कडेपठार ते जेजुरीगड प्रवास | Kadepathar to Jejurigad Trek | धार्मिक भटकंती | जेजुरी | Jejuri | Pune

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 11. 2022
  • जेजुरीगडापासून दक्षिणेला असलेल्या डोंगररांगेत, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाचे मंदिर (Jejuri Khandoba Temple) आहे. हेच कडेपठार श्री खंडोबा देवस्थान (Kadepathar Temple) व येथून डोंगरमार्गानेच जेजुरीगडाला आम्ही प्रवास केला. त्यासोबतच दिवेघाटात श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या परतीच्या प्रवासाचे झालेले दर्शन. ह्याच प्रवासाचा आपल्या धार्मिक भटकंती सिरीज मधील हा ब्लॉग.
    दक्षिण भारतात खंडेरायाची बरीच स्थाने आहेत. तरी या दैवताची राजधानी मात्र जेजुरीगडच समजली जाते. जेजुरीचा खंडोबा म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा अवतारच मानला जातो व जनमानसात हे दैवत मार्तंड भैरव (Martand Bhairav) किंवा मल्हारी मार्तंड (Malhari Martand) या नावाने प्रचलित आहे
    ह्याच भटकंतीचा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    www.sahyadribhatkanti.com/202...
    टेलिग्राम चॅनेल - t.me/sahyadribhatkanti
    फेसबुक- / sahyadribhatkanti
    इंस्टाग्राम- / sahyadribhatkanti
    ट्विटर- / sahyabhatkanti
    #jejuri #khandoba #temple #kadepathar #DharmikBhatkanti #jejurigad #pune #SahyadriBhatkanti #marathivlogs #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri #marathivlogger #bhatkanti

Komentáře • 11

  • @suvarnakadam1947
    @suvarnakadam1947 Před rokem +1

    जय मल्हार, खूप खूप छान,🙏🙏👍

  • @sunilmane4076
    @sunilmane4076 Před rokem +1

    सदानंदाचा येळकोट,
    येळकोट येळकोट जय मल्हार.....
    खूप मस्त...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 11 měsíci +1

    Khoop. Sundar.

  • @navnathsanjori2399
    @navnathsanjori2399 Před 9 měsíci

    येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट येळकोट

  • @manasimandarjoshi4434
    @manasimandarjoshi4434 Před 7 měsíci +2

    जेजुरीगडापेक्षा कडेपठार चढायला कठीण आहे का
    आणि पूर्ण पायऱ्या आहेत का मध्ये मध्ये चढण आहे

    • @SahyadriBhatkanti
      @SahyadriBhatkanti  Před 7 měsíci

      सोपी आहे. पूर्ण पायऱ्या आहेत. नक्की भेट द्या

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb Před 26 dny

      काही अवघड नाही