Video není dostupné.
Omlouváme se.

80/-₹ गौरी गणपती ज्वेलरी # ट्रॅडिशनल ज्वेलरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2023
  • बुधवार पेठे मधील काका हलवाई पासून तुळशीबाकडे जाणारा रस्त्यावर महालक्ष्मी ज्वेलर्स हे उजव्या हाताला दुकान आहे या दुकानांमध्ये तुम्हाला गौरी गणपती ची लागणारी ज्वेलरी उपलब्ध आहे
    750/-₹ पासून सेट च्या स्वरूपात गौरीची ज्वेलरी चालू आहे
    60/-₹ पासून आपली सिंगल ज्वेलरी उपलब्ध आहे
    #puneshopping #wholesalesareemarket #punewholesalemarket #tulshibagshoping
    #gavriganpatijewelleryshop
    #Arti'sSpecial
    #imitationjewelleryshop
    #गणेशजीकीज्वेलरी
    #गौरीगणपतीज्वेलरी
    #गौरीमुखवटे
    #Gauri Ganpati decoration idea
    #MahalaxmiJewellers
    #MahalaxmiJewellerstulshibag

Komentáře • 54

  • @sachintarde6987
    @sachintarde6987 Před 11 měsíci +1

    खुप छान

  • @user-xs4gd6rl1v
    @user-xs4gd6rl1v Před 11 měsíci +1

    खुप छान आहे❤

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 Před rokem +2

    Va mast

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 Před 11 měsíci +1

    Sunder❤❤❤

  • @charudattakulkarni2678
    @charudattakulkarni2678 Před 11 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-yd8ig3zp1c
    @user-yd8ig3zp1c Před 10 měsíci

    Chan👌👌

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur Před 11 měsíci +1

    👌👌👌👌👌

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Před rokem +1

    Nice video 👌👌

  • @sattaransari4210
    @sattaransari4210 Před rokem +1

    Nice Shop hai... Please visit 👍🤞💯

  • @user-et7pw3sx9s
    @user-et7pw3sx9s Před 11 měsíci +4

    Online dilevery available ahe ka

  • @Kartikop843
    @Kartikop843 Před rokem +1

    Online ahyt ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे फोन नंबर दुकानदाराचा आहे तिथे तुम्ही चौकशी करू शकता

  • @maheshgaikwad3770
    @maheshgaikwad3770 Před 11 měsíci +1

    Online delivery milel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तेथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता

  • @truptikamble8626
    @truptikamble8626 Před 11 měsíci +1

    Online nahi yenar ky

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर तुम्ही चौकशी करू शकता 😊🙏

  • @dipalibhale3061
    @dipalibhale3061 Před 11 měsíci +3

    चहा पिला एकताच दुकानाचा नंबर मिळेल का तुमच्या घरी आणि ऑनलाईन मुलींचे ज्वेलरी

  • @pritimane6095
    @pritimane6095 Před 5 měsíci

    ऑनलाइन ची सुविधा आहे का

  • @dipalibhale3061
    @dipalibhale3061 Před 11 měsíci +1

    दुकानाचा पत्ता आणि मुलगा पाहिजे

  • @starhunters2690
    @starhunters2690 Před 11 měsíci +1

    ऑनलाईन मिळेल का

  • @luckybathri7682
    @luckybathri7682 Před 11 měsíci +1

    Shop p Jake rate change tho nhi hoge na didi kyo mujhe next week Jana h bhut sari jewellery Lena h kyo koi koi video m kam rate bolte h or real mu rate badal dete h

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      जी साडी तुला आवडली आहे त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेव ती साडी उपलब्ध असेल तर त्याच रेटला मिळेल

    • @luckybathri7682
      @luckybathri7682 Před 11 měsíci

      @@artisspecial3798 Sadi nhi jawellery ka pucha tha

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      Ok ज्वेलरी उपलब्ध आहे गौरी गणपती जवळ आली की दागिन्यांचे रेट वाढतात त्यामुळे आत्ताच खरेदीला जा व्हिडिओ बघून आलो आहे असे सांग 😊🙏

  • @narayanraval8993
    @narayanraval8993 Před 10 měsíci +1

    कुठे आहेत

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 10 měsíci

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओमध्ये पत्ता फोन नंबर जवळची खून लोकेशन दाखवला आहे

  • @dipalibhale3061
    @dipalibhale3061 Před 11 měsíci +1

    ऑनलाइन म्युझिकल

  • @user-fl7vu4rv7b
    @user-fl7vu4rv7b Před 10 měsíci

    Didi dukan kutlya bhagat ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 10 měsíci

      पुणे तुळशीबाग का कालवायच्या बाजूने एन्ट्री आहे तिथून

  • @anuradhasutar8636
    @anuradhasutar8636 Před 11 měsíci

    आम्हाला दागिने हवं आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      ऑनलाइन डिलिव्हरी मिळत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला पत्ता आणि जवळची खूण दिलेली आहे

  • @sreemoyeeug
    @sreemoyeeug Před 11 měsíci +1

    Location

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci +1

      व्हिडिओ चालू असताना खालच्या बाजूला जो पत्ता दिला आहे गुगल मॅप वर त्या पत्त्यापर्यंत पोहोचू शकता ( दगडूशेठ गणपतीचे डेकोरेशन ज्या बाजूला होते तिथे मागच्या बाजूला काका हलवाई आहे काका हलवाई पासून तू शुभांगी कडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर उजव्या हाताला चे दुकान आहे )

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      व्हिडिओ चालू असताना खालच्या बाजूला जो पत्ता दिला आहे गुगल मॅप वर त्या पत्त्यापर्यंत पोहोचू शकता ( दगडूशेठ गणपतीचे डेकोरेशन ज्या बाजूला होते तिथे मागच्या बाजूला काका हलवाई आहे काका हलवाई पासून तू शुभांगी कडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर उजव्या हाताला चे दुकान आहे )

    • @chetankachare6455
      @chetankachare6455 Před 11 měsíci

      Online milu Shakeel ka

  • @umeshphule239
    @umeshphule239 Před 11 měsíci +1

    दुकानाचा पत्ता फोन नंबर मिळेल का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जवळची खून पत्ता आणि फोन नंबर दिला आहे

  • @namratarane6928
    @namratarane6928 Před 11 měsíci +1

    दुकानदारांचा फोन नंबर भेटे का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे

  • @ankitachilbule3947
    @ankitachilbule3947 Před 11 měsíci +1

    Contact no

  • @yogeshmali5761
    @yogeshmali5761 Před 11 měsíci +2

    आॅनलाईन मिळेल का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 11 měsíci

      स्क्रीन वर दिलेल्या फोन नंबर वर कॉन्टॅक्ट करा