क्षणक्षणा हा चि करावा विचार | ह भ प रामरावजी महाराज ढोक | Dhok maharaj kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 10. 2020
  • #dhokmaharajkirtan
    क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥
    नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥धृ.॥
    संतसमागमीं धरुनि आवडीं । करावी तांतडी परमार्था ॥२॥
    तुका म्हणे येह लोकीच्या वेव्हारे । नये डोळे धुरे भरोनि राहो ॥३॥
    !! राम कृष्ण हरी!!
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा
    वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
    शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
    सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
    कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे DHOK MAHARAJ OFFICIAL हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका.........
    धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
    All rights reserved - Ⓒ DHOK MAHARJ OFFICIAL
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. #रामराव_महाराज_ढोक_नवीन_किर्तन
    #Ramrav_Maharaj_Dhok_Kirtan
  • Zábava

Komentáře • 102