Waata Waata Waata Ga | Anandi Gopal | Lalit Prabhakar & Bhagyashree Milind | Priyanka Barve
Vložit
- čas přidán 23. 01. 2019
- Presenting the video of Waata Waata Waata Ga sung by Priyanka Barve.
To stream & download Full Song -
Gaana - bit.ly/2RGsu5E
JioSaavn - bit.ly/2R5AZC2
Wynk Music - bit.ly/2Hrghgi
iTunes - apple.co/2R88Ev7
Google Play - bit.ly/2MmiB76
Amazon Prime Music - amzn.to/2S7C80J
Hungama Music - bit.ly/2sGMAxQ
Movie - Anandi Gopal
Singer - Priyanka Barve
Music - Hrishikesh, Saurabh & Jasraj
Lyricist - Vaibhav Joshi
Music Arranged By Hrishikesh, Saurabh & Jasraj
Tabla - Vikram Bhat & Sameer Puntambekar
Indian Percussions - Shashank Joshi
Sanai - Yogesh More
Flute - Sandeep Kulkarni
Violin - Ishan Devsthali
Recording Engineer - Tushar Pandit, Adwait Walujkar
(Dawn Infotainment) & Kittu Mayakkal (Soundideaz)
Mixed - Tushar Pandit (Dawn Infotainment)
Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales)
Actors - Lalit Prabhakar & Bhagyashree Milind
Production House - Zee Studios, Namah Pictures & Fresh Lime Films
Producer - Zee Studios, Kishor Arora, Shareen Mantri Kedia, Arunava Joy Sengupta & Akash Chawla
Director - Sameer Vidwans
Music on Zee Music Company
Set Waata Waata Waata Ga as your caller tune - SMS ANGPL3 To 57575
Airtel Subscribers Dial 5432116774043
Vodafone Subscribers Dial 53710972375
Idea Subscribers Dial 5678910972375
BSNL (South / East) Subscribers SMS BT 10972375 to 56700
BSNL (North / West) Subscribers SMS BT 7229157 to 56700
#AnandiGopalSongs #LalitPrabhakarSongs #NewMarathiSongs #NewSongsZMC
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi - Hudba
कुणाला आनंदीबाईंचे कार्य महान वाटते,त्यांनी लाईक करा👇👇👇🙏🙏
प्रेमकहाणी असावी ती अशी, दळभद्री 'सैराट' सारखी नाही.... मराठी सिनेमाची ओळख अशा चित्रपटांनी व्हायला हवी....
It's True story
@@Scenicescaped I know, that's what makes it even more special....
हो अगदी बरोबर
अगदी योग्य बोललात
he matra nakki khar😂😂
माझी मुलगी उच्च शिक्षणासाठी नुकतीच अमेरिकेला गेली. जाण्यापूर्वी हा चित्रपट तिला आम्ही आवर्जून दाखवला. तिला फार आवडला. आनंदीबाई जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास माझ्या मुलीसाठी फार मोलाचा ठरला आहे.
Khup changla kelat aapan aaplya sanskriti shi aapli olakh asli pahije Ani abhiman watnyasarkhi goshta ahe
@@ananya1765माझ्या मुलीचे उच्चशिक्षण पूर्ण झाले असून ती एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे
@@Sachha_Indian aree wa Tila mazyakadun abhinandan Ani pudhchya watchalisathi khup khup shubhecha 😊👍
@@ananya1765 Thank you
@@Sachha_Indian America madhech ahe ka job la tumchi mulgi?
"आनंदी गोपाळ" या सिनेमातील कोणतेही गाणे ऐकले तरी लगेच ऊर भरुन येऊन डोळे ओलावतात. अपार कष्ट करुन अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊन आता मायदेशी येऊन आपल्याच मायलेकींची सेवा करण्याचे हातातोंडाशी आलेले आनंदीचे स्वप्न, स्वप्नच राहिले. वर्ष १८८६. बघता बघता जग वेगाने पुढे गेले, आता स्त्रिया पुरुषांपेक्षा शिक्षणात पुढ्याच आहेत! पण आनंदीचा अकाली मृत्यु काळजाला झालेली न भरुन येणारी जखम आहे!
बरोबर आहे
खूप छान .
Aapn ky kru shkto tyanch swapn purn krnya sathi ajunhi tyanch swapn purn zalel Nahi as mla watt as a medical student
India,japan, Spain this country s first lady doctor become on same day same college same time , they also took photo together
Yes 🤩.
S
Do you mind telling me their names as I have a lot of interest in these kind of things.....😊
@@sitarampawar4054 dr. Kei obami
Dr. Tabat islambooly
Dr anadi gopal joshi
Its not spain its syria
इतिहासाचे चित्रपट करावे ते फक्त मराठी ने !!!!!
खुप भारी हिंदुस्थानी संगीतात पाश्चिमात्य संगीताची फोडणी. हे फक्त मराठीच करू शकते.
I respect Marathi language and Marathi culture very nice song
Thank you
Thank You very much
Thanks
🙏🙏
Respect पण मराठीत दिला असता तर अजून छान वाटले असते.. धन्यवाद
This proves that even successful women can has a man behind her success.🤗
Lalith prabhakar acting is amazing. He did the role with alot of maturity...
Very true👍
आज खूप अभिमान वाटत आहे मराठी असल्याचा.... एकामागून एक निराळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत ❤️❤️
चिञपटाच्या माध्यमातुन आमच्या सारख्या तरुण पिढीला भारताच्या पहिल़्या महिल्या डॉक्टरांच जिवन चरिञ बघावयास मिळाले, धन्यवाद चिञपट निर्मात्याचे ...
Jya deshala maja Dharma manya nhi..toh desh mala manya nhi! 💯
हा सिनेमा मी नुकताच पहिला, इतका अफलातून होता , उत्साह आणि स्फुर्ती देणारा आहे,या मधून खुप काही शिकण्या सारखं आहे,महत्वाच म्हणजे कठोर काळात ही जिद्द हरल्या नाही ह्याचेच अभिमान आहे, dr. आनंदीबाई गोपाळ जोशी यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏
Salute to her husband who believed in her and not in the society hope every girl should get a husband like this
That is not true. He just wanted her name to be first on record. Her Medical contribution is zero.
@@maheshmhatre9733 it is not about medical contribution. She had achieved it when people used to think that womans should not be educated.
@@harrymore9807 She was forced to achieve. She could not complete internship. So she could not become a practical doctor. Her husband therefore did not allow anyone to meet her or interview her when she came back. Sorry. 🙏
@@maheshmhatre9733 can you please tell me the source of information
@@swaralipawar5224 which information. All the information is available over net. See the opinion of her Guardian Carpenter. Letter from her husband regarding returning to India giving up internship. Can anyone show her original degree certificate. Her husband would hv framed it.
सगळ्यांनी मूवी बघा .....वेळ वाया जाणार नाही तुमचा ....खूप खूप छान मूवी आहे ....खूप प्रेरणादायी ♥️
खरे कौतुक गोपाळरावांचे....त्यांच्यामुळे आज आनंदीबाई डाॅक्टर झाल्या
खुप सुंदर गाणं आहे!!! आणि कलाकारांनी खुप अप्रतिम काम केल आहे!!👍🏻😉😊
' आनंदी गोपाळ ' या चित्रपट नक्किच गाजेल !!या चित्रपटाला भरपूर पाठिंबा द्या!!👩✌🏻✊📖✒
Girls need men who stand behind her like gopalrav..
1
Anandi gopal movie should be more successful than sairat. Because the massage they are giving is far more better than sairat. Hit like if agree.....
Nikita Kadve czcams.com/video/heeapCRSUBQ/video.html my second recipe video on youtube
I think we should not compare both ...Coz abhiruchi ha chitrpatacha gabha ahe aani sairat abhiruchi ne pahanyasarkha ahe ...Donhi chitr pat aapaplya thikani top ahet
आनंदी गोपाळ सिनेमा मनावर इतका ठसण्याचे कारण म्हणजे नायिकेने ध्येयप्राप्तिकरिता केलेला सर्वस्वाचा त्याग! या सिनेमाची तुलना सैराटशी होऊ शकत नसल्याचे कारण म्हणजे आनंदी गोपाळ हा पूर्णपणे घडलेल्या घटनेवर आधारित आहे, परंतु सैराट हा बराचसा काल्पनिकच म्हणला पाहिजे!!! डाॕक्टर आनंदीबाईंवर अनेक पुस्तके लिहिली जावीत इतपत तिचे जीवन प्रेरणादायी आहे, हे निश्चित!!!
@@mohanpujar7403 , you are right sir
किती सोपे आणि तितकेच अर्थपूर्ण शब्द...😍😍😍ह्या चित्रपटातील सगळीच गाणी उच्च दर्जाचीच आहेत 😍😍😍
Waaaaahhh
Hyala mhantat marathi gaan... Ekahi hindi shAbd vaparla nahi...
👏👏👏
मराठी सिनेमा हा खऱ्या अर्थाने कलाकारांना आपली कला दाखविण्यास व्यासपीठ देतो. मराठी चित्रपटांचा हीरो नेहमी त्याची कथा राहिलेला आहे....आणि ही खूप महत्त्वाची बाब समजतो.
नक्की बघू या "आनंदी गोपाळ"
Barobar 👍
Isse yeh pata chlta hai ki maharashtrian log us zamane se hi itne advanced the ki unhone jaati waad, stree purush me bhed nahi dekha....
Hats off
Yes bro
Dr. Anandibai, thanks for your dreams. Tumhi deshatlya pahilya mahila Dr houn amchyamadhye jidda Nirman keli tyabaddal.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळराव जोशी ❤ खरचं खुप छान चित्रपट आहे व संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!!
आनंदी बाईंच्या शिक्षणातून खुप छान प्रेरणा मिळाली
All the best to you
Every girl should get a broad minded husband like her 👏👏
There is just something about the scene where Anandi is walking in saari with shoes on and the background score. It is just so powerful and empowering. When I saw it for the first time, it made me cry and it still makes me tear up when I see that scene.
The pride of woman is in her knowledge not in body...
Today's generation should know this.
Priyanka barve deserves a lot of appreciation for singing in a wide range of scales,brilliant song ❤️
आनंदी बाई ह्या एक माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. .
This isn't just a movie it's the real motivational drok...♥️✨🙌
Oscar level cha movie ahe ha
You have got it when you realise that her husband had struggled a little more than her 🥺❤️
सिनेमा खूप दर्जेदार आहे आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय सुध्दा उत्तम आहे. नुकतेच मी डाॕ. आनंदीबाई जोशी - काळ आणि कर्तृत्व हे डाॕ. अंजली कीर्तने ह्यांचे पुस्तक वाचले. अत्यंत सखोल संशोधन करुन हे पुस्तक लिहिलेले आहे, त्यामुळे ते अतिशय वाचनीय आणि प्रभावी झालेले आहे. आनंदीबाईंच्या जवळ काहीही साधन नसूनही त्यांनी एकट्यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी प्राप्त केली, परंतु भारतात परतल्यावर त्या केवळ तीनच महिन्यात वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी क्षयरोगाने मरण पावल्या! भारतीय स्त्रियांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी घेणारी पहिली स्त्री, हे त्यांचे बिरुद कोणीही त्यांच्याकडून कधीही हिरावून घेऊ शकणार नाही!!! पुस्तक वाचून झाल्यावर मन खिन्न आणि उदास होते! सर्वांनीच हे पुस्तक अवश्य वाचावे!!!
वाटा वाटा वाटा ग
चालीन तितक्या वाटा ग
(Wata means Path or way,
ग is used to address a female while telling her anything..... So its like - Paths Paths Many paths.... However long will I walk, so are no. of different Paths..)
माथी छाया पाई ऊन
प्रवास माझा उफराटा ग....
( Sunlight on the down, Shadow on forehead, my journey is completely backwards)
वाटा वाटा वाटा ग
चालींन तितक्या वाटा ग.....
दर्या दर्या दर्या ग
उरात शंभर लाटा ग
( There are so many waves of sea travelling in my heart)
लख लख मोती माझ्या आत
कसा मी वेचु आता ग.....
(Shiny diamond is itself inside my soul, how should I collect it now)
वाटा वाटा वाटा ग.....
Here after the news that this beautiful film got two national awards......just feeling proud!!!!!...congratulations team anandi gopal!!!
Happy birthday 🥳, First Lady Doctor of India 🙏, You make us proud ❤️
Let's take a moment to appreciate the singer Priyanka Barve for singing this song so beautifully❤️😀
गाण कीतीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही, शब्द, आवाज, संगीत, चित्रण सर्व काही अप्रतिम! आतुरता लागलीये चित्रपट पाहण्याची!
अप्रतिम गाणे..... एकापेक्षा एक सुंदर गाणी ......hats off to lyricist and musicians .....तो काळ गाण्यातून उभा केला अाहे . १५ फेब्रूवारी ची वाट पहातोय
लखलख मोती माझ्या आत ...
कसा मी वेचु आता गं..
अप्रतिम गाणं👌
चित्रपटही सुंदर आहे .चित्रपट बघितल्यावर एक नवी ऊर्जा आणि जिद्द घेऊनच आपण बाहेर पडतो.
अगदी सुरेल भाषेत आहे
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं
रानफुलांहून फुलने माझे.. हट्टी गं
सहा ऋतुंशी जन्माने मी.. कट्टी गं
मैत्रीण माझी मीच मला.. अप्रूप माझे
मैत्रीण माझी मी मला.. अप्रूप माझे
आनंदी मी आनंदाची युक्ती गं
दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
लख लख मोती माझ्या आत
कसा मी वेचू आता गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं
Proud to be a Maharashtrian....even though lakhs obstacles she wins over it and succed.
She's the candid example of todays generation. WE PROUD OF HER.
And specially we'll also try to maximise our literacy rate .
2:36 ती पावलं फक्त आनंदी बाईंची नाहीत, तत्कालीन दबलेल्या तमाम स्त्री वर्गाची आहेत.. धर्मांध पुरुषप्रधान मानसिकतेवर टिच्चून प्रगतीपथावर चालणाऱ्या आणि सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या आनंदी बाईंना आणि त्यांच्या तत्कालीन हितचिंतकांना त्रिवार मुजरा..
you have truthfully framed the abstract. entirely agreed!
May abhi tak taikies ke andar jaake film nahi dheka .........mera jeevan me ye film talkies me dekneka nirdhar kiya hu... congratulation.......aapke film adhik prakyath hota hai.....
If you are here then congratulations you have great taste of music🎶
Lalit prabhakar handsome Boy Very Talented Hero Marathi Movie Cha Hritik Roshan Ahe 💪💪
Hritik kashala .... To tyachach unique ahe
अप्रतिम चित्रपट खूपच उत्तम सादरीकरण ,उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शन, समर्पक आणि अर्थपूर्ण मधुर आवाजातील गाणी....तुमच्या या कलाकृतीला मनाचा मुजरा आणि पुढील उत्तम कलाकृतीची वाट पाहत आहे.....👌
प्रियंका जी तुमचा आवाजच या गीतातील खरी जादू आहे ....अनेक शुभेच्छा💐💐💐💐
Aanadi Gopal ...hindustan chya
1st shree Doctor aani Savitri bai Phule hindustan chya 1st teacher ....hyamulech Aaj mahila sarv field madye number one aahet
mahatvacha mhanje hi sagli lok maharahstrache hote
@@emmawalker5461 sampurn bharatache aahet
One of the best movie.... Saglyni ekda tri pahavi ashi... Very inspiration
Aho pan marathi kuthe kon baghta😭
अगदी उच्च दर्जा चा चित्रपट
आनंदी बाईच्या आख्या आयुष्याचा प्रवास सांगणार गाणं 😊😊💖
Dhanaji Desai , kharach
@@shekharprabhu403 हो
छानच आशय आहे गीताचा आणि संगीत सुद्धा त्या काळातील वातावरणाला साजेसे आहे ... आवडेल रसिकांना 👍👌
सूर्य नाही तर,सूर्याचे किरण नक्की बनेल
That's a spirit ...👍
Great 👍
Proud to be maharashtrian
This movie deserve to released worldwide
People can watch love songs giving 1M views but no one for beautiful achievement of her and our history
ईंग्रजी & हिंदीत त्याचे भाषांतर खाली लिहीले असावे. पण पिक्चर मराठीतच असावा.
Ho
Hya dhadadichya strila mazha salaam. Marathi cha phar abhiman aahe mala. Anandibai, Ramabai, Tararani ityadi byka great hotya.
Zashichi rani pan
1st female doctor 😎inspiration for me
We Maharashtrians should be so proud that we are born in this amazing culture. Just look at everything this song has. Each beat has sense of beauty.
Oscar level movie and music❤🚩🚩
वाटा वाटा खूपच छान गायिका तर छान. ललित व भाग्यश्री जोडी व चित्रपटातील काम अप्रतिम आहे. एकंदरीत सगळे गाणे अप्रतिम.
I don't know Marathi.
But I liked the song and can understand the story by expressions.
Good song 👌
The song has an Irish touch! Appropriately matching the timeline..!
या चित्रपटातील सर्व गाणी खूप छान आहेत👍👍👍☺️☺️☺️☺️😘😘😘😘😘😘😘😍😍😍
This is a masterpiece why people neglect it
2:36 is such a beautiful shot!
डॉ. आनंदी यांना अभिवादन
आजही बहुतेक मराठी लोकांना मराठी चित्रपट बघायची सवय नाही बोलतात मराठी पण त्यांना हिंदी चित्रपट बघायला जातात ...
Hats of to the spirit,courage ,inspiration that aanandi bai has given to us. Though She just lived for 21 years ;she has written her name in Indian history...
Maitrin majhi mich mla aprup majhe✨
अप्रतिम. ज्या चित्रपटाच्या नावातच आनंद आहे तो चित्रपट सुद्धा निरामय आनंद तर देईलच परंतु त्यामागील संदेश सुद्धा तितकाच अभिमान वाटेल असा आहे.
Tya veli aanandi bai na tyanchya nvryane ksa support kela tsa aaj saglyanni aaplya baykola krawa support carrier madhe tr khup sukhane saunsar hoeil doghancha 👍🏻
The medley of Scottish bagpiper with Indian classical instruments is brilliant.
एक नंबर मराठी चित्रपट सर्वांनी एकदा अवश्य पहा...
I have no words left, absolutely mesmerizing❤️ so inspiring, hopefully they have done justice to Dr Anandi Gopal, amazing woman.Overall treatment looks beautiful, Anandi looks perfect, I can not wait for this movie.Proud of Marathi Industry, one after another they are giving us meaningful content. 🙏Great job.
Marathi movie always keep standard of story base cinema.. Proud to be maharashtrian
Khoop sundar gana ahe...Excited to watch this movie... Marathi Chitrapat purn bahartoy ata...
Tya kalat yevdhya adchani asun aanandibai doctor banlya tr aajchya kalat mi nakkich honar ek mahila doctor...neet 2023
Marathi bhashet Tumhi Doctor honaar ..bannaar naahi..
@@maheshkamble5530 ok
Her life was full of pain yet dignified.
Khup sundar sangeet ani tyat priyanka barve yancha Awaj mast..most trained singer in Marathi industry supertalented
Sundar nit Ani simple ahe aagadi purvi che 80-90s che songs sarkhe 😍
Anandi bai Joshi was great love her very much excellent job by Lalit Prabhakar and Bhagyashree Milind😊💐💐🎂😊😊😊😊😍😘😍😘😚😙
Navvari var shalet kale shooes ghalun jatana pahane mhnje akshrsha kata ubha rahto..mahan mahila..dukh yache ki far lavkar gelya
शब्द छान आहेत.... गाण्याचे.... आणी चाल पण अप्रतिम आहे...
This movie should also get dubbed in other regional languages and even in Hindi.
Absolutely marathi movie lag behind in promotion.
भरपूर दिवसानंतर असं संगीत ऐकायला मिळालं...
Garva aaahe Marathi aaslya cha! ❤❤❤
The expression on her face when he shows the stockings....pure gold
वाट. वाट वाटा .. ग.... असचं येउदे ..... मराठी चित्रपट....🚩🚩🚩🚩
Aren't Marathi movies shown anywhere in Bengaluru? I would love to watch them in theatres when they are new
There will be a release in Bangalore.
You can search it on book my show.. mostly in garuda mall
There is one theater in mahadevpura that's all very rare you ll find marathi movies release there even I waited for long years but very few movies you ll get to watch
I am also preparing for doctrate ...that's why now this is my motivational song ....😘
All the best
@@ananya1765 thnx
Anandi
Bai gopal joshi tumcha karyal ani tumch jeevan pravsal maza salam👏👏👏👏👏🔱🔱🔱🔱💯💯💯💯💯💯
काय सुंदर शब्द रचना आहे 😍🌼
अप्रतिम सुंदर असे गाणं आणि आनंदी माते ला प्रणाम त्यांच्या कार्याला
Huge Respect To Dr.Aanandibai Gopalrao Joshi And Her Husband Shri. Gopalrao Joshi As Well From Bottom of My Heart!!
I'm So Grateful That I'm A Maharashtrian😊
credit goes to Mr. Gopalrao Joshi... bcz of him she become Doctor.... Hatts of to u....😍😘😗😙😚
Song is so amazing and priyanka barve's voice made it even beautiful..!!😍