मनोरमा खेडकरला अटक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, दिलीप खेडकरांची ACB च्या जाळ्यात

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणी प्रमाणे आता दिलीप खेडकर याची पत्नी मनोरमा हिला ३०२ च्या गुन्ह्याखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. प्रशिक्षण थांबवलेल्या पूजाला लैंगिक शोषणाची तक्रार देण्यासाठी पुण्यात येण्यास पोलिसांनी फर्मावलंय. तर दिलिप खेडकर यांची ACB मार्फत चौकशी सुरू झालीय.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on CZcams: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #dilipkhedkar #poojakhedkar #manoramakhedkar #devendrafadnavis #eknathshinde #shivsena #pune

Komentáře • 394

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Před měsícem +64

    एकदम योग्य विश्लेषण यांचे खोटे कारनामे असल्यामुळेच तोंड लपवित हिंडतात . सगळ्या आय एसवालयांची चौकशी झालीच पाहिजे. सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

  • @user-xu3zp3ml9z
    @user-xu3zp3ml9z Před měsícem +52

    खरोखरच सर्व कुटुंब मनोरूग् आहे.
    अशांना अशा मोठ्या पदावर काम करु देऊ नये

  • @jagdishzazria1547
    @jagdishzazria1547 Před měsícem +61

    या प्रकार च्या सर्व IAS ची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुढे हेच लोक bhrashtar karnar आणि देश विरोधी लोकाना सामील होणार.

    • @sudhakarkanade3643
      @sudhakarkanade3643 Před měsícem +1

      Barobar hai

    • @HaridasChavare-ir1tw
      @HaridasChavare-ir1tw Před měsícem

      ​@रे हे रे दो मैं भी ते हे🎉❤ हे😊😊😅😮😢😮sudhakarkanade3643

  • @sudanghadigaonkar104
    @sudanghadigaonkar104 Před měsícem +42

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तो रे ईश्वर 🎉🎉

  • @anildond8647
    @anildond8647 Před měsícem +65

    हे प्रकरण लवकरच मीडिया मधून गायब झाले तर आश्चर्य वाटू नये

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem +28

    अहो त्याचवेळी अटक का झाली नाही. प्रथम त्यावेळी पौड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. ही कारवाई शेवटपर्यंत झाली पाहिजे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पोलिस खाकया दाखवणार काय ?

  • @sanjaymutkule7563
    @sanjaymutkule7563 Před měsícem +17

    शेतकरी एक,-एक रुपयांसाठी मरतो राव आणि काय हे महाराष्ट्राचे राजकारणी लोक कोट्यधीश मला सांगा कसे सामान्य लोक-शेतकरी सुधरतील 🙏🙏 महत्वाचं म्हणजे मिडिया जिवंत आहे म्हणून तरी बरं आहे

  • @harisurve
    @harisurve Před měsícem +13

    एकदम सत्य आहे,दिवसे साहेब यांच्या वर केलेलें आरोग्य नक्कीच खोटे असल्याचे सिद्ध होईल

  • @mahendraingle497
    @mahendraingle497 Před měsícem +64

    सर्व अधिकाऱ्याच्या चौकशी करण्यात यावी

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před měsícem +11

    असे किती IAS/IPS लाभार्थी आहेत ते शोधा चॅनेल अजून फार चालेल

  • @mahendraingle497
    @mahendraingle497 Před měsícem +69

    यूपीएससी घेणारे अधिकारी झोपलेत काय.. सेस्पेंड करायला हवे

  • @user-to7fr7ij6e
    @user-to7fr7ij6e Před měsícem +24

    आता केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग,चित्रा वाघ रुपाली चाकण कर काय करीत आहेत

  • @sandeshchaskar2667
    @sandeshchaskar2667 Před měsícem +18

    हे ४० _४५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी ही फक्त सरकारी किंमतीची आहे चालू बाजारभावाने तिची किंमत ४०० ते ५०० कोटी रुपयांची असावी

    • @ashokjoshi5292
      @ashokjoshi5292 Před 27 dny

      Declared income may not be honest submission.it may be much more

  • @bgthombare7307
    @bgthombare7307 Před měsícem +65

    एवढा खोटारडेपणा केला आता हि जिल्हाधिकारी साहेबावर केलेली तक्रार पन खोटीच आहे

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Před měsícem +18

    लोक खासगीत चर्चा करु लागले की आपला एसपी, कलेक्टर खेडकर मॉडेल तर नसेल ना.
    आज प्रत्येक वरीष्ठ अधिकारी संसायाच्या भोवऱ्यात आलेत.
    तेव्हा हा सौंसय दुर करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आणी ती दूर झालीच पाहिजे.
    त्याकरिता जे जे करावे लागेल ते कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před měsícem +18

    तुकाराम मुंढे साहेब सारखे ईमानदार आय,ए,एस, अधिकारी शासनाला व स्थानिक पुढारी यांना चालत नाहीत.आणि असे फर्जी, लबाड, ज्यांच्याकडे जास्त घबाड असे अधिकारी चालताच कसे.

    • @hansrajborase1629
      @hansrajborase1629 Před měsícem +3

      सर्वच पक्षाच्या राजकारणी पुढार्यांनी खुलासा करावा की मुंडे साहेबांचीच वारंवार बदली का होते बस .

  • @gangaikskkandharmathapatis671
    @gangaikskkandharmathapatis671 Před měsícem +23

    सरकार state मागे लागल्यावर पळता भुई थोडी झाल्याच हे उत्तम उदाहरण आहे.

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Před měsícem +19

    त्या रात्रीच सापडल्या होत्या फक्त पोलिस सूर्योदय होण्याची वाट बघत होते.

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Před měsícem +15

    फडणवीस ,पंकजा मुंडे यांची पण चौकशी करावी .

    • @prakashbagewadikar3237
      @prakashbagewadikar3237 Před měsícem +1

      ती का व कशासाठी ?

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 Před měsícem +1

      पंकजा मुंडे ला 12 लाख donation khedkar नी दिले आहे .,पंकजा मुंडे पण भ्रष्टाचारी आहे चिक्की घोटाळा केला आहे.

  • @LalaYevle
    @LalaYevle Před měsícem +7

    महाराष्ट्र टाईम चे खूप खूप अभिनंदन

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 Před měsícem +6

    तुकाराम मुंढे साहेबांना चौकशी अधिकारी नेमा या केस मध्ये

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Před měsícem +13

    जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुघोळ यांची anticruption मार्फत समप्ती चोकशी करावी.

  • @marutikakade9496
    @marutikakade9496 Před měsícem +35

    मनोरमा खेडकर. ला. कड्क.शिक्षा.झाली.पाहिजे.

  • @mahendraingle497
    @mahendraingle497 Před měsícem +15

    असे खूप अधिकारी आहेत..

  • @vamankarmbelkar7170
    @vamankarmbelkar7170 Před měsícem +5

    विस्लेषण अतिशय उत्तम

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem +6

    धन्यवाद कोचरकर साहेब.

  • @kaspcmc5449
    @kaspcmc5449 Před měsícem +9

    अगदी बरोबर आहे. खेडकर कुटुंबियांचे प्रकरण म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. अति तेथे माती म्हणतात ते यालाच. प्रत्येक वर्षी भरून देण्यात आलेली मालमत्ता व दायित्वे विवरणपत्रे देखील तपासली जाऊ शकतात आणि त्यातूनही अवैध संपत्तीचा शोध लागू शकतो.

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 Před měsícem +39

    तुकाराम मुंढे साहेब चौकशी अधिकारी नेमावा

    • @anildond8647
      @anildond8647 Před měsícem +7

      त्यांची सोळा वर्षात १९ वेळा बदली करून इमाणदारी चे फळ दिले आहे सरकारने

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 Před měsícem +6

      जनतेला देवमाणूस ias मुंढे साहेब ❤❤❤❤❤

    • @Nagbodhinews358
      @Nagbodhinews358 Před měsícem +4

      मुढे पण वंजारी आहे अन् खेडकर पणं 😂😂

  • @LalaYevle
    @LalaYevle Před měsícem +9

    साहेब त्यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावली पाहिजे

  • @adityajadhav2620
    @adityajadhav2620 Před měsícem +7

    सुहास दिवसें साहेब एक चांगले अधीकारी आहेत ✌🙏

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Před měsícem +10

    सरकार कोणाचेही येवोत ... भ्रष्टाचाराचा वटवृक्ष पोसणारे आणि त्याची अमर्याद फळे चाखणारे हे सरकारी अधिकारीच असतात ...
    खऱ्या अर्थाने सत्ता उपभोगणारे व भ्रष्टाचाराचे पालक (कस्टोडियन) सरकारी अधिकारीच असतात.

  • @panduranggaikwad3084
    @panduranggaikwad3084 Před měsícem +4

    अगदी योग्य विश्लेषण धन्यवाद

  • @nirmalasanap9327
    @nirmalasanap9327 Před měsícem +12

    तिचे IAS पद जायला पाहिजे

    • @prakashbagewadikar3237
      @prakashbagewadikar3237 Před měsícem

      ते पद निश्चित च जाईल.पण असे आणखी किती लोक आहेत ते शोधावे लागेल.

  • @ankushage5933
    @ankushage5933 Před měsícem +11

    पुजा खेडकर वर फोजदारी खटला दाखल झाला पाहीजे तसेच दीलीप खेडेकर ने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून माया जमवली आहे ती योग्य प्रकारे बाहेर आली पाहीजे

  • @Ranjeet_Patil
    @Ranjeet_Patil Před měsícem +12

    हा #UPSCscam नसून #NGTSCAM आहे.
    NGT चा धाक दाखवून कमावलेला काळा पैसा ह्या सर्व घटनेचा मुळात आहे.

  • @sanjaybhagwat4032
    @sanjaybhagwat4032 Před měsícem +10

    दैव देत आणि कर्म नेत.

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 Před měsícem +5

    भरतातील असे लाभ घेऊन क्लास वन क्लास 2 आणि सुपर क्लास वन अधिकाऱ्यांची Inqavari करावी.
    म्हणजे असे खोटे अधिकारी केडर
    मधून बाहेर काढावेत.

  • @user-we6ic5vn4p
    @user-we6ic5vn4p Před měsícem +4

    अशा लोकांना आजन्म कारावासाची शिक्षा झालीच पाहिजे.

  • @vidhankamble8315
    @vidhankamble8315 Před měsícem +5

    पोलिसांनो सावध व्हा पुजाची कोणतीही कंप्लेंट घेऊ नका.

  • @pibangar9910
    @pibangar9910 Před měsícem +3

    तुकाराम मुंढे साहेबाच्याकडे चौकशी दिली पाहिजे

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 Před měsícem +5

    फडण20,ह्यांच्याजवळचे,जे,15,अधिकारी,आहेत,ज्यांचा,हात,दिलीप,खेडकर,यांच्या वर,आहे,त्यांची,सुध्दा,तप से,करावा

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 Před měsícem +19

    जैसी करणी वैसी भरणी होणारच कराविच लागणार आहे

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 Před měsícem +7

    Thx sir 🎉

  • @user-xu3zp3ml9z
    @user-xu3zp3ml9z Před měsícem +11

    दिलीप खेडेकर यांच्या वर एकटाॅरशन दाखल होणार

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 Před měsícem +6

    हे प्रकरण, एवढे,खोलात,जावू,पयॅंत,वरिष्ठ अधिकारी,झोपले,होते,का, मुख्यमंत्री,सह,सारे,अधिकारी,जवाबदार,आहे

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm Před měsícem +7

    फौजदारी कारवाई केली पाहिजे

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Před měsícem +8

    गृहमंत्री नुसता जरांगे चा विषयावर बोलतात या विषयावर एकही भाजपा मधला बोलणार नाही दरेकर लाड ने काय धरलय तोडात की बोलायला आले नाहित आजून दाल मे कुच तो काला है

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 Před měsícem +4

    पुर्ण कुटुंबाला जेल टाका ज्या वर अन्याय झाला त्याला न्याय द्यायलाच पाहिजेत

  • @user-xu3zp3ml9z
    @user-xu3zp3ml9z Před měsícem +12

    ३०२ नाही.३०७ असा गुन्हा दाखल असावा

  • @DP-li6bl
    @DP-li6bl Před měsícem +10

    Dilip khedekar yachi property japt kravi

  • @sunilkulkarni2353
    @sunilkulkarni2353 Před měsícem +6

    सगळे दाखवतात ते पुरावे खरे असतील तर मग चौकशी कशाची करायची आहे आजुन तीचे पत्ते निरनिराळे तिची जन्म तारीख वेगळी तिची नावे वेगवेगळी तिचे उत्पन्न कीती आणि सर्टिफिकेट कुठले आजुन काय पाहिजे

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 Před měsícem +8

    100अपराध भरले

  • @sudhirsathe3218
    @sudhirsathe3218 Před měsícem +3

    अपंग संघटने ने FIR करावी

  • @devdasjadhav9034
    @devdasjadhav9034 Před měsícem +1

    या तिघांनाही जेलमध्ये पाठवल पाहिजे कायमच सर तुमच मनापासून अभिनंदन ❤❤

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Před měsícem +15

    निवडणूक detail 40कोटी संपत्ती दाखवली तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली.......कामाला लागणार....गाडी प्रकरण पण तेव्हा समोर आले होते बहुतेक

  • @surajingle9549
    @surajingle9549 Před měsícem +3

    नंबर ऐक वीशलेशन

  • @manjaramdatir3520
    @manjaramdatir3520 Před měsícem +2

    हे सर्व प्रकरण मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन घडले आहे.पदवी , नोकरी हे मोठ्याच्या आशिर्वादाने घेतली आहे.
    हा सर्व पैशाचा खेळ मांडला आहे.

  • @shivajikarale1587
    @shivajikarale1587 Před měsícem +10

    बडतर्फ करावे

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 Před měsícem +7

    पत्रकारिता चांगली करत आहात

  • @ajaylabade294
    @ajaylabade294 Před měsícem +2

    प्रत्येक 10 वर्षांनी अधिकारी व कर्मचारी यांची मालमत्ता तपासणी करणेत यावी

  • @user-rm6ru6hv3s
    @user-rm6ru6hv3s Před měsícem +5

    गरीब तरुणावर अन्याय झालेला आहे

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 Před měsícem +5

    न्यायाल्ये सुद्धा न्याय डिले करतात,
    म्हणजे अन्याय नाही का?

  • @namdevpadekar6434
    @namdevpadekar6434 Před měsícem +6

    याला म्हणतात विनाशकाले विपरित बुध्दी किंवा गिधड कि जब मौत आती है तब वह शहर कि तरफ भागता है.

  • @user-bu9se3jq2x
    @user-bu9se3jq2x Před měsícem +7

    आता मेघा पाटकर गेल्या कुठे

  • @ashokathawale8833
    @ashokathawale8833 Před měsícem +2

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार अधिनियम 2016 अन्वय कठोर कारवाई अपेक्षित आहे

  • @swarajtheblogger4044
    @swarajtheblogger4044 Před měsícem +40

    विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Před měsícem +3

    कायदे मधील पळवाटा बंद झाली पाहिजे!

  • @manjaramdatir3520
    @manjaramdatir3520 Před měsícem +2

    जशी करणी तशी भरणी.

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh Před měsícem +2

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरमा खेडकर यांच्या कडून ही घटना गेल्या वर्षी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी आपला खाक्या का दाखवला नाही? त्यामुळे संबंधितांनी खेडकरांना आधीच अटक होण्याची गरज होती.
    शिवाय असे दाखले सामान्य जनतेला मिळताना संबंधित अधिकारी कसे त्रास देतात हे सर्वश्रुत आहे.

  • @user-cg4bi2tb5d
    @user-cg4bi2tb5d Před měsícem +2

    जग पातळीवर राज्य आणि देशाची (फसवणूक करून )बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करा

  • @bhushanchaudhari9406
    @bhushanchaudhari9406 Před měsícem +9

    Ews वाले पण खोटे certificate घेऊन नोकरीला लागले आहेत त्यावर पण बोला

  • @shridharpatil6548
    @shridharpatil6548 Před měsícem +2

    पूजा खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा उल्लेख एकेरी केला ते ऐकून चांगले वाटले

  • @ashokathawale8833
    @ashokathawale8833 Před měsícem +2

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार अधिनियम 2016 अन्वय अनुच्छेद 34 डी

  • @Rationalhumaman
    @Rationalhumaman Před měsícem +1

    खुप छान माहिती दिली आहे. योग्य पत्रकारिता. मनोरमा खेडकर यांचा एकेरी उल्लेख टाळावा, कुणीही असो त्या एक स्त्री आहेत.

  • @chillPJs
    @chillPJs Před měsícem +4

    I think it's just harassment and not sexual harassment. Please rectify.

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 Před měsícem

    साहेब आपण विनम्र पण अतिशय चांगले विचार मांडले आपणास खुप खुप धन्यवाद असाह्य जनता फक्त आपल्या सारख्या माध्यमान मुळे च न्याय मिळेल या अपेक्षा वरच

  • @user-kn6zo9qo7u
    @user-kn6zo9qo7u Před měsícem +6

    मनोरुग्न खेडकर a

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 Před měsícem +2

    तक्रार खोटी असेल,कारण हे सर्व शातिर बदमाश आहेत.जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर देशात मोठा माणूस काहीही करू शकेल.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Před měsícem +2

    ज्यांना संवैधानिक सुविधा मिळाल्या आहेत तीच मंडळी संविधान धोकादायक करीत आहेत.

  • @mahendraingle497
    @mahendraingle497 Před měsícem +18

    जन्मठेप झाली पाहिजेत सर्वांना

  • @babumulik
    @babumulik Před měsícem +2

    आपल्या देशात न्याय किती वर्षानी मिळतो

  • @AK-ek8vf
    @AK-ek8vf Před měsícem +2

    काही नाही थोड्या दिवसात सगळे नॉर्मल होईल , आज पर्यंत किती अधिकारी सापडले आणि किती अधिकारी जेल मध्ये गेले , याचा डाटा पाहा.

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Před měsícem +2

    Very very good information sir

  • @gangadgardamle6346
    @gangadgardamle6346 Před měsícem +2

    धर्माधिकारी यांचा एक व्हिडिओ पाहिला
    त्यात त्यांनी ९०℅अधिकारी करप्ट असतात

  • @ShankarraoPatange
    @ShankarraoPatange Před měsícem +5

    Pujane i a s adhikaraywar j arop kele te atishay gambhir prakarn ahe sir

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 Před měsícem +3

    Very deep,true vishlation given by you sir, excellent 👏 👍

  • @UMARSHAIKH-wy1ed
    @UMARSHAIKH-wy1ed Před měsícem +1

    छान विश्लेषण केल। अजुन जास्त माहीती काढा झारीतले शुक्राचार्य अजुन कीती आहेत।

  • @keshavjoglekar7785
    @keshavjoglekar7785 Před měsícem

    मी नेहमी आपल्या चॅनेल ची वाट बघत असतो.फारच छान आपण माहिती देता. मनापासून धन्यवाद

  • @pramodgangurde8770
    @pramodgangurde8770 Před měsícem +1

    कायदा जर असेल तर यांना शिक्षा झालीच पाहिजे नाही तर काय उपयोग न्यायव्यवस्थेचे

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 Před měsícem +1

    जर प्रशिक्षण घेईपर्यंत सगळं बोगस म्हणताय,तर प्रशिक्षणाला पाठवणारे या बद्दल काही तरी बोला निवेदक साहेब

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 Před měsícem +3

    व्हेरी गुड

  • @deepakkedare3450
    @deepakkedare3450 Před měsícem

    राजेश जी धन्यवाद अतिशय छान रिपोर्ट

  • @Abhishek-sd9oc
    @Abhishek-sd9oc Před měsícem +5

    Comments read krayla khup majjaa yete😂😂

  • @adityadeshmukh9827
    @adityadeshmukh9827 Před měsícem +5

    Bogus IAs in history in Labsna

  • @TheContrariann
    @TheContrariann Před měsícem +1

    Thank you Sir for updates ❤

  • @nitinhandal2042
    @nitinhandal2042 Před měsícem +1

    Ekdum barobar

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 Před měsícem +1

    दिवसे सर तुम्ही खूप छान काम करत आहात. पूजा च्या खोटारडेपणा च्या आरोपांने विचलित होऊ नका

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Před měsícem

    सर.. आपल्या रोखठोक विष्लेषणा बद्दल, खुप खुप धन्यवाद 🙏

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 Před měsícem +1

    जर पुजा खेडकर ने आगावूपणा केला नसता तर हे प्रकरण उजेडात आलच नसतं त्यामुळे हे प्रकरण खरंतर तिच्यामुळेच त्यामुळे ह्याच श्रेय इतर कोणीही घेऊ नये.एवढे दिवस का लागले

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 Před měsícem +1

    राजकीय पाठींबा असल्या शिवाय हे होऊच शकत नाही,