खर आहे हे दाखवा म्हणजे झाल
खरंच आहे का? नुसतं आम्हाला बनवता. खरंच दाखवा आता.
Aata tar he serial baghaychi ichha ch hot nahi 😢
काही नाही होणार रागिनी परत काही तरी काडं करणार
अहो कधी नाटक उघड. होणार भूमीचे नाटक
Tumhi promo dakhavtat pan real madhe veglach dakhavtat
Ragini aatyala jail zali pahje .nahi tar serial banda Kara.
Fuska baar bhumi
Ragini vedu la lavkar hakla
Adhi yenar ahe samor
Lllllll
Satyata dakhaea
या आता मात्र ,बाईना आश्चर्य हा शब्द पण नीट उच्चारता येत नाहीत.आच्छ् र्य म्हणतात.शुद्ध लेखन वाचणारे कोणी मिळतच नाहीय का?
जे प्रत्यक्ष घडलेला आहे ते दाखवायला काही हरकत नसावी रागिनी ला अडकवणे महत्त्वाचं आहे
विसरण्याची नाटक हे ऐकून कंटाळा आला आहे.आणि भानुशाली वकील असतो पण त्याची पण बुध्दी फिरते
Bhanushali vakilacha role bakwas vatato
तु बडबड बंद करून सिरियल दाखवशील तर बर होईल.
Stop this nonsense serial immediately band kara hi faltu serial dokedukhi bhangar bekar boaring faltu serial dokedukhi bhangar bekar ti Bhumi mand ahe tichi smurti kashi yanar sagale best ahet fakt Bhumi v Bhanushali bakar boaring dokedukhi ahet
तुम्ही सगळ खोटे बोलत आहेत प्रत्येक वेळी तुम्ही खोटी बातमी देता
दुर्दैव आहे.
आकाश भूमी एकत्र कधी पाहायला मिळणार पूर्वीसारखे त्यांचा शुभविवाह लवकर एपिसोड दाखवा