Video není dostupné.
Omlouváme se.

माज आणि कृत्रिम रेतन !! A TO Z माहिती

Sdílet
Vložit

Komentáře • 71

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 Před 5 měsíci +1

    खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-vd2eu8fp6u
    @user-vd2eu8fp6u Před 5 měsíci +1

    सर तुमच्या नियोजन एक नंबर

  • @vishal9249
    @vishal9249 Před 5 měsíci +1

    खूप छान आणि अत्यंत उपयुक्त व महत्व पुर्ण माहिती दिली सर आपण. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @NileshBalip-yj1mf
    @NileshBalip-yj1mf Před 5 měsíci

    चांगली माहिती

  • @jayeshjoil9172
    @jayeshjoil9172 Před 5 měsíci +1

    सर म्हैशीला होणारा गर्भाशय बाबतचा मेट्रायटिस नावाचा आजार याबाबबत उपाययोजनांची माहिती द्या...

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 Před 5 měsíci

    Khup khup chana saheb

  • @SachinJadhav-fb1mf
    @SachinJadhav-fb1mf Před 5 měsíci

    Namaskar patil sahebbb

  • @amolgajarmal987
    @amolgajarmal987 Před 5 měsíci

    1no sir

  • @pravinkhodake4023
    @pravinkhodake4023 Před 5 měsíci +1

    Simen chya transportation war ek video nakki banawa

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o Před 5 měsíci +2

    Patil saheb tumchya gothyavar tayar zalelya redya kiti litre paryant gelya tyancha video banva

  • @user-qh9on1xs3f
    @user-qh9on1xs3f Před 5 měsíci

    ,ही महीस विल्यान 1 video टाका सर

  • @user-rm9hw1zs4x
    @user-rm9hw1zs4x Před 5 měsíci

    राम राम भाऊ

  • @ajgamer2992
    @ajgamer2992 Před 5 měsíci

    सर नमस्कार 🙏

  • @surajshinde4441
    @surajshinde4441 Před 5 měsíci

    ऊस मुरघास लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करा

  • @user-mc6vt2qf9m
    @user-mc6vt2qf9m Před 5 měsíci +1

    सर म्हैस जर आठवायची असेल तर कितव्या महिन्यात करावी

  • @santoshtukaramsavardekarsa8407
    @santoshtukaramsavardekarsa8407 Před 4 měsíci +1

    सर म्हैस भरवल्या नंतर नॅपियर किंवा उसाचे वाडे घातले तर म्हैस गाब राहत नाही. परत माजावर येते?
    हे खर आहे का.

  • @ranjitwabale1574
    @ranjitwabale1574 Před 5 měsíci

    Sir murghas bunker ver video banva ki

  • @seemadairyfarm0414
    @seemadairyfarm0414 Před 5 měsíci +1

    सर माझ सिमा डेअरी फार्म यु ट्युब चॅनल आहे, यावरती मराठवाड्यात ब्रिडिंग वर काम केले पाहिजे,चारा व्यवस्थापन,चाऱ्याच्या अडचणी वर मात कशी करावी याविषयी माहिती देण्यात येते 🙏

  • @prashantpatil438
    @prashantpatil438 Před 5 měsíci

    Sir sorted semen baddal video banva please

  • @abhijeetchavan1354
    @abhijeetchavan1354 Před 5 měsíci

    Ly bhari

  • @vickypatil9585
    @vickypatil9585 Před 5 měsíci

    Sir Oushada sodela ten karaki

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 Před 5 měsíci +5

    सर म्हशींना सिमेन भरवल्या नंतर म्हशींचा आहार व्यवस्थापन कसे करावे

    • @DipsMore
      @DipsMore Před 5 měsíci +1

      सोयाबीन १०० ग्रॅम
      मक्का १००ग्रॅम
      मटकी मोड १०० ग्रॅम
      दोन्ही टाईम

    • @yogeshsonune637
      @yogeshsonune637 Před 5 měsíci

      म्हैस लावल्या नंतर द्यावे का

    • @DipsMore
      @DipsMore Před 5 měsíci

      @@yogeshsonune637 नाही

  • @yadavmachindra1992
    @yadavmachindra1992 Před 5 měsíci

    जाफ्राबाद सीमेन्स मिळेल का

  • @chandumupade4482
    @chandumupade4482 Před 5 měsíci +2

    सर
    मला म्हेस घ्यायची आहे
    आपल्याकडे आहेत का
    नसेल तर सर मला भेटून देता का
    धन्यवाद

  • @sahiledake1436
    @sahiledake1436 Před 5 měsíci

    Tuchya gatya madhalya redya 1st timer dudhavr anatana (dhare chi savay ) kashi lavta

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 Před 5 měsíci

    सर पहिलारू म्हसिला रेडा दाखविने योग्य कि कृत्रिम योग्य राहिल

  • @sachinshinde3553
    @sachinshinde3553 Před 5 měsíci

    Majha murga samadhi urea

  • @user-rc8cq3cs8e
    @user-rc8cq3cs8e Před 5 měsíci

    वारंवार माझा रिती काय लागवड

  • @sagarahire7254
    @sagarahire7254 Před 5 měsíci

    गाय माजावर येण्या साठि काय करावे लागेल भाऊ

  • @sahilpawar3032
    @sahilpawar3032 Před 5 měsíci

    दादा तुमचा गोठा बघायला मिळू शकतो का ?

  • @sachinshinde3553
    @sachinshinde3553 Před 5 měsíci

    Majhi mass 4 mahine chika banaa hai ya murga Dil

  • @user-dl9wm9wq2l
    @user-dl9wm9wq2l Před 5 měsíci

    वगारी माजावर येण्यासाठी काय करावे

  • @user-xv2kg5eu9p
    @user-xv2kg5eu9p Před 5 měsíci +1

    दुधाला दर आहेका

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 Před 5 měsíci

    चंद्रा बुल HSB चा बुल आहे

  • @maheshpawar2973
    @maheshpawar2973 Před 5 měsíci

    किंमत काय आहे कांडीची

  • @user-rc8cq3cs8e
    @user-rc8cq3cs8e Před 5 měsíci

    मी 12 महिन्यापासून गाय लागवड करून करीत आहेत तरी गाय गाभण नाही याच्यावर काय उपाय इन्फेक्शन

  • @grjadhavnaturelover6650
    @grjadhavnaturelover6650 Před 5 měsíci

    कांडीचा रेट काय सर

  • @vinayakpatil7685
    @vinayakpatil7685 Před 5 měsíci

    Sir plz रिप्लाय द्या. पहीलारू रेडी आहे 15 दिवस झाले येवून पाणवत नाही आहे थानातील पहिलेच धूळ तेवढे देते आहे सगळे उपाय करून बागितले काहीतरी सांगा सर

    • @user-mh3ou1id4y
      @user-mh3ou1id4y Před 5 měsíci

      त्या म्हशीला रेडकु दुध प्यायला सोडा पहील्या पहिल्या ती लाथा मारेल पण थोड्या वेळाने ती आपोआप पान्हा सोडेल.

  • @sachinshinde3553
    @sachinshinde3553 Před 5 měsíci

    Majhi mass 4 mahine ka banaa hai jila

  • @sunilnanaware7219
    @sunilnanaware7219 Před 5 měsíci +1

    डॉक्टरांचा नंबर भेटेल का

  • @SachinPatil-qr2nq
    @SachinPatil-qr2nq Před 5 měsíci

    निवासी प्रशिक्षण बदल माहिती पाहिजे होती त्या साठी contact no कुठे मिळेल

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před 5 měsíci

    नमस्कार दादा 🙏🙏
    शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Před 5 měsíci

    सर गाय मास करत नाही...

  • @SachinPatil-qr2nq
    @SachinPatil-qr2nq Před 5 měsíci

    निवासी प्रशिक्षण कधी आहे सर

  • @AnkushWakle-tp5hd
    @AnkushWakle-tp5hd Před 5 měsíci +17

    राम राम वाय टी पाटील डेरी फॉर्म मी तीन वर्षापासून परीक्षा नाही माझी म्हैस बार-बार रिपीट होते त्याच्यावर काही इलाज पण नाही सांगत आणि तुम्ही कॉल पण उचलत नाही😢

    • @DipsMore
      @DipsMore Před 5 měsíci +2

      सोयाबीन १०० ग्रॅम
      मक्का १००ग्रॅम
      मटकी मोड १०० ग्रॅम
      दोन्ही टाईम

    • @sachindawkare6974
      @sachindawkare6974 Před 5 měsíci

      Khup Chan sir

    • @kingRagnar555
      @kingRagnar555 Před 5 měsíci +14

      Paise dya mg uchlel phone

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 Před 5 měsíci

      मि सांगतो ते करा म्हशीला एक महिना रोज एक ट्रेस मिनरल बोलस( टोटावेट बोलस ) सकाळी व संध्या काळी 50 ग्रॅम मिनरल मिक्सर ध्या . म्हैस माजवर आली की कृत्रिम रेतन किवा रेड्याकडे नेण्या आधी एक तास आधी गायनारिच इंजेक्शन २.५ mI ध्या . म्हैस किती वेळ माजावर राहते त्याच्या कडे पण लक्ष ठेवा . काही म्हशीचा माज एक दिवसाचा असतो तर काहीचा 3 किवा 4 दिवसाचा असतो .

    • @krushnapawar4022
      @krushnapawar4022 Před 5 měsíci +1

      मिल्क चार्जर चालू करा

  • @sharvilpadaval6201
    @sharvilpadaval6201 Před 5 měsíci +1

    तूम्ही रेडे काय करता

    • @pankajjadhav2832
      @pankajjadhav2832 Před 5 měsíci +1

      Aplya ithil javal pasas rede kattal khanya kade jatat mhanuch problem hoto

  • @nishikalkar461
    @nishikalkar461 Před 5 měsíci

    साहेब मराठवाडा आणि विदर्भाला नेहमी कमी लेखन बंद करा. जमल तर एकदा इकडे येऊन बघा, आमचे डॉक्टर सविस्तर विधिनीच म्हैस भरवतात.

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Před 5 měsíci +1

      भाऊ तस नका समजु.शेतकरी ऊभा राहिला पाहिजे.

    • @sameermisale6496
      @sameermisale6496 Před 5 měsíci

      कांडीचा दर काय आहे ​@@YTPatilDairyFarmArvindPatil