अप्रतिम पोवाडा॥मनोहर पाचखंडे महाराज॥छ्त्रपती शिवाजी महाराज की जय

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • 🙏🏻मा.मनोहर पाचखंडे महाराज🙏🏻 संपर्क-8169696223

Komentáře • 1K

  • @avinashgijam2464
    @avinashgijam2464 Před 8 měsíci +304

    खरच अंगावर काटा येणार पोवाडा , तो सुद्धा ट्रेन मध्ये , काय तो आवाज , काय ते वाजन जबरदस्त ,जय शिवराय ,

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci +1

      धन्यवाद 🙏

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci +1

      धन्यवाद🙏

    • @bhartiya777
      @bhartiya777 Před 6 měsíci +2

      आशा माणसांना स्टेज मिळाला हवा 🚩🚩🚩🙏

    • @ashishkumkar1031
      @ashishkumkar1031 Před 6 měsíci

      ​@@vinodkavalkarत्यांचा नंबर भेटेल का भावा

  • @saiprem9094
    @saiprem9094 Před 8 měsíci +269

    अतिशय सुंदर माऊली आणि वाद्य ,कोरास खूप छान ह्याचीच आज गरज आहे समाजाला तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार माऊली

  • @khandusingpardeshi5688
    @khandusingpardeshi5688 Před 8 měsíci +125

    जबरदस्त धर्म प्रेमींनो, प्रणाम तुम्हा सर्वांना💐💐💐

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 Před 6 měsíci +32

    Passanger's :- दुसऱ्या राज्यात पोहोचलो तर चालेल पण आज पोवाडा पूर्ण करूनच जाणार डब्बा पण सोडणार नाही आणि खाली पण उतरणार नाही 🔥🚩🔥🚩

  • @ManojJadhav-kr2cy
    @ManojJadhav-kr2cy Před 8 měsíci +167

    खूपच जास्त सुंदर , काकांचा आवाज तर तोडच नाही , विशेष तबल्यावर ढोलकीचा आवाज अप्रतिम सॅल्युट सर ❤❤

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci +2

      धन्यवाद🙏

    • @madhaojoshi54
      @madhaojoshi54 Před 7 měsíci +1

      खरच खुप कठीण आहे असं वाजविणे

    • @ashishnarkar5295
      @ashishnarkar5295 Před 5 měsíci +1

      तबला ढोलकी ला ५०% श्रेय excellent 👌👍

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 Před 8 měsíci +93

    ह्या वयांतील तुमच्या आवाजाला आणी उत्सहाला मुजरा, देव उदंड आयुष्य देवो .🚩🚩

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci

      धन्यवाद🙏

    • @bhartiya777
      @bhartiya777 Před 6 měsíci

      ​@@vinodkavalkarभारी पोवाडा कुठली माणसे आहेत ही

  • @sachindrau2804
    @sachindrau2804 Před 5 měsíci +8

    फार चांगला रेकॉर्डींग केला आहे.उत्तम अती उत्तम.अप्रतीम ताल दिला आहे.

  • @user-rb6pl4mp3d
    @user-rb6pl4mp3d Před 6 měsíci +25

    शब्द अपुरे पडतील असे गायन आहे तुमचे बाबा . मनापासून धन्यवाद

  • @shashikantjadhav9991
    @shashikantjadhav9991 Před 8 měsíci +64

    छान अप्रतिम सादर केलात... पोवाडा छान गायलात दादा... आपले मनापासून आभार व्यक्त करतो...धन्यवाद! छान आनंद दिले बद्दल...धन्यवाद!

  • @dineshpolekar2908
    @dineshpolekar2908 Před 8 měsíci +83

    1 नं काका ह्या वयात पण तुमचा आवाज खूप कडक आहे आणि तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांना आणि ढोलकी वाल्या दादा च पण कौतुक आहे...... छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो... जय भवानी जय शिवाजी

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci +1

      जय शिवराय🙏

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 Před 5 měsíci

      जय शिवराय

    • @saralagavali5621
      @saralagavali5621 Před 5 měsíci

      खूपच छान तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद

  • @ashishtale3043
    @ashishtale3043 Před 7 měsíci +51

    ऐकल्यावर मनात एकच शब्द….. खातर्नाक❤️❤️❤️❤️❤️🫡त्या शिवशाहीर आणि ह्या पोवाड्याच्या गायकांसाठी…

  • @sachinchinchgharkar7649
    @sachinchinchgharkar7649 Před 8 měsíci +29

    आजपर्यंत tv वर पोवाडे ऐकलेत पण पण रेल्वे मधे अशा आवाजात पोवाडा ऐकुन आत्मा त्रूप्त झाला. सर्वांना मनापासुन दंडवत आणि काका आपल्या आवाजाला आणि सादरीकरणाला तोडच नाही. 🙏🙏👌

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 Před 8 měsíci +109

    जय शिवराय
    पोवाडा म्हणण्याची संधी सोडू नये समाजाला आज खरी गरज आहे आसा आवाज खूप दिवसांनी ऐकायला मिळाला.
    धन्यवाद💐

  • @sagar_chavandgir_2
    @sagar_chavandgir_2 Před 8 měsíci +53

    लोकल मध्ये मराठी माणसाची खूप गरज आहे
    खूप छान पोवाडा बाबा 🙏🚩🚩👍👑

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci

      धन्यवाद🙏

    • @shankarswamidayal5070
      @shankarswamidayal5070 Před 5 měsíci

      Local का vocal होना जरूरी है.. इंस्पायरिंग.. जय माँ भवानी.. 🙏

  • @kalyanramane5704
    @kalyanramane5704 Před 8 měsíci +53

    डोळ्यातून पाणी आलं ऐकून.... जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏

    • @vinodkavalkar
      @vinodkavalkar Před 7 měsíci

      जय शिवराय🙏

    • @Anonymous-pj1xk
      @Anonymous-pj1xk Před 7 měsíci

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏

    • @SM-fm2qf
      @SM-fm2qf Před 6 měsíci

      Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏🙏🙏🙏

  • @neetajadhav757
    @neetajadhav757 Před 7 měsíci +22

    किती छान आजोबा!!! याही वयात एवढा जोश!!! पाठांतर भारी....ढोलकी पण एक नंबर ❤,🙏👏👏👏👏,

  • @vishalsuryawanshi8960
    @vishalsuryawanshi8960 Před 5 měsíci +7

    वाजविणाऱ्याने आपला जीव ओतलाय अक्षरशः ,, भगवान परमात्मा पांडुरंग आपणास दीर्घायुष्य आणि शुभआशीर्वाद सदैव प्रदान करीत राहो

  • @kiranmestry5498
    @kiranmestry5498 Před 6 měsíci +11

    क्या बात याला म्हणतात मर्द मराठी पोवाडा.. काय ते काव्य काय तो खडा आवाज काय ते वादन काय तो कोरस आणि काय ती साथ संगत काय ती स्मरणशक्ती.. ना वही ना पुस्तक.

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před 9 měsíci +55

    जय शिवराय
    जय भवानी
    खूप छान गायन आणि तेवढीच सुरेख वादन संगत

  • @ravindramandhre939
    @ravindramandhre939 Před 5 měsíci +8

    Roj sakali maza शिवरायांचे पोवाडे ऐकून किती छान वाटले. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष देवो ही प्रार्थना करतो.

  • @ajinkyamhamunkar1611
    @ajinkyamhamunkar1611 Před 9 měsíci +23

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
    अप्रतिम सादरीकरण

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio Před 8 měsíci +15

    लय भारी 👌👌
    सुंदर गायला आहे पोवाडा आणि वाजंत्री सुध्दा एकदम छान आहे
    अप्रतिम
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @pratibhathakur962
      @pratibhathakur962 Před 7 měsíci

      sunder sir तुमचा पोवाडा झाला जय शिवराय

  • @atulmore6034
    @atulmore6034 Před 9 měsíci +26

    छत्रपती महाराज एका समाजाचे नव्हे तर सर्व समाज महाराजांचे होते 🚩🚩🚩🚩अप्रतिम 🚩महाराजांची थोरवी पोहचवत राहा 🚩🚩🚩🚩

  • @maheshnigade854
    @maheshnigade854 Před 7 měsíci +19

    अप्रतिम.......❤ गाऊन साथ देणाऱ्या लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद रोमांचक आहे...

  • @vinayakpatil2754
    @vinayakpatil2754 Před 5 měsíci +4

    गायन , वादन , आणि कोरस यांचा त्रिवेणी संगम अनुभवला दादांनो, खरेचबमन आणि कान तृप्त झाले,

  • @satishsonar1558
    @satishsonar1558 Před 8 měsíci +14

    सफारी वाले काका आणि
    त्यांचे वादक साथीदार
    यांना मानाचा मुजरा !
    जय शिवराय !

  • @user-go7hh1oq1g
    @user-go7hh1oq1g Před 7 měsíci +12

    ना कोणते instrument..ना कोणता backgraund music फक्त original आवाज आणि वादन ..तरी सुद्धा अंगावर काटा आणणारा पोवाडा...व्हा खरंच छान..

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Před 5 měsíci +6

    खूपच छान, ऐकताना अंगावर शहारे आले पाहिजे असा हा पोवाडा, दादांचा आवाज प्रशासन, पोवाडा ऐकत राहावा असा वाटतो.

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w Před 8 měsíci +27

    आरे बापरे साहेब तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा ,जय भवानी जय शिवराय ,जय महाराष्ट्र

  • @smitap2949
    @smitap2949 Před 8 měsíci +13

    काका अप्रतीम पोवाडा गायलात जय छत्रपती शिवाजी महाराज.फारच सुंदर वाटल 🕉🚩❤️😄👌✌️👍❤️😔🤣❤️

  • @ganib1806
    @ganib1806 Před 5 měsíci +5

    जबरदस्त गायन आणि मंडळींची सुरेख साथ.. त्याहून अधिक जबरदस्त ठोलकी वादक

  • @pravinmore5555
    @pravinmore5555 Před 9 měsíci +8

    पोवाड्या मध्ये वादकाची मोठी भूमिका आहे

  • @suryakanthreddy6651
    @suryakanthreddy6651 Před 8 měsíci +22

    Jai shivrai ,what a voice at this age.......👏

  • @madhukarmali3020
    @madhukarmali3020 Před 5 měsíci +4

    अशी मराठ्यांची जनजागृती करण्यासाठी
    चांगला विचार केला आहे.. खूप मस्त आवडले 👍👍🙏🙏

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Před 5 měsíci +3

    अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏
    वा काका खूपच मस्त आहे आवाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे म्हणजे एवडी ऊर्जा,शक्ती, बळ आपोआपच अंगी येतंच🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjunsawant1985
    @arjunsawant1985 Před 5 měsíci +3

    अप्रतिम, खूपच सुंदर पोवाडा
    गाणारे साहेब, साथ देणारे वाजंत्री आणि कोरस सगळंच अप्रतिम, मानाचा मुजरा ❤

  • @kiranpatil7701
    @kiranpatil7701 Před 5 měsíci +4

    अप्रतिम गायक, वादक, आणि सोबतकर्ते सुमेळ आहे सर्वांचाच...हे आवढल खूपच आणि मराठी माणसे एकत्रित आले तर असली सुदृष्य नेहमीच पहावयास मिळावी ...

  • @rajeshkelaskar2842
    @rajeshkelaskar2842 Před 5 měsíci +4

    खरच अंगावर काटा येत होता आपला पोवाडा ऐकताना लोकल मधील सर्व प्रवाशी नशीबवान आहेत

  • @DattaGhule-ep8dp
    @DattaGhule-ep8dp Před 10 dny +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
    खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @RamJagtap
    @RamJagtap Před 8 měsíci +8

    अप्रतिम पोवाडा, छत्रपती शिवाजीमहाराज कि जय🚩 मुंबईची लाईफ-लाईन आपली लोकल किती सुखद अनुभव आपल्याला रोज देते🚆

  • @sunitamane2328
    @sunitamane2328 Před 8 měsíci +10

    अतिशय छान भारदस्त आवाज जय भवानी जय शिवराय

  • @anilagre9082
    @anilagre9082 Před 8 měsíci +13

    काका अभिमानाचा शिव मुजरा काका
    जय श्रीराम जय श्रीराम जय शिव शंभो
    जय हिंद जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩💪🚩💪🚩💪🚩💪
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatphodase9052
    @bharatphodase9052 Před 2 dny

    खुपचं सुंदर... वादन... अतिशय ..मन जीव लाऊन...वादन केले आहे...शा शब्दच अपुरे आहेत आपल्यासाठी..जीव की प्राण.. काडक्क आवाज...जय शिवराय ..🚩🚩🚩

  • @suyogkaviskar9666
    @suyogkaviskar9666 Před 8 měsíci +16

    🙏🏻👍🏾👌🏻👏✨🎊🌹अप्रतिम, जय शिवराय, जय जिजाऊ, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी महाराज कि जय 🙏🏻

  • @vijaykumarpatil2702
    @vijaykumarpatil2702 Před 8 měsíci +17

    महाराष्ट्र टॅलेंट ची कमी नाही ...फक्त संधी दिली पाहिजे....अप्रतिम

  • @ashokbhoite2834
    @ashokbhoite2834 Před 5 měsíci +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी

  • @vinzysenzy
    @vinzysenzy Před 8 měsíci +8

    अप्रतीम गायन व त्याला साथ देणारी अफलातून वादन👍 तूम्हा मंडळींना माझ्या मनापासून वंदन🙏 जय महाराष्ट्र 🚩 जय शिवाजी 🚩पंढरीनाथ महाराज की जय🙏

  • @adpriyakaparab8676
    @adpriyakaparab8676 Před 7 měsíci +4

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अतिशय सुंदर पोवाडा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शहाजीराजे🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @harishtilekar3304
    @harishtilekar3304 Před 26 dny

    खूप छान खूप सुंदर सादरीकरण केले पोवाडा सादर केला खूप आनंद झाला ऐकून काका धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @Daya1083
    @Daya1083 Před 6 měsíci +1

    वाह शाहीर, काय ते वादक 2घाना, मनाचा मुजरा , टाळ करी ❤

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 Před 8 měsíci +7

    अंगावर काटा आला अप्रतिम सादरीकरण या वयात असा खण खणीत आवाज सलाम जय शिवराय जय भवानी

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 Před 8 měsíci +5

    धन्य तो राजा.वा रे वा काय दमदार शाहीर,खणखणीत आवाज आणि वादन अप्रतिम.सर्व कलाकारांना मानाचा मुजरा🙏

  • @Shrikant_9
    @Shrikant_9 Před 6 měsíci +1

    Jai Jai Shrimant Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
    Khuppp Sundar kaka 👌👌🙏🏻🙏🏻

  • @rohidasbhoilkar8788
    @rohidasbhoilkar8788 Před 9 měsíci +7

    अप्रतिम गायन आणि उत्तम ढोलकी वादन,भावा ,suparb

  • @santoshbandal6776
    @santoshbandal6776 Před 5 měsíci +3

    अप्रतिम साथसंगत आणि काकांचे सादरीकरण एकच नंबर, जय शिवराय 😊

  • @vickybelose3832
    @vickybelose3832 Před 6 měsíci +2

    खूपच जबरदस्त...जय शिवराय...जय शंभुराजे...❤❤❤🙏🙏🙏

  • @akshayawate7802
    @akshayawate7802 Před 9 dny +1

    अप्रतिम...
    जय शिवराय 🚩🚩

  • @chandrakantjagtap32135
    @chandrakantjagtap32135 Před 9 měsíci +8

    🎉❤ सुंदर पोवाडा आहे
    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभुराजे, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ajitjadhav3706
    @ajitjadhav3706 Před 8 měsíci +5

    बुवांचे सादरीकरण तर खूपच छान आहे, पण त्याच बरोबर वादकाची साथ ही खुप अप्रतिम आहे,

  • @shankarswamidayal5070
    @shankarswamidayal5070 Před 5 měsíci +1

    आपके चरणों मे मेरा प्रणाम.. गर्व है मुझे मेरा जन्म ऐसे धरती पर हुआ जहाँ छत्रपति शिवजी महाराज का जन्म हुआ.. जय माँ भवानी 🙏

  • @santoshmore572
    @santoshmore572 Před 5 měsíci +2

    खरच खूप छान अंगावर काटा आला ❤❤❤

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 Před 8 měsíci +6

    सर्व
    धर्म पुत्राना सलाम ,,,
    जय भवानी,
    जय शिवराय,, ❤❤❤❤❤

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 Před 8 měsíci +4

    खरच आता अश्या पोवड्यांची काळची गरज आहे नाहीतर काहीजण नुसते मोबाईल घेऊन चात करत बसतात खूप छान काका

  • @GaneshPawar-ke9oh
    @GaneshPawar-ke9oh Před 7 měsíci +2

    साहेब मनापासून सलाम खूप छान पोवाडा जय शिवराय जय जिजाऊ माता

  • @rajulidhepe5454
    @rajulidhepe5454 Před 4 měsíci +1

    🚩हर हर हर महादेव 🚩 जय शिवराय 🚩 अप्रतिम पोवाडा👌

  • @vilasbhopi4808
    @vilasbhopi4808 Před 5 měsíci +3

    खूप सुंदर आवाज काका
    तुमचा आवाज तरुण पिढीला ऊर्जा निर्माण करून देणारा आहे❤

  • @vishvanathbelkhande6060
    @vishvanathbelkhande6060 Před 5 měsíci +3

    एक नंबर काका खुप भारी पोवाडा गायलात या वयात पण फुल एनर्जी. ढोलकी वादक दादा साथ चांगली दिली.

  • @user-qv8vw8in2j
    @user-qv8vw8in2j Před 5 dny

    वाजवनार 1नंबर दादा खुप छान पोवाडा गायला

  • @sagarkharkar3138
    @sagarkharkar3138 Před 5 měsíci +1

    अप्रतिम आवाज कोरस, वाद्य, अतिशय उत्तम ।

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před 8 měsíci +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @manojvaidya5766
    @manojvaidya5766 Před 6 měsíci +4

    दादा खूपच छान,सुंदर,खूप वर्षांनी पोवाडा ऐकायला मिळाला, साहेब ही कला संपली असे वाटले होती असे वाटत होत.तुम्ही पुन्हा जीव ओतला.खूपच सुंदर

  • @Myselfvictor2011
    @Myselfvictor2011 Před 6 měsíci +1

    खूप छान पोवळा आहे.... जय जिजाऊ जय शिवराय

  • @deepakb4156
    @deepakb4156 Před 4 měsíci +2

    राजा आणि राजाची प्रजा हाच हिंदुत्वचा हिंदुत्व ❤😇

  • @shlokadhyan
    @shlokadhyan Před 5 měsíci +3

    अप्रतिम ! आदरणीय गायक काकांना साष्टांग नमस्कार 🙏🏼

  • @banduwagh-iv3or
    @banduwagh-iv3or Před 5 měsíci +3

    एकच नंबर जुगलबंदी पोवाडा अंगावर काटा उभा राहतो

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 6 měsíci +2

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @marathapower...9617
    @marathapower...9617 Před 4 měsíci +1

    अजुबाच्या तरुणांना लाजवल काका तुम्ही.....अप्रतिम

  • @vinodsapte2622
    @vinodsapte2622 Před 9 měsíci +6

    अप्रतिम सादरीकरण.छ.शिवाजी महाराज की जय!!!

  • @akshayshindeofficial
    @akshayshindeofficial Před 8 měsíci +5

    वाह्ह खूप छान पोवाडा बुवा आणि काय पहाडी आवाज आहे तुमचा ❤❤❤

  • @funwithvivaan5342
    @funwithvivaan5342 Před 5 měsíci +1

    एक नंबर ❤❤तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो ❤❤

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp Před 5 měsíci +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩❤️

  • @hitenvora8457
    @hitenvora8457 Před 7 měsíci +6

    jai maharastra,
    im from kutch gujarat
    im living in maharashtra more than 50 years but never hear powada in local train. its simply waw🎉

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před 6 měsíci

      आपके गुजरात में साईं बाबा 😂 उर्फ चांद मियां को हर प्रकार से दुकान और होटल में घुसेड़ दिया है ठीक उसी तरह जैसे बांग्लादेशी घुसपैठिये हर,,,😂

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm Před 8 měsíci +5

    खरंच अप्रतिम ❤❤❤ छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदु धर्म तसेच इतर धर्मांचा आदर केला

  • @giridharpingale3288
    @giridharpingale3288 Před 21 dnem

    पोवाडा ऐकून मन प्रसन्न झाले शब्दात वर्णन करणे कठीण 🎉

  • @banjbot
    @banjbot Před 5 měsíci +1

    Jai Mahatashtra. Land of Saints....Jai chatrapati Shivaji Maharaj...❤❤❤❤

  • @sandeepmedhe4043
    @sandeepmedhe4043 Před 8 měsíci +3

    अतिशय छान पोवाडा गायलात...बाबा ❤
    जय शिवराय 🔱🚩🎉

  • @venkaalful
    @venkaalful Před 5 měsíci +3

    एक नंबर काका ,,,
    हिंदवी स्वराज्याचा विजय असो
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @sachinbelkhode5317
    @sachinbelkhode5317 Před 6 měsíci +1

    🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸जय श्री छत्रपति शिवराय 🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸

  • @sharadsawant4372
    @sharadsawant4372 Před měsícem

    अतिशय सुंदर आवाज आणि सादरीकरण,
    शाहिर पोवाड्याला साजेसा आवाज, मुजरा शाहिर तुम्हाला.

  • @sachinpatil5715
    @sachinpatil5715 Před 8 měsíci +7

    ❤❤ अप्रतिम अद्भुत छत्रपती शिवाजी महाराज की जय❤

  • @nanasahebyadav9176
    @nanasahebyadav9176 Před 7 měsíci +4

    बाबांनो कसे आभार मनू तुमचे माझा जीव ओवाळतो तुमच्या ह्या पोवाड्या बद्धल लेकानो डोळ्यात पाणी आणला. तुमचे. आमचे एकाच नातं जय. शिवराय

  • @manojvaidya5766
    @manojvaidya5766 Před 6 měsíci

    एखद्या तरुणाला लाजवेल असा आवाज काका खूप छान, धन्य झालो ऐकून 100 तोफेची सलामी काका..

  • @sunilmandlik4205
    @sunilmandlik4205 Před 5 měsíci +1

    Khupch chaan Jay shivray

  • @pradeepsutar4558
    @pradeepsutar4558 Před 5 měsíci +3

    अप्रतिम गायन वादन कोरस

  • @maheshbhoir5851
    @maheshbhoir5851 Před 8 měsíci +5

    जय भवानी जय शिवाजी

  • @rameshbhoye4982
    @rameshbhoye4982 Před 6 měsíci +1

    जय हरी माऊली झाडाची सावली 🌱🌹💐🌿🙏 जय जिजाई जय शिवराय 🙏

  • @priyankak5155
    @priyankak5155 Před 7 měsíci +8

    I am Punjabi but I like his excellent voice and expression with josh

  • @sandeepmankawale3718

    खुपच सुंदर. ऊत्तम सादरीकरण सर्वांना दंडवत. 'जय शिवराय, जय शंभुराजे.

  • @shivajiyadav5646
    @shivajiyadav5646 Před 9 měsíci +3

    ह.भ.प.पाचखंडे महाराज की जय.जबरदस्त.

  • @amolsalunkhe5347
    @amolsalunkhe5347 Před 8 měsíci +3

    कुठेतरी खंत आणि लाज वाटते आम्हाला आमचीच की आम्हाला हे का कधी गाऊ वाटले नाही,
    मानाचा मुजरा तुम्हाला🙏