अप्रतिम पोवाडा॥मनोहर पाचखंडे महाराज॥छ्त्रपती शिवाजी महाराज की जय

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 11. 2023
  • 🙏🏻मा.मनोहर पाचखंडे महाराज🙏🏻 संपर्क-8169696223

Komentáře • 1K

  • @avinashgijam2464

    खरच अंगावर काटा येणार पोवाडा , तो सुद्धा ट्रेन मध्ये , काय तो आवाज , काय ते वाजन जबरदस्त ,जय शिवराय ,

  • @saiprem9094

    अतिशय सुंदर माऊली आणि वाद्य ,कोरास खूप छान ह्याचीच आज गरज आहे समाजाला तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार माऊली

  • @ParthDeoghare21

    Passanger's :- दुसऱ्या राज्यात पोहोचलो तर चालेल पण आज पोवाडा पूर्ण करूनच जाणार डब्बा पण सोडणार नाही आणि खाली पण उतरणार नाही 🔥🚩🔥🚩

  • @khandarekhandare2673

    ह्या वयांतील तुमच्या आवाजाला आणी उत्सहाला मुजरा, देव उदंड आयुष्य देवो .🚩🚩

  • @shashikantjadhav9991

    छान अप्रतिम सादर केलात... पोवाडा छान गायलात दादा... आपले मनापासून आभार व्यक्त करतो...धन्यवाद! छान आनंद दिले बद्दल...धन्यवाद!

  • @dineshpolekar2908

    1 नं काका ह्या वयात पण तुमचा आवाज खूप कडक आहे आणि तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांना आणि ढोलकी वाल्या दादा च पण कौतुक आहे...... छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो... जय भवानी जय शिवाजी

  • @ravindramandhre939

    Roj sakali maza शिवरायांचे पोवाडे ऐकून किती छान वाटले. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष देवो ही प्रार्थना करतो.

  • @sachindrau2804

    फार चांगला रेकॉर्डींग केला आहे.उत्तम अती उत्तम.अप्रतीम ताल दिला आहे.

  • @vishalsuryawanshi8960

    वाजविणाऱ्याने आपला जीव ओतलाय अक्षरशः ,, भगवान परमात्मा पांडुरंग आपणास दीर्घायुष्य आणि शुभआशीर्वाद सदैव प्रदान करीत राहो

  • @atulmore6034

    छत्रपती महाराज एका समाजाचे नव्हे तर सर्व समाज महाराजांचे होते 🚩🚩🚩🚩अप्रतिम 🚩महाराजांची थोरवी पोहचवत राहा 🚩🚩🚩🚩

  • @Vedantnar17

    जय शिवराय

  • @ManojJadhav-kr2cy

    खूपच जास्त सुंदर , काकांचा आवाज तर तोडच नाही , विशेष तबल्यावर ढोलकीचा आवाज अप्रतिम सॅल्युट सर ❤❤

  • @khandusingpardeshi5688

    जबरदस्त धर्म प्रेमींनो, प्रणाम तुम्हा सर्वांना💐💐💐

  • @user-rb6pl4mp3d

    शब्द अपुरे पडतील असे गायन आहे तुमचे बाबा . मनापासून धन्यवाद

  • @sachinchinchgharkar7649

    आजपर्यंत tv वर पोवाडे ऐकलेत पण पण रेल्वे मधे अशा आवाजात पोवाडा ऐकुन आत्मा त्रूप्त झाला. सर्वांना मनापासुन दंडवत आणि काका आपल्या आवाजाला आणि सादरीकरणाला तोडच नाही. 🙏🙏👌

  • @ashishtale3043

    ऐकल्यावर मनात एकच शब्द….. खातर्नाक❤️❤️❤️❤️❤️🫡त्या शिवशाहीर आणि ह्या पोवाड्याच्या गायकांसाठी…

  • @kiranmestry5498

    क्या बात याला म्हणतात मर्द मराठी पोवाडा.. काय ते काव्य काय तो खडा आवाज काय ते वादन काय तो कोरस आणि काय ती साथ संगत काय ती स्मरणशक्ती.. ना वही ना पुस्तक.

  • @sagar_chavandgir_2

    लोकल मध्ये मराठी माणसाची खूप गरज आहे

  • @kalyanramane5704

    डोळ्यातून पाणी आलं ऐकून.... जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏

  • @pradeepdalvi8511

    खूपच छान, ऐकताना अंगावर शहारे आले पाहिजे असा हा पोवाडा, दादांचा आवाज प्रशासन, पोवाडा ऐकत राहावा असा वाटतो.