Samora Samor | मधू दंडवते | Madhu Dandvate | समोरा समोर | Ep 31

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • सहभागी - मधू दंडवते
    समोरा - समोर...
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Samora Samor
    Artist : मधू दंडवते
    Anchor : कुमार केतकर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : माधवी कुलकर्णी
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Komentáře • 80

  • @harishchandrarane2855
    @harishchandrarane2855 Před rokem +10

    कणकवली स्टेशनवर जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा मधू दंडवतेना त्यांच्या फोटो समोर उभा राहून त्यांना आदराने नमन करतो. कोकणचो माणूस त्येंका कधीच इसरायचो नाय.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Před rokem +13

    सर्व बाबतीत मधु जी चे गुण घेणे गरजेचे आहे. एव्हढा मोठा माणूस पण खुप साधा सरळ मनाचा. कोकण रेल्वे झाली ती फक्त मधु जी यांच्या मुळेच, प्रणाम सर

  • @akshaytanksale5632
    @akshaytanksale5632 Před rokem +15

    महाराष्ट्रात असे ही राजकारणी होते हे पाहून ऐकून आश्चर्य वाटले.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před rokem +21

    असे राजकारणी आता होणे नाहीत ,याचंच वाईट वाटत

  • @positivevibes779
    @positivevibes779 Před rokem +11

    आता अशी लोकं राजकारणात नाहीत.काय लोकं होती.काय कमालीचा प्रामाणिकपणा , बुद्धिमत्ता , साधेपणा !

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 Před rokem +12

    दंडवते यांना शत शत नमन!

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 2 lety +18

    धन्यवाद सह्याद्री चॅनल तुमचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. आजच्या पिढीला कोकण रेल्वे चे निर्माण करता स्व.मधु जी दंडवते यांची ओळख करून दिली.
    आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.
    असेच कार्यक्रम दाखवा

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 2 lety +10

    स्व.मधु दंडवते जी आपणांस प्रणाम.
    आपण खरंच हिरे आहात.
    पंचवीस लाख परत करणारे तुम्ही कुठे आणि आताची नेते मंडळी करोडो करोडे उड्डाणे वाले.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před rokem +7

    दंडवते साहेब म्हणजे प्रामाणिकपणा प्रांजलपणा उत्कृष्ठ संसदपट्टू होते असा राजकारणी होणे नाही

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 Před 2 lety +12

    धन्यवाद सह्याद्री . दंडवते साहेबांची मुलाखत दाखवल्याबद्दल. त्यांच्यासारखा तत्वनिष्ठ राजकारणी हल्लीच्या काळात विरळाच. त्यांनी मनात आणले असते तर देशाचे पंतप्रधानपद ते भूषवू शकले असते. पण लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मागल्या दाराने राज्यसभेत जाणे त्यांना नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटले.

  • @pnk5230
    @pnk5230 Před 2 lety +20

    राजकारणात अशी निस्सीम माणसं नाहीत..कोकण रेल्वेचे प्रणेते दंडवतेना सप्रेम नमस्कार.

  • @kiranpatil3984
    @kiranpatil3984 Před rokem +6

    जेवढी वैचारिक ताकद दंडवतेंची, तेवढीच प्रगल्भ ता मुलाखतकार केतकरांची, both are great..

    • @kailasshendkar5336
      @kailasshendkar5336 Před rokem

      हिंदुस्थान विकासासाठी माजी अर्थमंत्री भारतीय जनता पक्षात असते तर भारताचे पंतप्रधान झाले असते

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 2 lety +6

    जनता दल मध्ये एकाहुन एक हिरे होते.
    जनता पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष कामगारांच्या आणि जनतेच्या हिताचेच प्रश्न मांडायचे...

  • @gorakshnathmoresarkar2382

    अशी देव मानसं पुन्हा राजकारणात होणे नाही!
    चारित्र्यसंपन्न, विचाराशी प्रामाणिक, बुद्धीमंत!

  • @sawantalokhande3642
    @sawantalokhande3642 Před rokem +2

    अशी महान माणस महाराष्ट्राच्या राजकारणातून लोप पावली. त्यामुळे आजचे राजकारण हे फक्त द्वेषाचे आहे. मुल्याधारात राजकारण संपल्यात जमा आहे.

  • @abhijitmahale4511
    @abhijitmahale4511 Před rokem +2

    अप्रतिम. आम्ही त्यांचे मतदार होतो यांचा आम्हाला अभिमान वाटतो. काय उंचीचे खासदार लोकसभेत काम करत होते. निष्कलंक जीवन आणि अभ्यासू वृत्ती संसदेची उंची वाढवणारे. आता काय घसरण झाली आहे कधीच सुधारणा होणारी.

  • @anandvardhanpatwardhan4464

    स्व दंडवते मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात आणि माझे वडील मिलींद महाविद्यालयात म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेत प्रोफेसर म्हणुन कार्य केले दोघेही न्युक्लिअर फिजिक्स चे प्राध्यापक होते

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 Před rokem +2

    आज महाराष्ट्र अशा वैचारिक आणि चारित्र्यवान राजकारणी लोकांची फार आठवण येते

  • @sabajisawant690
    @sabajisawant690 Před rokem +2

    कोकण रेल्वेचे शिल्पकार श्री मधु दंडवते यांना सलाम

  • @paragrane4760
    @paragrane4760 Před 2 lety +5

    Salute

  • @satyajitparab399
    @satyajitparab399 Před rokem

    सत्वशिल चारित्र्याचा सज्जन साधा सच्चा माणूस ! अतिशय बुद्धिमान ! कसलाही गर्व नसलेला, पूर्णपणे निस्वार्थी असलेला हा राजामाणूस पंतप्रधान पदाला अगदी योग्य माणूस होता. पण, गलिच्छ राजकारणामुळे हा सच्चा माणूस भारताचा पंतप्रधान होऊ शकला नाही. हे भारताचे व भारतिय जनतेचे दुर्दैव ! दंडवते साहेबांना त्रिवार प्रणाम !

  • @ranjitdalvi9689
    @ranjitdalvi9689 Před 2 lety +13

    Dignified and honest to the core! That era of dedicated, non corrupt, selfless politicians is long over!

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v Před 12 dny

    बाबासाहेब यांच्या संपर्कात जो आला तो मोठा झाला...

  • @sandeepkalantre8609
    @sandeepkalantre8609 Před rokem +2

    Great perosn great thinking
    Salam sir

  • @anilraut4600
    @anilraut4600 Před rokem +1

    राजकारणातिल ऐक चारित्र्यवान व्यक्तीमत्व म्हणजे मधू दंङवते

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před rokem +2

    अप्रतिम मुलाखत

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 Před rokem +2

    सह्याद्री चे धन्यवाद.

  • @gorakshnathmoresarkar2382

    नगरी कोहिनूर हिरा!

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Před rokem +1

    Madhu dandvate saheb yanchi mulakat pahun mi
    Khup anandi zalo barech aikale hote bachale hote
    Chhan bachale
    Good

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 Před 2 lety +4

    Vaa aagdi aamhala mejvanich aahe Madhuji yana pahane aani eikne 🙏🙏🙏

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Před rokem +3

    कणकवली रेल्वे स्थानकात उतरल्यावर समोरच दंडवते साहेबांचा फोटो नेहमी दिसतो. आणि ह्रदय नकळतच नतमस्तक होतं या विभूति समोर.

  • @rajjubudhavale-oi1mw
    @rajjubudhavale-oi1mw Před rokem +2

    I am very impressed. this interview.

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 Před 6 měsíci

    Great personality and real gem of India. Regards to दंडवते साहेब.

  • @chitniskd1
    @chitniskd1 Před 2 měsíci

    खरी व्यक्ती

  • @sandeepdongare8576
    @sandeepdongare8576 Před rokem +1

    Great man mi 78 la tyanchi bhet gheun tyanchi Signature ghetali hoti and handshake kele hote that is my goldan moment

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Před 2 měsíci

    🙏🏻🙏🏻🌹

  • @dr.bhimraobandgar2069

    great

  • @anandvardhanpatwardhan4464

    न्युक्लिअर फिजिक्स चे प्राध्यापक, रेल्वेचे बजेट तोंडपाठ संसदेत सादर केले, मराठवाडा रेल्वे चे ब्राड गेज मधे रुपांतर आणि सोन्यावरील नियंत्रण रद्द केले

  • @shrikantkulkarni4144
    @shrikantkulkarni4144 Před rokem

    🙏🏼🙏🏼

  • @ganeshlimaye6717
    @ganeshlimaye6717 Před rokem +1

    Great Manus kokan railwayche khare shilpkar shri dandwate Ani George Fernandes

  • @sanjaysangle5720
    @sanjaysangle5720 Před 2 lety +3

    Very Good interview.
    Science and political fusion

  • @sandeepmitthewad1188
    @sandeepmitthewad1188 Před 2 lety +4

    अतिशय उत्तम मुलाखत

  • @hemantparadkar9177
    @hemantparadkar9177 Před rokem +1

    Great sir

  • @Mumbai-of3eh
    @Mumbai-of3eh Před 2 lety +2

    Rajkarnatil dev manus

  • @sumantchavan2753
    @sumantchavan2753 Před rokem +1

    सह्याद्रीच्या स्तुत्य उपक्रमास धन्यवाद! जयंत नारळीकर, त्यांचे आईवडील आणि कुटुंबीयांसमवेत घेतलेली मुलाखत ही आमच्यासाठी पुन्हा प्रकाशित करावी.

    • @madhavmankar1898
      @madhavmankar1898 Před rokem +1

      खूपच सुंदर , अप्रतिम विडीओ सह्याद्री निमित्ती.❤❤

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před rokem +1

    Founder of KOKAN RAILWAY ❤मोठा ❤ माणूस

  • @sachindandge764
    @sachindandge764 Před rokem

    Video सहज recommend zala great Manus ashe मूल्यवान लोक आता दुर्लभ

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 Před rokem

    आम्हा दंडवते परिवाराचा अभिमान आहे

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Před rokem

    Thanks for sharing this Insightful Information ❤️

  • @mitalitanksale216
    @mitalitanksale216 Před 2 lety +2

    मुद्देसुद .... मुलाखत

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Před rokem +1

    महाराष्ट्रातील राजकारणात अनिती मुल्यांचा बाजार मांडला आहे

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Před rokem

    Superb

  • @vaibhavmanjarekar7573

    असे अभ्यासू राजकारणी आता तरी नक्किच होणे नाही

  • @rajanipendekar5245
    @rajanipendekar5245 Před rokem

    Asha nisvarthi Mahan nete vndniy madhu dndvte😅 shatshha namn

  • @anilrane6666
    @anilrane6666 Před rokem

    ❤❤❤

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 Před rokem +1

    कोकण रेल्वेचे जनक

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 Před rokem +1

    अशी माणसे परत होणे नाहीत

  • @swati98199
    @swati98199 Před rokem +1

    मोठा माणूस

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před rokem

    😊

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 Před rokem

    मला संधी मिळाली की 1965 साली s.m.joshi, यांना
    अंबेजोगाईला शिबिरात भेटता आले. नानासाहेब गोरे यांना पुणे येथे भेटलो. जॉर्ज फर्नांडिस यांना 1975 साली आणीबाणीच्या काळात भेटलोय. जय प्रकाश
    नारायण यांना पुनम होटल डेक्कन जिमखाना पुणे येथे
    जवळून पाहिले. मधु दंडवते, मधु लिमये यांना जवळून
    पहिले. Yashwantrao chavan यांना भेटलो. शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीत सहभागी होता आले. शरद पवार यांना अनेक वेळा भेटलो, चर्चा केली आहे. प्राध्यापक n.d.patil ,यशवंतराव मोहिते यांना भेटलो, चर्चा केली आहे.
    अहो भाग्य माझे, की या दिग्गजांना भेटलो, बोललो, चर्चा केली त्यामुळे माझे जीवन उन्नत झाले. धन्यता वाटली
    K.E.Haridas.

  • @soldier20ification
    @soldier20ification Před 2 lety +3

    Kokan railway sathi sahebanche abhar

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona Před rokem +2

    God has stopped creating such people

  • @avimango46
    @avimango46 Před rokem +1

    मुलाखत ची तारीख़ वर्ष दयावे

  • @user-hu8oe4ng9d
    @user-hu8oe4ng9d Před rokem +2

    मूलाखतकार पन त्या तोडीचा आहे

  • @vinaydandavate7008
    @vinaydandavate7008 Před 11 měsíci

    Great person आता अशी माणस होणे नाहि

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 Před rokem +1

    आता काय रेन्दडी झाली आहे राजकारणाची...

  • @sangeetashirvalkar2331

    अश्या व्यक्ती आता होणे नाही

  • @udaypadhye3835
    @udaypadhye3835 Před 2 lety +2

    Kumar Ketkar such a rotten person he met so many great people but ......

  • @diliprajdilipraj7290
    @diliprajdilipraj7290 Před rokem

    Both are great.