचया विळख्याला बळी पडत आहे.माणुष्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. माणसाने आपले सर्व अहंकारव सोडून समाजातील रंजल्या गाजलेल्या लोकांच्या बरोबर माणुसकीने वागले पाहिजे हेच खरे पुण्य आहे. हे तुकाराम महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. छ.शिवाजी महाराजांनी देणगी दिलेला हिरऱ्या मोत्यांचा खजिना परत केला हि गोष्ट आजच्या प्रदेशी महागड्या गाड्यामधून फिरणारऱ्या पांखडयाना चपराक आहे.जगामध्ये जेवढे प्रसिद्ध तत्त्वज्ञानी झाले. त्यामध्ये संत तुकारामांचे नाव घेतले जाते.हि गोष्ट महाराष्ट्राच्या अभिमानाची आहे. इंजि.दिनेश कांबळे (लोकमत लेख स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते . वृत्तपत्र स्तंभलेखक )

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před rokem +1

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम

  • @ramkishannandgavkar9911
    @ramkishannandgavkar9911 Před rokem +1

    शास्त्रशुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपण संत तुकाराम महाराज यांचे जीवनपट विशद केला आहे धन्यवाद सर

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 Před rokem +1

    अप्रतिम सुंदर..भाग पहिला.. सलग..संदर्भांसह..सविस्तर माहिती..अगदी तुकाराम महाराजांच्या आठव्या पुर्वजांपासून महाराजांच्या मृत्यूपर्यंतची..आज.सरांचे आभार व धन्यवाद..🌹🌹👏🙏😊

  • @jaimangaljamdhade8380
    @jaimangaljamdhade8380 Před 3 lety +5

    फार फार सुंदर वर्णन केलं आहे आपन आपला आवाज फार फार सुंदर वर्णन केलं आहे. आवाज फार सुंदर आहे आपला

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 Před rokem +2

    आत्ताच्या नवीन पिढीला याची पूर्ण माहीती मिळेल आणि तुकाराम महाराजांचे महत्व समजेल,उत्तम माहीती दिली, तुकोबांची वंशावळी समजली
    अत्यंत आभार

  • @DinkarPophale-ns7zt
    @DinkarPophale-ns7zt Před 11 měsíci +2

    खुप सखोल अभ्यास व माहिती भाषण फार आवडले

  • @chaitanyalokhande3060
    @chaitanyalokhande3060 Před rokem +4

    आपले खूप खूप आभार... 🙏🏼🙏🏼
    विठ्ठला यांचं विशेष भलं कर, कल्याण कर, रक्षण कर यांचा संसार सुखाचा कर यांची खूप खूप भरभराट होऊ दे.

  • @kavitadhakne1160
    @kavitadhakne1160 Před 11 měsíci

    खूप छान विवेचन

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před rokem

    खुप सुंदर विवेचन, विश्व वंदनीय जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे चरित्र चे.धन्यवाद....

  • @kedarsavant1441
    @kedarsavant1441 Před rokem +1

    जय हरी 🚩

  • @sanjaybhosale563
    @sanjaybhosale563 Před 2 lety +4

    ही कथा तर्कबुद्धिला न पटणारी आहे महाभयंकर
    बारा वर्षांचा दुष्काळ आणि तोही त्या काळात ज्या काळात साक्षात ईश्वर माणसाच्या भेटीला येत असे अनेक गोष्टी संत तुकाराम महाराज क्षत्रिय होते का शूद्र
    असे अनेक गोष्टी आहेत

  • @prasannchaudhari
    @prasannchaudhari Před 2 lety +12

    खूपच सुंदर व अभ्यास करून आपण व्याख्यान सांगितले मी स्वतःला भाग्यवान मानतो आपले व्याख्यान ऐकायला मिळाले...सरस्वती आपल्या मुखातून प्रगट होते

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 Před rokem

      Aho saheb tukaramanche avatar karya sampalyanantar niloba Ryan cha janma zhala aahe.te parnerche navhate .te raleganjaalil pipalnerche hote.bn.jadav .dehuhi .yelvadi.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před rokem

      Vakhyan Nasoon Kevl Mahiti Sangitli

  • @SureshChavan1985
    @SureshChavan1985 Před rokem +1

    Jay sadaguru

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o Před rokem

    खुप छान

  • @krishnamugase4607
    @krishnamugase4607 Před rokem

    बाबाजी चैतन्य राघव चैतन्य l सांगितले खूण मालिकेची l बाबाजी आपले सांगितले नाम l मंत्र दिला राम कृष्ण हरी ll
    बाबाजी चैतन्य यांचे ग्रुप राघव चैतन्य महाराज होते आता अशी परंपरा आहे आता म्हणा नाही तर राघव चैतन सुद्धा सुखी संत होते चार हे अर्धवट चुकीचे ज्ञान समाजाला पोहोचू नका वारकरी संप्रदायासमोर तुमचा मुद्दा मांडणार आहे..

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Před rokem

    Hare krishnana prabhuji

  • @vinayakkore8436
    @vinayakkore8436 Před rokem

    Thanks.

  • @chandrakantpatil2601
    @chandrakantpatil2601 Před 3 lety +2

    तुका कसा होता माहीती तुम्ही सांगितली
    धंन्य आहे तुका,धंन्य आहे तुम्ही सर🙏🙏🙏

    • @sd996
      @sd996 Před rokem +1

      आदराने बोला.

    • @tukaramghadge521
      @tukaramghadge521 Před rokem +2

      आदराने बोला नाहीतर..

  • @shivajipisal683
    @shivajipisal683 Před rokem

    राम कृष्ण हरी..संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवना वरील सखोल माहीती आपण आमच्या सारख्या सामान्य माणसाला दिली याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद ....

  • @marutikashid8212
    @marutikashid8212 Před rokem

    Khup khupac utkrisht Mahiti Mili Dhanyavaad Maharaj.

  • @vasudevinamdar8621
    @vasudevinamdar8621 Před 3 lety +3

    Sant Tukaram an pasun 9 ve,vaushaj ,Vishwambaran paaun 17 th.

  • @devanandkapse6123
    @devanandkapse6123 Před rokem

    सुंदर
    खूप छान माहीती प्रथमच ऐकाला मीळाली

  • @dattatraykharat20
    @dattatraykharat20 Před rokem

    खूपच सुंदर सुंदर सरजी मी यापूर्वी वाघ नामक एका लेखकाचे संत तुकोबा हे पुस्तक वाचले त्यामध्ये मला संत तुकोबा कळले. आणि मला असे वाटले की तुकाराम गाथा वाचण्याची गरजच नाही. आणि आता तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून एक क्षणभर डोळ्यातून अश्रू वाहू लागले धन्य धन्य तुकोबा

  • @sangeetashinde9416
    @sangeetashinde9416 Před 2 lety +2

    Bharham Shatriya and Viysha is Aray Sudhara and Atishudra are Indian

  • @जयभीमजयशिवराय

    खुप छान सर तुम्ही जी संत तुकाराम महाराजांबद्दल माहिती सांगितली त्या बद्दल तुमचे मनापासुन धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @shivanandgite5136
    @shivanandgite5136 Před rokem

    Nice vedio

  • @bhaskarjeurkar2254
    @bhaskarjeurkar2254 Před rokem

    सर, नमस्कार अभ्यास पूर्ण विवेचन

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Před rokem

    अप्रतिम, नाविन्यपूर्ण माहिती, उत्तम रित्या वास्तविक तत्कालीन वस्तु स्थिती
    समजली.धन्यवाद

  • @balvantkadam7884
    @balvantkadam7884 Před rokem

    🙏 थोडक्यात सारांश रूपाने तुकारामचे सुंदर दर्शन झालं, धन्यवाद.👌🙏

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Před rokem +1

    छान व्याख्यान 👌👌🙏

  • @ganeshmarewad331
    @ganeshmarewad331 Před 3 lety +2

    खूप छान विवेचन. संत तुकारामविषयी बरीच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद सर.

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před rokem

    खुप छान माहिती तुकाराम महाराज यांची दीली. धन्यवाद सर.

  • @vaibhavkonghe8534
    @vaibhavkonghe8534 Před rokem +1

    खुप खुप आभार ❤

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 Před rokem +1

    अतिशय छान माहिती दिली आवडली धन्यवाद।

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 Před rokem

    अतिशय मौलिक विचार विवेचन

  • @janardhanbiradar1514
    @janardhanbiradar1514 Před rokem +1

    सरजी तुकाराम जीवन दर्शन सरळ सोप्या ओघवत्या वाणीमध्ये सुदंर अभ्यासपुर्ण विवेचन केलत धन्यवाद.

  • @sharadshimpi2165
    @sharadshimpi2165 Před rokem

    सर आपलं व्याख्यान अतीव सुंदर आहे. अनेक पदरी संदर्भ आणि दाखले अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेत. त्याच प्रमाणे तुकोबा जगद्गुरू कसे याच यात स्पष्टीकरणं होते. खूप छान 👌 आपला संपर्क क्रमांक मिळाला तर आनंद होईल. 🙏

  • @byateen1
    @byateen1 Před rokem +1

    वाह, खूप सुंदर माहिती दिली आहे आपण. अभ्यासपूर्ण....

  • @manikdhore6821
    @manikdhore6821 Před 3 lety +2

    तुम्ही खूप छान इतंभूत माहिती दिली आहे. मनापासून आपले धन्यवाद.

  • @rajeshwathore5913
    @rajeshwathore5913 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर विवेचन सरजी

  • @vasantlokhande
    @vasantlokhande Před 3 lety +2

    महाराजांविषयी अतिशय सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद सरजी.

  • @vasudevchougule4714
    @vasudevchougule4714 Před 2 měsíci

    पूर्ण आधारावर विचार मांडता त्यामुळे अधिक जवळीकता वाटते adhyatmik achi

  • @chandrakantjadhav4335

    Good

  • @ajitshinhjadhav9634
    @ajitshinhjadhav9634 Před rokem +1

    संत तुकाराम महाराज यांचे गुरू चैतन्य महाप्रभू हे महान वैष्णव (साक्षात भगवान श्री कृष्णांचे अवतार होते. ना की कोण मुसलमान वगैरे.

    • @ghanshyambanpurkar5445
      @ghanshyambanpurkar5445 Před rokem

      आपलं व्याख्यान ऐकताना मन लागल खुप सुंदर माहिती मिळाली वाटतं ज्ञानामृत प्यायलो चांगली व्याख्यान ही समाज सेवा आहे असं वाटतं धन्यवाद

    • @vilaskhisti4738
      @vilaskhisti4738 Před rokem

      Tukaramacha Mrutu Kass Zala .?.

  • @cashok1956
    @cashok1956 Před rokem

    सुंदर शब्दात मांडणी. एक पूर्ण पुस्तक वाचल्याचा आनंद मिळाला. खुप खुप धन्यवाद

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 Před rokem +1

    खूप सुंदर विवेचन केले आहे , धन्यवाद सर

  • @advrameshumarge7295
    @advrameshumarge7295 Před 2 lety +1

    VERY VERY NICE SIR

  • @yograjgidmare4667
    @yograjgidmare4667 Před rokem +1

    खूप छान समजावून सांगितले सर

  • @dashrathpatil5455
    @dashrathpatil5455 Před rokem

    🚩🙏🇮🇳

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 Před rokem

    Best 👍👍👍

  • @gunjal.s.s.9984
    @gunjal.s.s.9984 Před 3 lety +1

    खूप छान विवेचन सर💐💐💐💐💐

  • @pranaliraut8734
    @pranaliraut8734 Před rokem

    सर अप्रतिम

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před rokem

    नि : शब्द

  • @nitinsurve4928
    @nitinsurve4928 Před rokem

    Khupch chaan sir

  • @advrameshumarge7295
    @advrameshumarge7295 Před 2 lety

    GREAT THOUGHT

  • @ulhasp870
    @ulhasp870 Před rokem

    रामेश्वर भटाने तक्रार केली, धर्मपीठाने वह्या बुडवण्याची शिक्षा दिली. उपोषण अठरा दिवसाचे होते.

  • @narayansutar2355
    @narayansutar2355 Před rokem +1

    देशाचे नाव हिन्दुस्थान करावे असावे

  • @rangraojadhav284
    @rangraojadhav284 Před rokem

    extremely nice

  • @deepakphadnis1952
    @deepakphadnis1952 Před rokem

    May I share this on my Facebook?

  • @shivamsasane6982
    @shivamsasane6982 Před rokem

    Sir santaji maharaj pn tukaram maharaja sobat asayche tyancha reference ka yet nahi..???

  • @shilpanaik4837
    @shilpanaik4837 Před 3 lety

    Khoop chaan mahiti. Thank you so much. Will wait for next video. Jai Gurudev 🙏

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před rokem

    Dushkal
    Duskal?

  • @arvindpatil2785
    @arvindpatil2785 Před rokem

    Aapan Chan mahiti dilit pan musalman sadguru asle hindu siddha vibhutiche te thik aahe kahi gair nahi tyat , pan swapnat sakhshatkar jhala tukoba raya na asa भामचंद्र dongrawar गुहेत कोरून ठेवले 15 दिसामाजी साक्षात्कार झाला ll .. pan swapnat sakshatkar ha prakar itki shreshta ajod bhakti nishchay gheun ubha असणाऱ्या तुकोबा राया साठी सद्गुरू ची छोटी arrangement वाटते , असेल जरी तरी त्या काळच्या देश स्थितीत मुसलमान सद्गुरू तुकोबा रायांचा हा प्रकार थोडा वेगळा वाटतो .. सद्गुरु ( प्रेम) आणि मित्र ह्या दोन गोष्टी आपसूक भेटतात असे खरे आहे तर आंत्यंतिक ईश्वर भेटीची तळमळ असणाऱ्या देहाला सद्गुरू प्रत्यक्ष नाही भेटत हा प्रकार जरा विचित्र वाटतो .. असो तो काळ सगळे लिहून ठेवायचा नव्हता कोण जाणे सद्गुरू भेटून त्यांना सामर्थ्य देऊन पुढे कधी न भेटण्यासाठी निघून गेले असतील .. मला तुकोबा भक्ती चे सर्वोच्च स्थान वाटते ..दे दादा होते ..माझ्या कडे गाथा आहे मी वाचतो प्रेमाने , अंतर्मुख होऊन कधी भामचंद्र वर जाऊन 1 रात्र विरक्त नामस्मरण करत जगुन येतो .. एव्हढा जुना इतिहास आहे तो शेवटी तुकोबा राय मुख्य ..आता कोण सद्गुरू होते आणि कसं त्यांचं पारमार्थिक जीवन घडलं कोण सद्गुरू कुठे अनुग्रह , काय उपासना , काय साधनं दिली हा विचार आता कुणाही साठी गौण आहे

  • @ulhasp870
    @ulhasp870 Před rokem

    छान माहिती दिली धन्यवाद !

  • @manoharsuryawanshi9684

    सुंदर

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 Před 2 lety

    Chhan mahiti dili sir

  • @yogeshhole5522
    @yogeshhole5522 Před rokem

    खूप छान माहिती सांगितले सर

  • @pandurangagund2852
    @pandurangagund2852 Před 2 lety

    पाडुरग गुड चोपदार कासती

  • @prof.dr.balumuradesangamne9837

    सुप्रभात सर नाविण्यपूर्ण माहिती , विश्लेषण मांडणी स्तुत्य

    • @jalindarbalame9084
      @jalindarbalame9084 Před rokem

      सर अतिशय छान व्याख्यान ऐकायला मिळाले. मी अमृत वाणी श्रवण केल्याचा मला आनंद मिळाला. अगदी कमी वेळात गुरुवर्य संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सर.

  • @officialpravin1110
    @officialpravin1110 Před 3 lety

    खूप समाधान वाटल सर

    • @mandawagh3000
      @mandawagh3000 Před 3 lety

      भालेराव सर जी तुम्ही संत तुकाराम महाराज यांच्या बद्दलची माहिती अत्यंत आत्मीयतेने व सुरेख प्रस्तुत केली आहे. आपले उच्चार स्पष्ट आहेत व आवाज खूप सुरेख आहे.तुम्ही संतवाणी सामान्य माणसाच्या घरी येऊन ओंजलित ,ओटीत टाकीत आहात.संतवाणी घरो घरी पोहचविण्याचे शुभ कार्य करीत आहात.असे वाटते की हे सर्व संत तुमच्या तोंडून अभंग म्हणत आहेत हा भास होतो.अत्यंत तन मन तेने कार्य करीत आहात. शुभेच्छा.दोन तीन दिवसा पूर्वी मनात विचार आला की जनाबाईंच्या बद्दल काही माहिती मिळेल का? काल मी वामन कर्डक यांची माहिती शोधताना संत चोखामेळा यांच्या वरील तुमचा vedio मिळाला आणि त्यानंतर संतवाणी वरील सर्व खजीना मिळाला.धन्यवाद सर.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏🌹Great work. Salute to you 🙏👍.माझी आई संत चोखामेळा यांची पुस्तकं वाचायची त्यामुळे खूप दिवसा पासून मनात इच्छा होती ती आज पूर्ण झाली. 🙏.

    • @bhgwankirwale2758
      @bhgwankirwale2758 Před 2 lety

      Dhanyawad.

    • @kadammaroti3820
      @kadammaroti3820 Před rokem

      सर . . खूप छान संपूर्ण जीवन दर्शन ऐकताना डोळ्यासमोर उभं्राहतं होतं. .पहाटेच्या वेळी चरित्र श्रवण केलं. . मनस्वी धन्यवाद सर. .

  • @sangeetashinde9416
    @sangeetashinde9416 Před 2 lety +2

    Tukaram and Dnyaneshwar same time how it is possible, sakshatkar is false, Tukaram is failure in life is wrong

    • @balasahebpharate1648
      @balasahebpharate1648 Před rokem

      Tukarams 8th anster in past was at same time with Saint Dnyaneshwar maharaj.(not mentioned as Tukaram maharaj & Dnyaneshwar maharaj was at same time)

    • @jaysingnikam4158
      @jaysingnikam4158 Před rokem

      Ex army very nice sir i am proud of you

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Před rokem

    आपण विवेकाचा वापर न करता परंपरेला शरण जाऊन चरित्र सांगत आहात असे वाटले.

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 Před rokem +1

    छान विवेचन केले सर काही विवादासपद गोष्टी टाळल्या

  • @krishnamugase4607
    @krishnamugase4607 Před rokem

    माऊली तुम्ही माहिती छान सांगत होते पण तुकाराम महाराजांचे गुरु हे बाबाजी चैतन्यच होते व ते मराठी होते सूफी संत हे म्हणून तुम्ही इतिहासाला गालबोट लावू नका नीट अभ्यास करा व चूक दुरुस्त करा...

  • @sangeetashinde9416
    @sangeetashinde9416 Před 2 lety +2

    Barobar vatat nahi

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 Před rokem

      संगिता ताई हा विडीओ ऐक नका पण गाथा वाचा अंतर्मनातुन अभ्यास करा मग पटेल तुम्हाला

  • @bapusahebkedari4643
    @bapusahebkedari4643 Před rokem

    Frod

  • @shailejagorde2112
    @shailejagorde2112 Před 10 měsíci

    खुप सुंदर