NH-66 | Mumbai Goa Highway Longest Bridge Rajapur | Latest Update

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • NH-66 | Mumbai Goa Highway Longest Bridge Rajapur | Latest Update
    Mumbai Goa Highway Updates • Mumbai Goa Highway Upd...
    नमस्कार मित्रांनो या विडीयोमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवे वरील सर्वात लांब आणि उंच पुलाच काम किती झाल आहे ते पाहणार आहोत.
    मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
    जय शिवराय !
    Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
    THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur
    Contact Us:-
    Vaibhav Gurav
    Whatsapp- 8793810855
    Google Pay- 8793810855
    PhonePe- 8793810855
    Like Our Facebook Page
    / konkanrajapur
    Follow Me On Instagram👇
    / vaibhav_gurav855

Komentáře • 237

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 3 lety +14

    विकासाच्या नावाखाली सगळे भकास करायचे काम चालू आहे.निसर्गाची हानी करून प्रगती होत असती तर माणसाला कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागले नसते.जिथे निसर्गाने भरभरून दान दिले आहे तो प्रदेश खरे तर तसाच राखीव ठेवला पाहिजे.आणि असेही कितीही रस्ते बांधले तरी ते कमीच पडणार आहे ,मग निसर्गात ढवळाढवळ करू नये.असे माझे मत आहे.जपान सारख्या देशात झाडे तसेच किंवा पर्यावरणाला धक्का न देता विकास साधला जातो.म्हणून कोरोनासारख्या महामारीतही तिकडे याचा प्रसार झाला नाही.तसेच नुसता विकास करून पर्यावरण जर धोक्यात आणले तर मनुष्याचे आरोग्य बिघडेल. त्याचे दिल्ली हे उदाहरण आहेच.इथे मुंबई ठाण्यात पण त्या मेट्रोच्या नावाखाली सगळी झाडांची कत्तल चालली आहे मग पर्यावरण वाद्यांनी कितीही बोंब मारली तरी कोणत्याच सरकारला काहीच फरक पडत नाही. म्हणून मग डिसेंबर मध्ये सुध्दा पाऊस पडणे,महापूर येणे अशा संकटांना माणसाला तोंड द्यावे लागते. जिथे निसर्ग समृध्द आहे तिथे हवा शुध्द असते व अशा हवेत कोणताही विषाणू जास्त काळ टिकत नाही हे आपण २०२०मध्ये बघितले. त्यामुळे निसर्गाने नटलेल्या कोकणाला तरी विद्रुप करू नये या मताची मी आहे.पण सामान्य माणसाच्या मताला काही किंमत नसते हेच खरे. आताच आपण बघतो निसर्ग किती लहरी झाला आहे आणि अजून पुढे तर काय काय वाढून ठेवले आहे ते देवालाच माहित.पण या सर्वाची त्रास माणसाला झाल्याशिवाय राहणार नाही. मी कोकणची नाही तरी मला कोकण खूप आवडते.निसर्गच मला आवडतो .तोच आपला गुरू आहे पण माणूस त्याच्याकडून काहीही शिकत नाही उलट त्याच्या जिवावर ऊठला आहे,याचेच वाईट वाटते.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety +2

      🙏🏻धन्यवाद सानिका ताई आपले विशेष आभार🙏🏻
      तुमचा अभिप्राय अतिशय सुंदर आणि वाचता वाचता मी शेवटी पाहिल तुम्ही कोकणातील नाहीत अस लिहिल आहे ते वाचून तर मन अजून भरून आले की तुम्ही कोकणी नसून पण तुमच्यामध्ये कोकण विषयी एवढ प्रेम खरच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच❤️🙏🏻
      तुमच्या अभिप्रायातील शब्दन शब्द महत्वपूर्ण आहे जी आत्ताची परिस्थीती आहे तेच तुम्ही लिहील आहे.
      पुन्हा एकदा आभार❤️🙏🏻

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 Před 3 lety +2

      @@JayMaharashtraRajapur बरोबर आहे भाऊ,मुळात मी इथला तु तिथला हा भेदभावच मला पटत नाही.शेवटीहे सगळे प्रदेश मिळूनच आपले राज्य बनते आणि त्या सर्व राज्यावर आपले प्रेम पाहिजेच.जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.

    • @deepaksawant9521
      @deepaksawant9521 Před 3 lety +2

      तुमचे म्हणणे बरोबर आहे निसर्ग, झाडे, वन्या जीव फार गरजेचे आहे, निसर्गाबद्दल जागरूकता आतां व्हायला लागली आहे. पूर्वी आम्ही दहा दहा वर्षांनी गावाला जात होतो आज ट्रेन,बस, private कार मधून लोग भर भरून, लोग गावाला जात आहे, किती लोकांनी कोकणात जावे यावर बंदन आणू शकत नाही, या लोकांची सोय करावीच लागणार प्रत्यकाला गावाला जाऊन आनंद लुटायचा आहे, आपण लोकांना सांगू शकतो कि गावाला गेल्यावर पाच झाडे तरी लावा, दारू पिऊन बॉटल्स कुठेही टाकू नका, गावातील कचऱ्याची विलेवत व्यवस्तीत लागते कि नाही ते पहा, असे प्रत्यकणे केले तर हा निसर्ग आपण सगळेच उपभोगू शकू, आपल्या देवराया वर सुद्धा लक्ष्य ठवायला hve

    • @musicallaroundpravinpm462
      @musicallaroundpravinpm462 Před 3 lety +3

      तुमच्या मताशी सहमत
      संपूर्ण महाराष्ट्रात तीच अवस्था करून ठेवली आहे
      जुना डांबरीकरण चा रस्ता होता तो खूप आवडीचा रस्ता होता
      रस्त्याच्या बाजूला झाडे रस्ता पण डौलात आणि वाहने पण डौलात वाहायची
      आता सगळं संपलं
      कारण सध्या हुकूमशाही चालली आहे
      आतापर्यंत आमचं कोकण स्वर्ग म्हणून ओळखलं जात होतं
      परंतु या पुढे नरक होता कामा नये
      हीच निसर्ग चरणी प्रार्थना करतो

    • @ganeshbandarkar3866
      @ganeshbandarkar3866 Před 3 lety

      🙏 Hi aamha Kokan vaciyachi vinati ahe
      ho mothya zadanche ruksha ropn zalech pahije 🎄🌴🌲
      hi kalakalichi vinati ahe
      ho hi kalachi garaj ahe
      please 🙏🌲🌾🌴

  • @pravingurav5739
    @pravingurav5739 Před 3 lety +1

    Chan mahiti

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      ❤️🙏🏻धन्यवाद मन:पूर्वक आभार🙏🏻❤️

  • @vinayaksadekar9500
    @vinayaksadekar9500 Před 3 lety +1

    खूप छान

  • @satishgurav9089
    @satishgurav9089 Před 3 lety +2

    नक्कीच व्हिडीओ आवडला.रोड होतोय हे ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आमच कोकण हे छोट कश्मिर म्हणुन ओळखल जात.कोकणातल सौंदर्य हे आमच्यासाठी आमच्या पुढच्या पिढीला खुप महत्वपुर्ण ठरणार आहे.त्यासाठी झाड लावण खुप गरजेच आहे. माझ्याकडुन कळकळीची विनंती आहे रोड च्या कडेला झाडे लावा.कारण मी कोकणातला आहे 🙏धन्यवाद🙏

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      धन्यवाद मित्रा तुझी आपल्या कोकणप्रती कळकळ पाहून खूप छान वाटलं❤️🙏🏻 आपल्या कोकणच सौंदर्य खर तर यातच आहे झाडे झुडपे नद्या नाले त्यामुळे त्यांच जतन करणे गरजेच आहे.🙏🏻

  • @zainabvasta6806
    @zainabvasta6806 Před 3 lety +2

    I live in kondetad rajapur

  • @aadityaparadkar2609
    @aadityaparadkar2609 Před 3 lety +1

    zhade lava zhade jagava

  • @prakashdhekane8703
    @prakashdhekane8703 Před 3 lety +2

    Far shan kup mast darshan det aahat ase ardhan rajapur la yeun pan hou shakato nahi

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 3 lety +1

    देशाची प्रगती साठी रस्ते विकास होणे गरजेचे आहे 👍

  • @ashwinigurav2960
    @ashwinigurav2960 Před 3 lety +1

    जय शिवराय वैभव नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव तुला आणि लाडक्या वेदीकाला पण सांग

  • @vaibhavdamle7075
    @vaibhavdamle7075 Před 3 lety +1

    thnx to Gadkari saheb👍👍खूप छान, कोकणची प्रगती होतेय भक्कम रस्ते , मजबूतपूल (4 लेन हायवे ) झाल्याने वेळ, इंधन वाचणार आहे, पर्यटनातून रोजगार संधी निर्माण होतायत,. विकास हा हवाच, (किती दिवस उगाळत बसणार झाडे होती, जंगल होती, निसर्ग प्रसन्न आहे कोकणवर, उगीचच काळजी करू नका हो , फक्त सकारात्मक विचार करा, छान अजून छान होणार. आपण घर renovate करतो तसेच आहे हे.)👍👍 thank you

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 Před 3 lety +1

    भावा बरोबर. झाडे लवलीत. पाहीजेत 🙏🙏🙏

  • @pradeepmistry8530
    @pradeepmistry8530 Před 3 lety +2

    Actually jewha project implement kartat tewha sarkarne project madhe jya mdhya maatun nisargachi haani hote tyachi reimbursement jhali pahije. Twha punarvikas mhatvacha aahe. Koknaachi shaan hi jhade fale fule aahet tyamule sarkarne priject purna jhalyavar jhadanchi laagwad sudha hone pha peojectch bhag asawa. Ianti aahe sarkarla ki hi toldeleli jhade punha tyache vruksharopan karun projectla navsanjivani deu. Jai Shivrai....

  • @eknathtake6444
    @eknathtake6444 Před 3 lety +1

    जलद व चांगल्या वाहतुकीसाठी चांगल्या ,रुंद व मजबूत रस्त्यांची नक्की गरज आहे . पण ह्या कामासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे .रस्ते तयार करा पण निसर्गाचा समतोल झाला पाहिजे . सध्या बऱ्याच ठिकाणी 'महामार्ग' म्हणजे हायवे चांगले झाले आहेत पण त्या रस्त्याच्या कडेला झाडेच नाहीत.ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      होय साहेब बरोबर बोलत आहात❤️🙏🏻 जेवढी झाडे तोडली गेलीत तेवढी नवीन झाडे लावली पाहिजेत👍🏻👍🏻

  • @frankfernandes1649
    @frankfernandes1649 Před 3 lety +1

    Development munhon konkanachi vaat lavli zaat aahe.Zadha uptun dusrea kade lavle zaatat. Kiti varshachi zaada lavkar motea hovayla ek ayush jaanar.

  • @prakashgholam2218
    @prakashgholam2218 Před 3 lety +1

    गुरव साहेब आपल्या कडे कामाची प्रगती होत आहे म्हणायला हरकत नाही . परंतु पनवेल कडे अशी दुरावस्था आहे की विचारून सोय नाही.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो साहेब बरोबर बोलत आहात.❤️🙏🏻
      Thank you so much❤️🙏🏻
      🚩जय शिवराय🚩

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +5

    मित्रा सरांला आणि तुला मनापासून सलाम तुम्ही कोकणात वृक्ष
    संवर्धनासाठी खूप चांगला प्रयत्न करताय. आणि मित्रा असे व्हिडिओ लोकंसमोर आले तरच लोक जागृक होतील आणि कोकण देव भूमी वाचण्यासाठी नक्कीच प्रयत्न होईल. मित्रा हा एपिसोड खूप छान होता. वृक्ष संवर्धनावर मोठया प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. कोकणात काही पर्यावरणप्रेमी, मोठया प्रमाणात होणारी जंगल तोड जाणवून जागरुक झालेले आणि तुझ्यासारखे पर्यावरणप्रेमी वृक्ष तोड बंदीसाठी प्रयत्न करत आहेत हे तू खूप चांगला काम करतो आहे कोकणातला निसर्ग सर्वजण दाखवतात पण कोकणातला निसर्ग, संस्कृती कोकणातील जैवविविधता वाचावी टिकून रहावी आणि तीच रक्षण व्हाव याच्यावर कोणच एपिसोड बनवत नाही पण तू असे एपिसोड बनवून कोकणातल्या देव भूमीसाठी एक नंबर काम करतो आहेस. तुझा चॅनेल कोकणातला एक नंबरचा होणार. निसर्ग सुंदर तर आहे पण त्याच्या आधी कोकण देवाची भूमि आहे मित्रा कोकणातल्या निसर्गात देवांच आस्तित्व जाणवत तुझा हा आजचा एपिसोड वाडी , गाव , तालुका , जिल्ला तसेच संपूर्ण कोकणातल्या नागरिकांपर्यंत पोचायला पाहिजे. तरच आपण कोकणातल्या निसर्गाला , संस्कृतीला वाचवूशकू.
    वृक्षांच्या छायेच्या कमानीतून होणारा प्रवास उन्हाळ्यात सुद्धा खूप आल्हाददायक, नेत्रसुखदायक असायचा, पण रस्ता रुंदीकरणामुळे हे वैभव हिरावून घेतलयं. वृक्षतोडीमुळे रस्ता आणि आजूबाजूचा परिसर ओकाबोका दिसायला लागलाय.
    अलिकडेच मुंबई गोवाहायवेवरून प्रवास करताना निदर्शनास आले, रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे नानाविध वृक्ष, वटवृक्ष, खुप जुनी झाडे तोडली गेलीत. प्रवासादरम्यान ही झाडे डोळ्यांना थंडावा द्यायचीत, अन मन प्रसन्न करायचीत. जेसीबी ने लगतचे डोंगर कपारीवर ओढलेले ओरखडे बघून मन व्याकूळ झालं. असे चित्र देशाच्या अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
    देशाचा विकास होतोय तसतश्या गरजा वाढत आहेत, अन् दळणवळणासाठी डोंगर पोखरुन रस्ते तयार केले जात आहेत. परिणामी वृक्षसंपदेवर कुऱ्हाड येतेय. रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत. पिकाऊ जमिनी संपादन केल्या जात आहेत. हे पाहणे अत्यंत क्लेशदायक वाटते. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे, लोकांना राहण्यासाठी सिमेंटची जंगले उभारली जात आहेत. After man,the desert. 'मानवाचे पाऊल अन वाळवंटाची चाहूल' अशी म्हण आहे.राखिव वनक्षेत्रा भोवती मानवाने अतिक्रमण केलयं. स्वत:च्या फायद्यासाठी फार्महाऊस उभारलेत.
    जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी माणसांनी बेसुमार वृक्षतोड केली आहे. वणवे लावले जाताहेत, परिणामी प्रचंड तापमान वाढीला सामोरे जावे लागत आहे. वसुंधरा होरपळून निघतेय. कधी पावसाचे प्रमाण कमी होते, तर कधी अवकाळी पाऊस पडतोय, दुष्काळ वाढतोय. पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय. अनेक समस्यांना सामोर जावे लागतयं. म्हणून वृक्ष संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे.
    वनसंपदा ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, तिचे संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. सर्वसामान्य लोकसुध्दा सामाजिक भान ठेवून खूप काही करू शकतात. हिमालयातील चिपको आंदोलन हे तिथल्या सामान्य जनतेनेवृक्षतोड थांबवण्यासाठी केले होते. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राजवटीत प्रत्येक शेतकऱ्यास पंचवीस झाडे लावण्याची सक्ती केली होती. सर्व शाळांमधून पर्यावरण हा विषय केवळ अभ्यासापुरता नसावा,तर अभ्यासासोबत मुलाना निसर्गावर प्रेम करायला शिकवावे,शाळांमधुन वृक्षारोपणाचा उपक्रम राबवायला हवा. सध्या पर्यावरण रक्षणासाठी अनेक ग्रुप कार्यरत आहेत. अनेक संस्थांमार्फत रोपेही मोफत पुरवली जात आहेत. प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून त्याच्या संवर्धनाची, संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे तर आणि तरच हरित क्रांतीचे युग अवतरेल आणि पर्यावरण दिन साजरा करतोय याचे साफल्य होईल. हा हेतू पूर्णत्वास जाण्यासाठी, उज्ज्वल भविष्यासा.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety +1

      धन्यवाद मोडक साहेब आपली कमेंट अत्यंत प्रेरणादाई आहे आणि या कमेंट मधून तुमच कोकणप्रती असलेल प्रेम दिसून येत आहे❤️🥰🙏🏻

  • @ratannaik4132
    @ratannaik4132 Před 3 lety +1

    Namaskar Mitra .Hoo barabar Jess ka. juna road aaa hai. tatsa Navin road varti . Jaust jaust zaadha 🌲🌳🌴.ani 2 rood madhu madh phoola chi zaadha🌹🥀🌷🌺🌸 La lav la paija .ani ki partak jagah (place)🚫🚭🚳🚯🚱🚷📵🔞 single bord lava lava paijaa. Kaaran amhi vahan🏍️🚗 chalo Ta na . Durlaksh. na karata .kalji kart aah. Manou maaji he vinati hai .haa NH66 hayway rood 👆 amhi sundar.ani swachh karuya..🙏🙏🙏🙏🙏🙏🙂😊Jai Hind 🪔🪔🪔🪔 Jai Maharashtra. 🪔🪔🪔

  • @ramsinghyadav-ab-
    @ramsinghyadav-ab- Před 3 lety +1

    नये रोड़ के साथ साथ झाड़े झाकंर का नुकसान तो होने वाला ही है समय की जरुरत है। नये पेड़ लगाकर नुकसान की थोड़ी भरपाई कर सकते है।

  • @deepaksawant9521
    @deepaksawant9521 Před 3 lety +2

    पूर्वी लहान रस्ता होता, तेव्हा मोट्या झाडांची सावली रस्त्यावर पडत होती, आता रस्त्याच्या बाजूला झाडे लावली जातील, कॉन्ट्रॅक्टर लावेल वं आपणही लावू, पण अश्या मोट्या highway जो कन्याकुमारीला जाणार त्या highway वर पूर्वीसारखी सावली नसणार, आणी या रस्त्यारवर 100 च्या स्पीड ने गाड्या जाणार तर accident होण्याच्या dokha असणार, शिवाय side ला ralying लावल्यावर कोठेही जेवायला बसता येणार नाही, तेव्हा पूर्वीची रस्याच्या बाजूला बसण्याची माज्या आता आपल्याला विसरायला लागेल, राजापूर सारखे वेगळ्या प्रकारे नाटलेल्या गावात आपण हे तोडलेल्या झाडांची लागवड करूया. कोकणात शेती कमी झल्यामुळे जंगले वाढली आहेत, त्यामुळे बिबट्या सारख्या प्राण्यांची वाढ झाली आहि. मी माज्या गावात आता रात्री एकटा फिरू शकत नाही. कोकणातला निसर्ग वाढतो आहे हे वाढणाऱ्या प्राण्यावरून दिसते ahe

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो बरोबर सावंत साहेब आपल्याला आता या सर्वाला मुकाव लागणार आहे❤️🙏🏻
      सर्व फक्त डोळ्या समोर बघत रहायच🙏🏻

  • @watchworldholidays6182
    @watchworldholidays6182 Před 3 lety +4

    khupach jorat kaam chalu aahe, pragati hote aahe tyach barobar nisargachi haani hote aahe, nisarga sawardhanache kaam shasana barobar, aapan dekhil ek sujaan nagrik hya natyane kele tar, jevdi haani hote aahe tyachya duppat sawardhan hoil. aapan sarwa miloon zaade lavoo, zade jagvoo...

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      Ho saheb nakkich sarvani milun kel tar sahaj shakya aahe. Ho saddhya kam fast hot aahe target purn karnyachya dishene changal chalu ahe❤️🙏🏻

  • @aadityaparadkar2609
    @aadityaparadkar2609 Před 3 lety +1

    majha gaav suddha waghrat, tal - lanja, dist - ratnagiri yethe aahe.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 3 lety +5

    वैभव... चांगली माहिती दिली... ब्रिज कधी पूर्ण होणार आहे.... Target period काय आहे... धन्यवाद.... Great 👍

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety +1

      धन्यवाद भोवड साहेब ❤️🙏🏻 ब्रिज कधी पूर्ण होईल हे सद्यातरी सांगू शकत नाही पण नवीन नवीन अपडेट मी तुम्हाला देत राहीन🙏🏻

    • @manoharbhovad
      @manoharbhovad Před 3 lety +3

      @@JayMaharashtraRajapur Thnx

  • @sanjaypawar4566
    @sanjaypawar4566 Před 3 lety +1

    zadanchi tod zyalya shiwai kasa road banel v hey road apghat kase thamtil pahila road zala tewahi road tree cutting zale astil hyat wad nahi nahi tar chalt koknat jawe lagle aste

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 3 lety +3

    श्री . गुरव सर तुमचे कोकणं हे सौदर्याने व विविध परंपरेने नटलेला रूपवान प्रदेश आहे . आपण सुद्धा खुप छान इतंभूत माहीती सांगीतली .व शुटींग खुप छान केली . तुमच्या डोळयांद्वारे आम्ही कोकणां पाहत असतो . असो धन्यवाद .

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      धन्यवाद राठोड साहेब❤️🙏🏻

    • @rajendraghadi528
      @rajendraghadi528 Před 3 lety

      विकास हवा असेल तर झाडे तोडावी लागतात आणि तेवढीच झाडे इतरत्रही लावली जातात

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Před 3 lety +1

    बरोबर आहे! विकासासाठी गावे भकास करणे अत्यंत चुकीचं आहे. सरकारने पुन्हा वृक्ष महामार्गाच्या दुतर्फा लावलीच पाहिजेत!

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety +1

      🙏🏻धन्यवाद रोहित साहेब मन:पूर्वक आभार🙏🏻❤️

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +17

    एकेकाळी मुंबई टू गोवा रोड खूप धोकादायक , व खराब असायचा , आता या रस्त्याचे रुंदीकरण व रस्ता खूप छान तयार करण्यात आला आहे

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety +1

      हो खूप छान व मोठा रस्ता झाला आहे. प्रवास सुखाचा होईल❤️🙏🏻

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 Před 3 lety +1

    new update pls bridge pillars

  • @faridsurve6120
    @faridsurve6120 Před 3 lety +1

    Mere hisab se old highway acha tha .jungle ke bich se guzrta road abi waat lga di hai pure jungle ki .

  • @pranavdhumal5043
    @pranavdhumal5043 Před 3 lety +2

    Thankyou for news update👍🏻👍🏻

  • @pranjalkhanvilkar8230
    @pranjalkhanvilkar8230 Před 3 lety +1

    Chaan mahiti dilis. Highwayche kaam khup fast hotay. Pan zade todli tar rassta fakt bhakas disel. Karan Savli nahi , donhi bajune nisargachi hirval hi nahi. Mhanun Thodi far zadanchi lagvad parat karayla pahije. 🙏🙏🙏

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety +1

      Ho tai agadi barobar bolat ahes karan aapan pravasala nightana aaram karnyasathi zade shodto savlisathi tyasathi apn navin zade lavali pahijet❤️👍🏻🙏🏻

  • @milindphadke104
    @milindphadke104 Před 3 lety +2

    Dhanyavad chan mahiti Dilyabaddal Me rajapurch ach

  • @sunilmalusare6655
    @sunilmalusare6655 Před 3 lety +1

    Mala Mahad chya pudhe jayache aahe

  • @sagarerande1275
    @sagarerande1275 Před 2 lety

    Dada chan mahiti sangitali..pan yek sangu nka aapn kiti pan oradalo tari kahich pharak padnar nahi ani thekedar pan kitpan jhade lawatil yaschi shaswati nahi..requrt to higher authority please look at it..raste jale pahije pan jhade pan lawale pahije..

  • @MrAmitgawas
    @MrAmitgawas Před 2 lety +1

    Mr Gurav, is it 4 lane or 6 lane highway? Please tell

  • @minakshinachankar4654
    @minakshinachankar4654 Před 3 lety +3

    छान माहिती,video माझ्या माहेरच्या घराशेजारील मोठा पूल.बाकाळकर.

  • @ketangurav5923
    @ketangurav5923 Před 3 lety +1

    Sir new update Kara plsss

  • @youtubecreator7359
    @youtubecreator7359 Před 3 lety +3

    वैभव सर खूप छान माहिती सांगितली आहे. तुमच्यामुळे आम्हाला मुंबईला राहून राजापूर मधील सर्व अपडेट मिळत आहेत. 👍👌👌👌✌️

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 Před 3 lety +2

    विडीओच्या माध्यमातून खूप काही माहिती धन्यवाद.

  • @santoshshirodker7440
    @santoshshirodker7440 Před 3 lety +1

    गोवा मुंबई हायवे कूठल्या वर्षी पूर्ण होणार, कृपया जरा कळवा.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      सध्यातरी सांगू शकत नाही पण अंदाजे २०२३ पर्यंत🙏🏻

  • @geetabhandekar1918
    @geetabhandekar1918 Před 3 lety +1

    Nisarga chi aani karta aahi juna road changala karu shakali aasati

  • @anilamberkar9755
    @anilamberkar9755 Před 3 lety +1

    Khavale yetat kay guravanu

  • @abhiak9300
    @abhiak9300 Před 3 lety +4

    खूप छान...यामध्ये आपली पण एक जबाबदारी असेल की खूप प्रमाणावर झाडे लावावीत ,सोयी सुविधा असणं पण फार गरजेचे आहे .
    दारुसाठी झाडे विकणारे पण नतदृष्ट (नग) काय कमी नाहीत आपल्याकडे

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो मित्रा नक्कीच विकास तर पाहिजेच आणि नैसर्गिक सौंदर्य पण पाहिजे ❤️🙏🏻👍🏻

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 Před 3 lety +6

    जय शिवराय नवीन राजापूर ब्रीजचे प्रक्षेपण केल्यामुळे आपल राजापूर

  • @adityabakalkar7625
    @adityabakalkar7625 Před 3 lety +2

    Arvind Chya Matala Sahamat ahotach Tasech Gadyanche Tyers cement rasta asla karnanae tey garam houn Futane kinva Tyanchi fast ziz hone tyamule zade tar mahtvachi ahetach tyamule mansala he vahnana trass honar nahi ani aplya kokanach je akrshan ahe te tasech rahil nahi tar tyacha ghat matha honyas vel lagnar nahi

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      Ho aaditya nakkich karan jar highway shejari zade nastil tar ya sarv adchani aaplyala yenarach aahet. Tyasathi jastit varsh jagnari zade yani lavali pahijet aani tyanch jatan pn kel pahije👍🏻
      Dhanyavad❤️🙏🏻

  • @vinaykotian820
    @vinaykotian820 Před 3 lety +2

    Chhaan mahiti.

  • @rahulvarde7254
    @rahulvarde7254 Před 3 lety +9

    नक्कीच ,या मार्गावर होणारी टोल वसुली होणार त्यातील काही टक्के रक्कम झाडे लावण्यासाठी वापरावे चांगली झाडे लावावी.झाडे आकेशीयाची नको .

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो साहेब नक्कीच त्यातील रक्कम झाडे लावण्यासाठी वापरली पाहिजेत❤️🙏🏻👍🏻

  • @faridsurve6120
    @faridsurve6120 Před 3 lety +1

    Road pura hone ke bad jungle wapis lagyegi sarkar nhi na?? Huge logg is se accha old road accha tha.

  • @Lidili
    @Lidili Před 3 lety +1

    विकास तुमच वाटोळ करून करणार आहेत याचा गावकर्यानी विचार करावा

  • @Kokanlife.
    @Kokanlife. Před 3 lety +9

    व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करतोय म्हणजे व्हीडीओ चांगलाच असणार दादा

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      धन्यवाद मित्रा 🥰❤️👍🏻

    • @sandipshirodkar70
      @sandipshirodkar70 Před 3 lety

      कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है....चालायचेच

  • @manoharkamble4496
    @manoharkamble4496 Před 3 lety +1

    Vikas pan pahije aani zade pan lavleli aahet mi pahili aahet ? Kam zal ki zade lavtil

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      🙏🏻धन्यवाद कांबळे साहेब मन:पूर्वक आभार🙏🏻

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 Před 3 lety +1

    NEW UPDATE PLS

  • @aadygawas8472
    @aadygawas8472 Před 3 lety +1

    Bridge is 6 lane or 4 lane.

  • @rashmitamhankar4727
    @rashmitamhankar4727 Před 3 lety +2

    Navin pull hotoy he chan aahe pan zhade todali geli hi vait gosht aahe pan tyajagi navin zhade Lavali pahije.khup chan mahiti aahe.👌

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      Ho rashmi Tai nakkich vikas pn zala pahije pn zade todali jat aahet he pahun pan vait vatatay👍🏻🙏🏻

  • @kavirajbobhate7840
    @kavirajbobhate7840 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिली वैभव भावा 👍🤟

  • @samadhanshengale300
    @samadhanshengale300 Před 3 lety +1

    Very nice

  • @surajmali9876
    @surajmali9876 Před 3 lety +1

    शानदार

  • @dattaramsail7848
    @dattaramsail7848 Před 3 lety +2

    खूप छान आहे

  • @rohitgurav8352
    @rohitgurav8352 Před 3 lety +4

    😘खूपच झपाट्याने काम चालू आहे...लवकरच पूर्ण काम होऊन जाईल अश्या प्रकारे....

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 Před 3 lety +2

    छान व्हिडिओ आहे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे खूप आवश्यक आहे . नाहीतर कोंकण भकास दिसेल . सरकारने लक्ष घालणे आवश्यक आहे. छान माहिती दिली धन्यवाद 🙏 जय शिवराय 🚩

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      धन्यवाद साळवी साहेब❤️🙏🏻 हो वृक्ष लागवड होणे खूप गरजेच आहे नाहीतर या हायवेने प्रवास करणे खूप त्रासदायक होईल🙏🏻

  • @santoshnene3963
    @santoshnene3963 Před 3 lety +1

    Very well informative video. Good Job. Keep it up.

  • @AkshayRewalevlog
    @AkshayRewalevlog Před 3 lety +3

    Mast👌

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Před 3 lety +3

    वैभव सर नमस्कार...!!!🙏🙏🙏
    👍हेन्री बलोफेल्ड या सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचन कार तथा पत्रकार यांनी सन १९९८ साली Sharjah तील ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट विश्वातील देव दस्तुरखुद्द भारतरत्न सचिन जी रमेश जी तेंडुलकर साहेब यांस तुफानी विजयी खेळी बद्दल गौरवताना त्यांच्या जबरदस्त अचूक विशिष्ट अश्या भारदस्त आवाजात म्हटले होते की what a player आणि आज तशीच वेळ इथे आली आहे की फक्त हेन्री ब्लोफेल्ड सर आज इथे नसतील पण त्यांचा चाहता आणि दुभाषी म्हणून मी इथे नक्कीच म्हणेन what a classy Vblogger, on You Tube Mammoth Sky at You Tube Channel, जय महाराष्ट्र गुरव वाडी राजापूर, श्री वैभव गुरव सर !!!❤️📽️📽️🎺🎺💃💃👌👌✌️💪💪🤛🥰✌️💃✌️💃✌️💃🎷🎷
    👍सदर चित्रफीत म्हणजे राजापूर शहरातील या हरहुन्नरी अष्टपैलू चित्रफीत कारची रॉकेट boundry....👍
    असो..इथे आता पुढे मी असेच म्हणेन की
    माणूस हा पृथ्वीवरील असा प्राणी आहे स्वतः झाडे तोडतो, त्यापासून कागद बनवतो आणि त्या कागदावर स्वतः लिहितो झाडे तोडू नका... जरा विचित्र आहे की नाही...असो..
    आता मात्र पावसाळ्यात झाडे लावण्याची वेळ आली असून ही राजापूर शहराची पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मूलभूत गरज झाली आहे.
    NH ६६ जुना द्रुतगती महामार्ग बनविताना
    ज्यांनी ज्यांनी झाडे तोडली आहेत त्यांनी प्रत्येकाने कृपया एक झाडे तरी रोपण करावयास हवे असे मी आवर्जून म्हणेन.😄🤩🤛🥰😍
    👍काय ते विलोभनीय, दैदिप्यमान, डोळ्यांचे पारणे फिटते असे राजापूर शहराचे सौंदर्य वैभव सरांनी चित्रबद्ध केले आहे..काय जादू आहे त्या चित्रीकरण मध्ये साक्षात ब्रह्मा देव ही त्या लोभस युक्त दैदिप्यमान चित्रीकरण पाहून प्रसन्न होतील...अप्रतिम..अप्रतिम..आणि निव्वळ अप्रतिम...निशब्द..आज मी अभिप्राय लिहिणार नव्हतो पण सरांनी गुगली टाकली आणि अभिप्राय लिहावयास भाग पाडले..असे चित्रफीत कार दुर्मिळ..एकमेव द्वितीय...❤️👍खरेखुरे सर्व सामान्य जनांच्या मनातील ताईत चित्रफीत कार..मी तर असेच म्हणेन हे देव श्री स्वामी समर्थ महाराज सराना भरभरून यश दे...लवकरात लवकर त्यांच्या दर्शक संख्येत सदर गोचर गुरु भ्रमण काळा स वाढ करण्यास सांग अशीच साद मी स्वामींना घालीन ..🙏🙏
    👍प्रत्येक वेळी काय ..तर सर आले...त्यांनी पाहिले...आणि त्यांनी जिंकले अशीच दर्पोक्ती तथा शब्दावली इथे चप ल ख बसते.👍
    👍तसेच राजापूर शहरातील कोकणवासीय श्री अरविंद साहेब यांनी फार सुंदररित्या चहूबाजूंनी परिस्थिती अवलोकन करून झाडाचे महत्व किती मोठे आहे आणि त्यांचे संगोपन म्हणजेच
    लागवड करून, वृक्षाव रोपण कशी आणि का केले पाहिजेत हे छान पटवून दिले आहे. खरे खुरे कोकणवासीय .. हॅट्स ऑफ टू यू सर🙏🙏
    👍नुसते एक झाड लावून उपयोग नाही तर ती जगवली पाहिजेत तरच निसर्गाचा समतोल राखता येईल.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजापूर शहरातील सर्व स्तरावर इच्छा शक्तीची खरी गरज आहे असे मला मनोमन वाटते.
    👍असो.. देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      प्रथमत: तुम्हाला प्रणाम आणि तुमच्या कमेंटमध्ये एवढी उर्जा आहे की वाचूनच समाधान होत आणि त्यातूनच पुढील विडीयोसाठी प्रेरणा मिळते. तुमचा अभ्यास सखोल आहे तुमच्या कडून शिकण्यासारख खूप आहे.
      धन्यवाद गिरीष साहेब आपले मन:पूर्वक आभार❤️🙏🏻😍

  • @karimtiwle2711
    @karimtiwle2711 Před 3 lety +2

    Khup chan mitra

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety +1

    रस्त्याचे.पुलाचे काम.खूपच जोरातच चालू आहे.खूपच छान होईल.पण निसर्गाची हानी झाली आहे .तर पुन्हा झाडे लावा जगवा.तरच निसर्गाचे सौंदर्य टिकून राहील.आणि त्यांचा फायदा आपल्याला , पक्ष्यांना थोडा झाडांचा विसावा घेता येईल .याचा विचार आवरजून सगळ्यांनी केला पाहिजे.तरच त्या पुलाला शोभून येईल.नाहीतर भकास वाटेल.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो आई नक्कीच झाडे लावलीच पाहिजेत तरच आपल्या कोकणच सौंदर्य फुलून दिसेल❤️🙏🏻🥰

  • @akshaynarkar24
    @akshaynarkar24 Před 3 lety +2

    👌👌

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 3 lety +2

    खुप छान भावा वैभव दादा व्हिडिओ छान होती 👍👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा जी झाडे तोडली ताच्या जागी दुपट्ट दिसली पाहिजे अशी मी आशा करतो 👍 तर च आपला कोकण राहील👍👍 महिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार 💐💐👏👏👌👌 अशीच माहिती देतजा राजापूर ची👍👍

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      धन्यवाद भावा ❤️🙏🏻 हो नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन विडीयो घेऊन येईन❤️🙏🏻

  • @youtubecreator7359
    @youtubecreator7359 Před 3 lety +4

    हो झाड तोडली जात आहेत त्याच दुःखही आहे. पण त्याच बरोबर नवीन खूप वर्ष जगणारी झाड लावली गेली पाहिजेत. 👍👍

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो नक्कीच👍🏻

    • @babandhanawde7770
      @babandhanawde7770 Před 3 lety +1

      विकास करताना वृक्षतोड होतेच; परंतु पुन्हा वृक्षारोपण केले जात नाही किंवा ते नावापुरते होते हे वाईटच.आणि सद्या या मार्गावरून प्रवास करताना गारवा दुर्मिळ झाला आहे त्याठिकाणी कडेने झाडे लावणे गरजेचे आहे.मात्र आपण राजकीय वादात कंटाळून गप्प बसलो की ठेकेदार फायदा उठवतात.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो धनावडे साहेब अगदी बरोबर बोलत आहात. ज्याप्रमाणे झाड तोडली जातात तेवढी झाडे परत लावली जात नाहीत. त्यामुळेच निसर्गाचा ऱ्हास होतो आणि अवकाळी पाऊस वैगरे पडतो☹️☹️
      आता या हायवे वरून प्रवास करताना जराही सावली दिसत नाही☹️

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Khup Khup Sundar👍👌🙏

  • @deepalis1412
    @deepalis1412 Před 3 lety +1

    Khup vait vatatay pls thambva he 😓😓

  • @faridsurve6120
    @faridsurve6120 Před 3 lety +1

    10 saalo se kaam chal rha hai pata nhi kab pura hoga.

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 Před 3 lety +2

    Very good progress for the new highway but after work completed they should plant trees and very good video brother tc.

  • @santoshtambe7265
    @santoshtambe7265 Před 3 lety +3

    Koknacha vikas hava tar 4-6 line national highway aslach pahije, appreciate the work progress but after road leveling symulteniously tree planting like baniyan, piupal, mango should apply. Atleast it should commence & complete tree planting in june month, thanks to mr vaibhav for his informative video.

  • @laxmanbane1106
    @laxmanbane1106 Před 3 lety +1

    Very Very Beautiful 👌👌👌

  • @vishwasnavalu8284
    @vishwasnavalu8284 Před 3 lety +2

    Mst 👌

  • @artikotare8463
    @artikotare8463 Před 3 lety +2

    Mast

  • @maheshr7724
    @maheshr7724 Před 3 lety +1

    Mumbai goa road 66 will take 10 years to make same state do not want it made

  • @user-oh2vv7dz9p
    @user-oh2vv7dz9p Před 3 lety +4

    साहेब असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आमचे व आपल्या चैनल च्या प्रेक्षकांचे मनोरंजन करा आणि अशीच माहिती आपल्या यांच्या माध्यमातून आपल्या कोकणवासीयांना पर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही धन्यवाद

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो परब साहेब नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन विडीयो घेऊन येईन तुमचा सपोर्ट असाच राहुदेत❤️🙏🏻

  • @sanjaykhadpe5401
    @sanjaykhadpe5401 Před 3 lety +1

    🙏 जय महाराष्ट्र 🙏 वैभव खूपच छान माहिती दिलीस आपण सर्व कोकणवासीयांना विनंती आहे ही झाडं लावली जावीत याचा आता पासून पाठपुरावा करून काम करुन घेतले पाहिजेत काम पूर्ण झाल्यानंतर कोणीही लक्ष देणार नाही आता पासून आमदार खासदार मंत्री सरपंच गावातील नेते मुंबईतील ग्राम विकास मंडळ सुजाण नागरिक यांनी जोरदार आवाज उठवून पाठपुरावा करावा हि विनंती 🙏🙏 जय कोकण

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      🙏🏻नमस्कार खडपे साहेब🙏🏻
      हो नक्कीच आपण पाठपुरवठा करून झाडांची लागवड केली पाहिजे❤️🙏🏻
      धन्यवाद मन:पूर्वक आभार❤️🙏🏻

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 Před 3 lety +1

    Nice

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 Před 3 lety +1

    वैभव, नवीन गोवा रोड बद्दलचा हा व्हिडीओ अपडेट आणि सविस्तर झाला आहे. प्रश्न आहे तो झाडं तोडण्या बद्दल, पण सुधारणा तर झालीच पाहीजे, त्यावर उपाय एक viewer ने त्याच्या कॉमेंट्स मध्ये सुचविला आहे तो योग्य आहे, आपण सर्वांनीच झाडं लावली पाहिजेत हे नक्की. जय शिवराय.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      धन्यवाद काका तुमच मत अगदी योग्यच आहे. आपण पण स्वत: झाडे लावली पाहिजेत आणि विकास पाहिजेतर थोडा त्रास पण सहन करायला पाहिजे❤️🙏🏻

  • @saritakshirsagar2974
    @saritakshirsagar2974 Před 3 lety +1

    Make new roads but plantation of destroyed trees must be done as 1:3 ratio then only this make and brake will be well hedged. Thanks for this video

  • @prakashbandbe5421
    @prakashbandbe5421 Před 3 lety +3

    पुलाचे काम युध्दपातळीवर चालू आहे ते लोकाच्या जीवावर बेतू नये. झाडे पण लावली पाहीजेत.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो प्रकाश साहेब नक्कीच झाडे लावली पाहिजेत❤️🙏🏻

  • @milindphadke104
    @milindphadke104 Před 3 lety +2

    Jhadanchi kattal BAGHUN khup vait vatle

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Před 3 lety +2

    Nice👌🏻

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 Před 3 lety +2

    👍👍👍🙏🚩🔱

  • @sunilayare415
    @sunilayare415 Před 3 lety

    सुचवायचं मोदींना अर्थात बीजेपी च समर्थन आणि प्रचार करा हिंदु तीतुका एकत्र एकजूट व्हावा

  • @sharadlone__358____
    @sharadlone__358____ Před 3 lety +3

    Kite piller var segment takle ahet

  • @Anonymous-pt5bl
    @Anonymous-pt5bl Před 3 lety +2

    Bahu me Rajapurkar,vikas ha hoila pahije pan nisarg Cha hi vichar Kela pahije zar ek zhar todla gela tar 4 zade lawaila pahije

  • @ishamkazi4974
    @ishamkazi4974 Před 3 lety +3

    Thanks bhava plz one time kharepathan te lanja cover kara

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 3 lety +1

    नक्कीच ,जितकी झाडे तोडली गेलीत त्यापेक्षा दुप्पट झाडे लावली गेलीच पाहिजे . हा कोकणातील निसर्ग जपला पाहिजे .

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो सुरेश साहेब नक्कीच अस झाल पाहिजे जास्तीत जास्त झाड लावली पाहिजेत.❤️🙏🏻

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Před 3 lety +1

    वैभव धन्यवाद!
    डोंगर न ढासळवताही रस्तेच काय लोहमार्ग ही करता वा टाकता येतात...
    हे ही सुचवावेसे वाटते.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो नक्कीच शेंबवणेकर साहेब परदेशात अशाच प्रकारे निसर्गाला हानी न पोहोचवता महामार्ग केले जातात❤️👍🏻🙏🏻

  • @pramodsawant4689
    @pramodsawant4689 Před 3 lety +3

    साहेब, पूर्वी च्या रस्त्याची रुंदी किती आणि आताचा रस्ता यामध्ये काही फरक आहे की नाही?
    आपण प्रत्येक वेळी हेच सांगत आहात की हे सौंदर्य पुन्हा कधीच दिसणार नाही.
    साहेब,आमचे पूर्वज जेव्हा येथे रहात होते त्यावेळी रस्ता नव्हता पायवाट होती.रस्ता बनविताना झाडे तोडली.
    साहेब,आता रस्ता रुंद केला तर झाडे तोडावी लागणारच.त्याशिवाय रस्ता बनविता येईल का?
    साहेब, सरकार काय किंवा काॅंट्रॅक्टर झाडे लावणार की नाही हे नंतर पाहू.आपण कोकणवासीय काय करू शकतो,आमचे लोकप्रतिनिधी काय करणार? फक्त शासनानेच केले पाहिजे असे म्हणून चालेल का?
    साहेब,आज जे गावकरी मुंबई किंवा गावाबाहेर रहात आहेत गावातील लोक त्यांची झाडे तोडून चोरून विकत आहेत.तेंव्हा निसर्गाची हानी होत नाही का?की पर्यावरण पूरक काम करतात.
    साहेब , मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर, आळंदी पंढरपूर रस्त्यावर किती झाडे लावली आहेत आपण पाहिलीच आहेत.त्यावेळी आजपर्यंत कोणीही तक्रार केली नाही.आपण कोकण वासीय मात्र एकच रडगाणे गात आहोत.
    साहेब यातून बाहेर पडून सुधारणा करून नवीन कोकण घडवूया.
    चला कामाला सुरुवात करुया, एक तरी झाड लावूया आणि ते जगवूया.
    llजय जय रामकृष्ण हरिll

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो साहेब तुमच मत अगदी योग्य आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करून झाडांची लागवड केली पाहिजे. पण हे कोकण आहे याला झाडे झुडपे डोंगर दऱ्या नदी नाले यांनीच शोभा येते जस आपल्या घरात लहान मूल नसेल, वयस्कर आजी आजोबा नसतील, आई, पत्नी नसेल तर जस आपल्याला घर भकास वाटत तसच हे नैसर्गिक सौंदर्य जर आपल्या कोकणात शिल्लक राहील नाही तर कोकण पण भकासच वाटणार.
      आमचा विरोध नाही या हायवेच्या कामाला आमच एकच मत आहे जेवढी झाड तोडली गेली आहेत तेवढी परत त्यांनीच लावली पाहिजेत कारण तोडताना सहज तोडली गेली आहेत आणि पुन्हा लावताना कोण लावतात ते बघूया.
      तसेच हि जबाबदारी शासनाचीच आहे त्यांनी काम हाती घेतल आहे ना मग पूर्ण पण त्यांनीच केल पाहिजे तुम्ही आम्ही त्या जागेत जाऊन वृक्षारोपण करू शकत नाहीत. तसेच आपण दुसऱ्याच्या जागेत जाऊन झाडे लावू शकत नाही.
      आणि कोण झाडे चोरून विकत आहेत त्याच्याशी आपला संबंध नाही जे आपल्या समोर दिसतय त्यच्यावरच आम्ही बोलणार. पकडला जातो तोच चोर असतो. पंढरपूर आणि कोकण यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यांना तिकडे फरक पडत नसेल झाडे तोडली म्हणून पण आम्हाला फरक पडतोय आमच्या कोकणचा असा विनाश होताना बघून.
      आणि कोकणवासी रड गाणे लावत नाही कोकणी माणूस स्वाभीमानी आहे त्याला जे योग्य वाटत तेच तो करतो.
      तुमच्या बोलण्यातून अस दिसून येत आहे की तुम्ही कोकणवासी नाहीत कोकणी असता तर हे अस बोललातच नसता.
      असो ज्याच्या त्याच्या विचार करण्याची पद्धत वेगळी असते👍🏻

  • @sharadlone__358____
    @sharadlone__358____ Před 3 lety +3

    Piller kite ahet

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      सद्या तरी १० पूर्ण झाले आहेत बाकी पुढे काम झाल की कळतील❤️🙏🏻

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 Před 3 lety +1

    रस्त्याची कामे व्हायला पाहिजे. परंतु निसर्गाची ही काळजी घ्यावी लागेल.नवीन झाडे लावावी लागतील.

  • @geetakokane5601
    @geetakokane5601 Před 3 lety +2

    Aaple video chan aani mahiti khup sagitli jate ek pn video mi sodat nahi aapla chahata ramesh kokane jai maharastra

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      🙏🏻धन्यवाद रमेश साहेब आपले मन:पूर्वक आभार🙏🏻 असेच प्रेम तुमचे आमच्यावर राहुदेत❤️🙏🏻

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 Před 3 lety +2

    35k

  • @pranayjadhav4776
    @pranayjadhav4776 Před 3 lety +4

    Vaat laavli konkan chi

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 Před 3 lety +2

    बंधू..नवीन झाडे लावणेसाठी काही तरी करा..

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  Před 3 lety

      हो साहेब नक्कीच प्रयत्न करू❤️🙏🏻

  • @aadityaparadkar2609
    @aadityaparadkar2609 Před 3 lety +1

    mumbai goa 4 lane kadhi complete honar?

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el Před 3 lety +2

    Is it bad by spoiling the reservoir and making the new road then we suffer