"जगात भारी पुरंदरची लज्जतदार शंकुतला मिसळ"।चावडी न्युजची रूचकर भटकंती।
Vložit
- čas přidán 2. 12. 2019
- #Shakuntalamisal#kalewadi#purandhar#misalpav#foodandtravels#
दिवे घाट पार करून पुरंदर तालुक्यात दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम ठिकाण लागते ते काळेवाडी पुरंदर तालुक्यातील काळेवाडी मधील शकुंतला मिसळ अप्रतिम ,लज्जतदार आणि चटकदार अशी ही शंकुतला मिसळ खवय्यांच्या खवय्येगिरीचे हक्काचे ठिकाण.
शंकुतला मिसळ संपर्क प्रो.प्रा. दादासाहेब काळे -7040830492
मु.पो.काळेवडी ता.पुरंदर जि.पुणे.
* कसे जाल हडपसर-दिवे घाट-झेंडेवाडी-काळेवाडी
* शंकुतला मिसळपाव ६० /
--------------------------- -----------------------------------
नमस्कार प्रेक्षक मित्रांनो,
चावडी न्यूज डॉट कॉम (chawadinews.com )या चॅनेलचा उद्देश आणि हेतू विविध सामाजिक प्रश्न ,नागरिकांच्या अडचणी, समस्या यांचा उहापोह करून सामान्य नागरिकांच्या समस्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्या समस्यांकडे शासनाचे, प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि त्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी प्रसार माध्यम म्हणून एक सामाजिक कर्तव्यातुन भूमिका मांडणे हा आहे.
चावडी न्यूज डॉट कॉम या चॅनल वरती निपक्ष, निर्भिड ,सडेतोड बातम्या देणे हाच आमचा हेतू असुन यासोबतच तुमच्या परिसरातील समस्या, विविध सामाजिक उपक्रम ,घटना-दुर्घटना, यशोगाथा अशा विविध प्रकारच्या विविध क्षेत्रातील बातम्या तुम्ही या चॅनल वरती पाहू शकता.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
प्रा.एन.आर.जगताप-9975144773
Email ID-chawadinewspurander@gamil.com
पुरंदरचे धुरंधर🙏🙏 १ नंबर चव👍
नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करणाऱ्या या दाम्पत्याचे मनपूर्वक अभिनंदन, व्हिडीओ बनविणाऱ्या टीम चे अभिनंदन, हे सर्व प्रेरणा दायी आहे
धन्यवाद शतशः धन्यवाद
तर्री एक नंबर....खर्च तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😋
शकुंतला मिसळ ही खुपच सुंदर आहे. या मिसळ एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. तिखट ,लाल तर्री, भाजका पोहा(चिवडा), वरून शेव , गोड म्हणून लस्सी, भाजलेले पाव त्यावर तीळ त्यामुळं या मिसळ ची एक वेगळीच चव आहे. दिवे घाटातून जर कुणी जानार असेल नक्कीच शकुंतला मिसळ ला भेट दिली पाहिजे.
🚩🚩घाटावरची अप्रतिम टेस्टि मिसळ शकुंतला मिसळ 👌👌
मिसळ खावी तर शकुंतला मिसळचीच🥰👌👌👌👌
1 no..... Shakuntala misal..
लय भारी अशीच माहिती मिळत राहील अशी विनंती आहे पुरंदर स्पेशल
धन्यवाद नक्कीच अशीच नवनवीन माहिती आपल्या चँनेलवर मिळत राहील
खूप छान चव आहे. मी अनेकदा जात असते🤗🤗
🙏🏼👍👍
एकच नंबर मिसळ
भाजीसाठी कोणता मसाला ते सांगा
मिसळ फक्त आणि फक्त नशिकचीच.....बेस्ट आहे...😜😋😋
एकदा ठाण्याच्या मामलेदार मिसळ ची चव घ्या. तिखट म्हणजे नक्की काय ते समजेल .
लय भारी एकदम कडक
मिसळ म्हणजे मामलेदार मिसळ
Bhari 🔥🙏👍
अभिनंदन सर्वांचे
Mast
पुरदंर ला येण्याचा योग आला तर शकुंतला मिसळचा जरुर आस्वाद घ्याला आवडेल तसेच चावडी न्युज चँनेलचे मनपुर्वक आभार.
धन्यवाद शतशः धन्यवाद
शकुंतला मिसळ हि खूपच मस्त आणी मजेदार आहे ..लय भारी मिसळ ..
शकुंतला हि जर मिसळ खाली की माणूस जेवण विसरून जातो लय भारी मिसळ ..मी लातूर चा आहे ..तीतून जाताना मला भूख लागली म्हणून मी थांबलो शकुंतला मिसळ खाल्यास मी सगळेच विसरलो .शकुंतला मिसळ ऐक नंबर ..लय भारी ..मित्रांनो तुमी जरी तीतून जात असाल तर तुमी येकदा आवर्जून खा मिसळ ..
Khupach chaan bhau.
Mast.
60 rs gud rate look delicious
Ok
3rd lockdown nantar Parcel chalu zalya barobar dhad takali aani parcel gheun aalo..apratim chav aani darja
Khup chan presentation aahay sir tumach,Khup khup, subhachay tumala 💐
धन्यवाद शतशः धन्यवाद
Nice
👍👍👍👍
ओन्ली शकुंतला मिसळ
Looks to be very delicious misal. We will definitely visit your hotel ,the misal is supposed to be well garnished,there we find out your hardship and sincere approach. Best of luck to you and definitely it will be popular as ' Purandhar Ki Rani '. Regards
Kharokhar darja quality chi aahe misal .mi nehmi jate 1ch no
पुरंदर चे धुरंधर
No other customers
Visit nashik
Location kuthe aahe
काय म्हणून तुम्ही सांगता की असाल मिसळ?
Mi shkuntala Shivay misal khat nahi
Recipes and cost ....
Pani sutla tondala. .....😛
Chinchwad hotel de Dhakka misal ka , test try karo... Best super he boss iska video jarur banana
उन्होने बुलाना चाहिए
वळक नाही हो ओळख म्हणा. आणि थोडक्यात माहिती सांगा.
सर मोजक्या शब्दात सांगायला शिका
तुमी मिसळ चे पैसे दिले का?
शकुंतला मिसळ ची रेसिपी दाखवा
Dhur nighala 😃tikhat
Pune karana khari misal mahitich nahi. Misal fakt ani fakt Nashikchi
Misal fakta Puneri. Baki sagale pani
@@Sanatanhindu1919 ya ki sir nashik la khaila amhi ghevhn jau aplyala.. Kahun tar bagha.. Mag thrava pani ka kai.. Awadel tumhla.. Nashik cha nnad nahi karaicha Misal sathi
@@sachinchaudhari405 konalahi nav thevu naka. Anna he parabrahma. Shakuntala misal la pan changale mhana. Mazi kahi harkat nahi Nashik misal sathi.
@@Sanatanhindu1919 nav tumhi thevale me fakt bolalo pune karana misal mahit nahi.. Tumhi bolat baki sagel pani.. apan vichar karava.. Baki amhi hi awadini khau Shakuntala misal... Nashik karana Donhi veles Misal dili tari kahatat.. Kalji nasavi. Amhi khau awdini apna hi Nashik chi khuan bagha.. Ekda vel milala tar
@@sachinchaudhari405 punekar la misal mahit nahi he tumhi mhanala Mhanun mi coment keli. Mala sagalikadache misal avadtat.