LIVE- नारायणगाव |सबनीस विद्यालय आवारात वन विभागाने बिबट्या पकडला।रेस्क्यू टीमचे धाडस।

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 09. 2022
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 16

  • @ranjanadumbre7668
    @ranjanadumbre7668 Před rokem +1

    Team work is very good धन्यवाद

  • @yuvrajkharade3607
    @yuvrajkharade3607 Před rokem +1

    कायम स्वरूपी काय व्यवस्था करता येईल का यावर वनविभागाने विचार करावा आणी तशा काही योजना आमलात आणावी

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Před rokem +1

    आज महविदालय मध्ये आढळले तर लगेच यंत्रणा आणि आता पर्यंत माणसा वर जनावरे वर किती हल्ले झाले त्या च काय कायमस्वरूपी काय तरी करा

  • @meenanalawade9807
    @meenanalawade9807 Před rokem +2

    Chhan kamgiri 👍👍

  • @rohanbelhekar5109
    @rohanbelhekar5109 Před rokem

    कौतुकास्पद 👌👌

  • @pushpalimane7191
    @pushpalimane7191 Před rokem

    Ek no..

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 Před rokem

    अभिनंदन

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey Před rokem

    Salute to forest department 👍

  • @rajeshjadav2725
    @rajeshjadav2725 Před rokem +1

    आता पकडला रात्री च देतील दुसऱ्या गावात सोडून

  • @ramhariwagh1489
    @ramhariwagh1489 Před rokem +1

    आमच्या गावात २०ते २२वाघ आहेत तरी आम्हि कम्प्लेंट कधी केली नाही इतकेच नाहि तर आमच्या जवळच्या ५शेळ्या त्याने मारल्या तरी आम्ही चर्चा करत नाहि.अरे त्यांनाही जीवन आहे.हे लक्षात ठेवा दिसला की.ओरडायचं त्याला पकडलं की दुसऱ्या गावात सोडलं जातं.पन त्याच घर करायला त्याला अडचन येते.हे लक्षात घ्यायला हवे.

  • @subhashhadawale6396
    @subhashhadawale6396 Před rokem

    आमच्या गावी राजुरीला पण जा.

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Před rokem

    काळजी.गेय🌹🙏

  • @sarikababar4602
    @sarikababar4602 Před 5 měsíci +1

    Bapre mala tr khup bhit vatate roj tigerchi😱

  • @jakirpatel422
    @jakirpatel422 Před rokem

    रेसकुय‌टिम एकदा आमच्या येथे ‌आलि होती तेच्या पेक्षा आम्ही जास्त पळालो पण तो बिबटे पळाला पण दुसरे दिवशी सकाळी च पिंजऱ्यात आडकला‌ रमेश जि खरमाळे बनसोडे मेडम बडे साहेब यानी‌ भरपूर मदत‌ केली अभिनंदन टिम