गडकरींना पाडण्यासाठी फडणवीस - शहा अंडरग्राऊंड राहिले ? Nitin Gadkari | Devendra Fadnavis | Amit Shah

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • गडकरींना पाडण्यासाठी फडणवीस - शहा अंडरग्राऊंड राहिले ?
    #nitingadkari #devendrafadnavis #amitshah #bjp #politics #maharashtra #nagpur

Komentáře • 169

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Před 3 měsíci +38

    हे खरं आहे संजय राऊत बरोबर बोलले गडकरी यांना काही भाजपाचे पाडण्यासाठी कारस्थान चालु होते हे जरा जनतेला शक होताच आता नडा बोलतात आम्हाला संघाची जरुरत नहीं खर बोलाच म्हणजे नितीन गडकरी साहेब पंतप्रधान चे दावेदार आहेत

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 Před 3 měsíci +16

    100%बरोबर आहे

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 Před 3 měsíci +47

    गडकरिनि पक्ष सोडलाच पाहिजे

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u Před 3 měsíci +21

    खर आहे 😂😂

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Před 3 měsíci +33

    अगदी बरोबर आहे

  • @thetimesnews18163
    @thetimesnews18163 Před 3 měsíci +83

    हो कारण गडकरी हे प्रधानमंत्री पदाचे दावेदार होते......

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Před 3 měsíci +1

      "AHET CH "

    • @SubhashRathod-om7gt
      @SubhashRathod-om7gt Před 3 měsíci

      😊😊😊😊😊😊😊😊​@@pratibhapadwal2659😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤@ध😂 ध् औ

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 3 měsíci +14

    अगदी एकदम बरोबरआहे.

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 Před 3 měsíci +16

    गडकरीजी तुम्ही निवडून याल पन तुमचा पक्ष तसें होऊ देणार नाही

  • @spcreation7753
    @spcreation7753 Před 3 měsíci +43

    याचा आम्हाला आधीच अंदाज होता आता conform झालं

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před 3 měsíci +12

    गडकरी यांनी पक्ष सोडवे तरच त्याचं खरं आहे

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 Před 3 měsíci +12

    जनता हुशार आहे

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 Před 3 měsíci +14

    गडकरी साहेब पडणार नाही.. मोदी शहा यांची वाट लावणारा एकाच b j p cha nirbhid माणूस..tyo सुध्धा मराठी.. खासदार नितीन गडकरी..bhalye ते amchye विरोधक आहेत.. पण satye आहे..

    • @madhavdarade1778
      @madhavdarade1778 Před 3 měsíci +1

      मा.नितीन गडकरी साहेब निवडून आले काय किंवा नाही आले काय. भाजपच्या 272 पेक्षा कमी जागा आल्या की पंतप्रधान होणार.

    • @rte4677
      @rte4677 Před 3 měsíci

      नितीन गडकरी पण गांडू आहे झाट्या ने सगळं त्याच्या कार्यकर्त्याला देऊन टाकलं आमच्या नागपूरचा काही विकास नाही केला 🥹

  • @vijaysalve7874
    @vijaysalve7874 Před 3 měsíci +12

    गडकरी च नाही तर मोदी सरकारही पडल पाहिजे

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar Před 3 měsíci +4

    Honourable Gadkari ji should be face as PM, he did very good work and he is very good speaker and ethical personality 👍

  • @popatsingrathod8258
    @popatsingrathod8258 Před 3 měsíci +6

    Ok.

  • @sandeeppatil409
    @sandeeppatil409 Před 3 měsíci +14

    Gadkari ❤

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 Před 3 měsíci +2

    सत्यता

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Před 3 měsíci +1

    Next PM Mr.Nitin Gadkari saheb .

  • @user-tg2qi1ug1w
    @user-tg2qi1ug1w Před 2 měsíci +1

    Bap bapnrahega only mahrstra jann sbkinleader gadkari sahebh ❤❤

  • @ulhasghumare8420
    @ulhasghumare8420 Před 3 měsíci +1

    बरोबर आहे, नितीन गडकरी यांना पडण्याचा नक्कीच प्रयत्न मोदी शहा यांनी प्रयत्न केला पण माननीय नीतिन गडकरी निवडून येतील

  • @MaheshLaxmanRedij
    @MaheshLaxmanRedij Před 3 měsíci +3

    आता गडकरी साहेब हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत.मराठी माणसाला पंतप्रधान पद द्यावयाचे नाही.हा आहे महाराष्ट्र द्वेष.

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 Před 3 měsíci +13

    राईट विस्लेशन

  • @ramkrushnathakre8561
    @ramkrushnathakre8561 Před 2 měsíci

    Satya aahe.

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Před 2 měsíci +1

    बरोबर आहे फडणवीस करतो गेम पंकजाताई पण गेम केला

  • @anmolchapre5678
    @anmolchapre5678 Před měsícem

    अगदी बरोबर,,,,, गडकरी यांच्या पब्लिसिटी,,,,साहा,, फडणवीस यांना नकार आहे,,,,

  • @uday-rm6jo
    @uday-rm6jo Před 3 měsíci +1

    नितीन गडकरी साहेब. पंत प्रधान

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 Před 3 měsíci +1

    संज्या खरच खूप महान पत्रकार आहे.

  • @SunilKale-fe6ve
    @SunilKale-fe6ve Před 2 měsíci

    हो बराबर आहे

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 Před 3 měsíci +2

    तो निसर्ग नियम आहे मराठी माणसाला आपलं माणूस पुढे गेलेले चालत नाही.
    नेमकी हीच बाब हेरून गुजराती मोटाभाईने डाव टाकला.पण आमच्या टरबुज्याला नको का समजायला.
    आणि मतदार राजा सोबत आहे तो पर्यंत गडकरींच कुणी काही करू शकत नाही

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 Před 3 měsíci +2

    गडकरी साहेब यांनी paxshye सोडू नये.. थोड्या दिवसात ते b j p chye.main president paxshye प्रमूख होणार.. आहेत ..

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před 3 měsíci +7

    येणारच तर फक्त नितीन गडकरी. नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी आणखी जन्माला येणे बाकी आहे.😂😂😂😂

  • @rajendrapatil3287
    @rajendrapatil3287 Před 3 měsíci +1

    कोण काहीही करो नितीन गडकरी येणारच

  • @israrahmad1881
    @israrahmad1881 Před 3 měsíci

    गटकरी सहाब एक अचछा इनसान है चुनाव जीतना चहीये

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 Před 3 měsíci

    गडकरी साहेब आपलकाम चांगले आहे पण जणतेला मुजराकरावलाकतोच मतांसाठी😊😊😊😊

  • @ManishaGodbole-ug7hj
    @ManishaGodbole-ug7hj Před 2 měsíci

    गडकरींना असे काही फडणवीस चालते

  • @Padmakarkale-li2pt
    @Padmakarkale-li2pt Před 3 měsíci

    गडकरी साहेबाना पाडण्यासाठी प्रयत्न झाले आहे

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 Před měsícem

    आधुनिक युगातील नारदमुनी आहे राउत

  • @pralhadgaikwad6805
    @pralhadgaikwad6805 Před 3 měsíci +1

    Ho, ekdum khare ahe.

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd Před 3 měsíci +8

    निबंध स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे असावेत
    1. महाराष्ट्र राज्य परप्रांतीय फेरीवाल्यां chya ताब्यात गेले तर
    2. मराठी माणूस परप्रांतीय व्यापारी उद्योगपती यांचा गुलाम होणार
    3. हिंदूत्व साठी महाराष्ट्र राज्य 4 तूकड्या मधे गुजराती व्यापारी उद्योगपती तोडणार
    4. मराठी माणूस फास लावून घेत असताना परप्रांतीय महाराष्ट्र राज्य विकत घेणार
    5. मराठी पुढारी परप्रांतीय व्यापारी उद्योगपती यांच्या फायद्यासाठी वाट्टेल ते करतात
    6. महाराष्ट्र वर सर्व बाजूंनी परप्रांतीय आक्रमण होत असताना सर्व पक्ष मराठी माणसाचा आवाज दाबून टाकत आहेत
    7. मागील 78 वर्षात फक्त महाराष्ट्र राज्य
    आणि मराठी भाषा देश भर घटत चालली आहे त्याचं कारण काय.
    असे एक ना अनेक विषय आहेत.
    जागर महाराष्ट्राचा.
    जय महाराष्ट्र.

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Před 3 měsíci +1

    भाजप नी भाजपचे भले मानस थप्पीला लावले 😊ऐव्हड सांगता येईल.क्रम सांगायचा म्हटल तर 13 च्या पुढ जाईल.

  • @RaghunathKhot
    @RaghunathKhot Před 3 měsíci

    गडकरी साहेब यांनी पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांचे सोबत जाऊन महाराष्ट्र राज्यात विधानसभा जिंकली तर महाराष्ट्र दिवाळी साजरी करणार

  • @user-er8mp9nu3v
    @user-er8mp9nu3v Před 3 měsíci +3

    नितीन गडकरी साहेब निवडून येतात कधी पहिले पहा

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Před 3 měsíci

    गडकरी अपराजित लोकनेते आहेत.ज्यांच कुणीच काहीच बिघडू शकतं नाही.

    • @arunpadghan8788
      @arunpadghan8788 Před 3 měsíci

      उद्याचेच पंतप्रधान गडकरी साहेब शुभेच्छा तुम्हाला

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Před 3 měsíci

    राऊतने शिवसेना मातीत घातली..

  • @GaneshPatil-yc8fh
    @GaneshPatil-yc8fh Před 2 měsíci

    टरबुजच शेत खातय 😁 आणि कमलाबाई माती😂

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx Před 3 měsíci

    आगदी बरोबर भाजप मधला सच्चा नेता म्हणजे नितीनजी गडकरी साहेब आहेत जुने जाणते बाजूला करून हे रंगा आणि बील्ला देशात अराजकता माजवत आहेत जनतेच्या लक्षात कसे येत नाही माणसाने चाहता जरुर आसावे पण आंधळे चाहते नसावे

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 Před 3 měsíci

    आहो यांनी सगळ्याच ऊमेद्वारांची वाट लावली,

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 Před 3 měsíci +5

    Feak news aplay news channel sharad pawar & thakry che bajune ahe aplay anek video tase ahet

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 Před 3 měsíci +3

    गडकरी चा कोणीही वाकड करू शकत नाही अहमदनगर

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 Před 3 měsíci

    Hoy

  • @hindurastra3360
    @hindurastra3360 Před 3 měsíci +1

    😂😂Tuzya shivay sanjay rautla kon series ghet nahi😂😂 kiti konachi chataychi yala pn limit ast...

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n Před 3 měsíci

    ४ जून पर्यंत १०० ओळी चा निबंध लिहा

  • @rajb2511
    @rajb2511 Před 3 měsíci

    बरोबर aahe

  • @arpitakhalap697
    @arpitakhalap697 Před 3 měsíci +1

    Opposition la kahi kaam nahin

  • @umeshpawar3272
    @umeshpawar3272 Před 3 měsíci +12

    कीव येते अश्या पत्रकारितेची... बीजेपी ची काळजी करू नका.. यांना काही माहित नसत.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 3 měsíci

      तू वकिली करू नकोस फुकटची😂😂😂

  • @gajananteppalwar6197
    @gajananteppalwar6197 Před 3 měsíci

    Gadkari he devendra pekeh heavy .

  • @Dr.modak_7001
    @Dr.modak_7001 Před 3 měsíci +1

    Correct,

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 Před 3 měsíci

    फडणवीस ahet तसे

  • @mayurganekar447
    @mayurganekar447 Před 3 měsíci +2

    Nivadnukit sarvat jast income CZcams valyanchi vadhali,

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl Před 3 měsíci

    100%😂

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Před 3 měsíci +2

    वरी गेला की गेम झालाच समजा गोपीनाथ मुंडे सारखा

  • @abasahebnalpe1639
    @abasahebnalpe1639 Před 3 měsíci

    Rajkarn!

  • @bskindustryfamily8019
    @bskindustryfamily8019 Před 3 měsíci

    Nahi

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 Před 3 měsíci

    गडकरी गुरू आहेत..b j p chye.. fadnvise साहेब tyo क्या मोदी शहा enki barabari नाही कर saktye..galat party मे है गडकरी साहेब.

  • @gajananpatil5748
    @gajananpatil5748 Před 3 měsíci +2

    😄

  • @channel-ko9ni
    @channel-ko9ni Před 3 měsíci +3

    😮

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Před 3 měsíci

    जनतेला पश्चात्ताप होणार आहे उध्दव गटला व शरद गटला मतदान करून निवडणूक निकाल झाल्यावर बीजेपी बरोबर जाणार चाटायला

  • @umeshsawantpatil9783
    @umeshsawantpatil9783 Před 3 měsíci

    Gadkari saheb nivdun yenar yenar mhanje yenar bjp la kitihi Gadkari yana padnyacha prayatna karu dya pan Gadkari saheb nivdun yenar mhanje yenar

  • @prakashvekhande7675
    @prakashvekhande7675 Před 3 měsíci

    आज

  • @technicalanalysis7698
    @technicalanalysis7698 Před 3 měsíci

    I m not a bjp supporter but Gadkari will win by 1.5 lakh votes...do proper analysis

  • @sanjayshah3015
    @sanjayshah3015 Před 3 měsíci

    Nebhlat Ani Karsthani lok aahet ED, CBI, IT,EC, Police chya pathimage lapun var Karnare Napusank aahet

  • @ShantaramSonune
    @ShantaramSonune Před 3 měsíci

    Ha prayatna 2019 madhe pan zala aahe

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 Před 3 měsíci +3

    सामना पेपर एकदम बेक्कार, तुम्ही त्याची कॉम्परे करू naka
    PM candidate

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 Před 3 měsíci

      तुला काय समजत्यें.. केळे..

    • @savitasamant3381
      @savitasamant3381 Před 3 měsíci

      @@damodarvanway899 tuzhya pekhsha nakkich... Tumche pm London madhe aram karatat😜

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Před 3 měsíci +2

    गडकरी‌ हे‌ पत्रकाराना बोले‌ की‌ मी‌ कोणाचे‌ पाय‌ हात‌ जोडणार‌ नाही
    १०१ बोले‌होते‌ पण‌ टरबुज‌ शाहा‌ मोदी
    हात‌ जोडावे‌ लागले‌ सुविधानसंविधान बदलू400‌ सदस्य‌ निवडुण‌ आणा
    पण‌ येथे‌ मुस्लिम‌ दलित‌ भिल‌ इतर
    जाती‌ आपल‌ अरक्षण‌ जात‌ की‌ काय
    असो‌ देवमाणुस‌ गडकरी‌ जातपात‌ घरफोड्या‌ करत‌ नाही‌ देवमाणुस‌ नितिन गडकरी‌ साहेब‌ झिदाबाद‌

  • @dadasahebghodke3346
    @dadasahebghodke3346 Před 3 měsíci +1

    राऊत वर विश्वास ठेवू नका

  • @ShubhamKamble....321
    @ShubhamKamble....321 Před 3 měsíci +1

    गडकरी ने कॉल करून सांगितलं का लाखात नाही त हजारात लिळ घेतील म्हणून गडकरी आपल्या over confidence मुळे पडणार आहे

  • @vijaybhagat8829
    @vijaybhagat8829 Před 3 měsíci

    😅

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Před 3 měsíci

    Gadkadi was not used for elction 😮in party

  • @phoenixenglishschool7920
    @phoenixenglishschool7920 Před 3 měsíci

    Yanchi garaj ahe ka gadkari sirana te no.1 ahet
    sarana

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 3 měsíci

    Gadkari lokpriya aahet

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Před 3 měsíci

    Gadakari saahebana yeka bajula karun swata gajawaja karanare aapale P Mani mantri yaa babat Gadakari saheb etake shaant kase asa mazya balmanala padalela prashan jay Maharastra

  • @chandrashekhardeolankar1468
    @chandrashekhardeolankar1468 Před 3 měsíci

    He shaya nahi ugach gairsamaz karu naka

  • @praveenwadekar6380
    @praveenwadekar6380 Před 3 měsíci

    Madam tumhi pn samna var vishwas thevta..... 😂

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 Před 3 měsíci +1

    Tarbujya Nitin gadkarichya nakhachi tari tula sar aahe ka? Nighala Gadkarila padayalaa. Janmaat yeun ekhade tari changle kaam kar. Sare papachich kaame ka kartos. Valya kolli tuzypeksha kiti tari changla evide tuzyakadun manav janmaat dushkarma zale aahet. Tuzyasarkhya papya karantyala narkat pan dev jaga denaar nahi.

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 Před 3 měsíci +1

    एकदम चूक...असं होणं शक्य नाही.. फेक फेक फेक...

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 3 měsíci

    Madam mi nagpur gadkari saheb hamkash yetil

  • @vikramkhetmalas5568
    @vikramkhetmalas5568 Před 3 měsíci

    काहीही सांगू नको...यु ट्यूब चॅनेल काढलं म्हणजे उगं आभाळ हेप्ल्याय जाऊ नको..

  • @hemantdeo764
    @hemantdeo764 Před 3 měsíci +4

    एक तर तुम्ही हेल काढून बोलणं बंद करा आणि दुसरं गडकरी सक्षम आहे आणि एक लाखाच्या वर लीड मिळणार, तुम्ही काही अंदाज लावत बसू नका फालतूचे...

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 Před 3 měsíci +1

    Bai...
    Central minister aahe to...
    Modi- Shah la garaj nahi vatli...
    Ugach narrative set kru nka....

  • @sandeepnalge8793
    @sandeepnalge8793 Před 3 měsíci +1

    काही मिडियाचे दुकान BJP वर बोलल्या शिवाय चालत नाही...

  • @VishnuDavane-wr9sz
    @VishnuDavane-wr9sz Před 3 měsíci

    He purn pane khare ahe karan modi nagpurla 1 divas ka tamble hyachech karan ahe ki modi na gadakari saheb modi peksha varchad ahet he deshala hi mahit ahet tyamulech he ghadvache hote

  • @MohdAslam-mw7js
    @MohdAslam-mw7js Před 3 měsíci

    is me koyi do Raye nahi devendra fadnavis aur unke sathiyo khulkar gadkari ke khilaf kaam kiya
    Lekin gadkari ke chane wale bahut hai

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 Před 3 měsíci +1

    पेशंवा हे धंदे करण्यासाठी प्रसिद्ध आहे

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 Před 3 měsíci +3

    किती किती खोटं बोलतेय

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 Před 3 měsíci

    KAHI LOK GADKARINCHYA RALLIT JANATELA DISALYAMULE GADAKARINCHA. LOK PRIYTECHA GRAPH KHALI UTATARALA III

  • @rahulbhadke4743
    @rahulbhadke4743 Před 3 měsíci

    ही तर उबाता आणि शरद पवार यांची खास आहे आता फक्त भांडण लावणे हे काम चालू आहे

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před 3 měsíci

    गैरसमज पसरवणारे ब्लाॅग करुन तुम्हाला काय मिळते.संपूर्ण भारतीय जनता पक्ष नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी अहोरात्र काम करत होते. काय मिळते असे गैरसमज निर्माण करुन.
    दृष्टिकोन बदला. असे व्हिडिओ प्रसारित करून आपला वेळ वाया घालवू नका. काहीतरी सकारात्मक विचार करा.

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 3 měsíci

    शीतयुद्ध हे गेली चार पाच वर्षांत चालु आहे.गडकरी साहेबांच काम बोलत आज दहा वर्षांत फक्त गडकरी साहेब यांचेच काम आहेत देशात

  • @shribaji536
    @shribaji536 Před 3 měsíci

    तुला ग्राउंड रीपोर्ट नसेल तर trp साठी कशाला खोट्या बातम्या pasrvatay.
    Df दोनदा रोड show केला आहे नागपुरात..आणि गडकरी जी ni आधीच सांगितले मी माझा prachar करणार नाही. मी केलेली कामे हाच prachar आहे.
    त्यामुळे अशा बातम्या पेरू नका

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv Před 3 měsíci

    संजय राऊत नितीन गडकरी यांनी निवडणूक जिंकली तर तुक काय करणार काशीत घालणार काय