कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe
Vložit
- čas přidán 26. 07. 2024
- शीरा
कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | परफेक्ट शिरा बनवण्यासाठी 5 टिप्स | Shira Recipe
आज Sarita's Kitchen मध्ये आपण बनवतोय गोडाचा शिरा, गुढीपाडवा च्या मुहूर्तावर आपण saritas kitchen च्या नवीन किचन मध्ये पहिली रेसिपी शूट केली ती म्हणजे शीरा.
शिरा बनवताना कधी कधी शिरा चिकट होतो, रवा कच्चा लागतो, पाण्याचा अंदाज चुकतो असे बरेच चुका होतात. त्यासाठी आज आपण या 5 महत्वाच्या टिप्स वापरून परफेक्ट गोडाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत | प्रसादाचा शिरा रेसिपी, गोडाचा शिरा रेसिपी जवळपास समान पद्धतीने बनवला जातो फक्त प्रमाण थोडे बदलते.
रोजच्या नाष्टा मध्ये शीरा बनवायचा असेल तर सांगितलेल्या 5-6 टिप्स वापरल्या तर उत्तम न चुकता कापसा सारखं मऊसूत गोडाचा शिरा परफेक्ट प्रमाणात बनवण्याची योग्य पद्धत |
Aaj saritas kitchen madhye aapan banavatoy mausut prasadacha shira recipe, godacha shira recipe, suji ka Halawa recipe, perfect godacha shira banavnyasathi mi kahi 5-6 imp tips vaparun banava shira, perfect hoil | mausut danedar shira
साहित्य
बारीक रवा 1 वाटी
पाणी 3 वाट्या ( जाड रवा असेल तर साडेतीन वाट्या पाणी घ्या)
तूप अर्धी वाटी
साखर 1 वाटी
काजू व बेदाणे
वेलची पावडर 1/2 tsp
कापसासारखामऊसूतगोडाचाशिरा
#जिभेवरविरघळलेलगोडाचाशिरा #गोडाचाशिरारेसिपी
#prasadachashira #godachashirarecipe #saritaskitchenprasadachashira #shirarecipe #sujikahalwa #halwarecipe #perfectgodachashira #mouthmeltinhsujihalwa #saritashomenlifestyle
नमस्कार,
नवीन किचन मध्ये पहिला पदार्थ गोडाचा शिरा, रेसीपी सोबत नवीन किचन कसे वाटले comments मध्ये नक्की सांगा..
जो topic पहायचा त्या time वर क्लिक करा
Introduction 00:00
रवा कसा भाजावा 1:00
पाण्याचे प्रमाण 2:40
साखरेचे प्रमाण 3:34
महत्वपूर्ण टिप्स 4:35
धन्यवाद
नमस्कार,
नवीन किचन मध्ये पहिला पदार्थ गोडाचा शिरा, रेसीपी सोबत नवीन किचन कसे वाटले comments मध्ये नक्की सांगा..
जो topic पहायचा त्या time वर क्लिक करा
Introduction 00:00
रवा कसा भाजावा 1:00
पाण्याचे प्रमाण 2:40
साखरेचे प्रमाण 3:34
महत्वपूर्ण टिप्स 4:35
धन्यवाद
खुपचं छान आहे नवीन किचन
WOW kitchen and Shira both are awesome 🥰
किचन पण खुप छान आहे 👍🏻
नवीन kitchen छान आहे पण natural lights ने वेगळा effect वाटला असता
mast tai
सरिता,
खूप छान आहे नवीन किचन आणि तू ते खूप छान सजवलं आहेस. अशीच छान प्रगती होऊ दे आणि लवकरच वन मिलियन subscribers होण्यासाठी मनापासून शुभेच्छा 🌹
नविन किचन खूपच छान आहे.रेसीपी देखील आवडली.फक्त शिरा करताना थोडंसं मीठ जरुर घाला,त्याने शिऱ्याला चव खूप छान येते.मी नेहमी शिऱ्यात थोडंसं मीठ घालते.
सरिता तु दाखवलेली प्रसादाचा शिरा या रेसिपी प्रमाणे शिरा बनवते मी, अप्रतिम होतो शिरा. आता असाही बनवून बघते. Thank you 🙏
You've explained the recipe so well...thank you!
Hi, सरिता खणाच्या साडीत तु खूप गोड दिसते.😍* नवीन किचन खूपच सुंदर आणि सुबक👍गोडाचा शिरा रेसिपी उत्तम 😋 सादरीकरण नेहमी प्रमाणे टिप्स सह मस्तच.❤️🌹
Very happy to see you in new kitchen.Keep always growing👍🏼
Biggest thanks Sarita...my sheera amazing for the very first time ❤️
congrats🎊🎊 lay bhari ahe Shira,THANK you for sharing this recipe 🎆
खूपच छान रेसीपी ताई धन्यवाद🙏🙏
Hi सरिता खुप छान झाले आहे किचन अणि आज ची रेसिपी छान झाली तुझी last मध्ये टिप्स सांगते ते खूपच छान वाटते तुला तुझ्या पुढील वाटचाली साठी मनापासून खुप खूप शुभेच्छा
खूप छान... सरिता ताई तुझा आवाज आणि सांगण्याची पद्धत शिऱ्या इतकीच गोड आहे 😊💚🌿
खूप छान दिसत आहे शिरा ,धन्यवाद ताई
छान सुरुवात झाली नवीन kitchen मधे 👍
मी एक पद्धत पाहीली त्यात रवा भाजल्यावर त्यातच साखर घालून,जरा mix करून मग पाणी घातले,
करून पाहिला, छान होतो तो ही.
गुठळ्या होत नाहीत.
तसेच गरम पाण्यातच साखर ही घालून ते mixture रव्यात घालतात.
रंग चव छान येते म्हणतात.
Ho north side la asa kartat..changla hoto to hee
नवीन किचन खूप सुंदर आहे आणि शिरा रेसीपी
पण खूप छान झाली आहे 👌👌👍
Ekch no recipe tai.........m banwli khup chan zali......apratim ty....so.much
I just prepared the sheera it came so wonderful and tatay. Thanks for sharing this recipie.
नवीन किचन खुप छान आहे .👌👌👍👍👍नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐. शिरा छान आहे.
Khup chhan ahe navin kitchen & sheera pan mast 😋☺️👌
Sarita Tai ...Ekdum Mast ...Thanku So Much ....🤗🤗🤗🤗👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan kitchen ahe
खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद ताई
Mouth watering as usual 😍🤤🤤❤️👍.. pudhil watchalisathi khup khup shubhechha 💐🍫👍
मी करुन पाहिला, मस्त झाला. धन्यवाद
तुम्ही सांगितले ले प्रमाण आणि टिप्स खुपच उपयुक्त असतात
Sarita tu sadit khup chan distes 😍👌ani tuz new kitchen pn ekdam perfect ani so nice.👌👌 Gudi padwa chya khup khup shubechya.Shira so yummy.l will try this shira.😋😋
ताई किचन खूप सुंदर सजवीले आहे आणि शिरा खूप छान, शिरा बनवीताना दिलेल्या टिप्सही उत्तम धन्यवाद
मी नेहमी तू सांगितल्याप्रमाणे प्रसादाचा शिरा करते खूपच मस्त होतो तो. आता हा ही करून बघेन.किचन खूपच मस्त.
नवीन किचन खूपच छान 👌👌👌👌शिरा एक नंबर👍👍
Chhan recipe Aahe.. Mi kela.. And truly..mast mau Shira zala.
खूप छान आहे नवीन kitchen 👍👍
किचन खूप छान आहे, शिरा पण मस्त झालाय.
New kitchen khup ch sundar👌
Mast racipe yummy 😊thanks tai
नवीन किचन खूप छान.. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
खूप छान शिरा आणि नवीन किचन 💐💐👌👌
हाय ताई नवीन किचन खूप सुंदर आहे ...आणि गोडाचा शिरा पण खूप छान झाला.. खनाची साडी पण छान दिसते👌👌
नवीन किचन करता अभिनंदन 🙏🙏 तुमच्या सगल्या रेसिपीज उत्तम असतात thankyou very much for mau sheera 💐
Khup sundar ahe kichen , receipe pn khup chan ahe hya paddhatine nakki try karen
नवीन किचन छान आहे शिरा खूप सुंदर झाला आहे
Yummy shira👌👌
Hi I have prepared twice and came out so so well. Thanks for. Sharing the receipe. ❤
👌👌congratulations 🎊🎊
नवीन किचन खूपच सुंदर आहे . तुम्हाला खुप खुप शुभेच्छा .
शिरा मस्त झालाय .. 😋😋😋
Khup chan aahe kitchen..👍 recipe pan khup good..
Khupchan tai kitchen khupchan sundar SUPERB Very nice 👌🙏✌🌹
Best best best always God bless you always best regards and thanks Mam good wishes to you always
खुप छान शिरा खुप छान किचन अभिनंदन🎉🎊
मस्त फारच छान 👌🏼👌🏼😋
Khup chhan recipe mavshi aani kitchen 👌👌
ताई खुप छान आहे रेसिपी मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते मस्त आहे रेसिपी 😋
Khup sundar jhala sheera ekdam लुसलुशीत
Thnku so much
Me recently tumch channel subscribe kel frm last 5 days every day kahinakahi tumch dish dakvle te banvaychi try kel n sarv dish mast jhalyat ❤😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕🙏🏻
Khup chan tips aahet Tai...all the best 👍
Sarvat aadhi tula khup Shubhechcha n Abhinandan..Kitchen set up Awesome ahe khup.Asahyach chan recipe sathi Best of luck,💐🌹✌️👍
Khup chan jhala aahe shira mastch tai👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Khup Sunder kichen aahe tai aani tuzya recipe pn khup Sunder asatat
खूप छान शिरा 👌👌 टिप्स पण छान 👌👌थँक्यू🙏
Recipe try keli khup mst zala shira
Khupch Chan perfect tips keep it up 👍
खूप छान आहे किचन तुमचे मस्त
Everything superb
Mast aahe Navin kitchen
Thank you सरिता ताई शिरा खूप खूप छान झाला मी आज बनवून बघितला
Congrats, khup chan
Sheera and new kitchen khupach chan 👌😋
सरिता, शिरा खुप छान झाला आहे, तुझे किचनही छान आहे. अशीच खुप खुप पुढे जा. खुप खुप शुभेच्छा.
खुप छान रेसिपी आहे ताई गोडाचा शिऱ्यची
Khupch chan
खूप छान केला आहे शिरा व किचन छान आहे
Sarita tumhi khup chhan bolata. God watat eikayala
Sugaran ek number 👍🏽
Khupch Chan ❤️
Kitchen khup chan.recipe lay bhari
Khup sundar ....new kitchen pn khup sundar ahe tumch ani recipe pn khup bhari hotii 😘❤😋😋😋 tumhi khup chhan smjvta so mi tumhla fallow krte ni tsch bnvych praynt krte khup chhan hotat mg recipe ..thank you so much diii ...ekdm perfect explain krta tumhi so kharch thank you diii 😘❤🙏
किचन खुप छान 👌
शिरा मस्त 👌
नवीन किचन खूप छान आहे सरिता ताई 👍😊 शिरा रेसिपी छान दाखवली... माझी आई अगदी अशाच पद्धतीने करायची आणि आम्ही तिच्याकडून शिकलो आज रेसिपी पाहून खूप छान वाटलं ...माझी आई समजावून सांगत आहे असं वाटलं 😊🙏
Tumchy sarvch recipe khup chan ahet👌👌👌👌
नवीन किचन खुप सुंदर नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
Congratulaions for new kitchen
अभिनंदन खूप च मस्त किचन
Khup chan shira 👌👌aani kichan
सरीता नवीन किचन खूपच छान आहे. शिरा खूपच छान झाला आहे 👌👌
Khup chan shira recipe👌👌👌
Khup chan tai... Khup chan setup ..
very nice.Tips given very useful.
अभिनंदन ताई....छान गोडाचा शिरा.
Khup sundar jhala ahe shira
Chhan zala sheera thankyou
पाणी उकळताना त्यातच वेलची पूड व केशर काड्या घालाव्या रंग व सुगंध छान येतो.. तुमच्या रेसिपी व सांगण्याची पद्धत छान आहे.
खूप छान 👌👌
Bhari👍👌👌
खूप मस्त किचन आहे तुमच
Ekdum Must 😋. नवीन किचन खूप छान आहे. तुम्ही वापरलेल्या पॅनची लिंक शेअर करा प्लिज
Nice receipe and kitchen 👌👌👍👍
Kharch Khoop chan ❤❤❤
Chan recipe Chan kichan 👌👍
गोडा शीरा खूप छान माहीती दिली सरीता जी धन्यवाद
Must
मी आज तुझी सांगितल्या पमाणे शिरा केला खूपच मस्त झाला .🌷🌸🌹🌺
😋 yummy...khupch chaan
Congratulations for new Kitchen...
Khupch chhan mahiti