सासवड येथील माळरान आणि तिथले लांडग्याचे धोक्यातील अधिपत्य

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 09. 2021
  • सासवड येथील अधिवासात लांडगे हे एक प्रमुख शिकारी वन्यजीव आहेत, पण त्यांनाही तरस व आक्रमक कुत्र्यांपासून आपला प्रांत टिकवणे सहज शक्य नाही.
    तशातच त्यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभे आहे!
    आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या शर्यतीत लांडगे बाजी मारतील?
    Credits:
    Narration: Ameya Gore @goryanchameya
    Marathi Translations: Malvika Amdekar @__amde__
    Camera: Team Grasslands Trust @thegrasslandstrustindia
    Script: Mihir Godbole @godbolemihir
    RoundGlass Sustain
    Editor: Swapnil Gajbhare @swapnilgajbhare / Colour Space DI studio
    Music: Shubhankar @shubhankar.28
    Producer: Samreen Farooqui @ankhondekhi /RoundGlass Sustain
    #indiangreywolf #landga #Indianwolf #wolvesofinstagram #saswad #grasslands #pune #maharashtra #wildlifefilm #film #wildlife #wildlifeIndia #India #conservation #biodiversity #rgsustain #marathi #savanna #opensavannas

Komentáře • 282

  • @skg-123
    @skg-123 Před 5 měsíci +65

    Wildlife चे content मराठीत ऐकायला मिळणे म्हणजे भाग्य❤❤❤

  • @TheShashin
    @TheShashin Před rokem +46

    कुणीतरी ह्या जंगल वैभवसाठी साठी झटते आहे हेच मुळी सुखदायक आहे. मनापासून आभार आणि हृदयापासून प्रणाम.

  • @tympaskumar5808
    @tympaskumar5808 Před 2 lety +41

    आपल्याला महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची खूपच कमी माहिती आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे खूपच छान माहिती मिळत आहे सर...

  • @mohansawant3438
    @mohansawant3438 Před 2 lety +85

    सर, तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि अजून वेगवेगळ्या पक्षी- प्राण्यांबद्दल माहिती शेयर करावी.

  • @sagarbhau2112
    @sagarbhau2112 Před 2 lety +37

    खुप छान आणी एकदम प्रॉपर मराठी डॉक्यूमेंट्री ....👌👌
    सलाम तुमच्या पुर्ण टीमला आणी तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार पण.....🙏🙏

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 Před 2 lety +21

    प्राणी पक्षी ही आपल्या अदभूत सपत्ती आहे आम्हाला लहान पणा पासून प्राणी पक्षी यांची माहीती ऐकणे खूप आवडते धन्यवाद सर खूप मोलाची माहीती दिल्या बद्यल

  • @Ajit4455
    @Ajit4455 Před 2 lety +17

    हि Documentary थोडी अजुन मोठीं हवी होती तरी पण खुप उत्तम रित्या मांडली आहे ..👍👍

  • @unpat
    @unpat Před 2 lety +26

    आपल्याकडे माळरान म्हणजे सुद्धा जंगल असते याचीच कल्पना नसते. म्हणूनच चित्ता, माळढोक, सिंह, गिधाडे आपण गमावून बसलोय

  • @manojnarutevlogs2999
    @manojnarutevlogs2999 Před 2 lety +13

    लांडगा या शब्दा भोवती खूप आठवणी आहेत,,,आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ही भयंकर गोष्ट आहे🙏🙏🙏

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav2129 Před 2 lety +20

    सर कोल्हा आणि लांडगा यांच्यातील फरकावर व्हिडिओ बनवा...

  • @ashishdalvi9730
    @ashishdalvi9730 Před 2 lety +6

    अतिशय मोलाची माहिती आणि फिल्म . लांडग्यासाठी या ठिकाणी संरक्षित अधिवास व्हायला हवा.अन्यथा शासकीय आणि सामाजिक उपेक्षे मुळे हे नष्ट होतील. तुमच्या टीम च्या या प्रयत्न बद्दल मनापासून धन्यवाद ...

  • @thetechreview369
    @thetechreview369 Před 2 lety +77

    माझे आजोळपण ह्याच भागातले, याच कऱ्हेपठार वरचे... 10-15 वर्षांपूर्वी आम्ही सुट्टीला गावी जात तेव्हा गावातील मोठे लोक आम्हाला लांडग्याचे भीती दाखवत. कारण त्यावेळेस तेथे लाडंगे बहुसंख्य होते... पण आता मागच्या 5 वर्षात आम्ही लांडगाच पहिला नाहीये... दिसतात ते फक्त हरिण... खरोखरच लांडगे नामशेष होत चालले आहेत...

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN Před 4 měsíci +6

    जिल्हा सातारा , तालुका माण
    या आमच्या भागात , पूर्वी लांडग्याचे प्रमाण खूप जास्त होते , इतके की अगदी गावात घुसून वागरेतली शेळ्या , मेंढर पळवायचे ......
    सद्य स्थितीला लांडगा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे .......
    सरकारने " लांडगा संवर्धन " मोहीम चालू केली आहे .....

  • @rkplus1
    @rkplus1 Před 2 lety +5

    ग्रेट,मराठी डिस्कव्हरी..टीमचा खूप छान प्रयत्न खूप खूप शुभेच्छा

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Před 2 lety +2

    अतिशय सुरेख पद्धतिने विवेचीत केले अशीच माहिती कोल्हा या प्राण्या बद्दल द्यावी व्हिडिओ मधील संगीत उत्तम वाटले आपले योगदान प्राणी मात्रसाठी सर्वोत्कृष्ट आहे धन्यवाद🙏🙏🙏

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 Před rokem +2

    माझा आवडीचा प्राणी आहे हा खूप आवडतो मला सिंह,वाघ यांच्या पेक्षा सर्वात सुंदर आहे हा लांडगा खूप छान काम करता तुम्ही

  • @rupeshpalkar2698
    @rupeshpalkar2698 Před 2 lety +3

    सर खूप छान व्हिडीओ
    यांच्यातून प्रेरणा मिळतेय
    प्रत्येक प्राण्याला त्याचा जगण्याचा न्याय मिळायला हवा.

  • @KiranPPatil
    @KiranPPatil Před 4 měsíci +1

    छान दिग्दर्शन , cinematography आणि चागला कंटेंट. अतिशय उत्तम फिल्म ❤

  • @beingmaanav
    @beingmaanav Před 2 lety +5

    खरंय, लहानपणी घराच्या ५-७ की.मी. परिसरात आढळणारा हा जीव आत्ता कुठेच दिसत नाही इथे हे आत्ता जाणवलं. चीमनीचाही असाच काही झालाय.

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 2 lety +3

    लाडंगा विषयी माहिती पट अतिशय चांगला कोल्हा हा प्राणी लहानपणी मी पाहिला आहे.लाडंगा कोल्हा फरक काय आहे.कळले तर बरे होईल.शाळेतील मुलांना संकल्पना समजून देता येईल.
    धन्यवाद!

  • @prithvirajdeshmukh6688
    @prithvirajdeshmukh6688 Před 2 lety +7

    I always felt, and during my childhood I used to hear lots of stories about landga.. And had thought if this animal is so popular in our culture then it's presence must be in abundance.. But I'm 29 year old now I haven't seen any of the Indian wolves in any documentary also forget reality..... I have seen tigers in bandhavgarh tiger reserves but haven't seen even single wolf..
    Really grateful that u guys are actually creating awareness amongst people about these animals which are dying for puri attention and will get lost somewhere in our history books and nobody will ever even know

  • @lingekailas
    @lingekailas Před 2 lety +3

    Great work sir . मराठी तून डॉक्युमेंटरी ग्रेट वाटतंय

  • @sunilpawar9916
    @sunilpawar9916 Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ.. तुम्हा सर्वांचे अभिनंदन..

  • @jayshivaji2094
    @jayshivaji2094 Před 2 lety +6

    सर डॉक्युमेंट्री बनवली बद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @rachappahurdale885
    @rachappahurdale885 Před rokem +1

    अशा प्रश्नांना वाचा सोडण्याची गरज आहे
    👍👍👍👌

  • @abcrose5671
    @abcrose5671 Před 2 lety +8

    Thank you so much for bringing such a important topic.

  • @hanish1996
    @hanish1996 Před 2 měsíci

    खूप छान.... माझ्या मराठी भाषेत वनातील श्वापदाची माहिती दिली खूप छान सर त्रिवार वंदन तुमच्या कार्याला... जय महाराष्ट्र

  • @Nazomi_chan
    @Nazomi_chan Před 2 lety +3

    छान आणि सोप्या भाषेत मांडलेली माहिती 🙏

  • @laxmanbhor5029
    @laxmanbhor5029 Před 2 lety +3

    खुप छान कलेक्शन केले आहेत तुम्ही, आणि माहिती पण खुप सुंदर दिली आहे त्या बद्दल तुम्हांला व तुमच्या टीमचे धन्यवाद👍

  • @vishalgurkhude9881
    @vishalgurkhude9881 Před 2 lety +7

    Sundar aahe video Dhanyavaad 🙏🙏

  • @vasudevgaikwad9337
    @vasudevgaikwad9337 Před 2 lety +1

    Kharach khup chan information... Thanks sir..And Team.

  • @pratapajagekar5899
    @pratapajagekar5899 Před rokem

    खूप छान माहिती दिली.आभारी आहे. अशीच माहिती देत रहा.

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Před rokem

    खूप कष्ट घेऊन विडीयो बनवला आहे सलाम आपल्या कार्यास...

  • @sarishpatil5790
    @sarishpatil5790 Před 2 lety +3

    खुप छान माहीती💐

  • @Sagar_Camera
    @Sagar_Camera Před 2 lety +1

    ❤️❤️❤️ छान प्रदर्शन व माहिती .. जे लांडग्यांन ईजा पोहचवत आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ दाखवा

  • @nitinhajare3582
    @nitinhajare3582 Před 2 lety +5

    Khup sunder 👍 ajun 10-15min.che banava

  • @imempty2439
    @imempty2439 Před rokem

    छान विडिओ आणि सादरीकरण ही उत्कृष्ट
    खुप सुंदर 👌

  • @univ2144
    @univ2144 Před 2 lety +1

    Thanks, one of the best documentary..

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 Před 2 lety +5

    राज कार नातले लांडगे खत्म झाले तरी चाल तील याना वाचवा

  • @kiranrajenikampatil1180
    @kiranrajenikampatil1180 Před 2 lety +2

    अप्रतिम कार्य

  • @korademahesh9
    @korademahesh9 Před 4 měsíci +1

    looks like the National Geography quality
    Excellent work keep it up l

  • @prashantcreative5901
    @prashantcreative5901 Před 2 lety +4

    Very good info sir thanks.......👌

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 Před 2 lety +1

    छान माहिती दिली आपण त्याबद्दल धन्यवाद

  • @vinayakghangale2075
    @vinayakghangale2075 Před 2 lety +2

    Khupach mast...

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Před 2 lety +2

    खूप मस्त माहिती दिली 👌👌👌👌

  • @the...devil..
    @the...devil.. Před 4 měsíci

    Atishay masta video aahe ha ......good quality....

  • @digvijaydesale1781
    @digvijaydesale1781 Před 2 lety +1

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे,

  • @abhishekatigre6523
    @abhishekatigre6523 Před 2 lety +1

    खूप सुंदर video sir ...

  • @milindmore2238
    @milindmore2238 Před 2 lety +1

    Khoop chaan videos.....

  • @yogeshsonar991
    @yogeshsonar991 Před 2 lety +2

    Jabardast sir

  • @sagarrode4762
    @sagarrode4762 Před 2 lety +2

    मस्त मांडणी केली आहे👌

  • @sandipjadhav2129
    @sandipjadhav2129 Před 2 lety +1

    Khup Sundar. 😊

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 Před 2 lety +6

    भाऊ तुम्ही एकदा आमदार जगताप साहेबांना आणि वन अधिकारी यांना एकत्र भेट द्या आणि सविस्तर म्हणणं मांडा तुमचं. ह्यांच संरक्षण ही काळाची गरज आहे. 👍

  • @yogeshpalaskar9638
    @yogeshpalaskar9638 Před 2 lety +1

    सुंदर व्हिडीओ

  • @santoshpawane6643
    @santoshpawane6643 Před 2 lety +1

    Great sir...

  • @sumitknowsediting
    @sumitknowsediting Před 2 lety +24

    Amazing cinematography keep working ❤️

  • @mayurbavale9372
    @mayurbavale9372 Před 2 lety +2

    सलाम तुमच्या टीम ला

  • @Mixingmotovlog
    @Mixingmotovlog Před 2 lety +1

    👌👌👌झकास

  • @sforbhosale
    @sforbhosale Před rokem

    खूप खूप सुंदर विडिओ बनवला आहे

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 Před 2 lety +4

    नाशिक जिल्ह्यात आहेत थोडेफार

  • @sumittakawale2228
    @sumittakawale2228 Před 2 lety +1

    Great 💯

  • @baap6048
    @baap6048 Před 2 lety +1

    Nice Information Nice video 🙏💐

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 Před rokem

    Farach chhan mahiti dilit.
    Asa vdo 1st time aamhi pahto Landgycha .

  • @amitlondhe9894
    @amitlondhe9894 Před 2 lety +1

    Nice information boss keep it up

  • @Neerajvaidya73
    @Neerajvaidya73 Před rokem +3

    Amazing work 👍

  • @kolagens2416
    @kolagens2416 Před 2 lety +1

    You are Great sir

  • @uddhavghenand4093
    @uddhavghenand4093 Před 2 lety +1

    भारी👌👌

  • @BeingWildBeyond
    @BeingWildBeyond Před 4 měsíci +1

    Loved it.....❤

  • @TravelwithRohit
    @TravelwithRohit Před 2 lety

    खूप मस्त 👍👌

  • @successfultrader4424
    @successfultrader4424 Před 4 měsíci +1

    excellent . got national geography feel

  • @saurabhmore5011
    @saurabhmore5011 Před 2 lety +1

    Pahilyanda evdhi Marathi bahset sunder aani samjel Ashi wildlife shoot baghital ❤️❤️ ajun kara all the best

  • @tusharkulkarni7480
    @tusharkulkarni7480 Před 2 lety +2

    Great work 👍

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Před 2 lety +1

    Thanks. Nice videos.

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa Před měsícem +1

    धन्यवाद

  • @dreamhome-vasaivirar4551

    Khup chan presentation

  • @sharadpatil7911
    @sharadpatil7911 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Před 4 měsíci

    सुन्दर माहिती ❤❤❤

  • @santoshgaikwad2950
    @santoshgaikwad2950 Před 2 lety

    Thanks for this vedio really great

  • @knockoutpavan1460
    @knockoutpavan1460 Před 2 lety

    Khup avadla video

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 Před 2 lety +3

    काही दिवसांपासून सासवडच्या दिवेघाटाखाली बिबट्यांचे दर्शन होत आहे .

  • @sandeeprane2719
    @sandeeprane2719 Před 4 měsíci +1

    Great keep it up

  • @gaurangandsanghpriyarupawt6734

    🐖🐄🐗🦁🦝🐱छान माहिती देतात सर वंन्य प्राण्यांची जण जागृती पण छान होत आहे शिवाय हे प्राणी सदैव जंगलात जिवंत असेल पाहिजे तांच्या शिवाय शोभा नाही 🐈🐺🐯🐅🐘🦒🐘🦏

  • @sachinsawant8721
    @sachinsawant8721 Před 4 měsíci +1

    Very well created documentry...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Apratim..karya......

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Před 2 lety +1

    एकच नंबर

  • @sharadkashid2236
    @sharadkashid2236 Před 5 měsíci

    खुप चांगली माहिती

  • @shubhampatil5358
    @shubhampatil5358 Před 2 lety +1

    Correct information

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před 5 měsíci

    Great

  • @ammskkayande1598
    @ammskkayande1598 Před 2 lety

    एकच नबर

  • @rbs9802
    @rbs9802 Před 2 lety

    अतिशय छान माहिती

  • @amol__jadhav__edit1325
    @amol__jadhav__edit1325 Před 2 lety +1

    1 no

  • @rajnikantkavar181
    @rajnikantkavar181 Před 2 lety +1

    Nice information

  • @tecnicalboyzzz6005
    @tecnicalboyzzz6005 Před 8 měsíci

    खुप छान काम करत आहेत तुम्ही सगळे जण 🎉🎉🎉

  • @dipakgadgile2952
    @dipakgadgile2952 Před 3 měsíci

    खूप छान उपक्रम सर. ...❤

  • @mahendrasalunkhe7649
    @mahendrasalunkhe7649 Před 2 lety +1

    Mast mahiti dili sir

  • @prashantnirgude1624
    @prashantnirgude1624 Před 2 lety +1

    Wow 👌 👏

  • @pravindhikale4766
    @pravindhikale4766 Před rokem

    Apratim language 👌

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 Před 4 měsíci

    छान माहिती👌👌

  • @machindramore3528
    @machindramore3528 Před 5 měsíci

    चांगल काम करताय सर

  • @MAHARASHTRA563
    @MAHARASHTRA563 Před rokem

    छान विडिओ
    लांडगा मस्त आहे