Maharashtra Vidhan Parishad Electionसाठी आधी ठाकरेंची एन्ट्री,नंतर शिंदेंचे आमदार आले, काय झालं?
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#uddhavthackeray #vidhanparishadelection #Maharashtra
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरुय. या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी विधीमंडळात ठाण मांडलं आहे. निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
गुलाबराव पाटील तुझा कार्यक्रम फिट आहे
Land
@@sudhirpatil4855 ghe tondat. 😀😀😁😂
Sati Ali Ani yanchi Buddhi Brast zaliiii
गुलाब गँगचा अंतिम सत्य
एवढं खालय की चालता येतनाय
बांगरला लावा नांगर
कसे लोकशाही तोडणारे बोके चालले
Tuja uddhav lagn aka sobat karto zopto aka sobat 😂 tevha lokshahi kuth geli chutya karykarte
गध्दार आले जय गध्दार जय गध्दार जय गध्दार
आरे हे परत सुरत वरून आल्यासरखी वागताईत
🚩 Uddhav 🚩 Balasaheb 🚩 Thackeray 🚩🚩
💪💪💪💪
Congress chi shivsena
यातील नेक्स्ट इलेक्शन मधे रिटायर्ड होतील😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गुलाबराव वेळ सर्व गोष्टींचं उत्तर देते,ती लवकरच देईल
काहीच जोश नाही घोषणा मध्ये
50खोके एकदम ओके 50खोके एकदम ओके
गुलाब ला झाले जुलाब 😂😂😂😂
विधान भवनात येत आहेत पण ते मतदान करू शकत नाहीत
जुलाब तुझा करेक्ट कार्यक्रम करणार आहे बेटा निवडणुकीत....
Surat varun aali 40 gaddar chi bus😂
उद्धव ठाकरे जिवावर मोठे झाले आता मुतले
अनाराम मुख्यमंत्री तुमसे बात उद्धव ठाकरे 24 में
Uddhav
विधान परिषद च्या निकाल जाहीर झाल्यावर सगळं स्पष्ट होईल कोण कोणा सोबत जाणार 😂
सुरत वरून आले असे दिसते.
Majlet baki kahi nahi
गुलाबो गॅग विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होणार आपला
गुलाब राव खूप माज आला आहे.....
101% जनता तुम्हाला धडा शिकवणार
गुलाब तुला बघुन किळस वाटते.
Ok😢
बांगर साहेब तेवढे पुढच्या वर्षी दिसता कामा नये
बापू कुठे दिसत नाहीत? काय डोंगर काय झाडी
😀😀😀😁😂
गुलाब ला जुलाब चालू झाले वाटत आताच
Galab rao 90 ghetli ka😂😂
गुलाब राव असे आले नवरा व नवरी ची एंट्री केली..
Tapre vala ala ka😂😂😂,bap badl lete hai😂😂😂😂
2025 Thakrey sarkar 💯👑
निर्ल्लज
हाथ भर😢😢😢 आहे?😂आणि लोकांना दाखवीत आहेत की आमची किती एकी आहे?😢😢😢
गुलबक्ष
विधानसभेला यांच्यातला एकही निवडून येणार नाय
माणसाने माझ करावा पण ज्याने मोठे केले आहे त्यांच्या समोर नाही
आ गये आली बाबा चालीस जोर
यांच्यात गट पडले वाटते
काय दिवस आले यांच्यावर
उद्धव ठाकरे ना हरवले किती खुशी मानवणार ज्यांनी मोठे केलें त्यांना हरवले
Hirwa papluuu😂
Are cm cha tumchyavarch bharvasa nawhata tyamul tar tumhala hotel madhye theval
😀😀😁😁
dada bhushi sasa vato ri pavasacha thiba padala na paluna janara gujarati surati sasa
Uddhavsaheb CM honar
Seth....lok.....tumi.....aata.....sagale..........suttiwar.........janar.......Best of.......... Holiday.........
लाज वाटते यांची ...
ज्यांना गद्दार म्हणत आहे, त्यांनी तुमच्या पेक्षा जास्त सीट जिंकले
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
💪💪💪💪💪💪
हे गरिब पुना दिशनार नाही
50 khoke ekdum ok
विधानसभेला ठाकरे साहेब वाघ असणार
Are janata ajun pn baghat ahe re tumha saglyana ajun ekatra jamavun aanal jatay titach kalty jantela tumhi kiti ...... Ahe .
Are janavarana pn evhd ekatra thevat nahit tevhadi tumhala ekatra thevyala tyala jad chalay 😂
Tumcha naki karykram honar
Santosh bangar katodi
Ethe jevdhe lok gaddar bolatay na tumcha uddhav ni gaddari keli hoti 2019 la ,bakich ny mahit Bharat sheth from mahad win ahet lihun ghya🚩
Boke magun chaltat