अंतरीचे भाव व्यक्त हॊताना मन प्रफुल्लित होते हे गाणे ऐकताना देहाभान विसरायला होते... आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतारी नाटकांचे गावोगावी सादरीकरण होते कलाकाराणे हे अंतरीचे भाव छेडले की मी नक्कीच त्यांना बक्षीस देतो. 🙏
Superb, meaningful song Uff.. What a rendering.. My altime favourite song Because of this full song I subscribed and👍 Pl share this beautiful song link to save&hear daily🎉
@@sagarbahutule7876 Atishay chhan vatale .apalya kokanat anek Ashi sunder gave ahet ji apalyala mahit nahit, bare kadhitari vel kadhun tya gavat jata yeyil.thanks.
खूप खूप छान भाव गीत आहे पुन्हा पुन्हा एकावे से वाटते
सुंदर गायले आहे. पुन्हा, पुन्हा ऐकावेसे वाटते. अजितजी कडकडे आलाप खुपच सुंदर घेतले आहेत.
10वेळा आईकले, आईकेच राहावे
Yes you r right..yekatach rahave vatat
Ha
@hashaillendrashinde1843
कितीही वेळा ऐकले तरीही ऐकतच रहावे वाटते हि ईश्वरी देणगीच आहे खुप गोड आणि सात्विक आवाज याला पर्याय नाही.
🙏🙏🙏खूप प्रसन्न व शांत वाटत, पंडीतजी 👏👏
खुपच सुंदर, आवाज ओळखीचा वाटत होता.बरं झालं ज्यानी श्री. अजीत कडकडे हयाचे नांव सांगितले त्याचेही धन्यवाद
अतिशय सुंदर गाणे आहे संपुर्ण गाणे ऐकायला मिळाले पाहिजे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
खरंच खूप छान सारखे सारखे गाणे ऐकावे वाटते ❤❤
आदरणीय श्री अजित कडकडे जी आप को कोटी कोटी प्रणाम
Very nice & Meditative song So Heartful son 🎉🎉❤❤❤❤
अप्रतिम गायन
Sundar avaj...nice place chiplun
तसा मी नास्तिक पण मला हे संगीत व गायन फार आवडते.
Far Sundar Kalpana aahe hi Kokan dakhawanyachi Tasech kokanatil khare Dukkha dakhawanyachi…❤👍👍🌹🌹 aawaj Ajit kadkade hyancha watato…
अंतरीचे भाव व्यक्त हॊताना मन प्रफुल्लित होते हे गाणे ऐकताना देहाभान विसरायला होते...
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतारी नाटकांचे गावोगावी सादरीकरण होते कलाकाराणे हे अंतरीचे भाव छेडले की मी नक्कीच त्यांना बक्षीस देतो. 🙏
Realy great voice. Can't forget,
Very nice song man forgets all his sorrow and worries.
वाजे मृदूंग एवढंच अप्रतिम 👌🏻🔥
स्वतःची जाणीव करून देणारा अभंग
हो ना 💯💔
खूपच छान वाटते शांत
मित्रांनो हे धामनदेवी गाव आहे , भगवान परशुराम च्या पायथ्याला, चिपलुन शहरात,,
खुपच सुंदर 🥳🥳🥳👌❤❤
Superb, meaningful song
Uff.. What a rendering.. My altime favourite song
Because of this full song I subscribed and👍
Pl share this beautiful song link to save&hear daily🎉
Apratim.,mi eikun eikun Ajitjincha aawaj olakhala.mag purna abhang eikala,khup chan
अप्रतिम गायब.
Your kokan is heaven
Say ours
Jai hari vittal
💯 Superb song Heart touching ❤
अप्रतिम आवाज मन मंत्रमुग्ध झाल
Khup Chan aahe kitihi ekle tari man Bharat nahi
खूप छान 👌👌 big like 👍👍
😊
अप्रतिम अजितजी कडकडे तोडच नाही 👌👌👍🙏🙏
जय हरी विठ्ठल ❤
अप्रतिम भजन ,सुंदर
Ajit kadakade ji cha voice means spiritual tarangachi lat
Very nice song
उच्च प्रतीचा आवाज तसेच भाव
❤
Khu sundarch 👍👍👌👌
अप्रतिम 🙏🙏
खूप छान,,,,❤
सोनं केलं गाण्याचं!
Very nice 👌
अप्रतिम खूप छ्यान 💐
🙏🙏🙏
Khup Chan 🎉🎉👍👍
खुप छान आहे गाणी
🙏🙏
राजु पाटील खुप सुंदर
Khup chan 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉
Wahhh Kai Avaj ahe...❤
Best'video.❤
Khup sundhar bharich🙏🙏
Nice song
🎉🎉 खुपच छान
🙏🙏 मधुर आवाज 🙏🙏
Gav ni gane donhi khup chaan..
Khup bhari 🙏
आठवण आली लहानपणाची. गाव, जत्रा, देवाचा वाढदिवस, देवळतल जेवण, पूजा
Mast hai na tu kya baat hai mere pass nahin ❤❤❤
खुपचं छान
Great voice 👏
DhnYvad.
No words...
🙏अजित जी!
खुप छान
👌👌👌👌👌
He gav Ani devul kuthale ?kuthun kase jata yete ? Atishay sunder.
Chiplun madhey dhamndevi gavat
@@sagarbahutule7876 Atishay chhan vatale .apalya kokanat anek Ashi sunder gave ahet ji apalyala mahit nahit, bare kadhitari vel kadhun tya gavat jata yeyil.thanks.
Superb. Thanks.
👍👍
100ऐकले पण मण नाही भरत ❤❤❤
👌👌
👌👌👍👍
❤❤❤❤❤❤
छान आवाज
गोड गळ्याचा गायक अजित कडकडे. कमीत कमी वाद्ये साथीला घेऊन सुद्धा केवळ आवाजाच्या गोडव्यामुळे गाणं सुश्राव्य झाले आहे.
Kuthache gaon he? Khupch sunder🙏🙏
He gana aikalyavar gavala aslyacha filing hotaa
Khup chan ahe
खूप छान
जून ते सोन
Best song
कोकणात घेऊन गेलात असं वाटतं
अप्रतिम
Which temple is this ❤❤
Khupach Chan konte gav aahe
Please गावचे नाव सांगा ?
छानच. गाव आणि मंदिर कोणते?
अप्रतीम
Great
❤❤❤
kithi. vela. Aakle. tari. aakwashe. vatate
Hello please reply waiting for reply which is this place can you tell the location
Chiplune ...dhamandevi
@@sagarbahutule7876thanks
Konte gav ahe
स्वतः लाचार अंतराची स्वतः लाचार भूल ।
मीच आत्मरूप आहे याची मला भूल पहली आहे
हा किती उच्च भाव !
खूप सुंदर
🫶❤️
व्हिडिओ तील.माहिती दाखवली नाही, स्थान, मंदिर, देव इत्यादी
कोणत मंदिर आहे?
devi ch mandir ahey , kalkeshawari devi
@@sagarbahutule7876 गाव कोणत?
Kiti vela akele tari man bharat nahi punha punha
अरे कोकणच्या माणसांनी तरी प्रतीकिरीया देताना मराठीतून देण्यात यावे.कां स्वताला इंग्रजी अवलाद समजता.माय झयांनो.