२७ कीडनाशकांच्या वापरावरील बंदी | मंदार मुंडले | ॲग्रोवन
Vložit
- čas přidán 8. 08. 2021
- २७ कीडनाशकांवरील बंदी होणार का? कोणती आणि किती बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके यांचा समावेश आहे? यामुळे होणारे फायदे आणि तोटे तसेच सरकारकडे यासाठी पर्यायी व्यवस्था तयार आहे का?
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MorningBulletin #MarketBulletin #AgroBulletin #AgrowonUpdate #MarketRate #SakalAgrowon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #हवामान #हवामानअंदाज #पाऊस
शेतकऱ्यांना सुध्दा किटनाशकासंदर्भात त्याचे फायदे-तोटे शास्त्रीय दृष्टिकोनातून समजतील अशी अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक आणि विश्लेषणात्मक मुलाखत👌
Excellent talk... thoughtful analysis of the issue from various angles...put forth his views in a global perspective...
Good
रासायनिक खते कीडनाशके
येण्याचे अगोदर शेती पिकत होती च, बी बियाणे देशी वाणांची पाहिजे