Waman Mhatre | पत्रकार मोहिनी जाधव ठाकरे गटाचं काम करते - वामन म्हात्रे

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurCase #BadlapurCrime #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
    #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Komentáře • 429

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 Před 22 dny +161

    गुन्हा करून पुन्हा लोकांसमोर येऊन काळ थोबाड दाखवायला लाज वाटली पाहिजे .

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 Před 22 dny +12

      पण वाईट ह्यायचं वाटत ह्याच नाव कोणीच घेतली नाही... नाही कोणती कारवाई झाली... शाळा पण ह्याचीच आणि पोलिसांन वर दबाव पण ह्यांनीच टाकला म्हणून 12 तास लागले केस घ्यायला. 🙄

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv Před 21 dnem

      Don't be racist.

  • @gorakhtumbe8935
    @gorakhtumbe8935 Před 22 dny +103

    तुझी मुलगी असते तर समजले असते

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 22 dny +98

    पाकिस्तान मधून आली का.

  • @rajendrashinde5659
    @rajendrashinde5659 Před 22 dny +142

    अरे एवढं मोठं कांड केलं लाज नाही वाटत का

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 Před 22 dny +3

      हो नां.. तरी सुद्धा ह्याच नाव नाही.. शाळा पण ह्याचीच... आणि पोलिसांन वर दबाव पण ह्यांनीच आणला पोलिसांन वर. म्हणून 12 तास लागले केस घ्यायला. 😡🙄

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Před 21 dnem +2

      मग शीतल म्हात्रे दिवसा ढवळ्या प्रकाश सुर्वे... तुमची कोण???😂
      ..

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před 22 dny +154

    एका स्त्रीला अपशब्द वापरताना लाज वाटत नाही ?

    • @jayeshharad-sz8yq
      @jayeshharad-sz8yq Před 21 dnem +7

      व्हिडीओ धाखवा बोलला ते

    • @nonameacademy6771
      @nonameacademy6771 Před 21 dnem

      ​@@jayeshharad-sz8yqtujha baaap ahe kaa toh mhatre bhadya

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Před 21 dnem +7

      ​@@jayeshharad-sz8yq बरोबर ....उद्या असा आरोप कोण पण करेल.त्याल काय खरं मानायचा का ?

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 Před 21 dnem

      ​@@kiranrathod5491right

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 Před 21 dnem

      ​@@jayeshharad-sz8yqright

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Před 22 dny +91

    बाहेरून. म्हणजे. पाकिस्तानी होते. का?

  • @user-je8tw6bu6c
    @user-je8tw6bu6c Před 22 dny +42

    मुलाखत घेणारा किती घाबरतोस ते बघा.काय कपाळ करंटा आहे,कशाला अशा मुलाखती दाखवतात.

  • @magankadam3248
    @magankadam3248 Před 22 dny +53

    तुमची मुलगी असते तु अस बोला असता का

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 Před 22 dny +37

    😂😂 हे चोर सगळे म्हणतात बाहेरुन आलेले मला पण एक मुलगी आहे मी तिथे जवळच असतो तर मी पण सामील झालो असतो बाहेरुन म्हणजे काय ह्याला व्यवस्थित बोलता पण येत नाही 😡😡😡😡😡😡

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Před 22 dny +26

    पोलिसांन वर तुम्ही दबाव आणला म्हणून तर 12 तास लागले पोलिसांना केस घ्यायला... तुमचीच शाळा म्हणून. 🙄

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Před 22 dny +37

    ती आमच्या गावातील महिला होती तिला दबावात आणून दाबन्याचा प्रयत्न.

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Před 22 dny +20

    या माणसाला साध बोलता येत नाही. नराधम हा शब्द बोलता येत नाही. कसे नेते म्हणवून घेतात.

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ Před 22 dny +26

    हा फक्त फडणवीस सांगेपर्यंत पोलिसांना सापडत नाही 😂😂😂😂

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Před 22 dny +46

    चौकशी करा आणि कारवाई करा

  • @Punisher_DON
    @Punisher_DON Před 22 dny +71

    वामन म्हात्रे आहे तो जाधव कुठून झाला 😂

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před 22 dny +18

    हा वामन आरोपी असलेल्या शाळे च पदाधिकारी आहे

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před 22 dny +17

    प्रत्येक बदलापूर कराला माहीत आहे तुम्ही किती खरं बोलता

  • @maheshdhuri215
    @maheshdhuri215 Před 22 dny +21

    ती कोणत्याही गटाची असो..पण तुमचे बोलणे योग्य नव्हते😊

  • @safetygurugyan
    @safetygurugyan Před 22 dny +21

    बाहेरून आले म्हणजे काय? चेंबूर,कल्याण पण बाहेरचे कधी पासून झाले.

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 Před 22 dny +16

    पोलिसांना सांगा तुमचं कौतुक😡😡😡😡😡

  • @VinayakGawliFun
    @VinayakGawliFun Před 22 dny +32

    चल जुठा

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Před 22 dny +38

    आत्ता. काहीपण. बोलू. नकोस.

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 Před 22 dny +36

    याला धड बोलता येत नाही

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Před 22 dny +12

    मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात सांगितलं होतं का , पीडितेला 12 तास कम्प्लेट घ्यायला का लागले ,

  • @sunitagore5665
    @sunitagore5665 Před 22 dny +20

    Vaman mhatre ch tond foda tyachya ghrat ny ka koni

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před 22 dny +11

    वाम्या हा त्याच्या बोलण्यातून गावंढळ आहे असे समजते...

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 Před 22 dny

      Raja agree haye , hi stanik bhasha haye

    • @Royalshlokgaming
      @Royalshlokgaming Před 21 dnem

      ​@@manishshelar6552OK bhasha OK pan ek baela as bola tyacha baykola koni bola asta tar
      Kasla raja chutya samjto aami
      Kaal randukar

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 21 dnem +7

    वामनया ला उचला भरपूर माज आला आहे

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 Před 22 dny +10

    अरे याला साध बोलता येत नाही याला कोणी निवडून दिले

  • @user-jd5df4ll9k
    @user-jd5df4ll9k Před 21 dnem +4

    हा किती खरा बोलतो किंवा खोटा बोलतो याची शहानिशा झाल्यानंतर कळेल किंवा महिला पत्रकार सुद्धा खरी आहे किंवा खोटी हे सुद्धा नंतर उघड होईलच म्हणून कमेंट करणाऱ्यांनी हलकट कमेंट करू नये

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před 21 dnem +4

    वामन शेठ ला पोलीस 1 सेकंद सुद्धा जेलमध्ये घालु शकत नाहीत कारण पैसै संपत्ती खुप आहे. मुख्यमंत्री साहेब चा खास शिलैदार आहे..

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 Před 22 dny +23

    खोटं बोल पण रेटून बोल

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Před 22 dny +7

    खूप काम करते हा याला मुख्यमंत्री करा आधी 😂😂😂

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Před 22 dny +5

    बाहेरून लोक आले म्हणजे पाकिस्तान मधून लोक आले होते काय ? की चीन मधून आले होते ? हा तर आगरी समाजाला कलंक दिसत आहे.

  • @citizenview
    @citizenview Před 21 dnem +5

    असे लोक कसा निवडून देतात बदलापूर चे लोक समजत नाही.
    एकनाथ शिंदे तुम्हांला थोडी लाज असेल तर अशांना हाकलून द्या.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 Před 21 dnem +2

    शपथ जाऊ दे रे बाबा १२ तास पोलिसांनी तक्रार का दाखल केली नाही,एक गरोदर महिला मुलीवर अन्याय होत असताना बारा तास पोलिसांनी तक्रार दाखल का केली नाही याचे उत्तर द्या.

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Před 22 dny +4

    ह्यांना सत्तेत असल्याने माज चढलाय ह्यांच्या सारख्या मुळे भाजपाचे नाव महाराष्ट्रात खराब होत आहे म्हणून फडणवीस साहेब ह्यांनी असे उपद्व्यापी पार्टीत फक्त एक सदस्य म्हणून ठेवून ह्यांना अश्या प्रकारे बोलण्यावर बंदी घातली पाहिजे

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g Před 22 dny +5

    लाज नाही वाटत का रे ? शेण खातो का ?

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 Před 21 dnem +4

    महिले कडे एकही पुरावा नाही ..कृपया सध्या काही महिला चुकीचा फायदा घेताय

  • @user-sn5xy5jl3n
    @user-sn5xy5jl3n Před 22 dny +7

    खोटं बोल पण रेटून बोल 😂😂😂

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr Před 22 dny +5

    काही पत्रकार हे पाकिटे घेवून राजकीय पक्षांची हुजरेगिरी करत असतात,हे सत्य आहे . अशांना उघडे करणे गरजेचे आहे.या महिला पत्रकाराने म्हात्रे जे काय बोललेत त्यावर उत्तर द्यावे.खरे खोटे सिद्ध होवू द्या.

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 Před 21 dnem +2

    निर्लज्जम सदा सुखी....

  • @Ppm198
    @Ppm198 Před 19 dny +1

    ह्या पत्रकाराने विचारायला पाहिजे की चित्रा वाघ म्हणते ह्याच थोबाड फोडायला पाहिजे होतं त्या वर काय म्हणायचं आहे

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 Před 22 dny +7

    ही सगळी उपटा सेनेची चाल आहे म्हात्रे घाबरू नका

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 Před 22 dny

      नालायक पणा करावा पण किती

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 Před 21 dnem +2

    एका महीला पत्रकाराला अपशब्द वापरणारयाची पत्रकार मुलाखत घेतो त्या महीला पत्रकारा बद्धल काहीच कस वाटत नाही.

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Před 21 dnem +3

    Badlapur la dangal करण्याचा विरोधी पक्ष cha प्रयत्न होता.

    • @dattaredkar8163
      @dattaredkar8163 Před 18 dny

      त्याचा मोर्क्या होतोस काय तू

  • @shekharshinde6989
    @shekharshinde6989 Před 21 dnem +3

    गट कुठलाही असुदे परीत्सीची जाणीव असावी
    राजकारण करु नका
    उध्दव साहेबांचे बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊ नका

  • @rajeshjadhav6869
    @rajeshjadhav6869 Před 22 dny +5

    ती कोणाची काम करत असेल पण असे शब्द काढणे चुकीचे आहे. निषेध

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Před 21 dnem +2

    राज ठाकरे पैसे कुठून आणतात सर्व महाराष्ट्रातील नेत्यापेक्षा श्रीमंत राज ठाकरे आहेत जनता कोणीही विचारत नाही

  • @MaharashtraIndian
    @MaharashtraIndian Před 21 dnem +1

    त्या ठाकरे गटाच्या आहेत म्हणूनच वामनशेठने असा शब्दप्रयोग केला असावा

  • @ashwinisunke1206
    @ashwinisunke1206 Před 22 dny +3

    😮😮 अत्ता तरी स्त्री चा आदर करा .
    मोहिनी जाधवला आदरार्थी बोला.

  • @umapatil4756
    @umapatil4756 Před 17 dny

    Mohini proud of you.tujhya mulech ani Sangeeta tai mule ch sarkarane ya prakarnachi dakhal ghetali. Thank you so much Mohini.❤❤❤❤

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c Před 22 dny +6

    खोटं बोलतो हा एक महिला आपल्याबद्दल चरित्रहीन असा आरोप दुसऱ्यावर करू शकत नाही यात काहीतरी सत्य आहे हा खोटा बोलतो

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 Před 21 dnem +3

    किती बेशरम मानुस आहे आरे ती महिला कोणत्याही पक्षाची का असेना तु बोलला याची लाज वाटली नाही का

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 21 dnem +3

    नरधाम नाही रे बाबा नराधम महणायच का तूला.

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 Před 21 dnem +2

    Mhatre sangtat te barobar aahe

  • @mhatresunil
    @mhatresunil Před 4 dny

    मोहिनी म्हत्रे पत्रकार हिच्यावर कायदेशीर कारवाई करा,गुन्हा दाखल करा

  • @mhatresunil
    @mhatresunil Před 4 dny

    मोहिनी पत्रकार आंदोलन करताना ठाकरे गत सोबत पाठबळ देत होती

  • @prashantmhatre8655
    @prashantmhatre8655 Před 19 dny

    प्रसंग कोणता
    म्हात्रे साहेब गट कोणता पण असो आपण जे बोलले ते योग्य की आरोग्य आपल्या घरातील महिलांना विचारा.
    तुम्ही मोठे लोक आहात सामन्य माणसच जीवन तुम्हाला काय कळणार

  • @manojkapase5562
    @manojkapase5562 Před 22 dny +4

    इतकं आरोप केलेस तर तू निरदोष झालास का

  • @umeshpawar7335
    @umeshpawar7335 Před 20 dny

    माझी लाडकी बहीण योजना चालवणारे कार्यकर्ते😂😂😂

  • @Abharaskar
    @Abharaskar Před 21 dnem

    नरधाम..... वा... 🙏🙏🙏🙏

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 21 dnem +5

    अरे बाबा तुझा प्रवक्त्या संजय शिरसाट नेच सांगितले तू माफी मांग म्हणून मग तो पण खोटा काय.

  • @dattasalunkhe3515
    @dattasalunkhe3515 Před 22 dny +4

    अरे काम कुणाचेही करू दे ना तू योग्य बोल

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před 22 dny +5

    वामण्या

  • @shivyoutube3533
    @shivyoutube3533 Před 19 dny

    निर्लजम सदा सुखी

  • @SanduThombre-i3u
    @SanduThombre-i3u Před 19 dny

    अगदी बरोबर

  • @user-hw6rm4gk1j
    @user-hw6rm4gk1j Před 22 dny +4

    खोट बोला पण रेटून बोला

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 21 dnem

    विरोधकानी आंदोलनं केलं किंव्हा सामान्य जनतेने चुकीचं झालं त्याचा विरोधात आंदोलन करणं चुकीचं आहे का ,सरकार ने पोलिस ने योग्य कारवाई केली असती तर कशाला येवढं झालं आसत

  • @s.b.9114
    @s.b.9114 Před 21 dnem +2

    अरे वामण्या महीलेच अपमान करतो नालयाका 🙏🙏🙏

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před 22 dny +2

    अरे ती पत्रकार आहेत ती कुठे ही जाऊन जनतेचा आवाज उठवू शकते याच्या भाषेवरुन कळते हा महिला साठी काय करत आहेत काही करत असेल फक्त मतासाठी काही करत असेल. प्रसिद्धी साठी हा सगळे करत आहेत. सत्तेची चादर अंगावर आहे म्हणून हा इतका बोलत आहे.

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 Před 21 dnem +1

    अरे कोनाची मुलाखत घेता- एका पत्रकार म्हणून पत्रकार लोकांची बाजू घ्या

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj Před 19 dny

    वामन म्हात्रे साहेब महिला साठी हळदीकुंकू कौटुंबिक सहल यांसारखे उपक्रम करतात त्यामुळे ते महिलांना असे बोलणारच नाही ते महिलांचा सन्मान करतात

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Před 21 dnem

    महाराष्ट्र मध्ये टरबूजा मिंधे यांनी असे पोळ माजवले आहेत.
    वाट लावली राज्याची.

  • @mh14ch4
    @mh14ch4 Před 21 dnem +1

    Means ha kahi bolala nahi, yanch recording check kara

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 Před 21 dnem +2

    Proof de mhnav tila. Kay faltu asel mia bhai chi party

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před 22 dny +2

    येवढ्या वर्ष समाजकारणात आहेत भाषा बघा येका महिला पत्रकार येवढ्या खालच्या थराला जाऊन बोलत आहेत,,,,

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 Před 21 dnem +2

    Tichi pn chaukshi kra mg

  • @mhatresunil
    @mhatresunil Před 4 dny

    सुषमा अंधारे,शरद कोळी,सुरेश राऊत यांना भुंकणे साठी ठेवले आहेत का

  • @SanduThombre-i3u
    @SanduThombre-i3u Před 19 dny

    लाज.वाटली.पाहीजे.ह्या.वामन.म्हात्रेला.एका.महीला.पत्रकाराला.बोलतानां

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před 21 dnem +1

    ह्याच थोबाड रंगवा

  • @dombivalikarbhupendra4450

    यांना एकच विषय मिळाला आहे उबाठा 😂

  • @user-pt7mk8vc2z
    @user-pt7mk8vc2z Před 21 dnem

    पहीली गोष्ट अंदोलना साठी बाहेरून अलेल्या लोकांचा अपल्याला त्रास का अन्याय होत असेल तर नागरीकांनी अवाज उठवन चुकीच आहे का अदोलकांवर ही गून्हे केली आहे खुप चुकीच झाल

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su Před 21 dnem

    ठाकरे गटासाठी काम करते ना ?
    मग काय झाले ? ती वस्तुस्थिती सांगती आहे . तू बोलला ते खरच आहे ना .
    संजय राऊत यांनी महंटल्यावरच खरे मानणार का ?😅

  • @jkvastav
    @jkvastav Před 22 dny +5

    सुषमा ताईला पुढं करून ..मागून कोण तर खेळ करतंय... कारण शिवसेना आणि शुष्मा अंधारे दूरदूर चा पण समंध नाही

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Před 21 dnem

    शाळेवर कारवाई करा राणे काय आजून बोलले नाहीतः

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Před 21 dnem

    अहो त्या महिला पत्रकाराला काय गरज आहे तुमच्या बाबत बोलायचं. तुम्ही बोलले असणार म्हणून त्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Před 21 dnem +1

    फडणवीस गृहखात्याचे प्रमुख पण सत्ता टीकविणे एवढे फक्त लक्ष मुलीवर अत्याचार वाढू लागलेत कठोर कायदा करा पक्षापेक्षा बहिणीच्या मूली वाचवा

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 Před 21 dnem +1

    अहो यवढे कशा साठी या दोघाची नार्को टेस्ट करावी दूध का दूध पाणी का पाणी हो जायेगां

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před 22 dny +2

    अरे बाबा त्यांनी मीडिया समोर सांगितला आहे आस पण तुमचा गट बदनाम आहे त्यामुळे तुम्ही 😂😂😂😂

  • @DeepakUjagaonkar-md9on
    @DeepakUjagaonkar-md9on Před 22 dny +2

    Nalayaka tu Adhi bolayla shikh

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Před 18 dny

    अजुन किती खालच्या पातळीवर जाणार आहेस आणि ठाकरे यांचे पुण्याईने येथपर्यंत आला आहेस हे विसरू नकोस,

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Před 18 dny

    महीला पत्रकार उगाच याच्या वर का आरोप करेल. हा खोटे बोलत आहे हे स्पष्ट आहे. महीलांचे कार्यक्रम सर्वच राजकीय पक्षांचे नेते घेत असतात. ते मतांचे राजकारण असते महीला बद्दल आदर असतो म्हणून नव्हे.

  • @SanduThombre-i3u
    @SanduThombre-i3u Před 19 dny

    याला.लय.माज.आला
    आहे.

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 Před 22 dny +2

    खोटे बोल पण रेटून बोल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pramodjadhav3540
    @pramodjadhav3540 Před 21 dnem

    ही अशी घडना आहे का त्या घटने मुले सर्व सामान्य माणसाला पण वाटतं मला पण आई बहिण मुलगी आहे तर मी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे हे सरकार फक्त पैशा साठी बनलेलं सरकार आहे हे काय न्याय देनार यांना विधानसभेत दाखवून देवू जनतेच्या मना विरुद्ध केल्यावर काय होतं घोडा मैदान जास्त लांब नाही

  • @dombivalikarbhupendra4450

    हो रे बाबा बस झालं आता 😂😂

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Před 21 dnem

    काय महाराष्ट्रात हि वेळ आले...

  • @m15-u3q
    @m15-u3q Před 22 dny +5

    Aai chi shapath ghya bar mag😂

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Před 21 dnem +1

    शिक्षण संस्थेला वाचविण्यासाठी पोलिसावर भाजपचा दबाव असावा म्हणून गन्हा दाखल लगेच केला नाही

  • @garugaming8882
    @garugaming8882 Před 21 dnem +1

    आता लाडकी बहीण नाही का आस वक्तव्य करायला