Video není dostupné.
Omlouváme se.
Lalit Pornimechya Talmincha Dusara Vlog | कांची ची अस्सल लावणी | VLOG NO. 8 |
Vložit
- čas přidán 14. 12. 2022
- नमस्कार,
मला Instagram वर सगळ्यांनी बभरभरून प्रेम आणि आदर दिला त्या बद्दल सगळ्यांचे आभार 🙏
ह्या आधी देखील मला बरेच DM येत होते की मॅडम आम्हाला तुमची तालीम बघायची आहे, तुम्ही कुठे शिकवता वगेरे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील काही vlogs मध्ये मिळतील...आणि सध्या जो माझा लावणीचा video viral होत आहे त्याच्या मागची मेहनत मी ह्या काही vlogs मधून तुम्हाला दाखवणार आहे.
अपेक्षा करते तुम्ही जो प्रतिसाद मला Instagram वर दिलात तोच प्रतिसाद CZcams वर ही द्याल....!
खूप प्रेम,
- कांची शिंदे
i button video👇🏻
• THIS IS WHAT HAPPENED ...
.
#kanchishinde #kanchichilavni
Vlog pahila Ani ललित पौर्णिमेचा पाहिलेला परफॉर्मन्स सगळा डोळ्यासमोरून गेला अथपासून इतिपर्यंत , एवढे efforts , एव्हढी मेहनत ,रोजची प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही एन्जॉय करत करताय,एखादा मास्टरपीस मागची मेहनत अप्रतिम hats off 🙌😇
एक नंबर ❣️💖
खुप सुंदर
आणि तुमच्या मेहनतीला खरंच सलाम
या मागच्या मुली नॉन डान्सर असून सुद्धा लावणी ची अतिशय बरोबर लकब धरलिये ... अर्थात कांची ट्रेनर असल्यास क्या ही केहने...
❤
Awesome kanchi mam....i m big fan of your choreography.. seriously awesome 👍👍
1noo mala pn tu mchya sobata kam karaych aahe ❤❤❤❤
💟💟
❤
Kdkk
एवढी तयारी 🥺🥺🥺खूप छान वाटतंय काय लावणीला बदनाम करणाऱ्यांनी नक्की हे efforts घेतलेले बघावा 😰😪keep it up mam 🥰😍😍
Amazing ❤️🥰🤩
🥰🤗
Superb👌🏻👌🏻
Besttt ❤🔥
Very talented you are
Ekdam mst prayatn krtay..👌👌 nakki yash milel..👍
Video च्या सुरूवातीला जे music वाजतं ते एक नंबर . पुर्ण video पाहण्यासाठी engry देणारं music . ❤️
खूप छान 💐
Lavani classes aahet ka tumche
मला कधी चांसे भेटले तुमच्या कडून शिकणयचा ❤🤗
Nice
😘
Nice 😘
Lalit pornima mi sure baghyala yenar ❤️❤️❤️
tu mi सुपारी घेता का
Hello ma'am kup diwaani pahtoy ani tumhala follow pn krtoy Ani instagram la pn follow krtoy 🥀🙏big fan
❤️