स्पेशल रिपोर्ट : अध्यात्म आणि संसाराचा अनोखा संगम, अध्यात्मिक गुरु श्री एम. यांच्याशी बातचीत

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 02. 2018
  • अध्यात्म आणि संसार यांची आजच्या काळात सांगड तशी अवघडच. अध्यात्माच्या वाटेवर चालायचं म्हटलं तरी तिथंही 'गुरू विना कोण दाखवील वाट..' अशीच स्थिती. मात्र, श्री. एम. यांनी स्वत: अध्यात्मात उंची तर गाठलीच पण प्रपंचही उत्तम केला. आणि आज ते हजारो अनुयायांच्या कुटुंबाचे प्रमुख् आहेत. त्यांच्या दी सत्संग फौंडेशनच्या मानव एकता मिशनद्वारे मुंबईत आज होत असलेल्या 'वॉक ऑफ होपसाठी' ते मुंबईत आलेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी...
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Komentáře • 15

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 27 dny

    प्रणाम!!! श्रीगुरूदेवदत्त!!!

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Před rokem

    Gurutatwa ananta sashtang pranam.......

  • @arunasuparpatil6339
    @arunasuparpatil6339 Před rokem

    Namah shivay 🙏🙏

  • @OK.toptallk
    @OK.toptallk Před rokem

    ये संत जो हे चमत्कारी हे..... आहेत
    हातातून रुद्राक्ष काढतात मी स्वतः पाहिलं आहे महाअवतार जी बाबा जे 1000 वर्षा पासून जिवंत आहेत त्यांचे शिष्य आहेत नाथ संप्रदाय मधून येतात श्री एम मुसलमान आहेत

  • @kesavannair6289
    @kesavannair6289 Před 4 lety +1

    I am very much glad to watch this interview with Shri M the spiritual teacher even through belatedly. Me Marathi batmya yikanasatti niyami ABP channel lavtho. Guruji is an encyclopedia in spiritual teachings and I do always love to hear him. He is a unique personality move around the common people unlike the so called Gurus wearing saffron rob.

  • @ravirajmanav8843
    @ravirajmanav8843 Před 6 lety +2

    म गुरु सारखी खरी माणसे भारताला हवि आहेत

  • @ujvalananal6141
    @ujvalananal6141 Před 2 lety +1

    Great guru

  • @digvijaygujale9433
    @digvijaygujale9433 Před 5 lety +3

    श्री एम. चक्क मराठी समजत😯

    • @vijaytoraskar4590
      @vijaytoraskar4590 Před 3 lety +3

      यांचं मराठीतील पुस्तक वाचा हिमालय---------

    • @vishalraut6803
      @vishalraut6803 Před 3 lety

      🙏

  • @nickgunn6414
    @nickgunn6414 Před 4 lety +1

    Human voice is the organ of the soul
    Longfellow 🎶

  • @mkyats
    @mkyats Před 5 lety +1

    A great being...

  • @boddhisatwashil5739
    @boddhisatwashil5739 Před 3 lety +1

    ❤️🙏

  • @manishamahajan1885
    @manishamahajan1885 Před rokem

    🙏🙏

  • @suhaskapse8639
    @suhaskapse8639 Před rokem

    Sri yum nahi M