देवदर्शनानंतर अधिक्षराचा हनिमून | Zee Marathi Awards 2023 | Hrishikesh Shelar | Shivani Rangole

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023' ला अधिपती अक्षराने मॉडर्न लूकमध्ये हजेरी लावली. मालिकेत आता पुढे काय घडणार आणि कार्यक्रमात ते दोघे कोणता डान्स करणार. पहा ही खास मुलाखत.
    #tulashikvinchanglachdhada #rajshrimarathishowbuz #zeemarathi
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Komentáře • 13

  • @madhurisutar3379
    @madhurisutar3379 Před 10 měsíci +2

    Both of you are excellent actor ☺nice personality ☺best couple and best serial forever👌👌👌👌

  • @user-nn3hj1dk6x
    @user-nn3hj1dk6x Před 10 měsíci +3

    अधिपती चं काम छान करतो शेलार दादा😊

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 Před 10 měsíci +9

    अतिशय सुरेख मालिका... आम्ही रोज बघतो... Adhipati excellent भूमिका आणि अक्षरा सुद्धा

  • @seema2695
    @seema2695 Před 10 měsíci +4

    सध्या झी मराठी वर सुरू असलेल्या मालिकांमधील हीच एक बघण्यासारखी मालिका वाटते आणि दुसरा little Champs हा शो. बाकी सगळ्या रटाळ मालिका चालू आहेत. अधिपती अक्षरा excellent chemistry आहे.

  • @sandhyapatil3015
    @sandhyapatil3015 Před 8 měsíci

    अधिपति चे नाव बघा काय लिले आहे ?

  • @renumundale7263
    @renumundale7263 Před 10 měsíci +2

    एकदम सुरेख सगळेच कलाकार उत्तम पण मला ऋषिकेश खूप आवडला

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 Před 10 měsíci +5

    रोज हि मालिका सुरु होण्याची आतुरतेने वाट बघत असतो.
    अक्षरा व आधीपातीची केमिस्ट्री फारच छान जुळून आलेली आहे.
    दोघांचीही ऍक्टिंग अगदी न्याचरल आहे.

  • @shailendragarud3553
    @shailendragarud3553 Před 10 měsíci

    Good serial

  • @renumundale7263
    @renumundale7263 Před 10 měsíci

    शिवानी तितकीच तयारीची आहे

  • @sudhakarfale6231
    @sudhakarfale6231 Před 10 měsíci +1

    अक्षरा सुंदर आणि अधिपती excellent

  • @shivanipatil6807
    @shivanipatil6807 Před 10 měsíci

    My favourite ♥️♥️

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q Před 10 měsíci

    Kahi batmi