हाॅटेल स्वाद Branch No. 2 गंगापुर रोड।विंचुरकर यांचे स्पेशल मटन भाकरी। Hotel Swad Gangapur Road |

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 09. 2023
  • हाॅटेल स्वाद Branch No. 2 गंगापुर रोड।विंचुरकर यांचे स्पेशल मटन भाकरी। Hotel Swad Gangapur Road |
    हाॅटेल स्वाद हे नव्यानेच गंगापुर रोड येथे चालु झाले आहे शाखा नम्बर २ ।
    यांचे स्पेशल म्हनजे मटन भाकरी आणि फ्रेश SEA FOOD |
    तसेच सुरमई,पापलेटे, बोम्बिल फ्राई आनि अजुनही बरेच्या डिश मिळतात ।
    तसेच कॉलेज Student साथि साठी ९९ रू. मद्ये बिर्यानी देखिल मिळते ।
    चव तर खुपच सुंदर आहे ।
    Address,
    हाॅटेल स्वाद गंगापुर रोड,
    शाखा नंबर २, IDFC Bank च्या समोर,
    जिहान सर्कल, गंगापुर रोड, नाशिक
    #hotelswad #swadhotel #mutton #fish #muttonbhakari #muttonthali #chickenthali #nonveg #bestnonvegfood #gangapurroad #nashik #safarwithkiran

Komentáře • 7

  • @MukeshMalviya-yp9uv
    @MukeshMalviya-yp9uv Před 9 měsíci

    👌👌👍

  • @Ramjadhav_2023
    @Ramjadhav_2023 Před 9 měsíci +2

    Superb

  • @harinaksheepatil9370
    @harinaksheepatil9370 Před 4 měsíci +1

    तुम्हाला काय 10/12हजार मिळतात व्हिडिओ तयार करायचे ,तुम्ही ढोलकी वाजवणार च,तुमच्या फॉलो अर्र चे काय,

  • @harinaksheepatil9370
    @harinaksheepatil9370 Před 4 měsíci

    तिखट पाणी गरम करून द्यायचे आणि कारणाचे मटन रस्सा मिळेल अशी जाहिरात करायची

  • @harinaksheepatil9370
    @harinaksheepatil9370 Před 4 měsíci

    बाजरी भाकर रश्यात भिजत नाही,भाकर रखरखीत ,