हे चूक आहे जे बाकीच्या शाळेत नियम आहेत तेच इथे ही लागू झाले पाहिजे, पवित्र पोर्टल द्वारेच उमेदवार भरले पाहिजेत, या बाकीच्यांनी एवढी वर्ष सेवा केली, आता निवड झालेले 5,10 वर्षावापासून बेरोजगार आहेत
रयत शिक्षण संस्थेने टेट पात्र नसलेले उमेदवार का भरती केले आणि खरे पाहता सरकारने जी प व न पा प्रमाणे संस्थेकडे देखील बिगर मुलाखत मेरिट नुसारच थेट भरती करायला पाहिजे
रयत ऑप्शन देऊन चूक केली का? Zp च्या रिक्त जागेवर समायोजन दयाला काय हरकत आहे रयत मध्ये पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन मुलाखती शिवाय देण्याची संधी द्यावी
Sir maj B.A Psychology and B.ED zale ahe.Sir mi Tait 2023Chi deli hoti.pan pavitra portal var registration veli maja accident zalya mule mi registration kele navte.Tar Sir aata mala tya Tait var registration karta yeil ka? Kinva kahi chance milel ka plz reply sir
रयतचा मुद्द्यावर छान explanation केले सर 👍
Thanks you sir
Thankyou sir
हे चूक आहे जे बाकीच्या शाळेत नियम आहेत तेच इथे ही लागू झाले पाहिजे, पवित्र पोर्टल द्वारेच उमेदवार भरले पाहिजेत, या बाकीच्यांनी एवढी वर्ष सेवा केली, आता निवड झालेले 5,10 वर्षावापासून बेरोजगार आहेत
अगदी अचूक विश्लेषण
खूप छान माहिती दिल्ली सर 🙏
Nice explanation
रयत शिक्षण संस्थेने टेट पात्र नसलेले उमेदवार का भरती केले आणि खरे पाहता सरकारने जी प व न पा प्रमाणे संस्थेकडे देखील बिगर मुलाखत मेरिट नुसारच थेट भरती करायला पाहिजे
जागा आहेत तर घ्याना समाऊन उगीच कशाला कोर्ट ताणून धरतंय किती नुकसान होत आहे मुलांचं निकाल पण लावत नाहीत कोर्ट केस चा...
सर यात 6 ते 8 च्या जागा किती ?
रयतचा मुद्दा सविस्तरपणे छान मांडला त्या बद्दल धन्यवाद सर.
Rayat madhe jar evdhya jaga astil tar problem solve karun sarvana joining ka det nahit
Nice sir
Khara बोलणं evde सोप नसते. Salute to you. Disagree for few points but respect you for honesty
सरजी ग्रेट तुम्ही आहात
रयत ऑप्शन देऊन चूक केली का? Zp च्या रिक्त जागेवर समायोजन दयाला काय हरकत आहे रयत मध्ये पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन मुलाखती शिवाय देण्याची संधी द्यावी
सर आमचं काय चुकलं आम्ही फक्त विथ इंटरव्यू सेलेक्ट केले आहे आम्ही मग आमची लिस्ट लावायला काय होते याना आम्ही फक्त वाट बघायची का
Sir without la recommendation zal asel n with interview la yes kel tar without ch recommendation cancel hoil ka please reply sir
1no. Manus