4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 9 PM | 26 August 2024 | Marathi News | tv9 marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 40

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 Před 17 dny +18

    या सर्वांवर सरकारने सरकारची जबाबदारी अधिकारी असतील जबाबदार मंत्री असेल त्याच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तुम्हाला गंमत वाटली या आराम करा नंबर कारवाई झालीच पाहिजे

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 Před 17 dny +5

    सरकारच निकृष्ट दर्जाचे असल्याने छत्रपतींचा पुतळा उभारणारा ठेकेदारही निकृष्ट दर्जाचा आहे.

  • @soham3842
    @soham3842 Před 17 dny +2

    सरकारी कामात भ्रष्टाचार होतोच ते काही नवीन नाही महाराष्ट्रात.. कोणताच ठेकेदार चांगले काम करत नाही.. हे कायम चालुराहील असं दिसतंय.

  • @user-yb9pz3ue6p
    @user-yb9pz3ue6p Před 17 dny +12

    ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणणारे महाराजांच्या पुतळा उभारण्यातही भ्रष्टाचार करतात की काय असं वाटू लागलंय. पुतळा पडतोच कसा?
    पनौती आणि काय

    • @FK-um5np
      @FK-um5np Před 17 dny +1

      😂😂😂😮😂😂😂

    • @nofear4734
      @nofear4734 Před 17 dny +1

      गुजरात मध्ये किनारपट्टी जवळ असल्याने जोरदार वारा सकट तुफान आला होता आणि आदेमधी अजून ही तुफान येत असतो, मात्र तिथे पटेलांच पुतळा आहे तसाच आहे....याचा अर्थ काय काढायच*****म्हणजे भ्रष्टाचार

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Před 17 dny +2

    ह्या खान राजकारणी नेते यांचा जाहीर निषेध

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 Před 17 dny +3

    त्या ठेकेदारांची नार्को चाचणी घेण्यात यावी

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 Před 17 dny +4

    साधा खेड्यापाड्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजपर्यंत पडलेला नाही आणि आराम कर आणि आता बसलो आणि लगेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडतो कसा या सर्वांना लाज वाटले पाहिजे

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 17 dny +3

    ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा.

  • @ShirihariVashimbe
    @ShirihariVashimbe Před 17 dny +2

    भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टदार याच्यावर गुन्हा दाखल करा

  • @sudhkarsangle7951
    @sudhkarsangle7951 Před 17 dny

    महायुतीतचे.सरकार.गेले.महाराष्ट परेशान.होणार.महायुतीने.महाराष्ट ला.दिले.कोणीच.देऊ.शकणारं. नाही

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 Před 17 dny +6

    मुख्यमंत्री व सर्व पदाधिकारी काय झोपेत झोपेत कारभार चालू आहे का आहे

    • @Sarthaksalunkhe148
      @Sarthaksalunkhe148 Před 17 dny

      गुजरात रे पुतळ्याकडे लक्ष आहे

  • @datta6859
    @datta6859 Před 17 dny +4

    मुख्यमंत्री खुर्ची खाली करा

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 Před 17 dny

    Takjewari Jaast ghetlee Aasnaar😂

  • @vijaysonar5807
    @vijaysonar5807 Před 17 dny

    ठेकेदार पण सरकारचे असतात टक्केवारी ठरलेली असते.

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před 17 dny

    अजित पवारच मुख्यमंत्री पाहिजे .शिंदे साहेब फक्त मंत्री ठिक आहेत

  • @gorakhnathtadulkar200
    @gorakhnathtadulkar200 Před 17 dny

    श्रेय घेण्यासाठी पुतळयाच्या बांधकामात दर्जाकडे लक्ष दिले नाही

  • @RajeshSharma-tz3yn
    @RajeshSharma-tz3yn Před 17 dny

    हा सरकार साठी नाही तुमचॅ साठी अपशगुन आहे भाऊ

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 Před 17 dny +1

    पैसा किती वेस्ट गेला

    • @Sarthaksalunkhe148
      @Sarthaksalunkhe148 Před 17 dny

      गुजरात मधल्या पुतळ्याचं काय

  • @nileshbhagyawant7286
    @nileshbhagyawant7286 Před 17 dny

    Dhatu mix kela asel

  • @ashishkanojia152
    @ashishkanojia152 Před 17 dny

    Mahayuti Sarkar nahi padnar hami Hindu sobt aahe tyacha 🚩🚩

  • @ramushelke3542
    @ramushelke3542 Před 17 dny

    Virodk yedya khopdiche. Kaasavar rajkarnyanna karav🎉

  • @RahulChavan-jo6qm
    @RahulChavan-jo6qm Před 17 dny

    Bogas sarkar aahe
    Kontya kamat bharstachar karyacha yaachi suddha akkal naahi

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb Před 17 dny

    शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री तुमच झाल पाहिजे

  • @ashishkanojia152
    @ashishkanojia152 Před 17 dny

    Dukh khup zala pn tari hami hindutv sarkar sobt aahe aani nehmi rahnar jay shree ram 🚩🚩

    • @FK-um5np
      @FK-um5np Před 17 dny +1

      🤓😜😂🤸😂😜🤓

  • @usert2525
    @usert2525 Před 17 dny

    पनवती

  • @DnayneshwarAvatire
    @DnayneshwarAvatire Před 17 dny

    😅😅😅😅

  • @shrikantlad1822
    @shrikantlad1822 Před 17 dny

    Sarkar tumachya yha sagalya lila aani lachari baghun bicharya shivaji maharaj hyani hi hat tekale aani maharashtra tun nighun jayacha vichar kela aasach vatate aahye