Video Song ❤️ कान्हा पिचली माझी बांगडी । Kanha Pichali Mazi Bangdi | Marathi Gavlan | Akshay Gardkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 03. 2024
  • Video Song ❤️ कान्हा पिचली माझी बांगडी । Kanha Pichali Mazi Bangdi | Marathi Gavlan | Akshay Gardkar
    नृत्य दिग्दर्शिका मंजू वाघमारे
    योगेश कांबले स्टूडियो: प्रमुख
    अभिनेत्री मंजू वाघमारे -- अभिनेता सेंडी पाटील
    सह कलाकार प्रियंका पांडगळे - गौरी महापुरे - संजना धोतरे - शुभांगी धोतरे - प्रियंका चव्हाण - कशिश टाक - कविता काळे
    योगेश कांबले स्टूडियो: विशेष सहकार्य :- रामभाऊ अवघडे, सखुबाई वाघमारे
    अभिषेक वाघमारे,
    Akshay Gardakar:
    छायाचित्रण / संकलन :- समीर चौधरी
    दिग्दर्शक :- साईनाथ पाटोळे
    टायटल ~पिचली माझी बांगडी
    व्हिडियो 4 k song
    निर्माता ~अक्षय गरडकर
    गायिका ~गायत्री शेलार
    नमस्कार आपल्या भेटीला घेऊन आलोय नवीन गवळण आवदल्यास लाईक कमेंट शेयर करा आणि आपला चेनाल सबस्क्राईब करा...🙏🏻
    🛑महत्वाची सूचना🛑 आमचे गाणे रीअपलोड केल्यास डायरेक्ट कॉपीराई ट्रॅक दिली जाईल याची नोंद घ्यावी...🙏
    .All Copyrights Reserved By
    "OCTOPAD BANJO MUSICIAN "
    SB REMIX
    || आमचा सामाजिक संपर्क...👇||
    Phone . 8600339668 9130621530
    marathi dj song, dj song marathi, marathi song dj,
    marathi song, dj marathi song, dj song, dj marathi
    song #RIS uf, new marathi dj song, new dj song
    marathi songs, marathi dj, marathi dj gane, dj remix
    song, marathi gane dj, marathi new song, marathi dj
    remix, new marathi song, dj marathi, new marathi
    songs, jhumka new marathi song, marathi nonstop dj
    song, marathi dj song remix, marathi dj songs,
    nonstop dj song, hindi dj song, marati dj songs com
    #djsong #dj #djremix #maharashtra #love #tiktok
    #djlife #official #djsongs #pune #marathi #remix
    #india #djmusic #follow #bollywood #is #sng
    #mumbai #song #statuslover #djstatus #remixs
    #punekar #whatsappstatus #instagram #djlifestyle
    #bhfyp #
    #Dj_Mauli_Offcial #djmaulioffcial #nonstopmarathidj
    #marathibeatz #nonstop #juickboxmarathidj
    #latestmarathidjsong
    #Dj_Mauli_Offcial #DjSong #Halgi #vayrl_video
    #HandWashChallenge #Halgi #Sambal #Active #pad
    #Dj_Mauli_Offcial #DjSong #Halgi #vayrl_video
    #HandWashChallenge #Halgi #Sambal #Active #pad
    Halgi #latestnonstopmarathidjsong #nonstopsong
    #nonstopmarathi #marathidj #remixmarathi
    #marathids #marathidstong #stopmarathid
    #Marathi_Remix #Marathi_Mix #halgi_mix
    #active_pad #marathi_dj # hindi_song_tarnding
    #HalgiMix
    #NonstopDjSong #MarathiVsHindi
    #youtubechannel #youtube #youtuber #youtubers
    #subscribe #youtubevideos
    #MusicMarathi #HalgiTadka #LiveMusicStream
    रिमिक्स ~SB $ YB
  • Hudba

Komentáře • 1,1K

  • @patil9614
    @patil9614 Před měsícem +68

    कलाकार साधे आहेत पण.. हे गाणे महाराष्ट्रात खूप गाजले आहे... 👍🏻👌🏻

  • @hrishikadam160
    @hrishikadam160 Před měsícem +44

    कलाकाराचा चेहरा पाहण्या पेक्षा त्याचा अभीनय बघा किती मेहनतीने सादर केली असेल गौळण भाव तेथे देव दादा खूप मोठा कलाकार होणार. आहेस तू सुंदरता चेहऱ्यात नसते अभिनयात. असते ख खुप मोठा कलाकार हो आमचा आशिर्वाद असणार

  • @ketannakate2301
    @ketannakate2301 Před 2 měsíci +78

    खरंतर रील बघून इकडे आलो पूर्ण गाणं ऐकायला ..खूप सुंदर गायलंय अन अप्रतिम संगीत❤❤❤

  • @VijayManchekar-fm8pq
    @VijayManchekar-fm8pq Před měsícem +6

    सुरेख गवळण आहे. कलाकृतीला दाद द्यावी..❤❤❤ बाकी..,देवांचा देव सुद्धा सावळा

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 Před měsícem +44

    आयुष्या मधे येऊन कला गुनाना भाव दिला पाहिजे कलाकार हा कलाकार असतो ,,,, तो त्याचा पधतीने आपली कला सदार करतो ,,,

  • @sagarbhalchim
    @sagarbhalchim Před 2 měsíci +72

    कृष्ण नटखट आहे आणि संयमी देखील हे सर्व त्यांच्या ॲक्टिंग मध्ये होत म्हणून त्यांनी ही भुमिका पार पाडली छान गाणं. एक गवळण dj वरती धुमाकूळ घालते हि मोठी गोष्ट आहे. गायत्री ताई ने छान गाणं गायल आहे. एक नंबर 🎉

  • @k.b.shinde1106
    @k.b.shinde1106 Před 3 měsíci +126

    चांगली नजर असेल तर सर्व चांगले दिसेल.

  • @priyankaa715
    @priyankaa715 Před měsícem +3

    Ky aawaj ahe god khupch sunder taii❤❤❤

  • @devidasdinkar7524
    @devidasdinkar7524 Před 2 měsíci +54

    मराठी मधील सगळ्या कार्यक्रमात सर्व रसिकांना कल्ला करायला लावणारी हि गवळण खुपच सुंदर झाली आहे आणि सिनेअभिनेत्री मंजुश्री वाघमारे व सेंडी व बाकी सर्व डान्सर ग्रुप आणि आपल्या सर्व टिमच्या मेहनतीने लय भारी झाली हि गवळण

  • @STATUSKING-pf9vn
    @STATUSKING-pf9vn Před 2 měsíci +27

    जय श्री कृष्णा...... अप्रतिम गाणे आणि नृत्य त्याहून अधिक छान ❤️❤️❤️❤️

  • @sayliproduction9838
    @sayliproduction9838 Před 3 měsíci +195

    जवळ जवळ सगळया कंमेन्टस वाचल्या मला एकच म्हणायचं आहे की एखाद्याच मनोबल वाढवता नाही आल तरी चालेल पण मनोबल खचवू नका सुंदरं गाण आणी सुंदर सादरीकरण वा वा वा अप्रतिम

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Před 2 měsíci +55

    वा सोन्याचे दिवस आलेत मराठी गाण्यांना मस्तच गाण आहे असच चालु राहुदे धडाका लावा तालबद्ध गाण्याचा ❤❤❤ माझ्याकडुन शुभेच्छा 🚩❤❤❤ पिचली माझी बांगडी❤❤❤....

  • @RahulIngle-bc8ot
    @RahulIngle-bc8ot Před měsícem +15

    आवाज एक नंबर आहे

  • @mohankarke189
    @mohankarke189 Před 3 měsíci +44

    खूप आवडली गवळण अचानक ऐकली होती त्याच्यानंतर 10 वेळा ऐकली❤❤

  • @hrishikadam160
    @hrishikadam160 Před měsícem +4

    एक नंबर ढोलकीचा नानानाना नाना आवाज खुप सुंदर ज्यानी ही गौळण लिहिली त्याना मानाचा मुजरा

  • @admin_maddy
    @admin_maddy Před 2 měsíci +38

    Comment पहायला कोणकोण आलय Like ठोका✌🏻💯🔥 एकच नंबर गौळण 🤍🥀😍

  • @Ganeshkesarkar003
    @Ganeshkesarkar003 Před 3 měsíci +151

    त्याचं नशीब त्याना कान्हा पात्र करायला मिळाल आणी आपल्याला हे व्हिडिओ बघायला👌🏻

    • @Ganeshkesarkar003
      @Ganeshkesarkar003 Před 2 měsíci +7

      आता सर्वात ज्यास्त ट्रेंडिंग ला आहे गाणं.. 🕺🏻🕺🏻🕺🏻

    • @bhagwatkamble5898
      @bhagwatkamble5898 Před měsícem +2

      Support song ❤❤❤

  • @niteshv1194
    @niteshv1194 Před 2 měsíci +13

    खूप छान गवळण आहे....अप्रतिम♥️✨✨ सुरुवात छान आहे ...अजून अश्याच गवळणी कानी ऐकायला येउदे....

  • @RAVIWITHU2009
    @RAVIWITHU2009 Před měsícem +8

    गायिका गायत्री शेलार यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. सुंदर आवाज... आहे...🙏

  • @user-uq8yz4yp3s
    @user-uq8yz4yp3s Před měsícem +13

    गायत्री ताईचा आवाज अप्रतीम खूपच सुंदर आवाज

  • @rahulmhaske3326
    @rahulmhaske3326 Před 20 dny +3

    Atishay Sundar Tai Radha krishn pn khup chan Jay shree radhe krishn

  • @vaishukhedekar8374
    @vaishukhedekar8374 Před měsícem +4

    Khup chan 🎉👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @ramdaskedar7149
    @ramdaskedar7149 Před měsícem +6

    खूपच छान!जबरदस्त आवाज.

  • @pradeep5996
    @pradeep5996 Před 2 měsíci +8

    खूप छान अभिनय केला आहे दोघांनी ❤❤❤
    त्यासोबत गवळणीचा भाव पण खूप सुंदर आहे❤

  • @d.j.dipakjadhav4275
    @d.j.dipakjadhav4275 Před 2 měsíci +14

    Jay Bhim Namo Budhay

  • @user-ux1pc6lc7q
    @user-ux1pc6lc7q Před 2 měsíci +10

    अप्रतिम गाणे. संगीतकार, गीतकार यांना मनापासून धन्यवाद. 👌👌👌❤❤❤

  • @ajayranjane9575
    @ajayranjane9575 Před 2 měsíci +16

    कृष्ण देव सावळे होते म्हणून त्यांना पात्र दिल असेल ,आणि त्यांनीही उत्तम केलं आहे ,,,, आणि सादरीकरण सुद्धा छान आहे.

  • @gajananbakale5915
    @gajananbakale5915 Před 26 dny +3

    लाखात एक गाणं नशिब घेवून येते.. लोकप्रिय होते... आणि त्या निर्मिती प्रक्रियेत जे जे ज्ञात अज्ञात सामिल असतील त्या सर्वांना कृत्कृत्याचा अनुभव देऊन जात असेल.. सर्व टिम ला खुप शुभेच्छा 💐🙏

  • @anilbendre2034
    @anilbendre2034 Před 2 měsíci +6

    अहो गवळणीची सुरुवात मी पुन्हा पुन्हा ऐकतोय
    छान अप्रतिम ❤❤❤

  • @educationalfacts516
    @educationalfacts516 Před měsícem +6

    गायत्री शेलार यांचा आवाज खूप गोड आहे
    😍

  • @gokultupsundar7807
    @gokultupsundar7807 Před 18 dny +1

    Laybhari music aahe

  • @SanketBurande-vw7zh
    @SanketBurande-vw7zh Před měsícem +9

    जय श्री कृष्ण 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राधे राधे 🙏💓

  • @gangadhende6466
    @gangadhende6466 Před 3 měsíci +49

    एकच नंबर गाणं आहे.. किती पण वेळा ऐकले तरी ऐकावस च वाटत.. खुपचं सुंदर आहे

  • @pravinkumbhar4413
    @pravinkumbhar4413 Před 2 měsíci +30

    नृत्य दिग्दर्शन ,आणि सगळ्या टीम च योगदान मस्त आहे,गायन पण खूप सुंदर❤

  • @Santosh_Aware
    @Santosh_Aware Před 22 dny +1

    खुपच छान गवळण .. कितीही वेळा ऐकली आहे तरीही मन भरत नाहीये. गीत व संगीत खुपच अप्रतिम झालय. ...जय श्रीकृष्ण...

  • @rahulgirigosavi2442
    @rahulgirigosavi2442 Před 2 měsíci +9

    या गाण्याच्या गायिका गायत्री शेलार यांनी खूप छान गवळण गायली आहे त्यांना खूप खूप धन्यवाद

  • @vishnutambe3510
    @vishnutambe3510 Před 2 měsíci +12

    नशीब लागत संधी मिळायला,यांना मिळाली.सुपर साँग आणि डान्स

  • @111navneetrajguru2
    @111navneetrajguru2 Před 8 hodinami +1

    Aawaj superb 🎉

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 Před měsícem +26

    कान्हा तुम्ही कान्हा सारखाच घ्यायचा ना काय रे अजून रंगले असते हे गाणे😅😅

  • @rushaliambhore4749
    @rushaliambhore4749 Před měsícem +7

    माझा आवडता सॉंग आहे ❤

  • @balusul577
    @balusul577 Před 2 měsíci +6

    धन्यवाद सर्वच कलाकारांचे आभार एकच नंबर सुरेख आवाजात गवळण झाली

  • @AnjaliTransport-ge6vq
    @AnjaliTransport-ge6vq Před měsícem +3

    Kay jabardast choreography keli, music tr lay khatarnak.

  • @hrishikadam160
    @hrishikadam160 Před měsícem +6

    ज्यांनी लिहीलय गायलय अतिशय सुंदर. समाज कंठकांकडुन त्याचा ऊपद्राव होऊ देऊ नका हीच आमची अपेक्षा

  • @anillohararu197
    @anillohararu197 Před měsícem +7

    वा किती छान गाणं आहे मला खूप आवडले

  • @newssquare3960
    @newssquare3960 Před měsícem +6

    Marathi gane sadhya top vr ahe ❤❤❤

  • @mdakdd2038
    @mdakdd2038 Před měsícem +5

    खरच मराठी सकुन व शोभा देतात

  • @SakhubaiWaghmare-yj9jy
    @SakhubaiWaghmare-yj9jy Před 3 měsíci +9

    जीतक सुंदर गित गायन तीतकाच सुंदर विडिओ आणि कलाकार पुर्ण पारंम पारीक गवळण ❤❤❤❤

  • @pramodade4746
    @pramodade4746 Před 2 měsíci +6

    जय राधे शाम,,, खूपच अप्रतिम🎉🎉🎉🎉

  • @user-uq8yz4yp3s
    @user-uq8yz4yp3s Před měsícem +4

    गायत्री ताईंच्या आवाजाला खुप खुप शुभेच्छा किती वेळा ऐकले तरी पण मन भरत नाही

  • @sanjaytambe6585
    @sanjaytambe6585 Před 8 dny +2

    मी दिवसभर ही गवळण एकत असतो खूप सुंदर आहे 🥰🥰🥰

  • @SadguruToursPune
    @SadguruToursPune Před 3 měsíci +22

    दिवसातून 10 वेळा ऐकून झालं,अजून ऐकतोयच

  • @omkar_k_1241
    @omkar_k_1241 Před 3 měsíci +55

    हा कान्हा बघुन परत व्हिडिओ बघणार नाही ....😅 बाकी गवळण मस्त आहे आणि गायलं तर 1 नंबर आहे...

    • @user-cb7hh5mo5l
      @user-cb7hh5mo5l Před 2 měsíci

      तुला तेवढं तरी येत का 😂

    • @someshkamble6995
      @someshkamble6995 Před 2 měsíci +2

      नजर चांगली ठेवा सर्व चांगले दिसेल

    • @omkar_k_1241
      @omkar_k_1241 Před 2 měsíci

      @@someshkamble6995 या कान्हा ला बघाय चांगली नजर नाहीं जिगर पाहिजे

    • @sandippawar4894
      @sandippawar4894 Před 2 měsíci +1

      😂😂

    • @KING_AK_007
      @KING_AK_007 Před 18 dny

      नका पाहू त्यांचं नशीब त्यांना हा रोल मिळाला नशीब असेल त्यांचं

  • @premdevade5219
    @premdevade5219 Před 3 měsíci +17

    खूप अपेक्षा होत्या या गाण्या कडून.......

  • @navnathgabhale
    @navnathgabhale Před měsícem +3

    खुपछान❤️❤️❤️❤️❤️

  • @user-jf8jf5us1d
    @user-jf8jf5us1d Před 2 měsíci +4

    एक नंबर नाद खुळा गाणं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DjAniketAS
    @DjAniketAS Před 3 měsíci +5

    Mast 🎹😍

  • @SunilGodambe-np8os
    @SunilGodambe-np8os Před 2 měsíci +6

    खूप सुंदर गाणं आहे चाल आणि रिधम खूप छान आहे मन प्रसन्न होते खूप खूप शुभेच्छा

  • @DJoxjalna
    @DJoxjalna Před 3 měsíci +33

    हे गाणं कानातून जात नाही हो काय करावं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @user-mb4ur7cm1l
      @user-mb4ur7cm1l Před 3 měsíci +1

      एखाद्या बिन पाण्याच्या विहरीत जिव दे

    • @kiransutar5962
      @kiransutar5962 Před měsícem

      Kanat ghalun ghe mg....

    • @ItsDhanraj714
      @ItsDhanraj714 Před měsícem +1

      कान कापून टाक 🥴

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 Před 3 měsíci +28

    Trending.. आहे viral होणारच.. ❤️‍🔥

  • @karanbarahate913
    @karanbarahate913 Před 2 měsíci +3

    अप्रतिम गवळण आणि आवाज एक नंबर आहे

  • @NileshKshirsagar-gm5oz
    @NileshKshirsagar-gm5oz Před 3 měsíci +51

    खूप सुंदर विडिऑ आहे सगळे कलाकार पण भारी आहेत जसा तगडा ऑडिओ आहे तसाच भारी विडिऑ आहे लोकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष देवू नका ते तुमच्या वर जळणारे आसतील ❤❤❤❤

  • @PrathmeshKhorate
    @PrathmeshKhorate Před dnem +1

    Ram krushna Hari mauli ❤🚩🕉️

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před 2 měsíci +15

    Social media (reels) cha evdha phayda hotoy , changle gane aikayla miltat❤😊

  • @shivalakde559
    @shivalakde559 Před 3 měsíci +5

    Mast👌👌👍

  • @harunshaikh6327
    @harunshaikh6327 Před 2 měsíci +10

    दोन्हीही कलाकार खूप मस्त आहे आणी गवळण पण मस्त आहेत
    लोक काही पण कमेंट करतात
    लोकांकडे दुर्लक्ष करा❤

  • @rushaliambhore4749
    @rushaliambhore4749 Před měsícem +2

    हे गाणं खुप छान आहे मन जिंकून घेतल ❤

  • @krishnakale5172
    @krishnakale5172 Před 2 měsíci +9

    गाणं No1 आहे पण काना थोडा जरगट झालं br😂😂😂😂❤

  • @vrushalisatpute5421
    @vrushalisatpute5421 Před 3 měsíci +5

    Wa❤

  • @aakashchavhan5948
    @aakashchavhan5948 Před 2 měsíci +3

    ❤❤❤❤❤khup chan गवळण ahe mi khup vela yekali

  • @KING_AK_007
    @KING_AK_007 Před měsícem +3

    खूपच छान गान गायिकेचा अप्रतिम आवाज😊✨✨
    म्युझिक पण🔥🔥🔥
    मनमोहक व्हिडिओ✨✨
    किती ही वेळा हे गाणं पाहिले तरी मन भारत नाही आहे...
    मराठी संस्कृतीचे बोल जगात दल्वाळत आहे👏👏👏

  • @shrituyende1974
    @shrituyende1974 Před 2 měsíci +2

    Sarvaat greatest gayikecha awaj 1ch no❤❤

  • @bachansinghyt
    @bachansinghyt Před měsícem +21

    Bhai me to mp se hun gana samajh me nahi Aa rha lekin sunne me mja Aa rha hai❤❤

  • @ratnaaahire7421
    @ratnaaahire7421 Před měsícem +5

    Mast gavlan best of luck

  • @Bondrepradip
    @Bondrepradip Před dnem +1

    सिंगर खुप. सुंदर आहे आणी. सिंगिंग सुद्धा

  • @user-cj8xj1di8h
    @user-cj8xj1di8h Před měsícem +2

    गाणे खूप दमदार आणि मस्त आहे

  • @anupbhavsar607
    @anupbhavsar607 Před měsícem +2

    Kya...Baat Hai yaar❤❤❤Mjja aali... Song Aektana ❤❤❤❤

  • @datturaut982
    @datturaut982 Před měsícem +35

    कृष्ण हा मांजर धरणारा दिसतो

  • @kirandhumal1031
    @kirandhumal1031 Před 3 měsíci +3

    Kdkkkk ❤️

  • @MeenabainavgireNavgire
    @MeenabainavgireNavgire Před 25 dny +1

    Wahhh kya baat hai .......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MeenabainavgireNavgire
    @MeenabainavgireNavgire Před 25 dny +1

    This is Gavlan world 🌍 best ❤ Gavlan 👏👏🔥🔥✨✨🦚🦚🕉️

  • @karanbarahate913
    @karanbarahate913 Před 3 měsíci +5

    एक नंबर गवळण

  • @village_tecnology00
    @village_tecnology00 Před 3 měsíci +5

    Khatarnak ❤❤❤❤😊

  • @balasahebpawar1345
    @balasahebpawar1345 Před měsícem +2

    सुंदर आहे गवळण आणि गीतकार व गायक यांचे अभिनंदन मी नुकताच नेवासा गेलो होतो लग्नास हेच गाणे dj वार चालू khup आवडले

  • @sanketmuthe3987
    @sanketmuthe3987 Před měsícem +2

    Ekdam mast gavlan ahe ❤🎉

  • @risingstar3838
    @risingstar3838 Před 3 měsíci +6

    कान्हा नक्कीच ऑक्टोपॅड बँजो चा मालक असेल...... एक अंदाज 😆

  • @prempatil4824
    @prempatil4824 Před 2 měsíci +4

    ऐक नंबर ची गवळण ❤❤

  • @anniketbhandalkar6666
    @anniketbhandalkar6666 Před měsícem +2

    खप सुंदर आणि मनमोहक गाणं जुन्या काळात घेऊन जात हे गाणं ❤❤

  • @roygemes1233
    @roygemes1233 Před dnem +1

    आवाज खूप छान आहे

  • @akashkshirsagar6807
    @akashkshirsagar6807 Před 3 měsíci +5

    कान्हा बी एक नंबर आहे

  • @jayeshkale2094
    @jayeshkale2094 Před 3 měsíci +3

    Jay shree RAM
    Jay Shivray ❣️🙏🏻

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 Před měsícem +1

    मस्त रे गाणं बनवले ..enjoyyy....❤.
    .जय श्रीकृष्ण

  • @AyanShaikh-qn9wh
    @AyanShaikh-qn9wh Před 7 dny +1

    Laik song bohot ❤❤❤ khub i laik ❤❤❤song🎉🎉🎉

  • @SingerkishorKambale
    @SingerkishorKambale Před 3 měsíci +4

    Kdkk ❤

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Před měsícem +45

    गवळण च एवढी उत्तम सुंदर आवाजात गायली आहे की चित्रीकरणाची सुधा गरज नव्हती.काय तो कान्हा😂😂😂..संगीत अन् गायन सुरेख मिलाप आहे.

  • @ajitpatil3538
    @ajitpatil3538 Před měsícem +2

    Apratim gane. 💯🚩🚩

  • @asmi1999
    @asmi1999 Před měsícem +2

    Amazing song and excellent expression , dance 💃🕺.. Addicted to lyrics and rhythm❤😍👏👍👌

  • @monikatayade4103
    @monikatayade4103 Před 3 měsíci +5

    Kadak mast
    Jai shree krishan

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 Před měsícem +3

    खुप छान गाणं आहे ❤

  • @krishnasultane1861
    @krishnasultane1861 Před 3 dny +1

    खुप सुंदर गाताय ताई तुम्ही

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 Před 2 měsíci +2

    अप्रतिम गौळण नादच खुळा एकच नबंर ❤