Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam Comedy | अनोळखी लग्नात फुकट खाण्यासाठी भाऊचे प्रयत्न
Vložit
- čas přidán 8. 05. 2022
- Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam Comedy | अनोळखी लग्नात फुकट खाण्यासाठी भाऊचे प्रयत्न
#Lokmatfilmy #marathientertainmentnews #chalahawayeudya #bhaukadam #bhaukadamcomedy
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ( Chitrali VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
आम्ही एकदा असचं मित्राच्या लग्नात गेलो होतो बाजूला दुसरं लग्न होत छान बेंजो वाजत होता गेलो सहज पाहायला घरमालक पाहताच बोलले या पाहुणे बाजूला सर्व व्यवस्था आहे मी म्हटलं दादा बाजूच्या लग्नाला आलोय इकडे सहज आलो छान वाजवत आहेत म्हणून ते म्हटले अहो आमच्याकडे येणारे हे आपलेच सर्व पाहुणे असतात अशी पण माणुसकी ची माणसं असतात
वाह..... असे पाहिजे... हिच खरी माणुसकी...👍🙌🙌🙏🙏
😅hit f6zo
जेवणाच्या ताटवरून उठवने ही सर्वात मोठी चूक कोणीही असो
Dada to just act aahe
रोहित चव्हाण भाऊ ला बासुंदी देतना ची ॲक्टींग खूपच natural केली 😂😂😂
Yes.... हे खरं आहे.👍🙏🙏.. आणि हे मेहनतही खुप करतात...
दारुड्या मामा ची अक्टिंग एकदम natural आहे .
अबकड ठप खंउईगछछ7छवि गठठऊ
धिंगाणा वगैरे काही नाही पण daurdyache काम मात्र मस्त झाले
भाऊंनी सांगायला पाहिजे होत अन्न पुरवठा खात्यातील अधिकारी आहे. स्वयंपाक तपासायला आलो आहे. म्हणजे जेवण आणी वरून मालक आणी कॉन्ट्रॅक्टर यांची चांगली हवा आली असते
हा,,, करेक्ट....👍👍 म्हणजे टेन्शनच नाहि, मस्त आइडिया..👌👌👌👌👌👍👍👍🙏😀😀😀
भन्नाट आयडिया ,कितने तेजस्वी लोग हैं याहा आप जैसे 👏👏👏👏🤣🤣🤣🤣
I card dakhav mhatle tr zali na panchayat... 😂
@@arvindbute7132 😃😃😃😃😃😃🙏🙃👍
@@tatyavinchu1 😄😄😄😄😄😄 येस्स....👌👌👌👌👌
भाऊ कदम 👌एकदम धमाल विनोदी 🤣🤣🤣🤣
मस्त भाऊ कदम 1no ॲक्टिंग भाऊ 👌👌
कोणीही असो पण जेवणाच्या तटावरून कोणाला उठऊ नये
Barobr ahe bhava
बरोबर आहे 👌
तुझ्या सारखा ऊपाशी नाही तो जेवण करुन शूटींग करतोय
आम्हाला ऐका ब्रम्हण लग्नात असच केलं होतं. आम्हाला जेऊ नव्हता दिलं. आज पण तो दिवस अटवला तर खुप वाईट वाट. गरीब लोकांच्या लग्नात कोणी नाही विचारत कोन आहे.
@@myworld-sd1kg
Gap,
Nusta bhatmana virudh dwesh pasarvaycha 🙄
Orange dress wala hatts off.... Pure desi .. ektr desi Marathi sodun lok kay shodhat ahet tech samjenay mla .. love form England 🇮🇳🇮🇳
Bhau no 1
Best acting bewadaaa ne kelaaa
भाऊ कदम चा परफॉर्मर्स एकदम मस्त
😀😀खुपच छान मी खूप हसलो, मी खूप बोर झालों होतो नंतर हा भाग पाहून खूप हसलो. 👌👌
muliche mama super se bhi upar❤❤
जबरदस्त कॉमेडियन किंग भाऊ कदम
लय भारि
मुझे यह भाऊ कदम का कॉमेडी बहुत अच्छा लगता है मैं उत्तर प्रदेश फिरोजाबाद का रहने वाला हूं मुझे मराठी बोलना वह समझ ना पूरा आता है
झकास 👌👌
खूपच आवडला
Ek number 🤣🤣🙏🙏
No challenge bhau 👌
Best episode I ever seen👍.... Best acting especially mama. Love it..... Best luck 🤞
60th
By HTTP gyp
@@prasadmore1369oq😮😊 us
Khup sunder 👌😃😃
Kharach bhaari Ahe kitihi station Asle Tar ha karekram paahila ki hasu yete 👍👍
station
Very nice,!!!
फार फार छान व्हिडिओ.
Excellent...👍👍
Well done. Bhau keep it up👍
काय काय म्हणायचं भाऊला आपलातुन हसून हसून डोळ्यातून पाणी आले
खूपच धमाल कार्यक्रम
एकदम भारी आहेत
acting aekdam natural, 👌
Superb!!
mamachi mhanjech mulichya vadilamchi acting superb
एकच नंबर आहे
Mama is best acting😂
खूप छान
जबरदस्त...
Super se upar 🤗
नंबर एक छान कॉमेडी भाऊ
Super And fantastic
👍👌
Mastch aahe video,,
लय भारी
🙌Super duper🙌
Kaddakk
भाऊ कदमची कामिडि फार मोठी गमतिदार आहे
Mastch
Jabardasta
Ek number
Khup khup bhar i ak no
Mast yaar
छान आहे
हे मनाला पटत नाही... जेवणं करतांना उठवू नये 😎😎
Rohit
जबराट पाहु ण ...
Beautiful ❤️ really ❤️ best bhau &Tim
Last 😂🤣😂🤣
Mast commedy
mama 1 no
Bhari ly ly bhari
Superb
Mama no.1
Best pan jevtani utavu naye
Khupach sumar
छान
छान कॉमेडी
Ho mast
Ekach number sarvat best navri cha ekolta ek mama ،😂😂😂😂😂😂
BahuAll Rounder very Very good comedy 🌷🌷🌷🌷🌷
Very good
खूप छान हाषेटानिक
बेवड्याचा अभिनय खूप छान
I'm a south indian but, i like this kind of comedy show so much and i constantly watch this show what a fun elements yaar... 😂
band valyacha khulkhula palavala😂😂😂😂😂❤❤
होयआवडलआहे
Navri cha mama no.1
Very nice and funny episode.
😄😄😄😄😄😄
Mama ji la salaammmmmmmmm
Comedy of Rohit chavan is awesome than others ...he does genuine comedy and body language 👍
🙄ujku😭 to the jyjujyjyyy7yyyyyuujyuyyyj😉lyllu😭h😭hl😭o🙄I🙄 ujku ykiyykjikyy😭jlko
Bahut badiya
Yess .....👍👍👍
चला हवा या कार्य करमात हा शो शोबतो ,परंतु ताटावरुन उठवतांन ,हा मेसेज़ ज़नमानसात चुकीचा ज़ातो्
Khoop aavdala
To mama koni kelay yar, bhari
Bhau kadam mhanjech Chala hawa yeu dya
इतका गंभीर आणि अपमान जनक विषय कॉमेडी त नको होता.तरी पण भाऊंनी आणि मामा ने कॉमेडी छान केली .
Very nice 👍👍❤
Very nice
Nice
Super
Bhau outstanding performance 👍
Yess ...👍👍👍
जेवणाच्या ताटावर उठणे म्हणजे माणुसकीहीन् प्रकार
❤❤❤❤
kesri mama is best acting😂😂😂😅
darudyachi acting best
मामाचा रोल १ नंबर
यात काही विशेष नाही 😊😊😊😊बऱ्याच कार्यक्रमात अशी मंडळी असतात 🙏आपण अन्नदान समजून सोडून द्यायचं 😊😊😊😊🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌
☝️👌👌👌
कडक भाऊ कदम सर
😂😂😂😂👌
mast
Ho ❤