तूरेवाले शाहीर सुरेश राऊत विरूध्द शक्तीवाले शाहीर सचिन कदम 😍 आयोजीत यूवा बाॅईज क्रिकेट संघ | दादर शो

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 20

  • @aamchkokan9289
    @aamchkokan9289 Před 2 měsíci +1

    Ekdam zakas 👍👌

  • @KokaniSwargकोकणीस्वर्ग

    👍🏻👍🏻👍🏻कडक

  • @Samirmalap_1993
    @Samirmalap_1993 Před 2 měsíci

    अभिनंदन दोन्ही शाहिरांचे 🔥🔥💐💐💐💐👑🎉🎉🎉🎉

  • @prashantmudgal7212
    @prashantmudgal7212 Před 2 měsíci +4

    अहो नका टिंगल उडवू समोरच्या शाहिराची...त्या तुरेवल्या शाहिरानी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुमची बोलती बंद केलीन आता गप बसावं...😂

  • @niteshzore6305
    @niteshzore6305 Před 2 měsíci +3

    सचिन बुवांनी पण 35 वर्षापूर्वीचा विषय फोडलेला आहे

    • @mi_kokankar_Anil
      @mi_kokankar_Anil  Před 2 měsíci +2

      होय दादा सचिन बुवा खूप नावाजले प्रसिद्ध शाहीर आहेत.

  • @prakashMarathe-kq1zo
    @prakashMarathe-kq1zo Před 2 měsíci +6

    सचिन बुवा तुम्ही तुरेवाल्याचा सत्कार करायला पाहीजे होता

    • @mi_kokankar_Anil
      @mi_kokankar_Anil  Před 2 měsíci +3

      सचिन बूवांनी मोठ्या मनानं मान्य केल आमचे सचिन दादा खूप मोठ्या मनाचे आहेत

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 Před 2 měsíci

      Kahi samjal nahi yethe shaktivalyanich turevalyacha satkar kela ....bakichya thikani prashn phodato tyacha satkar hoto

    • @AkshayDafle
      @AkshayDafle Před 2 měsíci

      ​@@mi_kokankar_Anil... तरी त्याची विडिओ टाकलीतच... जुगलबंदी सामना आहे.. टीकाटिप्पणी होणारच. कार्यक्रम संपला की दोन्ही शाहीर एकमेकाला भेटतात... पण तुम्हा लोकांना माप काढायच सवयच असते... कोणत्याही शाहीरांवर सोशल मीडियावर माप काढायच अधिकार नाही.. तुम्ही एक चॅनेल चालवतात... हे विसरू नका

    • @santoshmasane7408
      @santoshmasane7408 Před 2 měsíci +3

      ते फक्त आपला रत्नागिरी मधलाच शाहीर करू शकतो. मग तो तुरेवाला असो वा शक्तीवाला असो आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले की त्याचा सत्कार शाल श्रीफळ देऊन केला जातो. येवढं मोठ मन या खेड वाल्या शहीरांच नाही आहे .😂😂😂😂 ते फक्त पैसा कमवायचा हा त्यांचा उद्देश आहे एखाद्याचा आदर करायचं म्हणजे त्याचा खाली पना होतो 😂😂

    • @mi_kokankar_Anil
      @mi_kokankar_Anil  Před 2 měsíci +2

      शाहीर सचिन कदम दांदाच मनं खूप मोठ आहे आणि त्यांनी मोठ्या मनानं मान्य केल. मला खूप भारी वाटल 👌

  • @sandipkamble6936
    @sandipkamble6936 Před 2 měsíci

    1 no❤

  • @vilasninavechikhale
    @vilasninavechikhale Před 2 měsíci

    आहा कडऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽक 🤩🤩💐💐

  • @fantasyking581
    @fantasyking581 Před 2 měsíci +1

    पण तो ऊत्तर राऊत बुवांनी नाही दिल तो ऊत्तर राऊत बूवांच्या वडीलांनी दिल ते वाचक आहेत आणि हे श्रेय त्यांचा आहे .

    • @shaktiturakonkancha5369
      @shaktiturakonkancha5369 Před 2 měsíci +1

      नक्कीच मुलाच्या पाठी बाप आणि वस्ताद म्हणून सदैव उभे असतात. आणि अनिवार्य आहे. म्हणून जेव्हा शाहीर सचिन बुवा म्हणाले या पाठीमागे कलाकार म्हणजे उत्तर देणारे वेगळे आहेत. श्रेय तुमचे नाही म्हणून दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे वस्ताद वडील आहेत. म्हणून स्टेज वर मी आलो.एक सुरेश राऊत आपल्या घराण्यातील गायक माझ्या सोबत 17/18 वर्ष सोबत आहे. म्हणून दोघांचं कौतुक केले. खरं बोलून मान्य केल्या बद्दल सन्मान केला आहे. 👍👍असो असच सामाजिक आणि मनोरंजन करत रसिकाची सेवा करण्यासाठी रंगदेवता बळ देवो 🙏आपला शाहीर तुषार पंदेरे, सुरेश राऊत आणि मुळगादी बाबू रंगेले घराणे, शीघ्र कवी गुरुवर्य वासुवाणी,वस्ताद भाऊ पवार,कै कृष्णा कुंभार, मधुकर पंदेरे आणि शिष्य परिवार आभारी आहोत 🌹🌹🙏

    • @mi_kokankar_Anil
      @mi_kokankar_Anil  Před 2 měsíci +1

      @shaktiturakonkancha5369 नक्कीच आपण केलेला सत्कार ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.आपण दादा रसिक प्रेक्षकांची मणं जिकूंन कार्यक्रमाची शोभा वाढवलीत असेच चांगलें कार्य आपल्या कडून घडत राहो हीच आई निनावी देवी चरणी प्रार्थणा.आपला रसिक प्रेक्षक. .....

    • @DilipKolambe-wj7rf
      @DilipKolambe-wj7rf Před 2 měsíci

      ​@@shaktiturakonkancha5369चांगलीच जिरवली सचिन बुवांची