VERSOVA KOLIWADA | नारळी पौर्णिमा २०२२ | असा सण कुठे पाहीला नसाल । वेसावा कोळीवाडा । Festival

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2022
  • VARSOVA कोळीवाडा | नारळी पौर्णिमा २०२२ | काय ते कोळी लोक, काय ते सण, काय त्यांचा जल्लोष एकदम OK मधे
    #mumbai
    #नारळीपौर्णिमा
    #festival
    Special Thanks
    om and Pavan Anand joshi
    • Narali Pournima / Shre...
    नमस्कार मंडळी
    आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा महा सोहळा पाहणार आहोत.
    वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेची धमाल त्यांचा उत्साह आनंद डान्स मस्ती नटून थटून आपल्या दर्या राजाला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी धमाल मिरवणूक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे
    नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्‍य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.
  • Zábava

Komentáře • 372

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 Před rokem +29

    आजपर्यंत फक्त ऐकलं होतं....आज प्रत्यक्ष कोळी बांधवांचा हा सर्वांत मोठा सण कसा असतो हे " आपल्या" उत्कृष्ट व्हीडिओ सादरीकरणात दिसून आलं.....छान !!..अशी परंपरा जपलीच पाहीजे....खरंतर मुंबईत सर्वप्रथम दर्यावर्दी कोळी व दर्यावर्दी भंण्डारी हीच आद्य जमात ...राज्य या दोन जमातींचंच मुंबई बेटावर....खेद व सल एका गोष्टीची वाटली...एव्हढा पवित्र सण !! सुंदर वेशभूषा,विविध महीला आई-भगिनी बांधवांचे पोशाख.....परंतू समुद्रकीनारा एव्हढा गलिच्छ .... स्थानिक महानगरपालिका प्रशासन स्वच्छता राखण्यात असमर्थ हीच खंत वाटली...

    • @priyankamhatre7880
      @priyankamhatre7880 Před rokem +4

      Aagari suddha he visrlat tumhi

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      खूप छान शब्दात आपली परंपरा सांगितलय त्या बद्दल खरच मनापासून धन्यवाद
      आणि वादळी परस्थिती होती म्हणून सगळा कचरा किनाऱ्याला लागला होता
      धन्यवाद

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      जय एकविरा आई
      जय आगरी कोळी

  • @uddhav2480
    @uddhav2480 Před rokem +25

    जन सामान्य लोकांमधे जीवन जगून, कष्टदायक व्यवसाय करून, पारंपारिक सणाला भाग्यशाली, वैभवशाली आणि संपन्नतेत साजरा करणारा भारतातील एकमेव महाराष्ट्रीय कोळी समाज बांधव ...

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      अतीशय सुंदर शब्दात आपल्या समाजाचं आणी आपल्या संस्कृती च दर्शन घडलात
      धन्यवाद जय एकविरा आई

    • @arjunpatil-pr5pe
      @arjunpatil-pr5pe Před 3 měsíci

      🎉🎉🎉😊😊😊​

  • @WM-vj8bk
    @WM-vj8bk Před rokem +7

    खुप छान मजा आली कोळी लोकांचा उत्साह व आनंद बघुन आनंद झाला पुणेरी आभार 🙏

  • @nasirakhan8541
    @nasirakhan8541 Před rokem +11

    Koli samaaj aahey toh parant Mumbai aahey. God bless to all Koli community 💓🌹🙏

  • @dilipkhedekar7426
    @dilipkhedekar7426 Před rokem +6

    !! आमची संस्कृती, आमचे संस्कार, आमचे रितीरीवाज, आमच्यां परंपरा ! खूपच छान, खूपखूप अभिनंदन !!

  • @rameshpatil7668
    @rameshpatil7668 Před rokem +6

    ही परंपरा आजपर्यंत चालु आहे हीच खरी दैवी देणगी वेसावकर भक्तांना नेहमी मिळत राहो

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      हो खूप मज्जा करतात
      आपल्या संस्कृती ची खरी ओळख झाली

  • @archanatalawdekar9413
    @archanatalawdekar9413 Před rokem +36

    आपली ही परंपरा कायम अशीच चालू राहील हीच देवाकडे प्रार्थना. 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩

    • @akashkale4260
      @akashkale4260 Před rokem

      Ho😊

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      नक्कीच सर्व वेसावकरांचे मनापासून आभार की तुम्ही आपले सण आणि आपली संस्कृती जपून ठेवलीय
      धन्यवाद

  • @samadhankadu7096
    @samadhankadu7096 Před rokem +18

    गरीब आसो या श्रीमंत आपला सण आपण साजरा केलाच पायजे तेवाच आपली परंपरा टिकून राहील मी तर पयल्या नं दाच बगीतला कोळी लोकआशा पद्धतीने सण साजरा .करता तो .छान विङीओ .मित्रा.

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      खूप खूप धन्यवाद
      आणि आपले सण आपणच टिकविले पाहिजेत

  • @supriyasakharkar5986
    @supriyasakharkar5986 Před rokem +10

    जय एकवीरा आईचा ऊदो ऊदो 👌👌

  • @dhierajam2249
    @dhierajam2249 Před rokem +3

    जय आई माता हिंगलाई देवी 🙏🚩
    सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा I हा सण आनंदोत्सव आपण सर्वांच्या जीवनात चैतन्य घेऊन येवो I

  • @rajeshjoshi119
    @rajeshjoshi119 Před rokem +4

    Very nice. Iam proud of Vedic Hindu Sanatana Dharma.

  • @dilipambavane4563
    @dilipambavane4563 Před rokem +6

    खुप बरं वाटल... परंपरा जपणारा समाज म्हणुन मला कोळी बांधवांचा कायम अभिमान वाटतो.. ती भाषा ती वेशभुशा तो उत्साह अस कुठेच पहायला मिळणार नाही.... ग्रेट आहेत सगळे.. आणी हा सोहळा अम्हाला आपल्या चानेल ने दाखवल त्या साठी चानल ला धन्यवाद

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      खूप खूप धन्यवाद
      आणि मला सुधा हा नेत्रदीपक सोहळा पाहायला मिळाला🙏🙏

  • @anujaagashe9003
    @anujaagashe9003 Před rokem +2

    कोळी बंधूभगिनींच्या उत्साहाला सलाम
    दर्याकिनारचा कचरा मात्र अस्वस्थ करतो

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      खूप खूप धन्यवाद
      आणी वादल सुरु होत त्यामुळे समुद्रातला सर्व कचरा किनाऱ्याला लागला होता🙏🙏

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 Před rokem +10

    काय उत्साह आहे सन असेच साजरे होवायला पाहिजे, व्हिडीओ स्टार्ट to एन्ड माझ्या चहेरा वरच स्मित हास्य कमी नाही झाल. धन्यवाद

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      खुप सुंदर सण साजरा करतात वेसावकर त्यांचे आभार खरी संस्कृती जपलेली आहे

  • @Nishant_5513
    @Nishant_5513 Před rokem +4

    गणेश जाम भारी आईचा दर्शन वेसावे कोळी वड्याचानारली पौर्णिमेचा सण जबरदस्त आपल्याला खूप आवडला जामच भारी मस्त गावचे सण असे साजरे केले पाहिजे मस्त जय आगरी कोळी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      Ho नक्कीच आपले सण आपणच साजरे केले पाहिजे
      जय एकविरा आई

  • @kirtikantshah6199
    @kirtikantshah6199 Před rokem +16

    Ek dam zabardast energy hai 👌👌👌

  • @nileshmhatre7220
    @nileshmhatre7220 Před rokem +3

    ही शान कोळ्यांची जय कोळी एकविरा माते की जय हिंगलाय माते की जय,🎷🎶🙏

  • @sureshsinde4206
    @sureshsinde4206 Před rokem +1

    Govinda GopaleGopalkrishna maharaj ki Jai Ho.

  • @mohanthali786
    @mohanthali786 Před rokem +9

    दर्या सागरा कोळी बांधवांच रक्षण कर जय कोळी आगरी 💪💪💪🙏🙏

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 Před rokem +3

    नारली पोर्णिमा हार्दिक शुभेच्छा जय आगरी जय कोली आई एकवीरा तुझा ऊदौ ऊदौ असली सोनं हाय आमचा रुबाब हाय भारी

  • @nareshkoli4340
    @nareshkoli4340 Před rokem +19

    हि शान कोणाची..हिंगलाय आई भक्तांची

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 Před rokem +1

    खूप छान आहे पहिल्यांदाच पहिले हा कोळी समाजाचा नारळी सण आपणास धन्यावाद

  • @snehalgawande5856
    @snehalgawande5856 Před rokem +2

    सण आणि एकीची छान परंपरा जपलीआहे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन

  • @pralhadpatil1121
    @pralhadpatil1121 Před rokem +2

    आपली परंपरा अशीच चालत राहो हीच साईचरणी प्रार्थना शुभेच्छुक प्रल्हाद सा पाटील विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन मिस

  • @ashapatil2158
    @ashapatil2158 Před rokem +20

    Too good. One has to learn from this community how to celebrate.

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      खूप छान सण साजरा करतात वेसावकर
      धन्यवाद

  • @shyamnaik8591
    @shyamnaik8591 Před rokem +1

    आई माऊलीचा उदो उदो जय आगरी कोळी

  • @chandrakantkulkarni8241
    @chandrakantkulkarni8241 Před rokem +2

    नारली पोर्णिमेच्या कोळी बंधू भगींना खुप खुप शुभेच्छा,

  • @swapnilmhatre6089
    @swapnilmhatre6089 Před rokem +5

    🔥🙏🏻जय आगरी कोळी🙏🏻🔥

  • @rameshdesai6002
    @rameshdesai6002 Před rokem +2

    जय मातादी

  • @ramakantnatekar9231
    @ramakantnatekar9231 Před rokem +1

    ज्याच्या जीवावर आपला उदरनिर्वाह चालतो त्याची भक्तीभावाने पुजा केली जाते. कारण वर्षभर अनेक संकटातून तोच आमचा ईश्वर दर्या सागर आपल्याला तारुन नेणारा असतो. नवीन कपडे घालून मच्छी च्या पाण्याने आंघोळ करणारे आमचे कोळी बांधव. आमचा मोठा सण "🙏🌹नारळी पौर्णिमा.🌹🙏 "

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      हो खरंच आपला सर्वात मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि प्रत्येक कोळीवाडा मध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला पाहिजे
      जय एकविरा आई

  • @sheetalpatil5376
    @sheetalpatil5376 Před rokem +2

    Aapn आपली संस्कृती सोडायची नाही. जय आगरी कोळी

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      हो आपली संस्कृती अशीच जपली पाहिजे

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +1

    Netra Deepak sohala
    Khup mhanje khupach chhan

  • @sumitbundhate8896
    @sumitbundhate8896 Před rokem +8

    Jay agri koli 🥰

  • @ramdaskenjale2547
    @ramdaskenjale2547 Před rokem +1

    एकविरा आई चांगभल

  • @shubhangidaftardar7812
    @shubhangidaftardar7812 Před rokem +1

    Paramaparik Poshakh khup Chan.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Před 11 měsíci +1

    जयजयकार असो नारळी पौर्णिमेच्या सणा निमित्ताने,पारंपारिक परिधान अप्रतिम आहे पुढे पंजाबी ड्रेस ना येवो म्हणजे मिळवली.3-9-23.

  • @manishamahadik9933
    @manishamahadik9933 Před rokem +3

    सगळ्या कोळी समाजाला मानाचा मुजरा

  • @rajeshpatil6462
    @rajeshpatil6462 Před rokem +3

    जय आगरी कोळी

  • @lalitasamant8353
    @lalitasamant8353 Před rokem +1

    Mi hay koli jabardast

  • @sandeshkoli9835
    @sandeshkoli9835 Před rokem +1

    😘King koli😘

  • @vilaspawar6733
    @vilaspawar6733 Před rokem +1

    mast phila punekar nantar panvelkar khup sundar abhiman ahe mazya marthi bhasecha aai ekvira aashirwad thev sarwanwari

  • @JitendraYadav-jb7bp
    @JitendraYadav-jb7bp Před rokem +1

    Govind gopala jai shree kishna

  • @shankarpatilpatil7894
    @shankarpatilpatil7894 Před rokem +2

    Koli Raja

  • @namrata7537
    @namrata7537 Před rokem +1

    किति छान ग बाई आपन संगळे कोळी

  • @gopinathyadav5022
    @gopinathyadav5022 Před rokem +2

    महाराष्ट्र यन संस्कृति जपली

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +1

    Lay bhari. Khup chhan

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Před rokem +1

    आई माऊलींचा उदोउदो 🙏🌹🌼🚩

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem +1

      जय एकविरा आई

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 Před rokem

      @@MiBelpadkar-ganeshkoli वर्सोवा गावातील शिवगल्ली तील सचिन बट्याचा हा माझा चांगला मित्र आहे

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem +1

      धन्यवाद दादा काय लागला तर सांगतो

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Před rokem

    जय एकविरा आई

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Před rokem +1

    खरच का? खोटे दागिने आहेत हे लोक खर सोन वापरतात.

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      त्यांनी सांगितले आहे मला पण तेवढच माहीत आहे

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Před rokem +1

    Mast.koli lokani ajun aapli sanskruti japali aahe.he lay bhari.

  • @narharibunde7784
    @narharibunde7784 Před rokem +1

    खुपच छान 👌

  • @ajinkyapatil2947
    @ajinkyapatil2947 Před rokem +1

    Aagri Koli

  • @SachinPawar-vn9xv
    @SachinPawar-vn9xv Před rokem +1

    Jay Agli Coolie 🙏🙏🙏🎆🎆🎆🎆

  • @premapandey4637
    @premapandey4637 Před rokem +1

    Koli lokan mule samudrachi puja hote sarv koli lokanla dhanywad

  • @gopiwadhwani7069
    @gopiwadhwani7069 Před rokem +1

    tyohar aur mela hi pehchaan hai Hindustan ki
    Jai govinda jai gopala

  • @saipainter.kaushikpandya2181

    Khup chaan vatle

  • @rajukedari8050
    @rajukedari8050 Před rokem

    Maja bandav lay bari

  • @shraddhahire6057
    @shraddhahire6057 Před rokem +1

    Ya varshi dahihandicha shivkarancha Maan ahe n amha maherkarnina suddha khup thatamaane bolvinyat ale ahe yetya ravivari amha maherkarnicha swagat krnar ahet shivkar .
    Govinde Gopale!
    Gopal Krishna Mahraj ki jay!

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      हो नारळी पौर्णिमा चा खूप भारी सोहळा पाहायला मिळाला खरी संस्कृति जपत आहेत वेसावकर सर्वाचे मनापासून आभार

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli  Před rokem

      जर पहिला माहीत असतं तर रविवारी पण व्हिडिओ बनवली असती

  • @somnathtare8132
    @somnathtare8132 Před rokem +1

    मी हाय कोळी जय कोळी 👍🙏🦐🐟

  • @shabanakhan5686
    @shabanakhan5686 Před rokem +1

    Super number 1

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 Před rokem +3

    खुप छान 👍

  • @nandkishorbanubakode3096

    May Lord Krishna bless you with real Gold

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Před rokem +1

    ।।जय एकवीरा आई ऊदे ऊदे।।
    जय कोळी

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 Před rokem +1

    Hinglai aaicha udo udo.. 🙏🙏🙏👌❤️

  • @nandkishorbanubakode3096

    Grand tradition, Superb presentation

  • @manojbagul2116
    @manojbagul2116 Před rokem +2

    Har Har Mahadev 🚩🙏nice

  • @aniketnikam9941
    @aniketnikam9941 Před rokem +3

    Mumbai kunachi ❤😎

  • @pradipmhatre7896
    @pradipmhatre7896 Před rokem +1

    एकच नंबर व्हिडिओ

  • @gopiwadhwani7069
    @gopiwadhwani7069 Před rokem

    Koli samaaj ko badhai

  • @vforvictory1680
    @vforvictory1680 Před rokem +1

    1 number

  • @jayshridhule3956
    @jayshridhule3956 Před rokem +1

    एकवीरा आईचा ऊदो ऊदो 🙏🙏

  • @arogyadayitruptirecipe6771

    Big like wow Amazing great sharing 👍😍

  • @kundapatil6937
    @kundapatil6937 Před 8 měsíci

    Ek number

  • @PranusPlanet
    @PranusPlanet Před rokem +1

    nice sharing

  • @sharadkachale9282
    @sharadkachale9282 Před rokem +1

    छान

  • @deepakpatil412
    @deepakpatil412 Před rokem +1

    आपली माणस आपली संस्कृति

  • @deepakmumbaikar640
    @deepakmumbaikar640 Před rokem +1

    Nice Ganesh... khoopach chhan vesava kolivadyatil sankrutiche darshan keles ... dhanyawad 🙏

  • @madhavsawai7387
    @madhavsawai7387 Před rokem +1

    Faar chaan.Lahanpanchi athvan zalee.

  • @Mahesh-lx6go
    @Mahesh-lx6go Před rokem +1

    Mast video good👍

  • @chitamanishisave2479
    @chitamanishisave2479 Před rokem +1

    आई माऊलीचा उदोउदो

  • @aniketchavan9293
    @aniketchavan9293 Před rokem +2

    मस्त व्हिडिओ दादूस..👌👌

  • @divyal_19
    @divyal_19 Před 11 měsíci +1

    एक नंबर भई जाम मजा आली भई आक्खी व्हिडिओ बघितली मिनी भई मी आगरी नय हाय पण मना कोळी , आगरी लोकांचे सण जाम आवडतात भई आसेच व्हिडिओ टाकत रहा आणि एकदम फर्स्ट क्लास रहा भई मी कोपरखैरणे चा आहे नवी मुंबई फुल सपोर्ट भई तुला 🔥❤️

  • @geetakharde5953
    @geetakharde5953 Před rokem +1

    Krishna janmastmi divashi miravnuka nighanarahe ti dakhava khup bhari asate

  • @pankajpatil-ty2dp
    @pankajpatil-ty2dp Před rokem +1

    एक नंबर vedio गनी भाय 👌🏻😍

  • @vividhata
    @vividhata Před rokem +1

    Khup chan video..👍🙏

  • @akshaythavai7626
    @akshaythavai7626 Před rokem +1

    Ek no
    Life madhe pahilyanda mi as kahi bagtoy ekdam bhari San sajra kartat
    love you bhava jyam mehanat kartos tu keep it up 👍 bro

  • @jackquilinearez778
    @jackquilinearez778 Před rokem +1

    Koli rocks

  • @dhirajvlog4794
    @dhirajvlog4794 Před rokem +1

    Kdk video dada 👌

  • @dattatraykhadsare9117
    @dattatraykhadsare9117 Před rokem +1

    खुपच छान, 👌✌🌹🙏

  • @rajakoli3675
    @rajakoli3675 Před rokem +1

    kadak na bhawa osm

  • @maheshmhanera67
    @maheshmhanera67 Před rokem +1

    खूप सुंदर video

  • @vineshpatil1677
    @vineshpatil1677 Před rokem +1

    जय आगरी भावा

  • @sabim2904
    @sabim2904 Před rokem +1

    Beautiful people 👌👌👌👌👌👌
    Ek number video 👍👍👍

  • @PravinPatil-po8kl
    @PravinPatil-po8kl Před rokem

    Dada khup bhari video hota aplya agri koli lokanchi hi parampara vesave kolivada chi...khup chhan ahe..govinde gopale..👌👌👌👌👌👌

  • @manmohankoli8936
    @manmohankoli8936 Před rokem +6

    गणेश भावा... जबरदस्त खऱ्या अर्थाने या नारळी पौर्णिमेचा सण आणि कोळी संस्कृती कशी जपावी हे दाखवून दिलेस

  • @simaos.desouza8767
    @simaos.desouza8767 Před rokem

    Very Beautiful colourful Ladies attire 👍👏👏👏

  • @lalitvesavkar1586
    @lalitvesavkar1586 Před rokem

    वेसावचे शिवकर लय भारी.....

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 Před rokem +1

    Khoop chaan vaishabhusha. 👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    Khoop...sundar

  • @meghanathmhatre6061
    @meghanathmhatre6061 Před rokem +1

    Jam bhari dada video full dhamal 👌👌👌👌