Geet Ramayana (Vol. 10) | Popular Marathi Songs | Audio Jukebox

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2015
  • #ShriRamBhajan Presenting an epic collection of Marathi songs in chronological order, which describes the events from legendary the Hindu epic, The Ramayana.
    Track List::
    - Trivar Jaijaikar Rama (00.00)
    - Prabho Maj Ekach Var Dhyava (09.01)
    - Dohale Purava Raghukultilaka Majhe (16.25)
    - Maj Sang Laxmana Jaoon Kuthe (23.16)
    - Ga Balano Shriramayan (35.50)
    Song: Trivar Jaijaikar Rama
    Artist: Sudhir Phadke/Chorus
    Music: Sudhir Phadke
    Lyrics: G. D. Madgulkar
    Song: Prabho Maj Ekach Var Dhyava
    Artist: Sudhir Phadke/Chorus
    Music: Sudhir Phadke
    Lyrics: G. D. Madgulkar
    Song: Dohale Purava Raghukultilaka Majhe
    Artist: Sudhir Phadke/Chorus
    Music: Sudhir Phadke
    Lyrics: G. D. Madgulkar
    Song: Maj Sang Laxmana Jaoon Kuthe
    Artist: Sudhir Phadke/Chorus
    Music: Sudhir Phadke
    Lyrics: G. D. Madgulkar
    Song: Ga Balano Shriramayan
    Artist: Sudhir Phadke/Chorus
    Music: Sudhir Phadke
    Lyrics: G. D. Madgulkar
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaindia
    ~-~~-~~~-~~-~
    Please watch: "100 Top Abhang | Lata Mangeshkar | Sudhir Phadke | Pt. Bhimsen Joshi | One stop Jukebox"
    • 100 Top Abhang Tukayac...
    ~-~~-~~~-~~-~
  • Hudba

Komentáře • 102

  • @archanadhawale3226
    @archanadhawale3226 Před rokem +3

    जोवर या पृथ्वीवर रामकथा सांगितली जाईल,तोवर गीत रामायण गायिले जाईल.एक अजरामर कलाकृती.

  • @madhvikulkarni969
    @madhvikulkarni969 Před 2 měsíci

    Khup chan balpanapasunsampurna Ramyan eikle kharch pratyaksha sampurna chitra dolyasamor disu lagle shri g di Madguljar n shri Sudhir Phadke hyana khup khup dhaynavad

  • @jayantbowlekar7136
    @jayantbowlekar7136 Před 2 měsíci

    "मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे " ऐकताना प्रत्येक वेळी रडू येते... काय ते माडगूळकर साहेबांचे बोल, काय ते संगीत आणि काय ती बाबुजींची गायकी, सारंच अवर्णनीय!
    येणारी कित्येक शतकं या गाण्यांना मरण नाही...

  • @niveditapatil442
    @niveditapatil442 Před 3 lety +6

    बालपणापासून ऐकते गीत रामायण, ऐकताना घडलेला प्रसंग समोर दीसते. खूप छान, ग.दी. माडगूळकर यांची समाजाला दीलेला अनमोल ठेवा.

    • @sushmajoshi4626
      @sushmajoshi4626 Před 3 lety +1

      Nivedita bhagywan aatma aahe. Je gudh tila baloni klale tyachi godi aaamhas 55 yr zalyavr janvle. Klale nahi. 🙏🙏🙏Jy Shreeram

    • @nitinkubal5590
      @nitinkubal5590 Před 2 měsíci

      ​@@sushmajoshi46262:23 😊

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani Před 2 lety +5

    आज पुर्ण गीत रामायण ऐकले..... दैवी चमत्कार आहे हा.. जय श्री राम 🙏🏻🙏🏻🙏🏻 ग दि माडगूळकर आणि बाबूजींच्या चरणी लाख लाख वंदन 💐💐💐

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Před rokem

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

  • @bhausahebjarhad
    @bhausahebjarhad Před rokem +1

    भाऊसाहेब ज-हाड महाकवी गदिमा व स्वरयोगी बाबुजीं यांचे अमर काव्य समस्त हिंंदुना प्रेरणादायी ***

  • @sureshangal6289
    @sureshangal6289 Před 6 měsíci

    रोज एक तरी रामायणातील गाणे ऐकावै----सुरेश केशव अनगळ

  • @shalutandale6068
    @shalutandale6068 Před 4 lety +7

    दर वर्षी चैत्र प्रतिपदा ते रामनवमी पर्यंत संपूर्ण गीतरामायण ऐकते. अविट गोडी आहे .लहानपनापासून ऐकते. वर्षभरात किती वेळा ऐकते ते सांगता येणार नाही पण श्रीरामनवरात्रीत नक्कीच ऐकते . खूप मोठी दैवी ठेव आपल्याला बाबूजींनी दिलीय हे मात्र नक्की.
    कोटी कोटी धन्यवाद

  • @latanarwane1137
    @latanarwane1137 Před 2 lety +1

    शब्दात न सांगण्यासारखा अलौकिक ठेवा! दैवी देणगी म्हणजेच बाबुजींचे गीत रामायण

  • @gaurighumare3823
    @gaurighumare3823 Před rokem

    Ha Amritsanchay apratim ,sundar Kvivay G.D.माडगूळकर Ani mahagayak Babuji Sudhir Phadake यांना शताशहा प्रणाम.

  • @spampri
    @spampri Před 4 lety +2

    जोपर्यंत चंद्रसूर्य गगनी तळपतील तोपर्यंत रामायणकथा अमर राहील ! जय श्रीराम ! जय हनुमान !

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem

    🌹🙏🌹आधुनिक वाल्मिकी गदिमांची शब्दांमधील सुक्ष्मता अप्रतिम🌹🙏🌹👌💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌿🌿🌿🌿🌹🌿🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @vikram0546
    @vikram0546 Před rokem

    || जय श्रीराम जय हनुमान ||
    सुखासिनता तेथे राहे न राम
    वसे राम तेथे जिथे कष्ट घाम
    जयांना असे गाठणे ध्येय धाम
    अशांनी आरामास द्यावा विराम
    प पु गुरूवर्य श्री संभाजी भिडे गूरूजी

  • @arunthorat3698
    @arunthorat3698 Před 3 lety +2

    अशी कला पुन्हा होणे नाही

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem

    🌹🙏🌹दृढप्रीतीचे हार!!निरपेक्ष प्रेम!!!!!अप्रतिम🌹🙏🌹🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌹🌺🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem

    🌹🙏🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹🙏🌹👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌈🌹🌈🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🙏❤🙏❤🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem

    🌹🙏🌹🌺त्रिवार जयजयकार,रामा,त्रिवार जयजयकार❤❤❤❤❤❤❤❤❤❤💫💫💫💫💫💫🌸💫💫💫💫💫💫🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹⚡️⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před rokem

    चंद्र व सुर्य आहे तोपर्यंत हे रामायण राहील

  • @anilchavan7463
    @anilchavan7463 Před 3 lety +2

    लिखाण ' संगीत ' आणि शब्दांकन ( गायन ) त्रिवेणी संगम

  • @ujjwalsaraf7563
    @ujjwalsaraf7563 Před 4 lety +2

    गीत रामायणाला ईश्र्वरी स्पर्श आहे

  • @apoorv0212
    @apoorv0212 Před 2 lety

    Amrut varsha raarkha apratim anubhav. Geet Ramayan aikun dhanya jhalo. Jai Shree Ram

  • @janardhanbiradar1514
    @janardhanbiradar1514 Před 5 lety +10

    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत सतत ऐकत राहावे वाटते

  • @manojdeshpande8335
    @manojdeshpande8335 Před 3 lety +1

    काय बोलावे हेच कळत नाही...
    लहानपणापासूनच बाबुजींचे 'गीत रामायण' ऐकतो आहे. त्या शब्दांना, त्या सुरांना, आवाजाला दैवी देणगी आहे.
    पहिले कॅसेट, मग टि.व्ही. आणि आता मोबाईल. कितीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही.
    ।। श्री राम जयतु:।।
    ।। जय हनुमान ।।

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 Před 3 měsíci

    श्रीराम जयराम जयजय राम
    आज गीत रामायण पूर्ण ऐकले 🙏🙏

  • @saumitramandke1989
    @saumitramandke1989 Před 4 lety +2

    अवघ्या आशा श्रीरामार्पण... 🙏🙏🙏👌👌👌

  • @vishnuerande5104
    @vishnuerande5104 Před 3 lety +1

    गीतरामायण, गीतांची महापर्वणी!

  • @mandareng
    @mandareng Před 6 lety +9

    प्रभो मज एकच वर द्यावा :
    गीतरामायणातील हे माझे सर्वात आवडीचे गाणे

  • @meghatarhalkar1425
    @meghatarhalkar1425 Před 3 lety +1

    Kharch Amrit sanchaych aahe

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 Před 2 lety

    अप्रतिम !!!
    सुधीर फडके , ग,दि.मा. ना
    शतशः प्रणाम

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 Před 2 lety +2

    अण्णांचे शब्द म्हणजे दैवी चमत्कार,तर बाबुजींचे स्वर हदयाचा ठोका चुकवतो. बालपणापासुन काही गाणी ऐकताना मनोमन सुखावतो.तर कधी आता जिवनपट आठवताना रडतो सुद्धा. अशी प्रिय गीत माला नाही. आणि खुप काही सांगण्यासारखे आहे पण ते इथे सामावणार नाही.अलौकिक आहे गीत रामायण . याला तोड नाही.इतरसर्व प्रकारची गाणी मी आवडिने अभ्यासतो. पण यासम हे.

    • @charusheelamhatre1901
      @charusheelamhatre1901 Před rokem

      गीत रामायण म्हणजे जीवनाचे सार.
      अगदी बालवयातच या गीत मालेचे झालेत संस्कार.
      त्यामुळे अवीट गोडीची ही गीते पुन्हा पुन्हा ऐकुन ही मन अतृप्त.
      जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे ही सृष्टी जिवंत.
      तोपर्यंत गीत रामायणाचा डौल राहील प्रत्येकाच्या मनामनात.

  • @raja11369
    @raja11369 Před rokem +1

    जीवनाचं तत्त्वज्ञान ठासून भरलेले प्रसंग ,गदिमांचे अर्थपूर्ण चपखल शब्द आणि बाबूजींचं हृदयाला भिडणारे संगीत!सारंच अलौकिक!!

  • @manishpalsokar2409
    @manishpalsokar2409 Před 6 lety +7

    अप्रतिम सुंदर कलाकृति

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +1

    🌹🙏🌹महाभारत महर्षी व्यास सांगत आहेत अन् श्री गणपती बाप्पा लिहीतात,पणगीत रामायण हा कलीयुगातला दैवी चमत्कार!!गदिमा,बाबूजी!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫

  • @nishabhagwat9222
    @nishabhagwat9222 Před 2 lety +1

    धन्यवाद!!!

  • @245574152474
    @245574152474 Před 6 lety +6

    Jai Shree Ram

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye1036 Před 5 lety +4

    वर्षप्रतिपदा ते रामनवमी ९दिवसात संपूर्ण गीतरामायण श्रवणाचा आनंद घेतला.अवर्णनीय अनुभव...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem

    🌹🙏🌹सगुण श्रीराम दर्शन ,सचित्र प्रसंगासहित,पूज्य बाबूजींच्या अमृत सुस्वर स्वरातून,वा!वा!!किती भाग्यवान आम्ही🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🙏🌿🌈🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈🌈🌈🌈🌈👌💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫

  • @alkamarjiwe3123
    @alkamarjiwe3123 Před 2 lety

    Purana Ramayana वरील गणे फारच सुंदर

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 Před 4 lety +1

    जय श्रीराम.

  • @vinayak.278
    @vinayak.278 Před 3 lety +2

    श्री रामायण गीतबध्द करणारे श्री.ग.दि.मा. आणी सुरेल आवाजात गायन करणारे बाबुजी सुधिर फडके यांचे अनेकाअनेक आभार.

  • @vishwanathjoshi4538
    @vishwanathjoshi4538 Před 7 lety +4

    most melodius work of madgulkar&sudhir phadke. v.s.joshi

  • @anandraowangale3890
    @anandraowangale3890 Před rokem

    👌👌 far sundar rachana

  • @ashwinikale9766
    @ashwinikale9766 Před 3 lety +1

    Khup Chhan Geet Ramayan.
    Jay Shree Ram.

  • @vanitahalkare9432
    @vanitahalkare9432 Před 6 lety +3

    ,भाव स्पर्शि गिते

  • @dattarajprabhukhanolkar1743

    Great Rmayanachya rupane pratyaksa shree Ramane Sudhir phadake ani G D. Madgulkarana ajaramar kele.

    • @bhausahebjarhad
      @bhausahebjarhad Před rokem

      प्रत्यक्ष वाल्मिकिंचे भाव या गीतातुन प्रगट झाले आहेत.ग.दि.मा.हे महाकवी आहेत.त्रिवार प्रेमात. ***भाऊसाहेब ज-हाड

  • @suhaskamble8678
    @suhaskamble8678 Před 3 lety

    Only the good better and best babuji and g di madgulkar

  • @sunilsakunde4039
    @sunilsakunde4039 Před 4 lety

    "स्वयें प्रभू रामचंद्र ऐकती कुश लव ,रामायण गाती "

  • @bmt3450
    @bmt3450 Před 3 lety +2

    नमस्कार...
    गीत रामायण... सुंदर काव्य संगीत..
    आणि बापुजींचा सुवर्ण साज अवर्णनीय..

    • @bmt3450
      @bmt3450 Před 3 lety +1

      नमस्कार..
      श्री. नारायण काशिराम माळकर परिवाराकडून गीत रामायण.. सुंदर काव्य संगीत, आणि बापुजींचा सुवर्ण स्वर साज... अप्रतिम, अवर्णनीय अमूल्य ठेवा..

    • @bmt3450
      @bmt3450 Před 3 lety +1

      🌹🙏जय श्री राम 🙏🌹

    • @jaymalamalushte9611
      @jaymalamalushte9611 Před 2 lety

      @@bmt3450 git ramayn sundr kavay aah

  • @rameshkavalanekar8571
    @rameshkavalanekar8571 Před 5 lety +1

    Sir Shri. Sudhir Fadake Sir koti koti VANDAN tumahla Ramachya jayjaykaranche Itke sunder varnan karun tymahi je geet Gayle Kharokhar angawar Ramanch. Ubhe rahatat . Sunder .Dhanyavd

  • @sadanandphadnis396
    @sadanandphadnis396 Před 3 lety

    Ati sundar manat anand hoto. Jay sriram

  • @rushikeshmalode8407
    @rushikeshmalode8407 Před 4 lety

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @pranaychaudhari6882
    @pranaychaudhari6882 Před 4 lety

    त्रिवार जयजयकार प्रभु श्रीराम 🙏

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 Před 3 lety

    जय श्री राम

  • @deepakpawar8655
    @deepakpawar8655 Před 4 lety

    सेतू बांधा रे सागरी हे गीत चांगला आहे

  • @sunilsakunde4039
    @sunilsakunde4039 Před 4 lety

    श्रीराम श्रीराम श्रीराम

  • @somjahgirdar
    @somjahgirdar Před 3 lety

    अवघ्या आशा श्रीरामा अर्पण

  • @sanjeevnaik8753
    @sanjeevnaik8753 Před rokem +1

    ga balano is sung in bhairavi.. what a incredible music

  • @m.p3284
    @m.p3284 Před 4 lety

    अप्रतिम गीत मनाला आनंद देते

  • @hemantjoshi228
    @hemantjoshi228 Před 7 lety +3

    The best

  • @anilswami2878
    @anilswami2878 Před 7 lety +2

    very good

  • @mangeshpandhare6931
    @mangeshpandhare6931 Před 5 lety +2

    त्रिवार जय जयकार रामा ।

  • @pandurangsonavale
    @pandurangsonavale Před 5 lety

    अप्रतिम रामगित आहे मला फार आवडते

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👏👏👏👏👏

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 3 lety

    अप्रतिम !
    बाबुजी !

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 Před 3 lety

    Shabchitra drawn by madgulkar and decorated by babuni.

  • @namdeobarahate6530
    @namdeobarahate6530 Před 2 lety

    Shrawaniy

  • @surekhadeshpande1310
    @surekhadeshpande1310 Před 7 lety +3

    very goog

  • @narayanchoudhari3867
    @narayanchoudhari3867 Před 2 lety +2

    Excellent epic song

  • @sameerdate5387
    @sameerdate5387 Před 4 lety

    जय श्रीराम

  • @narayanshende3536
    @narayanshende3536 Před 4 lety

    🌹⭐⭐🏹🏆🥇

  • @umeshdhumal1517
    @umeshdhumal1517 Před 7 lety +3

    manbhavan