मोहिते पाटील घेणार तुतारी ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • #bjp #madhaloksabha #मोहिते_पाटील #माढा_लोकसभा #sharadpawar #dhairyasheelmohitepatil
    madha loksabha : राष्ट्रवादी प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार,मोहिते पाटील आज पवारांना भेटणार
    गेली काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आज निर्णायक दिवस ठरणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज सकाळी अकरा वाजता शरद पवार यांना भेटणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या भेटीवेळी मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेशाबाबतची आज अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
    मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी (ता. 11 एप्रिल) रात्री उशिरा पवारांना भेटण्यासंदर्भातचे निरोप देण्यात आले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार की पक्षप्रवेशाच्या तारीखेची घोषणा करणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) हे आज शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटल्यानंतर त्याबाबतची स्पष्टता येणार आहे.
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news

Komentáře • 1