Jai Malhar | Indian Mythological Marathi TV Serial |Full Ep 941| Devdatta Nage,Surabhi| Zee Marathi
Vložit
- čas přidán 29. 08. 2018
- Click here watch Full Episode on CZcams ► • जय मल्हार | Jai Malhar...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandoba's courage, magnanimity and prowess.
Show Name : Jai Malhar
Producer/Star Cast : Tejendra Neswankar Surabhi Hande,Isha Keskar,Devdatta Nage,Nakul Ghanekar,Purva Neelima Subhash,Anirudhha Vinayak Joshi,Gauri Sukhtankar
Episode No : 941
#JaiMalhar #JaiMalharZeeMarathi #SurabhiHande #IshaKeskar #DevdattaNage #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Jai Malhar :
__________________________
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
Click here watch Webisode on CZcams ► • Jai Malhar - Webisodes
Click here watch Quick Recap on CZcams ► • Jai Malhar - Quick Recap
Click here watch HIghlight on CZcams ► • Jai Malhar - Highlights
Click here watch Week In short on CZcams ► • Jai Malhar - Week in s... - Zábava
😢😢मला पण वाटते देवा की तूम्ही आम्हाला सोडून कैलासावर नको जायला पाहिजे त होते😢😢
ही मालिका मी सुरवाती पासुन पहिली आहे , आणि ह्यात श्री महादेव व श्री पार्वती देवी चा दाखवलागेलेला खडतर प्रवास बघुन समजले की त्यांनी जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात किती त्रास सहन केला आहे. महादेव व पार्वती देवी दोघे ही खुप भोले आहेत. ह्या मालीकेतुन खंडेराय व म्हालसा देवी ह्यंचा संघर्ष दिसला , त्यांनी विराह सोबत खुप काही सोसले. म्हनूण देव व देवी साठी माझी श्रद्धा आणखी वाढली आहे 🙏🙏। जय मलहार ।
😊😊
😊
ह्या शेवटचा भागा ने खूप राडवल😭😭... इथे मालिका बघताना,देवाला शेवटचा निरोप देताना आमची अवस्था एवढी बिकट झाली तेव्हा तिथे असलेल्या माणसांची अवस्था काय झाली असणार... विचार करूनच धड धड होते...
मी जेजुरीला अजून पर्यंत गेलो नाही...पण अत्ता य क्षणी असं वाटतंय मी कधी खंडोबा देवाचं आणि म्हाळसा देवीचं दर्शन घेतोय आणि मन भरून जेजुरी पाहतोय.. तिथल्या प्रत्येक ठिकाणी देवाच पाय लागलेले आहेत... 🙏🙏
परत एकदा देवदत खंडेराय तुमच तुमी या मालिकेतून सर्व सृष्टीतील लोकाना ओळख करुन दिली माझ्या डोळेत पाणी आल तुमी कैलासात जाणार खरच तुमी खुप भाग्यवान आहात 🌹🌹🌹🌹👌👌👌
ही सिरीयल एवढी छान आहे की माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत .
या सिरीयल चा एक एक भाग मी पहिला आहे
आणि ही सिरीयल कधीच संपू नये असेच मला वाटायचे परंतु मी अजून हि मी ही सिरीयल आवडीने बघते . माझे भाग्य आहे की मला ही मालिका बघता आली .
मला ही सिरीयल अत्यंत प्रिय आहे व
किती ही मालिका आल्या तरी हीच
मालिका अंतिम चरणा पर्यंत मला प्रिय राहील ☺️😌☺️🥺😭😭😭🥺🥺🥺🥺
🙏🙏🌺जय मल्हार 🌺🙏🙏
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Jai malhar 🙏😭😭🌸🌺🌺
Jai malhar🙏🌺🙏😭😭😭😭
Khupch Sundar 👌♥️🌹🌹♥️🌹🙏 जय मल्हार जय म्हाळसा देवी जय बानू देवी ❤♥️🙏🌹
खूप छान आहे जय मल्हार मालिका खंडेराया चा अर्थ समजला आणि मनाला समाधान झालं
अभिनंदन देवी लक्ष्मी देवी सर्वाना कृपा करेन मनता समाधान वाटले
हर हर महादेव जय माँ पार्वती जय श्री गणेश जय श्री मल्हार जय माँ म्हलासाई
🐅 jayamalalatigersagarchvanlmckl iajayadagaha
@@tigersagarchvanlmckl àààààààààààààààààààààààààààààà
ही सिरियल संपूच नये असे वाटत होते येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 🙏🙏
When Zee marathi was no 1❤️
माझे मन पण खूप उदास झाले आहे असे वाटत की जेजुरी जाऊन तुमीची मूर्ती बगतच बसावे tumi 😭😭चालले पण मला अस वाटत की माझे जीव घेऊन तुम्ही जात आहे😭 देवा मालिकेतून मला तुमीच दिसत होतात मी सगळे भाग बगीतले आणि तुम्ही मला मालिका बगत आस्तानी जेऊरीला पण मी येऊन गेले खूप छान तुमचे दर्शन झाले देवा......देवा मझाय मुखत जीव जाईपतुर तुमचेच नाव राहवे एवढाच आशीर्वाद दाय🙏😭🙏. येळकोट येळकोट जय मल्हार सदांदाच येळकोट😭😭🙏🙏😭😭😭😭
Jay malhar ❤
66
😅😅
Jay malhaar🙏🙏 💛💛💛
@@vinodbaisanevinodbaisane9745 j
❤️❤️ 🙏Haa Aavtaar Sampla Bhagwan Bholenath ki Jay -- Kailas Parvat 🙏❤️❤️
🙏 My favorite Mhalsa Parvati 🙏
🙏 Gat Janmi Chi Jayadri -- Banai 🙏
Yellkot yellkot jai mallhar
Yellkot yellkot jai mallhar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अईऐएआ
@@bapudash203 pl
येळकोट येळकोट जय मल्हार ... Yalkot Yalkot Jai Malhar...
Ki of out
🙏🙏🙏 खंडेराया पण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे एक प्रकारचे समाधान व्यक्त होत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🙏🙏🙏🙏 खंडेराया
यळकोट यळकोट जय मल्हार
🙏Jo Paryant ha Deh Jivant ahe Tohh Paryant MALHARI MARTAND BHAIRAV chi hoil tashi seva karat rahnar deva🙏
🕉OM NAMO MARTAND BHAIRAVAYA NAMAH🕉
Khup mast Dada
Sugandharaja ka photo video data ka
खुपच भावुक झाली होती मी
येळकोट येळकोट जय मल्हार🌺🌺
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊
खुप छान, खूप सुंदर ही सिरियल छान आहे।
जय शिव मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार🌹🌹👌👌👃👃
खंडोबाचा येळकोट आई भवानी
खूप छान खूप
जय मल्हार 🙏🙏🙏🙏😭😙🤗
aami tumche sagle episode baghitle aamhala khup khup avadle 😘😘🙏🙏
शिव म्हलारी
डोळे पानावले
जय मल्हार
खुपच भारावून टाकते ही सिरीयल 🙏🙏😓😓😓🌼💮🌺🌺🏵️🏵️🍀☘️
Ho
Amazing 😍🤩😍🤩
Khup khup chan serial aahe he me visaru shaket nahi om namo shiva
🙏💐 Yal kot yal kot Jay Malhar 💐🙏
Yelkot yelkot jai Malhar🙏
my favorite serial and Malissa😊
जो ही सिरीयल सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सगळे एपिसोड पाहिल तॊ शेवटी देवाचे अवतार कार्य संपून जाण्याच्या वेळी भावुकच होईल 😔...येळकोट येळकोट जय मल्हार..🙏🙏 🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर बोलला दादा तू
अगदी बरोबर यळकोट यळकोट जय मल्हार 😔
आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेवला जाईल.आयटम डिलीट करण्यासाठी दाबून धरा.
1😊
😔😔
जय मल्हार 🙏🙏🙏
जय मल्हार ही सिरियल पाहुन
मन भरून आलं... प्रत्येकाने खुप छान काम केल आहे.. येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩🚩🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*।। श्री मल्हार चिंतन ।।*
तिन्ही लोकी नाव ज्याच *जेजुरी* हो गाव
संकटी घेतो धाव नाव त्याच *खंडेराव*
*मणी-मल्या* असुराला मारील हो ज्यानं
*धनगराच्या बानुला* आणिलं देवानं
अशा *भैरवाच* ह्रदयात कोरु नाव
संकटी घेतो धाव नाव त्याच *खंडेराव*
*उमाजीच्या* भक्तिला झाला तो पावन
डोंगर पठारीच करतोय तो रक्षण
मुखामधी नाव ठेवा मनामधीं भाव
संकटी घेतो धाव नाव त्याच *खंडेराव*
घोड्यावरचा देव हा भोळा *खंडेराया*
विश्वावरी आहे हो त्याची बघा छाया
*शिव शंकराची* हो लीला नाही ठाव
संकटी घेतो धाव नाव त्याच *खंडेराव*
तिन्ही लोकी नाव ज्याच *जेजुरी* हो गाव
संकटी घेतो धाव नाव त्याच *खंडेराव*
🚩 *येळकोट येळकोट जय मल्हार*🚩
🚩 *मल्हारी मार्तंड जय मल्हार*🚩
🚩 *सदानंदाचा येळकोट येळकोट*🚩
🚩 *भैरवनाथाच चांगभल....*🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय हो जय हो
Jai malhar
𝑵𝒊𝒄𝒆 𝒃𝒉𝒂𝒗𝒂
Please season 2 jay malhar
Jay shiv Malhar ❤️❤️❤️
खूप विश्वास आहे श्री खडेलाया ❤❤
खुप आवडली आहे माली का जय मल्हार 🙏🙏🙏
जय शंकर/महादेव जय मल्हार
1:09:42 😢😢😢 हर हर महादेव ❤
Jay.Malhar.Yelkot.Yelkot.Jay.Malhar.Sadanandach.Yelkot.🌹🌿🌿🌿🌹🙏🙏🙏🌹
Sglya serial peksha sglyat sundar ane sglyat ek no. Serial aahe he
Jai malhar
Jay malhar har har mahadev
Om Namah shivay.om veerbhadray Namah. Hàr Har Mahadev
जय यलकोट यलकोट जय मलार
वैभव मूकनर
जय मल्हार
Thanx Zee Marathi For Upload full Episode
A prathim sherel👌👌👌😭😭😭😭😭😭😭😭
Jay malhar
Yalko yalkot jai mhallar 🙏🙏🌺🌺
Yellkot yellkot jai mallhar
Yellkot yellkot jai mallhar 🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷
Jay malar
ओम नमः शिवाय 🙏🙏💐💐🌹🌹
खुप छान मालिका आहे पहातच रहावें जय मल्हार
Nice episode
जय मल्हार
jai malher
Mst
🙏🏻🍁🌺🌍🕉️ येळकोट येळकोट जय मल्हार 🕉️🌍🌺🍁🙏🏻
येळकोट येळकोट जय मल्हार
Shiv Malhar
Devi devthanchi kahar kahar Darshan jala Sarka jalya thanks 🎉🎉🎉🎉
जय श्री खंडेराया जय श्री म्हाळसा देवी जय श्री बाणाई जय श्री गणेश जय श्री विष्णू देव जय श्री लक्ष्मी देवी जय श्री महादेवं जय श्री पार्वती देवी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹
Jay mlhari martand ki jay
Yelcot Yelcot jai Malhal🙏🙏
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा जय असो
Hii
Yelakot yelakot jai malhar🙏🙏🙏🙏🙏🙏
देवा तुमी जावू नका
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट.. अंबाबाईचा उदो उदो भैरव नाथाचा चांगभलं.. भानाई देवीच्या नावानं उदो उदो... . सर्वांना नमस्कार 🙏🏻🙏🏻
जय मल्हार ❤❤
I love this seriel
Hii
Mahalsa ( surbhi) have God gifted voice.... And she looks v pretty✨👩✨.. I like.... Please make now shri krishna serial and take to surbhi.....
Hi
🙏🔱Om Shri Martand Bhairav Namah🔱🙏
Jay. Malahar
खूप छान आहे ही मालिका 👍🙏 जय मल्हार
Khup Chan all serial khup Aavadle.jai khanderay Jai Malhar
जय मल्हार मालिका खुप छान झाली सगळ्या कलाकारांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🚩🌹
मी पुर्ण मालिका बघीतली खुप छान मालिका आहे ❤
जय मल्हार माऊली
🙏🌹🔱Har Har Mahadev🔱🌹🙏
ही मालिका पुन्हा चाल करावी ह विनंती
😂 aare hi sadi serial navti
YELKOT YELKOT JAY MALHAAR........👑💛
येळकोट येळकोट jay malhar ❤❤🎉🎉
मला हे गाणी खूप छान वाटत पण मला ही गाणी माझ्या छातीत आहे
the
छान
Jay.Malhar.Om.Namah.Shivay.Har.Har.Mahadev.🌹🙏🙏🙏🌹🍎🪔👍
My fvrt seriel Jai malhar
Very nice serial...
जय मल्हार जय शिव मल्हार
Hi sirial parat chalu karavi
Pleas hi mali ka jadhav avi pleas 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢👌👌👌👌👌👌👌👍
Keli
@@Arypriya Hi
@@rakheeparkar5194 ssssssßssssssssssssßsssssssssssssssswssssssssssssssssssssssssssssssssssss
@@rakheeparkar5194 ट
ट
जय मल्हार 🙏
जय मल्हार,,,,🙏🙏
Yelkot yelkot jay mallhar malasakanth namo namaha
🙏🌹🔱Sadanandacha🔱🌹🙏
🙏🔱yelkot yelkot Jai Malhar🔱🙏
जय मल्हार मला खूप खूप आवडते.
येळकोट येळकोट जय मल्हार
Nice serial of the best actor
खुप छान आहे आस वाटतय कधीच ही मालिका संपु नाही बघतच राहवे ही मालिका बघितल्यावर कोनाचयाही डोळ्यात पाणी येईल हर हर महादेव 😢😢😢 mising siryal