कुंडलिका व्हॅली, मुळशी : माझ्या सह्याद्रीचा पॅटर्नच वेगळा हो🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ट्रेकचा कुठलाही प्लॅन नसतानाही फक्त निसर्गसौंदर्य अनुभवायचं असेल तर मुळशी तालुक्याकडे पावलं वळवायला हवीत. कुंडलिका नदीचा उगम ज्या डोंगररांगेत होतो त्या सभोवतालचा परिसर गाठायचा आणि मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटायचा !
    काकूंच्या हातचे झणझणीत चिकन आणि कॅम्पिंग करायचे असल्यास या नंबर वर कॉल किंवा व्हॉटसअप करा : +91-91684 64802 (Ram Gore) अहिरवाडी, मुळशी.
    कसे पोहोचाल ? - पुण्याकडून येत असाल तर कुंडलिका व्हॅली पासून पुढे लोणावळा कडे जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे 2 किलोमीटर वर अहीरवाडी गाव आहे.
    -----------------------------------------------------
    Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
    tinyurl.com/yyq...
    मराठी माणसाने शेअर मार्केट कडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहिलं तर यश आपलेच आहे.
    Share Market in Marathi : • शेअर मार्केट मध्ये पैस...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    #JamTanak #JKV #MarathiVlogs
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Jagdish Instagram Profile:
    ...
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

Komentáře • 1K

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  Před 3 lety +220

    काय मग मंडळी, व्हिडिओ मधला डान्स कसा वाटला नक्की सांगा ? सोबतच अजुन काय काय आवडलं ते सुद्धा नक्की सांगा, तुमच्या प्रतिक्रिया वरूनच मला नक्की तुम्हाला काय आवडत ते कळतं आणि तसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो❤️👍

  • @praful4383
    @praful4383 Před 3 lety +53

    बर्फाचा स्वर्ग म्हणजे काश्मीर
    आणि हिरवळीचा स्वर्ग म्हणजे आपला सह्याद्री ...
    इथल्या प्रत्येक दऱ्या खोऱ्यातून जो सोसाट्याच्या वारा वाहतो त्याचा आवाज ऐकुन अंगावर शहारे येतात ....
    सह्याद्री चा दऱ्या खोऱ्यातून एकच नाद घुमतो तो म्हणजे जय शिवराय .

  • @surajshembde3983
    @surajshembde3983 Před 3 lety +3

    लयभारी वाटली दादा कुंडलिका व्हॅली अरे Drone असते तर मग विचारायचच काम नाही आणखी खुपच छान भर पडली असती 👌👌👌

  • @omkarnarkar736
    @omkarnarkar736 Před 3 lety

    जबरदस्त...
    खरंच सह्याद्रीचा पॅटर्नचं वेगळा...
    हॅल्मेट डान्स लाजवाब😍😍😍

  • @kailassatpute9114
    @kailassatpute9114 Před 3 lety +26

    Helmet dance
    😂🤣🤣🤣🤣😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sagardavange4847
    @sagardavange4847 Před 3 lety +1

    लाईक्स न् करण्यासारखं काय आहे यात जीवन दादा खूप छान कामं करतात नाहीतर आपल्याला एव्हडे स्वर्ग कोणी दाखवले असतें आणि ते पण आपली फॅमिली बाजूला ठेऊन माझा प्रणाम आहे जीवन दादा तुला 😍😍😍😍❤❤❤❤👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @SarpmitraSaidasKusal
    @SarpmitraSaidasKusal Před 3 lety +20

    Brand❤️

  • @purveshkomati4770
    @purveshkomati4770 Před 3 lety

    निसर्ग निसर्ग म्हणतात तो हाच,आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या भेटीला माणसाने यावं,कारण खरी मनःशांती इथेच मिळते आणि पून्हा नव्या जोमाने काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो😍😍😍great व्हिडीओ दादा👍👍👍👍

  • @banumulla
    @banumulla Před 3 lety +3

    घरी बसल्या बसल्या फिरतोय मी , मस्तच....
    परवा दुबइला पन गेलेलो 😅

  • @ankushsuryawanshi6747
    @ankushsuryawanshi6747 Před 3 lety

    सगळ्यात जास्त एन्जॉय फक्त फक्त या व्हिडीओ मधेच दादा , आणि तुझा शब्द म्हणजे शब्द १ नंबर , 🤗😊

  • @Mrs.ManswiNileshMali
    @Mrs.ManswiNileshMali Před 3 lety +18

    दादा एकदा पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड बघा पावसाळ्यांत एक नंबर view asto🚩🚩🙂

    • @ilakshinitinahire3208
      @ilakshinitinahire3208 Před 3 lety

      Right.I also like panhala and back view.

    • @shivanandpatil3385
      @shivanandpatil3385 Před 3 lety

      Hmmm, मी खूप वेळ इन्स्टाग्रामवर msg केला, mail केला, तरी दादा मनावर घेत नाहीत🙄

  • @smitamodi2400
    @smitamodi2400 Před 3 lety

    तुमच्या व्लॉग ची वाट बघत असतो, काय अप्रतिम valley आणि नाच तर काय विचारता खुश राहा

  • @samudekate6898
    @samudekate6898 Před 3 lety +8

    Your vlog is just mind blowing. ...I like to watch your vlog daily....it just make my day ...the places u visited was awesome. ...come up with such new places...
    Thank u☺

  • @PratikGhadge
    @PratikGhadge Před 3 lety

    राम राम सातारकर लैच भारी डान्स आहे....🤣🤣🤣🤣
    लैभारी लैभारी जीवन दादाचे सगळेच व्हिडिओ भारीईईईई....😘😘😍😍😍👍👍👍

  • @vedantkapadnis8714
    @vedantkapadnis8714 Před 3 lety +33

    दादा आता तूही 1 ड्रोन घेऊन टाक
    1 नंबर 😮😮

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 Před 3 lety

    आम्हां मुळशीकरांना हे ठिकाण दरवर्षी पावसाळ्यात नेहमीचेच झालेय...त्यामुळे येथे बर्याच वेळा येणं जाणं होत.....पन तुमच्या vlog द्वारे बघताना एक वेगळा आनंद वाटतो

  • @kailassatpute9114
    @kailassatpute9114 Před 3 lety +16

    Sahyadricha ky aaplya
    .maharashtra cha pattern ch vegla ahe..😍😍😍🤣😘

  • @prasadsawant4225
    @prasadsawant4225 Před 3 lety

    हातात गरम गरम चहा आणि दादा तुझा विडिओ....एक अतिशय उत्तम जोडी...😍😍☺️☺️

  • @keshavtad3475
    @keshavtad3475 Před 3 lety +7

    भाऊ मी तुझे सगळे व्हिडिओ पाहतो पण मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तुझा एकपण सिंहगड चा व्हिडिओ नाही. नक्की बघायला आवडेल आम्हाला.

  • @kirankkadam
    @kirankkadam Před 3 lety

    जबरदस्त. अप्रतिम. ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा ड्रोन शॉट्स पाहिजे होते. पण तरी ही छान व्हिडिओ आहे.

  • @omkargolekar7569
    @omkargolekar7569 Před 3 lety +3

    Jabardast

  • @rajujadhav2227
    @rajujadhav2227 Před 3 lety

    सुपर विडीओ सयाद्रीच्या कुशित नाचतोय जे के वी आणी खरे मनजे असे विडीओ पाहन्यास फार आनंद होतो ःनाईस 👑👑🎉🎊

  • @rushiii22
    @rushiii22 Před 3 lety +3

    Very nice

  • @akanshawaghmare5630
    @akanshawaghmare5630 Před 3 lety

    Wa kay सुंदर प्लेस ahe kup छान. Very nice.

  • @shriramlone8525
    @shriramlone8525 Před 3 lety +14

    भाऊ तुमचे विडिओ एक नंबर आहेत तुमचा नंबर पण दया ना

  • @gorakhghorpade7462
    @gorakhghorpade7462 Před 3 lety

    खुपच सुंदर व्हिडिओ दादा आणि तुमचा हेल्मेट डान्स बघुन मजा आली.

  • @SoleHunter007
    @SoleHunter007 Před 3 lety +12

    6:20 मधमाश्या video मध्ये आहेत... मी माझ्या बाजूला शोधत आहे 🤦‍♂️

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 Před 3 lety

    जबरदस्त निसर्ग डान्स भारी होता
    एकंदर छान विडिओ

  • @VikasSonawane89
    @VikasSonawane89 Před 3 lety +69

    Dislike करणाऱ्या हरमखोरांनो लाज नाही वाटत का
    एवढा best video ला dislike करतात
    जळूजळू .......तुम्ही

  • @latabadkar737
    @latabadkar737 Před 3 lety

    खुप छान अप्रतिम निसर्ग जीवन

  • @gauravnagraj5726
    @gauravnagraj5726 Před 3 lety +5

    First comment

  • @yogeshbellare2702
    @yogeshbellare2702 Před 3 lety

    खूपच सुंदर 👌 वीहंगंम द्रुष्य.

  • @MaskGamer_
    @MaskGamer_ Před 3 lety +5

    mast

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 3 lety

    जबरदस्त खूप छान निसर्ग🌿🍃 thnx for sharing.... Gr8 work... Take care

  • @aniketsahasrabudhe6474
    @aniketsahasrabudhe6474 Před 3 lety +13

    🤣🤣🤣शब्द म्हणजे शब्द🤣🤣🤣
    शब्द op in the chat guys

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Před 3 lety

    खूप छान दादा । डान्स 1 नंबर अप्रतिमच ,,👌👌👌👌

  • @ganeshbhagat2234
    @ganeshbhagat2234 Před 3 lety +4

    Pratyek video madi ninad cha dance theva 😂😂😂

  • @avinashrudraksh8989
    @avinashrudraksh8989 Před 3 lety +2

    दादा तुमच्या मुळे शक्य आहे .असे निसर्ग क्षण वातावरण बघायला मिळत आहे. दुसऱ्या विडिओ ची वाट बघतोय.

  • @sachinkhot2441
    @sachinkhot2441 Před 3 lety

    जबरदस्त विहंगम जीवन दादा

  • @KokaniWare
    @KokaniWare Před 3 lety +10

    mala vatat dislike vale pakistan madhe astat vatata 😁

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 Před 3 lety

    Jkv म्हणजे नादाच खुळा
    Aajcha video la shabad nahit apratim ek no
    Mulshi mhanje kharch swarg aahe
    Apratim cineshots mind-blowing

  • @rushiii22
    @rushiii22 Před 3 lety +3

    First view

  • @murlideshmukhvlog7370
    @murlideshmukhvlog7370 Před 3 lety

    एकदम जबरदस्त, सह्याद्रीचा एक न एक कानाकोपरा पिंजुन काढ भाऊ, कारण निसर्ग नटुन बसला आहे,
    डान्स लय भारी,केलास

  • @utkarshsawant5873
    @utkarshsawant5873 Před 3 lety +3

    दादा तू कधी जंगलात भटकंती करत असताना abnormal गोष्टी अनुभवल्या आहेत का?
    Baki ek number vlog..
    #QNA

  • @cgworld2924
    @cgworld2924 Před 3 lety

    जबरदस्त Video..... मन प्रसन्न झाले.

  • @tusharudamale1549
    @tusharudamale1549 Před 3 lety

    गोरा झाला जीवन दादा तू परत😀🙏🏻👌👌👌👌

  • @shaileshpatil4127
    @shaileshpatil4127 Před 3 lety

    भन्नाट .....खूपच सुंदर व्हिडिओ दादा ..कुंडलिक व्हॅली ❤️

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 3 lety

    Vdo खूप सुंदर डान्स भन्नाट

  • @aniketshinde6907
    @aniketshinde6907 Před 3 lety

    कुंडलिका व्हॅली तर खूप खूप मस्त आहे 😍👌

  • @nilammane1474
    @nilammane1474 Před 3 lety +1

    Khup mast 🥰😍👌👌

  • @omkargolekar7569
    @omkargolekar7569 Před 3 lety

    मन प्रसन्न करणारा video

  • @santoshjadhav5278
    @santoshjadhav5278 Před 3 lety

    नाद नाय करायचा डान्स चा आपल्या गावचा माणुस

  • @santoshkanse1920
    @santoshkanse1920 Před 3 lety

    अप्रतिम शूटिंग !

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 Před 3 lety +1

    खूपच सुंदर व्हिडिओ 👌
    मजा आली बघायला ❤️ आणि तुमचा हेल्मेट डान्स बघून परग्रहावरील माणसे नाचत आहेत असंच वाटत होतं 😂

  • @nandkumarnikam3894
    @nandkumarnikam3894 Před 3 lety

    खुपच छान जबरदस्त भन्नाट

  • @LEARNWITHARYAN128
    @LEARNWITHARYAN128 Před 3 lety +1

    कडक रे दादा
    लय भारी

  • @ajitbhosale5720
    @ajitbhosale5720 Před 2 lety

    कुंडलिका व्हाली अप्रतिम नजारा दादा... #jkv#

  • @akshayshinde8196
    @akshayshinde8196 Před 3 lety

    Video एक नंबर दर्जा , dance लय भारी

  • @jayeshjadhav6059
    @jayeshjadhav6059 Před 3 lety

    Kundalika valleyche vihangam drusha!!!👌👌👌

  • @manthannewaskar5173
    @manthannewaskar5173 Před 3 lety

    जन्नत
    खतरनाक😍😍👌
    नेत्रदीपक नजरा😍

  • @surajjadhav8719
    @surajjadhav8719 Před 3 lety

    helmate dance..Gladiator जबरी 👌👌

  • @sapanamisal6263
    @sapanamisal6263 Před 3 lety +1

    khupach mast ahe video aajun motha video pahijel hota

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn Před 3 lety +1

    खरच यार, आम्हाला पाहताना इतकी मजा येत असेल तर,तिथे रियल मध्ये किती धमाल आली असेल 😍😍😍😍🔥🔥🔥🔥🥳👌

  • @usnaik4u
    @usnaik4u Před 3 lety

    Bhari valley cha view hota, tumcha dance pan jabrat hota. Aani kaku na spl thanks 👍🏻

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 Před 3 lety

    Excellent dada.. lai bhari video... punekar public ka favourite spot 😃😄

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs Před 3 lety

    तुमच्या Video मधून महाराष्ट्रची दौलत बघायला मिळत आहे 🙏

  • @komalchavan265
    @komalchavan265 Před 3 lety +1

    Thank you दादा ...तुझ्या मुळे आम्हाला महाराष्ट्रातील सौंदर्य अनुभव करता येत...valley चा नजारा खूप च सुंदर होता...एक च शब्द सुचतो अशा वेळी .....amezing....beauty ऑफ nature...😍😍

  • @nandakutumbale7135
    @nandakutumbale7135 Před 3 lety

    Awesome nature shooting...as always.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 Před 3 lety

    भाऊ व्हिडीओ एकदम भारी होता, लय भारी। अन तो डान्स पण लय आवडला तुझा ते Music भारी होत त्यामुळं डान्स कडक झाला। Ride मधील अधी मधी थांबून घेतले shots मस्त होते। तलाव मस्त होता त्यात ती vally एकदम रापचिक, विहंगम अस दृश्य होते असा पुरेपूर Enjoy वाला होता व्हिडीओ 👍👍👌💝👏

  • @santoshishedbale1980
    @santoshishedbale1980 Před 3 lety

    आपल्या सह्याद्रीच विहंगम दृश्य दादा .

  • @umeshdhage5737
    @umeshdhage5737 Před 3 lety

    आ रारारारारा......... खतरनाक 🤟🤟🤟🤟🤟

  • @akashkamble7278
    @akashkamble7278 Před 3 lety

    खुप सुंदर जीवनदादा

  • @tanishkaphadtare9334
    @tanishkaphadtare9334 Před 3 lety

    Ek number video ahe dada kupch bhari🔥🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @prakashzore.26
    @prakashzore.26 Před 3 lety

    खुपच छान शीर्षक आहे । आपल्या video च दादा ।।।।।👌👌👌👌

  • @sukrutketkar7624
    @sukrutketkar7624 Před 3 lety

    Kundalika Valley 😍 cimematic shots pan bhari alet

  • @tanajisalunkhe5502
    @tanajisalunkhe5502 Před 3 lety

    वाह क्या बात क्या बात क्या बात। जबर्दस्त विडियो बस देखते जाओ। कहा से लाते हो ये सब दादा। काकुना स्पेशल thanks

  • @kaustubhjagtapa1364
    @kaustubhjagtapa1364 Před 3 lety

    Nice video jeevan Dada Apratim drusya

  • @abhishekdudhmande1204
    @abhishekdudhmande1204 Před 3 lety

    भन्नाट डान्स मित्रा. तुझे cinematic shots खुप आवडले.

  • @ratikasonawane5074
    @ratikasonawane5074 Před 3 lety

    Ek no... Khup bhari tuja dance sudha mast hota😄😄😊😊😇😇🥰🥰

  • @nandagaikwad95
    @nandagaikwad95 Před 3 lety

    अप्रतिम दादा खूपच सुंदर

  • @KATHAKATHAN
    @KATHAKATHAN Před 3 lety

    Ek no JKV #prarambhaantacha #kathakathan

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 Před 3 lety

    जीवन..... सुंदर video

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 Před 3 lety

    Ek number bangda dance 🙏🙏❤️

  • @ganesh201081
    @ganesh201081 Před 3 lety

    Khataranak.....shabdach nahit, kay jabardast shut kelas bhava...maralas...ekadam kadak....
    .

  • @chandrakantpanchal1496

    Khup sunder nazara hota. Tuza mule Ambala kadhi n baghitlele sunder place pahayla miltat. Thanks. Miss u Tanvish.

  • @bharatjain4162
    @bharatjain4162 Před 3 lety

    Ek number video. Ek number dance. आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये डान्स पाहिजे जिवण.... भन्नाट vlog

  • @vaibhavchinte8179
    @vaibhavchinte8179 Před 3 lety

    एकच नंबर व्हिडिओ जीवन दादा

  • @sandeshmatkar8687
    @sandeshmatkar8687 Před 3 lety

    Wah fresh zhalo.....मस्तच झाला vlog

  • @ganeshdhole9846
    @ganeshdhole9846 Před 3 lety

    Dada vedio tar jabrat aahe👌🏻👌🏻
    Pan dance .... ek ch no.👌🏻👌🏻👌🏻
    Bike rideing and kundlika vally shot ek no.
    Proud of mi ki he natural drushya mazya aani aaplya maharashtra madhye aahe...👌🏻👌🏻👌🏻

  • @dr_003
    @dr_003 Před 3 lety

    Bhai .. Kadak 👌🏻👌🏻
    Thanks for giving us this beautiful scenery.. kamal

  • @pramodghait2438
    @pramodghait2438 Před 3 lety

    खुप भारी वाटला व्हिडिओ दादा जय शिवराय

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 Před 3 lety

    Kundalika valley spot awesome kadak and your look bhau to goggles and jacket ghatlela kadakkk

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 Před 3 lety +1

    खरच खूपच विहंगम दृश्य आहेत ,खूप खूप सुंदर 👌👌👌👌👌👌

  • @sulakshanasapkale3824
    @sulakshanasapkale3824 Před 3 lety

    Dada tumche video khup chan astat mi sagle baghitle aahe aani mazy mulana pan dakhavle ....aajchy mulan samor tumhi ek aadarsh thevla aahe... Nisarg khup javlun baghayla milto tumchy mule thank you Jeevan Dada

  • @dinkarumap5429
    @dinkarumap5429 Před 3 lety

    सुंदर अप्रतिम

  • @nupurgosavi4369
    @nupurgosavi4369 Před 3 lety

    Tumcha dance ek number 😁🙌🏻🙌🏻

  • @swapniljagtap06
    @swapniljagtap06 Před 3 lety +1

    खरा आनंद म्हणजे निसर्गात वेड्यासारखं नाचणं❤❤😁😁

  • @pravin09darade
    @pravin09darade Před 3 lety

    धमाल केली राव, एकच नंम्बर

  • @ganeshgadade1994
    @ganeshgadade1994 Před 3 lety

    दादा ,, कडक ,,,जय महाराष्ट्र,,

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Před 3 lety

    मावशीना खुप खुप धन्यवाद