Loksabha Election : Nitesh Karale मास्तरची Nilesh Lanke यांच्या प्रचारात जबरदस्त फटकेबाजी
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- @phoenixacademywardhanitesh6253 @niteshkaralewardha7662 @gavran90 @UnacademyLiveMPSC
#niteshkarale
#नितेश_कराळे
#niteshcomedian
#nitesh_karale
#फिनिक्स
#niteshkarale #niteshkaralesir #niteshkaralemastar #niteshkaralesir😍 #niteshkaralefc
#amravaticitynews #amravati #amravatinews #amravati_loksabha #modi #congress #yashomati_thakur #bablu_deshmukh #bachhu_kadu #navneet_rana #navneetkaur #नवनीत_राणा #election #bachhu_kadu #modi #bjp #prahar #kevalram_kale #bjp #devendrafadnavis #balwantwankhade #daryapur #nilesh_lanke
सत्य परिस्थिती वर्णन केली. कराळे सर खूप खूप धन्यवाद ❤ ... उद्योगपतींचे कर्ज माफ करायला केंद्र सरकार कडे पैसा आहे पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही करु शकत हे सरकार...
F
कराळे सर ; भयाण डॅशिंग माणूस आहे ! 😂😊😂😂
हुशार अभ्यासु मुद्देसूद मांडणी सत्य परिस्थिती समजून सांगणारे श्री कराळे सर धन्यवाद
हे सगळे स्पीच आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर यांनी पहिलीच माहिती दिली आहे तीन दिवस अगोदर जिओच्या सिमकार्ड बाबत
❤❤❤❤❤❤❤❤@@dineshkamble5926
तुंमचा उन वयाने मोठेआहेत pm साहेब शिव्या नका देऊ सर
कराडे सर आपण एकदम खरं बोलतात जयभीम सर
सर खूप छान सडेतोड बोलतात. असेच बोलणारे वक्ते हवेत म्हणजे जनतेत परिवर्तन होईल.
जन्माला येवा तर कराळे सर सारखं नाही तर जगुन फायदा नाही
धन्यवाद सर धन्यवाद माऊली धन्यवाद साहेब आपणास सुख समृद्धी आरोग्य लाभो
100%right
24.12Respect अजाण सुरू झाल्या वर सर थांबले ❤❤❤
लंकेसाहेब विजय होणार
दिल खूष होगया 🙏
मस्तच 😂
लाजवाब कराले सर एकच नंबर मिश्किल पण सत्तें मांडणी केली मानाचा जय महाराष्ट्र
कराळे सर योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
कराळ
धन्यवाद सर
सर जालना जिल्ह्यातील या
तुतारीवर शिक्का मारा.तुतारी, तुतारी उल्लेख परत परत करा.समोरच्या श्रोत्यांकदून वधवून (म्हणून)घ्या.
You are Right sar ❤❤❤❤❤
Good master.
तुम्ही साहेब थोर पुरुषाचे आदराने नावे घेतले आम्हाला खूप खुशी आहे, परंतु तुम्हाला भाषण करण्याचे स्वतंत्र दिलं त्या बाबासाहेब याचं नाव घेण्याची लाज वाटली काय.
नाव घेऊन किव्हा न घेऊन काही फरक पडला का
MVA zindabad❤❤❤🎉🎉🎉
Tutarich yenar💯💯💯
बीजेपी हद्दपार
एकदम भारी मुद्देसूद
आज के जमाने के लालू प्रसाद यादव जी, हसवून हसवून सामने वाल्या ची धज्जी वुडवून टाकता,
सिमेंट 150 होत, 460 केलं
Pagar 5000 hote ..aata 15000 zale
@@Jadhav360soyabean 4000 hoti tari ata pan 4000 ch ahe yacha bhav nahi vadhala
Khup khup Chan karale sir
Modi hatavo Desh bachao
मस्त
भाजपा च्या कार्यकर्त्यांनी ऐकावं अस भाषण... राग येईल पण facts ऐकून ते मान्य देखील करतील...
खूप छान
एकच नंबर सर
कराळे सर योग्य विचार मांडले जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
लय भारि कराळे सर
कराळे सर मानल बा आपल्या धाडसीपणाला तस पाहिल तर रवरच आस वाटत की तुमची लोक सभेला आता नितांत आवश्यकता आहे आसे मला वाटते धन्यवाद सर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटली का मास्तर...
नेहमी घेतात .. विसरले असतील ... नेहमी घेतात तेंव्हा काय बोलत असतो रे शेंबड्या ?
😮
Chukun rahil asel muddhe aik navach rajakaran nko Karu nav ghetal nahi mhanun babasahebach astitw sampat nahi
Bharpur Veda ghetat nav tension nako gheu
शिकलेला नेता असेल तर तो ठळक बोलतो.. त्यात त्याने जर mpsc चा विद्यार्थी असेल तर खरा नेता तयार होईल 😊😊😊
Viry nice sir
Sir chan
Viry nice sir. B
हास्य जत्रा कराळे ची
Asalh.. Gramin Maharashtrian..
Master..
Karale sir..
WOW
बरोबर
धन्यवाद साहेब
खूप छान परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण कराळे सर 👍
Baba saheb ambedkar yache nav gheila laj vatte ka re karlya
५०किलो खताची बाग ४५ किलो केली
ज्या अहिल्या नगर मध्ये सभा आहे अहिल्यादेवीचे नाव घ्यायला लाज वाटते का सर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पण नाव घेतले नाही का सर तुम्हाला जनता मानते तुम्ही चुक करू नये
नावात काही नसतं महापुरुषांच्या कार्याचा इतिहास महत्त्वाचा असतो आंबेडकरांच संविधाना विषयी संपूर्ण माहिती सांगतात
निलेश लंके साहेब काम करतात जणते साठी पण हे माकड आणून गळती केली साहेबांनी
Y'ala mhntyat abhyasu vakta❤❤❤❤❤
🎉🎉
Jitega 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 India 🇮🇳 ♥ ❤ 😎
Chaan boli bhasha!!!
Jyala apalya bhashye,chya..
Abhiman.. Tocch Maharashtra vacchavna, r
Supprreeeebbbb ..mister ji
खूपच छान माहिती
खुप छान सर
Kadak sir
VERY GOOD SIR
क कडकडे साहेब तुम्ही निलेश लंके यांना चांगल्यात चांगल्या मताधिक्क्याने निवडण्यास प्रयत्न करावा असं माझं एक मत आहे आणि निलेश लंके 100% निवडून येतील
खूप छान भाषण
Good sir.
कराळे सर एक नंबर आहेत
आमचं काँग्रेसच बर
कराळे मास्तर तुम्ही सर्व संत महापुरुषांची नावे घेऊन अभिवादन केलेत पण ज्यांनी तुमाले उभे राहून बोलण्याचे अधिकार दिले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही नाव काऊन घेऊन नाही राहिले.
Nasel avdt tyena
हेच मला म्हणाचं होत
एक नंबर 👌👌👌👌
जीवनाच्या अंधार्या वाटेवर प्रकाश देणारे रत्न कराळेसर
Khopcha chhan bhava 😊😊😊😊
कराळे सर समूजून सांगत आहे युवकानो आता जागे रहा वेळ गेलेली नाही
Ok sir
Right bole bhau saheb
Congres zindabad zindabad 🤚🤚🤚🤚🤚
Thanks sir I live in shirpur new Boradi only Congress party zindabad zindabad
Sir bahut achcha kiya bahshun karne ka kaamkiya thankyou sir
जबरदस्त धूतला
Great 👍❤
🎉🎉
❤
लंके साहेब तुम्ही निवडुनयेनार
Only Lanke 🎉
❤️🔥🔥🔥🔥💯
Khupc Chan karale sir
BJP hatavo Desh bachao
Great sir 👍
👍👍👍👍
❤❤👌👌
निलेश लंके साहेब 💯 विजयी होणार
Best
U r perfect for Vidhansabha 2024
खर बोलनारा
🙏👌👌💐💐
फक्त महाविका स आघाडी...जय जिजाऊ.........भाजप हटाव देश बचाव
गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया वाढला होत आचार साहित्य काळात मछर दाणी वर मोदी चा फोटो मुळे देऊ नाही शकले काय शोकांतिक आहे
क्रांतिवीर....
कर काळे सर शरद पवार पण हे पण फक्त घराणेशाही आणि पुढे जात त्यांची वाले बाप पोरगा झाला का पुतण्या पुतण्या झाला का नातू असे यांची घराणेशाही आहे त्याच्यामुळे तुम्ही निलेश लंके यांना अधिक मताधिक्याने निवडून द्यावा हीच माझी विनंती आहे एवढं बोलून माझं
कराळे मास्तर,आपल्या महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ,हिंदू - मुस्लिम,obc - माराठा हा वाद येथील RSS ही संघटना करीत आहे.
Lage raho guruji
खरे चालत नाही सर आंडभक्त ला
🙏🙏
लोकांनी आपले खरे आणि मानवतावादी गांभीर्याने घ्यायला हवेत.लोकांना आपली भाषणे खूप आवडतात हे जरी खरे असले तरी तुमचा राज ठाकरे होऊ नये ही मनापासून ची आपेक्षा.
❤❤😂❤❤
कराळे गुरुजी खूप शान .पुरी आण्या मुक्या आणीआद्या ची मस्त शेकली
सर सत्ता आल्यावर सगळेच भामटे आहे आणि कोणीही तुरा लावेल नाहीये असं माझं मत आहे पण माझं मत असं आहे का खरोखर गोरगरिबांना मदत
Dashing karale master
As lokanch haddpar karayla pahije je setkaranch nuksan kartat