Video není dostupné.
Omlouváme se.

Trainee IAS officer Pooja Khedkar's Father EXCLUSIVE | 'त्या' आरोपांवर सडेतोड उत्तरं | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2024
  • IAS officer Pooja Khedkar has found herself in the midst of controversy. Our correspondent Vilas Bade has an exclusive conversation with Pooja Khedkar's father.
    आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या पूजा खेडकरांच्या वडिलांशी एक्स्क्लुसिव्ह बातचीत करताहेत आमचे प्रतिनिधी विलास बडे.
    #poojakhedkar #Khedkar #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 509

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Před měsícem +253

    वंजारी पत्रकार विलास बडे आणि वंजारी पूजा खेडकर ला वंजारी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे चा राजकीय हस्त आहॆ. महाराष्ट् ला कळू द्या सर्व

    • @sandipkhemnar2830
      @sandipkhemnar2830 Před měsícem +23

      ज्या आर्थी कठोर कारवाई होत नाही,त्या आर्थी शक्यता नाकारता येत नाही.

    • @SM-jh8xq
      @SM-jh8xq Před měsícem +6

      Ware Kay vichar ahet tumche ,tumi sarv kartat te sarvch thi aste he kashyawarun

    • @user-rv4is4dd8k
      @user-rv4is4dd8k Před měsícem +8

      Barobar...mi pan hich comment karnar hoto...ya sagyanchi loby ahe rajyat ..yat mothe nete ahet ..s

    • @Anil-e3i
      @Anil-e3i Před měsícem

      Shreyutrpol....
      तूझ्या डोळ्यात च जातीवाद दिसतोय
      फक्त वंजारी टोचतात काय😂

    • @KillMonger26
      @KillMonger26 Před měsícem +5

      Ti vanjari nahi ae, ti brahman aahe bhai

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p Před měsícem +54

    बडे साहेब किती पैसे घेतले 1 त्यांना हा प्रश्न का नाही विचारला सहा वेळा तुम्हाला एम्स हॉस्पिटलला मेडिकलला बोलवलं होतं तर का नाही गेले ते

  • @darpanvisiondocumentry7734
    @darpanvisiondocumentry7734 Před měsícem +80

    ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची मुलाखत घेणे म्हणजे पत्रकारिता नाही त्याला चाटू करिता म्हणतात

    • @infinity2travel
      @infinity2travel Před 29 dny

      Ho real justice tevach hota jeva doni baju che maat madle asta lakshat theva allya desha cha kanun sangto inocent until proven guilty tr nusta arop asnar pratyak manuns chukicha pn nasto

  • @ConcreteBoys777
    @ConcreteBoys777 Před měsícem +135

    सडेतोड उत्तर 😂😂😂
    खूपच हसलो मी😅😅😅

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry Před měsícem +2

      कोर्टात द्या सगळी उत्तरं अशीच सडेतोड

    • @user-pn4kl2vb3e
      @user-pn4kl2vb3e Před 28 dny

      खरचं न्याय मिळेल का ,गरीब होतकरू मुलांना

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t Před měsícem +216

    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा खास माणूस आहे त्यामुळे हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    • @manojrathi912
      @manojrathi912 Před měsícem +3

      💯

    • @chaitanyagarje8348
      @chaitanyagarje8348 Před měsícem

      कोण नकर्तय?

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc Před měsícem +1

      वंजारी

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Před 28 dny

      काय बोलणार ताई ही सत्याची माय आहे
      पूजा पण पोरगी चांगली आहे

  • @keshav_maharaj_Deulgavkar
    @keshav_maharaj_Deulgavkar Před měsícem +131

    हि मुलाखत म्हणजे राऊतांने ठाकरे ना विचारलेले प्रश्न

  • @dilawarshaikh6069
    @dilawarshaikh6069 Před měsícem +62

    माजलेला बैल आहे....

  • @rahulathawale885
    @rahulathawale885 Před měsícem +94

    बडे ला बडे पाकीट मिळालं आहे.वंजारी वंजारी भाऊ भाऊ मुंढे आणि आपण मिळून खाऊ.

    • @Pooja_patil_011
      @Pooja_patil_011 Před měsícem +2

      Aani urlel tuza aiechya bhokat ghalu😂😂

    • @rahulathawale885
      @rahulathawale885 Před měsícem

      @@Pooja_patil_011 अरे बाप आहे तुझा मी. तुझ्या आईला झवल तेव्हा कुठे तू पैदा झालास.बापाला असं बोलतोस.अरेरे...

  • @Logical_wolf
    @Logical_wolf Před měsícem +30

    अख्खी family भंग्री दिसतीये ह्यांची... ह्यात एखाद्या गरीब अपंग वंजारी समाजाचाच उमेदवाराचा नुकसान झाला आहे . तरी पण defend करायला वंजारी समाजाची लोक पुढे येतं आहेत. अवघड आहे

  • @PkCreations4U
    @PkCreations4U Před měsícem +43

    सगळ पैसे देऊन manage झालाय.... मला वाटत Sadhya media पण manage करायच चालू आहे

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 Před měsícem +4

      गंभीर गुन्ह्यांचे समर्थन

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 Před měsícem +1

      Sadhya
      Kashacha
      Kashichach manag hota ah media

  • @Sp093
    @Sp093 Před měsícem +112

    एक वंजारी सबपे भारी बीड को करे पुरा बिहारी..😂

    • @maratharb6552
      @maratharb6552 Před měsícem +2

      Jay landlal

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem +2

      😄😂🤣

    • @Baji279
      @Baji279 Před měsícem +1

      😂😂😂😂

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Před 28 dny

      बीड मध्येच नाही तर महाराष्ट्रात बाप वंजारी समाज आहे

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před měsícem +35

    धनुभाऊचा पाठिंबा दिसतोय,आता लपून बसलाय, पलंगाच्या खाली,चमडी

  • @mohanmorde557
    @mohanmorde557 Před měsícem +30

    मनोरमा खेडकर यांना लाकडी दांडक्याने मारावयास लोक आले त्याचाvdo दिलीप खेडकर दाखवतात तो video प्रेक्षकांना का नाही दाखवला. तसेच यांचा घटस्फोट झाला आहे तर यांच्या कडे video कसा आला.

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej Před měsícem +36

    तीना चुकीचं केलेलं नाही तुम्ही चुकीचे केलेले नंतर ती चुकीच करणार दिव्यांग सर्टिफिकेट चुकीच आहे ओबीसी मधून आरक्षण घेणे हे चुकीच आहे क्रिमिनल प्रमाणपत्र घेणे पण चुकीचा आहे

    • @nilamdessi1105
      @nilamdessi1105 Před měsícem

      420 खाली खटला भरला पाहिजे आणि सर्व कुटुंबाची चौकशी झाली पाहिजे!असे अनेक खेडेकर प्रशासनात ठाण मांडून बसलेले आहेत,

  • @RoyalArmy-w1i
    @RoyalArmy-w1i Před měsícem +59

    विलास बडे दिल्प्या खेडकर चा माँक इंटरव्ह्यू घ्यायला लागले वाटत😂😂

  • @EkMarathaMavlaa
    @EkMarathaMavlaa Před měsícem +13

    हि मुलाखत निखिल वागळे यांनी घ्यायची होती हे तर समाज बांधव आहेत 😢

  • @pankajbhangare7013
    @pankajbhangare7013 Před měsícem +50

    बेटी मॉक इंटरव्यू मेैं कहती है :-
    बाप और बेटी अलग रहते है, इसलिए इनकम 0 दिखाई है,
    और बाप, आज बेटी की वकीली कर रहा हैं।
    वा। 😂😂😂

    • @Jamesbond007-Shiv
      @Jamesbond007-Shiv Před měsícem +5

      सही पकड़े 😂

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 Před měsícem +6

      भाई IAS के लिए जरूरत पड़े तो वो बाप भी बदल देंगे😂😂 ये

    • @Dear_914
      @Dear_914 Před měsícem +1

      😂😂😂

  • @appabote9589
    @appabote9589 Před měsícem +25

    आरे पिंकी चा हात आहे ह्यात?

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 Před měsícem +12

    मुलीची काहीच चुकी नाहीये. यानेच चुकीचे संस्कार दिलेत. पूर्णपणे सगळ बरोबर आहे म्हणतोय हा माणूस तर.

  • @Amitkumar-zz8to
    @Amitkumar-zz8to Před měsícem +14

    प्रितम मुंडे राष्ट्रपती झाल्याचं पाहिजे , राजकीय पूर्णवसं झालाच पाहिजे.

    • @Omkar67890
      @Omkar67890 Před měsícem

      😂😂

    • @shrikantjadhav6671
      @shrikantjadhav6671 Před 28 dny

      पुनर्वसन ज्यांच्या ढंगना चे मास गरीबी ने गेल आहे त्याच होते. याच्या तर ढंगना चे मास आरक्षण खावून वाडले आहे

  • @dineshshirke8386
    @dineshshirke8386 Před měsícem +20

    तुमची सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t Před měsícem +35

    अशीही बनवाबनवी करीत आतापर्यंत ह्यांनी पोसलेले आहे.
    भ्रष्ट मार्गाने प्राप्त कमाई केली आहे.

  • @santoshrahane3028
    @santoshrahane3028 Před měsícem +15

    हा मानुस कोणतीही चुक कबुल करायला तयार नाही....देव मानुस आहे हा..हा कसा चुकल...बडे साहेब दोन तिन वाजवा त्याच्या

  • @maheshjoshi4269
    @maheshjoshi4269 Před měsícem +79

    विलास बढे साहेब
    तुमची इमेज चांगली आहे
    विनाकारन यांना वाचऊ नका।
    तिन गोष्टी
    १) यांची ईडी चौकशी करा
    २) यांच्या पत्नीला बंदुकीची गरजच काय
    ३) मुलगी अंध प्रमाणपत्र कुठुन आले
    ४) नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कुठून कुठून आले
    या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करावी म्हणजे सगळा तपास आपल्याला समजेल

    • @sayyadhasansaheb
      @sayyadhasansaheb Před měsícem +10

      बडे खेडकर एका जातीचे आहेत ,समजून घ्या सर

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 Před měsícem

      पाकीट मार पत्रकार

    • @manojrathi912
      @manojrathi912 Před měsícem +1

      Narco test zaalich paahije ashya khotardya, desh lootaru chi.

    • @dnyanusuryawanshi3011
      @dnyanusuryawanshi3011 Před měsícem +2

      ​@@sayyadhasansahebया बडे ने जरागे पाटलांच्या बातम्या दाखवू नये म्हणून..लोणावळ्यातील हॉटेल मध्ये प्रसाद वाटप केला होता...कोणाचा होता प्रसाद

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50 Před měsícem +42

    Jai obc …. Jai khedkar … jai bade bhau … jai jati waad …..
    “ekch parva amchech sarv “ 😂 ….
    Amhi jati wale Lok bhari… Milun chikki khau sari 😂 …
    Baki obc la 🍌

    • @Dear_914
      @Dear_914 Před měsícem +2

      तीन जागा पण एका OBC चीच खाल्ली आहे 😂 जरी दिव्यांग असली तरी OBC ची SEAT कमी झाली तिच्यामुळं 😂

    • @xyz123-g6h
      @xyz123-g6h Před měsícem +2

      😂😂

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c Před měsícem +2

      Aata magun Dhanubhau Yeil vachvayala....

  • @yashrajmore8038
    @yashrajmore8038 Před měsícem +28

    बडे सोडून दुसरा रिपोर्टर नव्हता का ?

  • @khoresaagar3920
    @khoresaagar3920 Před měsícem +24

    😄😄 समाजसेवा😄😄

  • @prashantnavrange4842
    @prashantnavrange4842 Před měsícem +7

    एकदम साधा सोपा प्रश्न आहे, एका क्लास 1 अधिकाऱ्याची मुलगी नॉनक्रेमिलेयर मध्ये कशी काय असणार, नॉनक्रीमीलेअर चे नियम बघतले तर क्लास 2 गॅझेटट किंवा त्यापेक्षा वरच्या पदावर असणारे नॉनक्रीमिलेअर मध्ये येत नाही

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 Před měsícem +5

    अरे व्वा.....इथं जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला नॅान क्रीमीलेयर सर्टिफिकेट मिळत नाही.... अन् यांना क्लास वन असुन कसं काय मिळालं बुवा😅😅...

  • @rahulpowal9828
    @rahulpowal9828 Před měsícem +10

    बडे साहेब बाकीचे प्रश्न नका विचारू ,आधी एवढा एकच प्रश्न विचारा की तुम्ही कलेक्टर होता तुमचं पगार आता पण खूप जास्त आहे ,तर non creamy Lear कसं निघालं, तुमच्या बाप जाद्याची पोरपर्टी 100 करोड असू द्या त्याच देणं घेणं नाही, पण त्यांना पगार असेल आता 1 लाखाच्या पुढे हा प्रश्र्न महत्वाचा

  • @shankarchalaks4884
    @shankarchalaks4884 Před měsícem +9

    Manage पत्रकार विलास बडे जरा तिने 9 attempt संपल्या नंतर 11-12 attempt नाव बदलून का दीले हे प्रश्न विचार ना पैसे खात नसशील तर

  • @sonalgaikwad2257
    @sonalgaikwad2257 Před měsícem +5

    आधी हा माणूस कसा काय class 1 अधिकारी झाला ते चेक करा आणि महाराष्ट्रात वंजारी लोकांचे प्रशासनात खूप जास्त प्रमाण आहे. त्याची पण चौकशी व्हायला पाहीजे

    • @vinodmahajanvlog6150
      @vinodmahajanvlog6150 Před měsícem

      Yes... And most of them corrupt.

    • @tejasjaybhaye2278
      @tejasjaybhaye2278 Před 27 dny

      Mam class 1 adhikaryachi nivad upsc ani mpsc karta jithe konta vashila chalat nahi
      ani post milvnyasathi kashta karave lagtat
      Ekhadya caste chya lokana target karna kitpat yogya ahe te sanga ?

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Před měsícem +6

    अधिकारी सर्व म्यनेज़ केले ज्या अधिकार्यांनी नियुक्त्ति केली त्यांचीपण चौकशी व्हावी

  • @chandulalsapke4917
    @chandulalsapke4917 Před měsícem +4

    बेटी एक नंबरी तर बाप दस नंबरी दिसत आहे आणी आई तर मुळशी पॅटर्न ची गंगस्टर दिसते सर्वांची जागा आता जेलमध्ये आहे शेवटी यांचे घडे भरले आहेत

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 Před měsícem +7

    चॅनलला खेडेकरने किती पैसे दिले????

  • @avinashgondhali1905
    @avinashgondhali1905 Před měsícem +4

    उलट सुलट उत्तर देतोय

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před měsícem +4

    विलास बडे बी वंजारी आणि खेडकर देखील वंजारी,
    चांगले आहे मुलाखत देणारा अन् घेणारा दोघे देखील मुंढे भक्त.

  • @HanumantShinde-i7i
    @HanumantShinde-i7i Před měsícem +5

    बडे बडे बाता
    काय प्रश्न आणि काय उत्तरं.😅😂

  • @Gmgm189
    @Gmgm189 Před měsícem +1

    पोरी ने देशात नाव बदनाम केलं आहे आता यामध्ये पंकजा मुंडे ताई च पैसे दिले म्हणून नाव घेवू नका कोणाला कळू ही देवू नका ताई चे सपोर्ट ने केला म्हणून😅😅😅😅

  • @anjalrajvlog3095
    @anjalrajvlog3095 Před měsícem +4

    इथे ओपन वाले जास्त मार्क्स असून देखील job मिळत नाहीत आणी अशा अधिकाऱ्यांच्या मुलांना फुकट जॉब मिळत आहेत... अपंग कशावरून आहेत पूजा खेडकर

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Před měsícem +13

    ABP माझा यांची प्रतिमा सुधारू पाहते आहे का? Manage केला का? हा माणूस fraud आहे. याची incometax आणि ED कडून चौकशी लावा.

  • @balasahebdeshmukh8647
    @balasahebdeshmukh8647 Před měsícem +3

    तुम्ही दोघं एकच आहात हा फक्त शो आहे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Před měsícem +11

    चोर चोर चित्रे भाई

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +2

    खेडकर साहेब आपण राजकारणात प्रवेश केला तेव्हाच मी हे भाकीत केले होते येणार्या काळात खेडकर कुटुंबातील लोकांना त्रास दिला जाईल हे मी एक सामान्य माणूस म्हणून सांगीतले होते आणि ते दोन महिन्यांत खरं ठरलं आहे

  • @munjajichavan9357
    @munjajichavan9357 Před 9 dny

    पत्रकार महोदय.... यांना सलाम...
    भारी ❤❤

  • @akshaychavan259
    @akshaychavan259 Před měsícem +2

    पण साहेब स्वतःच्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहू शकत नाही आणि लाल दिवा ही लावू शकत नाही त्याच काय?

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb Před 29 dny

    OBC आहेत म्हणून पूजा मॅडमवर अन्याय करू नका असे कितीतरी सवर्ण खोटे सर्टिफिकेट लावून IAS IPS झाले असतील सर्वांची चौकशी करा 👍😑

  • @abhijitingle5660
    @abhijitingle5660 Před 27 dny

    1:22 ''कायद्यानुसार चुकीचं आहे पण ठीक आहे''
    कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजतात हे लोक

  • @indumatikathale1685
    @indumatikathale1685 Před 16 dny

    Waa kay मुलाखत घेतली आहे त्याच्याच गाडीत बसून त्याचीच मुलाखत मस्त 😅 काय चॅनल

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 Před měsícem +2

    चाणक्य अँकादमी चे अविनाश धर्माधिकारी म्हणतात कि 80% आयएएस अधिकारीगण भ्रष्टाचारीच असतात.
    मुलाकात घेणारी पॅनल विद्यार्थाचे आडनांव पाहून मार्क देतात. पारदर्शकता नसतेच...😊😊

  • @SHAHRUKHKHAN-jy5ij
    @SHAHRUKHKHAN-jy5ij Před 16 dny

    याने आपल्या मुलीला सेटिंग ने लावली किती भारी फिल्डिंग लावली आमची साधी शिपाई म्हणून लागत नाही 😢😢

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 Před měsícem +1

    आपलेच प्रश्न.....
    आपलेच उत्तर.....
    निकाल १००%

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před měsícem +1

    तुमची मुलगी, IAS आहे ना मग तुम्ही कशाला गेला तहसिलदार ला धमकायला...

  • @specialhistoryclasses23

    साहेब अगदी खरं बोलत आहेत, छान मुलाखत.

  • @vinayakpatil5269
    @vinayakpatil5269 Před 27 dny

    खाऊन खाऊन एवढ माज झालाय कि यांची संपत्ती तपासणी करणे खुप आवश्यक आहे ...

  • @sureshchavan7642
    @sureshchavan7642 Před 26 dny

    बडे आता खेडकरला वाचण्यासाठी केविलवाणा पणा करू नये. आता विषय संपलेला.

  • @rohitrajwade6358
    @rohitrajwade6358 Před měsícem +2

    मग खाजगी गाडीवर 'महाराष्ट्र शासन' लिही व पिवळा दिवा लाव असे जिल्हाधिकारी यांनी पत्र दिले होते का पूजाला

  • @templogical3095
    @templogical3095 Před měsícem +12

    किती पैसे मिळाले 😂😂😂

    • @shantaramgaikwad736
      @shantaramgaikwad736 Před měsícem

      चाटू पत्रकारिता कशाला करता??🥱

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Před 28 dny

    हि मुलाखत म्हणजे अमित शहाने नरेंद्र मोदींना विचारलेले प्रश्न

  • @SaudgarSuryawanshi-lt1fq

    बामण अधिकारी याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून

  • @nlgadekar
    @nlgadekar Před měsícem

    खेडकर सनदी अधिकारी आहे किंवा होते.खूप तयारी केली मुलगी IAS व्हावी म्हणून? साहेब नॉन क्रिमी लेअर मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले ते सांगा म्हणजे साऱ्या गरीब class one अधिकाऱ्यांसाठी याचा फायदा होईल.Interview देण्यासाठी खूप तयारी केली. interview घेणारा व देणारा दोघांना ही कायद्याचा सलाम.

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 Před měsícem +3

    अवघड आहे लेका. लयं टायमावर एंट्री मारली तुमच्या पुजा दिदी ने.अधिकारी असताना काय झेंडे लावले .चालले निवृत्ती नंतर मलीदा खायला मलिदा टोळी.

  • @vinayakpatil5269
    @vinayakpatil5269 Před 27 dny

    हॅन्डी कॅप कसे मिळवले यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे...

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Před měsícem +1

    40 कोटींचा मालक गरीबच असणार की राव

  • @sanketgundekar2794
    @sanketgundekar2794 Před měsícem +4

    बडे खेडकर भाऊ भाऊ 😁😁

  • @mangeshmanjalkar8254
    @mangeshmanjalkar8254 Před měsícem +9

    यांच्यावर कारवाई का होत नाही

  • @satyavratdas
    @satyavratdas Před měsícem +1

    रिपोर्टर बरोबर सोबत सेटिंग करून घेतलेली मुलाखत वाटते

    • @rajeshrkale
      @rajeshrkale Před měsícem

      गाडीत लपून बसून मुलाखत देतोय घेतोय. खेडकरांच्या मागील बाजूला बघा. काचेवर आतून कव्हर टाकालेय

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 Před měsícem +2

    तिचे आजोबा का निलंबित झाले होते? वडिलांची नोकरीत असतानाची मिळकत किती आणि संपती किती ते तपासा , बाकी तपासात समोर येईल की मॅनेज केलं जाईल ? एकूणच मीडिया जे दाखविते त्यानुसार तरी काहीही करून आयपीएस करून सता मनमानी करणारे कुटुंब आहे असा समज आता तरी आहे

  • @shamraoyadav7961
    @shamraoyadav7961 Před měsícem

    सर्व चुकीची सांंगतोय तर,पप करतोय चुकीच्या गोष्टी समजावून सांगतोय.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 27 dny

    अरे किती खोटं बोलतात हे माणसं
    जे माणसं खरोखर अपंग आहेत
    त्यांना नाही मिळत अपंग प्रमाण प्रत्र

  • @Ashish107vs
    @Ashish107vs Před měsícem +1

    हा channel biased आहे. मराठा आरक्षण ची बातमी दाखवत नव्हते या channel वर. या channel चे मालक कुणाशी संबंधित आहे.

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před měsícem

    आता मालाही UPSC exam दायला पाहिजे 😜

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Před měsícem +1

    याचा माज बघा जिल्हाधिकारी ने परवानगी दिली हा म्हणतो आहे याच्या मुलीला माहिती नाही का प्रशिक्षणार्थी असताना हे मिळत नाही आणि सगळ्या कार्यालयावर च दोष टाकत आहे

  • @chavanvilas16
    @chavanvilas16 Před měsícem

    या सर्व भानगडी मागे दिलीप खेडकर दिसतो

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před měsícem

    बाप नी लेकीच्या मागे,लवंगी मिरचीचा ठेचा,भरा नी रातभर झाडाला बांधुन ठिवा,,,,,पोपट खरंखुरं बोलणार,,,,,,विठु विठु

  • @kiransutar-nf2fo
    @kiransutar-nf2fo Před 26 dny

    असू द्या दादा रडू नकोस उगी उगी ..😂😂😂

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Před měsícem +1

    आहो साहेब गोरगरीब जनतेला सरळ सरळ दिसताना ओ पिस्टल चा धाक दाखवून जमिनी लुबाडल्या आहेत ते

  • @masteraaryarajesharadgarud4026

    सर्व राजकारण्यांचे नातेवाईक आणि सरकारी नोकरीत असलेल्यांचे नातेवाईक पेपर फोडून आणि पैसे देऊन च सरकारी नोकरीत लागतात.. प्रामाणिक परिक्षा देऊन खूप कमी लोक सरकारी नोकरीत लागतात...

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Před 29 dny

    बडे लाज वाटत नाही चोराची मुलाखत घेताना

  • @vithalharalayya3152
    @vithalharalayya3152 Před měsícem

    पहिला ह्याची संपत्तीची चौकशी करा! म्हणतो निवृत्ती नंतर समाजाची सेवा करतो, तुला कोण भेटला नाही का?😅😅😅😅

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Před měsícem +1

    आहो साहेब तुमची मुलगी कलेक्टर बनायला निघाले आणि त्यांना येवधही माहित नसावं की ट्रेनी अधिकारी ला काय आथरायज आहे आणि काय आथराईज्ड नाही हे थोडं हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 Před měsícem

    फडतुस टरबुज आहे तो पर्यंत कायदा सुव्यवस्थाची अशीच वाट लावणार

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Před měsícem +1

    आहो साहेब महिलांना पॉकेट नाही हे मान्य आहे मग वेपन गाडीत ठेवायला पाहिजे होत , हातात का घेऊन आल्या त्या तुम्ही बाहेर कुठेही , शॉपिंग ला , हॉटेलात जेवायला , किंवा आणखीन कुठे गेलात तर हातात घेऊनच जाता का ,

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před měsícem +1

    अरे बाबा तुम्ही पोलिसांची मदत घ्या ना..कायदा कशासाठी हातात घेता...

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Před 28 dny

    कोणत्याही कारणाने हे प्रकरण दाबल जाऊ नये

  • @krishnazunjarrao5099
    @krishnazunjarrao5099 Před měsícem +1

    बडे सर तुम्ही खोटी मुलाखतही घेतात. पब्लिक वेडी नाही. तुम्ही प्रामाणिक नाहीत हे राज्याला सांगा,

  • @dattatrayambhore811
    @dattatrayambhore811 Před měsícem +1

    *Drishyam 3* chahe kuchh bhi ho jaye sabka answer 1 hi hona chahiye 😮😮😮

  • @pravinhendre
    @pravinhendre Před měsícem +1

    It will be better if instead of interview if you clarify in press conference .

  • @SaudgarSuryawanshi-lt1fq

    खेडकर बरोबर

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Před měsícem +1

    अखेर सत्याचा विजय होतो..🙏

  • @shraddhajadhav9683
    @shraddhajadhav9683 Před 28 dny

    Caption हेच ठेवायला सांगितलं होतं का?
    Shame on news18

  • @anuradhadandekar3228
    @anuradhadandekar3228 Před měsícem +4

    Comments section madhale msg delete kele jat aahet.Hyala kon jababdar aahe

  • @chandrakantsaruk
    @chandrakantsaruk Před měsícem

    एक वंजारी कोटी वंजारी I support Puja Tai

  • @aniup3055
    @aniup3055 Před 29 dny

    This interview hits different,now that UPSC has filed criminal case against her daughter and might face removal from service 🤣

  • @jagannathpatil6995
    @jagannathpatil6995 Před měsícem

    याच्यात कुणी कुणी शेण खाल्ले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @satishgaikwad3326
    @satishgaikwad3326 Před měsícem +1

    कसले सडेतोड उत्तर ! लोकांचे पुढे त्यांची बाजू सत्य म्हणून मांडू नका.

  • @nd4119
    @nd4119 Před měsícem

    होय का हेपल तोंद्या.....प्रत्येक गोष्टीचा तू प्लॅन केलंय

  • @nuramura
    @nuramura Před 29 dny

    No counter questioning. No fact-checking. Shameful journalism

  • @nitinghorpade4781
    @nitinghorpade4781 Před měsícem

    मराठा समाज ओबीसी तुन आरक्षण मागतोय त्याला विरोध हेच लोक विरोध करताय, ओबीसी समाज स्वतः अश्या लोकांना आरक्षण गिवं अप करायला सांगणार का मराठा समाजासाठी नको गोरगरीब ओबीसी समाजासाठी.

  • @ganeshkale3747
    @ganeshkale3747 Před měsícem

    सर्व मॅनेज प्रक्रिया झालेली आहे कार्यक्रम पक्का केलेला आहे वरपासून खालपर्यंत कार्यक्रम पक्का ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांचा असाच कार्यक्रम चालू आहे आणि बाकीच्यांनी भजन करायची वाऱ्या करायच्या टाळ वाजवायची उड्या मारायच्या आणि आत्महत्या करायच्या