न्यु.आदिमाया पोतराज पार्टी.संपर्क.9834949001.7083808987

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 02. 2022
  • मुलाच कारण 7 वर्षाच असताना कस करतात व
    लहान पणी कशी लखाबाई अंगात येती ते पहा

Komentáře • 35

  • @somnathkamble2634
    @somnathkamble2634 Před rokem +2

    By

  • @vitthalchavan686
    @vitthalchavan686 Před rokem +1

    एकच नंबर

  • @komalsable3069
    @komalsable3069 Před 2 měsíci

    Hii

  • @komalsable3069
    @komalsable3069 Před 2 měsíci

    🙏🌺🌼🌸🌺👌👌🥰🔥🚩💫✨

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 Před rokem +1

    काय आहे हे.

  • @mirabaibhoge
    @mirabaibhoge Před rokem

    In

  • @ramlokhande8517
    @ramlokhande8517 Před 2 lety +7

    👌👌👌

  • @santoshswami7345
    @santoshswami7345 Před rokem +3

    Good

  • @rajatkere3427
    @rajatkere3427 Před rokem +8

    🙏🙏🙏🙏

    • @sunitasawant9046
      @sunitasawant9046 Před rokem +3

      जळातळाच आई तुझा चांगभलं

    • @sunitasawant9046
      @sunitasawant9046 Před rokem +3

      जळाचा कार्यक्रम खुप छान आहे चांगभलं

    • @user-jx9lc6ey6w.
      @user-jx9lc6ey6w.  Před rokem +2

      धन्यवाद

    • @sunitasawant9046
      @sunitasawant9046 Před rokem +1

      चांगभलं मरीआई लकाबाईच चांगभलं धन्यवाद पोतराज दादा

    • @sunitasawant9046
      @sunitasawant9046 Před rokem +1

      आमच्या घरी मरीआई कोरडा आहे आवळाईआई आमच्या घरी आम्ही देवीचा जळ निघतो रात्री पोतराज गाणी दूसरया दीवसी ओझं उतरलं की पोतराज दादा आपल्या घरी जातात आवळाई आई च चांगभलं मरीआई लकाबाईच नावानं चांगभलं दादा धन्यवाद

  • @komalsable3069
    @komalsable3069 Před 2 měsíci

    Hi

  • @rahulsalve1335
    @rahulsalve1335 Před rokem +3

    Rahul salve

  • @ashoklagaskar20
    @ashoklagaskar20 Před rokem +1

    लहान लेकराला अंधश्रद्धा मधी बोलू नका जर तुमची लखा माय पावरफूल आहे तर देशाच्या सीमेवर होणारे हल्लेथंबवा

    • @user-jx9lc6ey6w.
      @user-jx9lc6ey6w.  Před rokem +1

      आमची हजारो वर्षांपासून ची परंपरा किंवा श्रद्धा आहे व पोतराज म्हणजे महाराष्ट्राची लोक कला म्हणजेच संस्कृती आहे यात आम्ही काही अंधश्रध्दा सारख काही एक करत नाही ज्याच्या त्याच्या जाती धर्मातील लोकांच विधी असतो तो त्या प्रकारे करत असतात.उदाहरणार्थ तुमची श्रद्धाच नाही तुझ्या लग्नात ब्राह्मणांनाच लग्न लावल ना का लोकांनी लावल त्यात सुद्धा देवाचीच नाव आहेत ना जरा बोलता ना विचार करून बोलत.आणि एवढच नाही ही तुला अंधश्रद्धा दिसली युट्यूब ला हजारो लोक अंधश्रद्धेचे विडीओ बनवतात ते नाही दिसले का रे तुला.जर कुणी आमच्या परंपरेला गालबोट लावत असेल तर आम्हाला सुद्धा कायदा समजतो आणि पोतराज पंरपंरा संस्कृती विषय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयी सुद्धा कायदा तयार करून ठेवला आहे तर.जर पुन्हा अशी भाषा जर वापरली तर आम्ही प्रशासन कारवाई करू.श्रद्धा व अंधश्रद्धा कशाला म्हणतात याचा अभ्यास कर आधी मग बोल समजल का

    • @sysysy8076
      @sysysy8076 Před 8 měsíci

      Ye bhadvy tu tujh bagh tujhe dev kay mele kay re

  • @user-jj8ce1lh8n
    @user-jj8ce1lh8n Před rokem +1

    Jalatun kadli aai lkabai.udo udo

  • @rahuladhagale795
    @rahuladhagale795 Před rokem

    I ha
    ve 0