Chandrakant Patil News : 'लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार' चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
Vložit
- čas přidán 21. 08. 2024
- Chandrakant Patil News : 'लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार' चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
#marathaaarakshan #marathareservation #chandrakantpatil | SSK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
अख्खा मराठा समाज भाजपाला डोक्यावर घेऊन नाचेल एक मराठा एक लाख मराठा
Kaahi naahi evdhe sagle karun pan maratha samaj vidhansabhemadhe bjp Shivsena sattemadhe basvinaar naahi pan loksabhepramane mahavikas aghadi che sarkar banvinaar.
भाऊ हे BJP वाले लय हरामखोर आहे लागेच एकदा कुत्रा दुसरा बाजाला कोर्ट Case फाइल कराला लावेल 🤬🤬
पुन्हा एकदा बीजेपी सरकार हे मनोज दादांना फसवणार... कारण व्याख्या ही सग्या सोयऱ्याची मनोज दादाच्या म्हणण्यानुसार नाही घेतली तर ती सरकारने त्यांच्या मनानुसार घेतली आहे... त्यामुळे रक्त संबंधांनाच भेटणार पाहुण्यांना भेटणार नाही आरक्षण...😡
@@ashutoshupasani2747मुळात बीजेपी हा पक्ष मराठा समजाच्या आशीर्वादने मोठा झाला
Barobar
BJP la fakta matdan karu❤❤
लवकर काढा नाहीत विधानसभेला सूफडा साफ
Shatt upata supdadaf
@@santoshmunde1587bapala ashac bol
Are shatt upatn manje supda saf nahi bhava 😂 tuz dukh samzu shakto pankaja munde la amhi pan taich manto pan tumhi jar itka virod kela n tr tila kadhich vote karnar nahit mag tr amhi tin obc la support kela maratha arkasnacha majak banavla manhun padl jatiwad tumhi kela karile
@@santoshmunde1587 tumcha zala na beed madhe upta mg
@@LIFE-ce4gq tujya........
नामदार चंद्रकांत पाटील मराठ्यांचा शब्द पाळला तर आपलं राजकीय भवितव्य आणखी बळकट होण्यास मदत होईल
लवकरज काढा नाही आमदार निवडुन येणार नाहीत महाराष्ट्रात
काढावा लागेल आणि टिकवावा सुद्धा लागेल सरकारला तेव्हाच मराठा समाज तुमच्या सोबत❤❤❤
काढल्या वर बघू.... तो पर्यंत आम्ही जरांगे सोबत
1 च मिशन ओबीसी तून आरक्षण,1 मराठा लाख मराठा,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हलके याचे आंदोलन वडा पाव आंदोलन आहे,
Kon re tu jatiwadi
योग्य निर्णय घेतला नाही तर एकही मराठा भाजपला मतदान करणार नाही डॉ गणेश पाटील पोटे भाजप कार्यकर्ते
सगेसोयरे र्याना आरक्षण मिळाल तर महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेंची शिवसेना येणार
एक मराठा...कोटी मराठा...
सगळा महाराष्ट्र भाजपला डोक्यावर घेऊन नाचणार व महाराष्ट्रात परत शिवसेना भाजपा निवडून यणार 1 मराठा कोटी मराठा,, मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रात पुन्हा भाजपा शिंदे च्या शिवसेनेचेच सरकार बहुमताने येणार ऐक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
यांच्या घोषणेवर आणि यांच्या बोलण्यावर विश्वास नाही यांनी काढावा आणि मग बोलावं
मराठा कुणबी चा हक्काचे आरक्षण जर मराठा समाजाला दिल्यानंतर कशाला कोणाच्या आरक्षणाला धक्का लागेल
Arakshan ha hakka nahi tartud soy suvidha he tari lakshat ghya
@@sandhyasathe3081 तुम्ही कसे म्हणता हक्काचे
ओबीसी बहुजन मतदान विसरा
Muth bhar shut@Maratha720
😂😂😂
ओबीसी लोकसंख्येपेक्षा मराठा लोकसंख्या जास्त आहे.ओबीसी लोकसंख्या फक्त 28% आहे आणि मराठा 32% आहे.ओबीसी 28% मराठा 32% Sc st 20% गुजर ब्राम्हण मरवाडी मुस्लिम 20% असे पुर्ण 100% आहे.
@Maratha720 तेच झाट तोंडात गेल्यावर कळेल जो कोल्हापूरचा झाला नाही त्याचावर विश्वास टाकू राहिलो शमण्यानो😅
@@sachinsawant7582जास्त वाटत कशाला आरक्षण मागतो😅😅😅
एक लक्षात ठेवा मराठ्याला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र ते जनगणनेनुसार अगोदर जनगणना करण्याची सुरुवात करा
❤❤ मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 13 तारीख लास्ट
लवकर काढा. सगेसोयरे, मित्र, सखा या सगळ्याना आरक्षण मिळालेच पाहिजे. ट्रंप, शी झिनपिंग, ओवेसी, निजाम, किम जोंग, मुशर्रफ (मयत तर्फे वारस), जो बायडेन या सगळ्याना आरक्षण दिलंच पाहिजे.
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! भेटत नाही म्हणून सांगावे!
असं,जर झालं, तर दादा, अभिनंदन, तुमचं, नाही तर मग,जे, लोकसभेत,केलं, मराठ्यांनी तसंच, विधानसभेत
मराठा
तो एकच पर्याय आहे सरकार कडे, तरच सत्ता वाचेल, भाजपा च्या नेत्यांनी आता पक्षाच जास्त नुकसान करू नये 🚩
एक मराठा लाख मराठा
OBC एक होणे काळाची गरज आहे भावांनो.🙏🙏
लगेच काढा एक मराठा लाख मराठा
सरकारला विधानसभे अगोदर निर्णय घेणे आहे अन्यथा सुपडा साफ होईल हे फडणवीस ने लक्षात घेतले पाहिजे
🙏🌺जय श्री राम 🌺🙏
🚩जय शिवराय जय मराठा 🚩
🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
सगेसोयरे द्यावे. नसता. जनता. घरीच. बसविण्यात. येईल
दादा एकच नंबर
कोणालाही धक्का लागणार नाही.घाबरु नका. आजीबात धक्का लागू शकत नाही.
अध्यादेश काढा पण सगेसोयरे अंमलबजावणीत सगे म्हणजेच भावकी व रक्ताचे नाते....व सोयरे म्हणजे पाहुणे व सोयरीक ज्या कुटुंबात आहेत त्या सर्वच सगे सोयरे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे
अभिनंदन पण तुमच्या बरोबर भुजबळ व ईतर ओबिसि नेते आहेत त्यांना विचार नाहितर सरकार मध्ये तुमच्या पण या अध्यदेशा विरोधात बोलणार आणि भांडने लावणार त्यांना आवरा
Vote for only OBC members in Vidhan sabha election 2024.
Obc समाजातील सर्व लोकांना विनंती तुम्ही स्वाभिमानी आहात हे येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही तुमची ताकद दाखवून दया. ते तुम्हाला पैस्यावर म्यानेज होतात अशी प्रतिमा आपली झालेली आहे त्यामुळे तुमचा मत तुमच्या स्वाभिमाला असे मतदान करा भले डिपॉजिट जप्त झाले तरी चालेल
हा काय चंप्या फेक्या आहे आतापर्यंत भरपूर चॉकलेट दिल आहे... केंद्रात मेन गोष्ट आहे आरक्षणाची राज्यात नाही😂😂 त्यामुळ हे काय वाकड करू शकत नाही
Akha OBC hyana Ghari basvel he pn tevdhech khar aahe
zatbhar obc
🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा कोरडा मराठा
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
चंद्रकांत पाटील ओबीसी समाजाला मिस गाईड करत आहेत...
अस जर झालं मराठा समाज bjp लां कधीच विसरणार नाही 🙏🙏
चंद्रकांत पाटील जास्त हुशारी करू नका आम्हाला तुमची हुशारी दाखवू नका आम्हाला सर्व माहित आहे तुम्ही काय आहे ते
सगेसोयरे अमलबजावनी भाजपा सरकार ने केल्यास मराठा समाजभाजपा ला सपोर्ट करेल
बरं होईल sc st च्या मुली करा sc st आरक्षण घ्या
काढा पुन्हा काय करायचंय ते आम्ही बघू,
भाजप ची वाट लावू
लवकर कडा नाही तर दुरण उलटे होईल सगळे
Only maratha
आस झाल तर् पुन्हा BJP जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
नुसते गाजर नको .कार्यवाही करा.
Patil❤🔥
🎉🎉मराठा🎉🎉
ओबीसी समाज हिसका दाखवून देईल बीजेपी तर गेली कामातून
सुप्रीम कोर्टात तो रद्द होईल,
चंद्रकांत दादा 13 तारखेच्या अध्याय नंतर पेलणार नाही
चंपा व भाजपा विधानसभेला सर्व आमदार पडणार
जय भाजपा जय कुणबी जय मराठा जय शिवराय
अरे बाबा ह्या जरांगेच्या नका नादी लागू याचया कितीही मागण्या पुर्ण केल्या तरी हा शरद पवार साहेब म्हणतील तेच आईकतो
तू तुझे बघ ना आम्ही कुणाचे ऐकावे हे तू नाही ठरवू शकत.
@@kirantangade8026 मग कशाला आमच्या ओबीसी मध्ये येतो
SEBC, EWS आणि आता obc एकच समाजाला तीन तीन आरक्षण ..यालाच झुंडशाही म्हणतात😊
अध्यादेश काढू द्या तो कोर्टात टिकतो का ते महत्त्वाचं आहे..
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक मराठा लाख मराठा मराठ्यांच्या 🐯 मैदानात
आज चंद्रकांत पाटील अर्ध डोक्याचा माणूस फडणवीस सांगतो आणि चंद्रकांत पाटील नाचतो नाचतो यांना समाजाचं काही देणं घेणं नाही फक्त पद पाहिजे घरात
मराठा ❤❤❤❤❤
ओबीसी मतदार भारतीय जनता पार्टीपासून दुरावले😂😂😂😂😊
Only jarange
मनोज दादा पाटील म्हणते त्याप्रमाणे संगे सोयरे ची अंमलबजावणी करा
आता ओबीसींचा नेता मनोज जरांगे पाटील ❤
लख्याची मावशी तु का...
माझी जरा स्मरण शक्ती कमी...
तुला का त्याच्या माय...
लवकरच म्हणजे निवडणुका लागल्या की का निवडणुका झाल्यानंतर 😂😂😂
सगेसोयरे नंतर शेजारीपाजारी ची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर तुमचे आमदार पाडू.. 😂
चंपा फसवणूक केली तर अवघड जाईल...
Obc नि तर plz कोणाला निवडून आणण्याची किंवा पाडण्याची भाषाच करू नाही तुमचा दम दिसला बीड लोकसभा मतदारसंघात😂
लय लाखो मतदानने आला बाप्या😂😂
लवकरच म्हणजे कधी election नंतर
विधान सभा आल्यात जवळ त्याच्या मुळे लालुच दिली
❤❤❤❤❤
👌👌💯🚩🚩💪
आध्यादेश ha सहा महिने च टिकतो
आरक्षण ह विषयच पाहिजे नाही, शंभर टक्के बुध्दीमत्ता असावयास पाहिजे. म्हणजे समजेल कोनी किती बुद्धिमान आहे, आणि किती लायक आहेत... नाहीतर.....
जय BJP जय मोदी
Jay obc
🙏🙏
आतापर्यंत जेवढ्या अधिसूचना काढल्या तेवढ्या अधिसूचनेचा अभ्यास एवढा केला का??
यनार आमदार आम्ही इतर जाती आहोत
🔥🔥🔥💪💪💪💪💪💯💯
सर्व जातीसाठी काढावा लागतो
कोर्टात टिकणार नाहीत
चंपा अर्धवट आहे .ह्याला कोण विचारत
मराठा एकजुटीचा विजय,,
उलट गरीब ओबीसी वर अने होत होता तो माराठ्यामुळे होणार नाही
पवार साहेब च आता काय खर नाही एवढं करून झाल का फेल 😮
मागचा अनुभव बघता.आता फसऊ नये हीच आमची आपेक्षा.100% खरे आसेल तर आमचे मत 100% तुम्हाला.खोटे निघाले तर सुपडा साफ.जो आरक्षण मनोज दादांच्या म्हणण्यानुसार देईल तोच राज्य करेल.
कपटी चं पा नक्कीच फसवणार
- एक मराठा.. लाख मराठा!
- तुमचं आमचं नातं काय.. जय जिजाऊ जय शिवराय!
- एकच मिशन.. ओबीसीतून मराठा आरक्षण!
- जातीनिहाय जनगणना.. झालीच पाहिजे!
- लढेंगे जितेंगे.. हम सब जरांगे!
- जरांगे पाटील तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है!
- आरक्षण आमच्या हक्काचे.. नाही कुणाच्या बापाचे!
- छत्रपती शिवाजी महाराज की.. जय!
- छत्रपती संभाजी महाराज की.. जय!
- मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र.. मिळालेच पाहिजेत!
- मराठा-कुणबी एकच रे.. करू नका भेदाभेद रे!
- हैदराबाद गॅझेट लागू.. झालेच पाहिजे!
- मराठा समाजाचा एल्गार.. आरक्षण आमचा अधिकार!
- एकच पर्व.. मराठ्यांसह ओबीसी सर्व!
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा.. विजय असो!
- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा.. विजय असो!
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा.. विजय असो!
- शिक्षणाची गंगा घरोघरी मग.. मराठेच का अधांतरी!
- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा.. विजय असो!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा.. विजय असो!
भाजप विसरा मग ओबीसी
लवकर काढा
आणखीन भांडणं लावण्याचा हा प्रकार, भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो सत्तेसाठी. जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
My बीजेपी my मराठा .आरक्षण
नुसतं गोल गोल 😝😂काही नाही तुमचा हातात
🎉🎉🎉🎉
सरकार ने आधी 10% मराठा आरक्षण कॅन्सल कराव....obc मधून वेगळा कोटा द्या
पाणी पित जा ग. ..
ऐवढा दम मी बाजुला झालो तरी होतंय