दुभत्या जनावरांचे आणि कालवडीचे जंत निर्मुलन! संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओ मध्ये!

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • कालवडी, रेड्या, दुभत्या गाई, म्हैशी यांना जंताचे औषधे कोणते आणि कधी द्यायचे? त्याचे डोस किती? हि वेगवेगळी औषधे कोणत्या जंतांवर काम करतात? याबाबत संपूर्ण माहिती
    #deworming #cow_deworming #calfdeworming #calf #गोचीड #tick

Komentáře • 32

  • @GaneshMali-dj6vi
    @GaneshMali-dj6vi Před 4 dny

    ❤❤❤

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před 2 měsíci +1

    धन्यवाद सर खूप वेळात वेळ काढून आमच्या शेतकऱ्यांसाठी एक सुंदर व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद सर ❤❤❤

  • @user-rd9ni1ow2b
    @user-rd9ni1ow2b Před 2 měsíci +1

    Nice sir

  • @vinodsonwalkar9829
    @vinodsonwalkar9829 Před 2 měsíci +1

    DR sab thinks

  • @User-pu1io
    @User-pu1io Před 2 měsíci +1

    धन्यवाद ❤

  • @atulgaikwad6352
    @atulgaikwad6352 Před 2 měsíci

    Ok

  • @premrajmote718
    @premrajmote718 Před 2 měsíci

    Sir,, संपूर्ण लसीकरण मोहीम वरती व्हिडिओ बनवा ❤

  • @sarjeraopatil2542
    @sarjeraopatil2542 Před 27 dny

    Nutrition feed madhe kay dyache

  • @kajshjajsj
    @kajshjajsj Před 2 měsíci

    ट्रान्जेक्शन फिड विषशी व्हिडीओ बनवा सर

  • @kirangawali7409
    @kirangawali7409 Před 2 měsíci +3

    तीन वर्षाच्या कालवडी आहे डिबर्रा झाल्या वाढ होईना कोणते औषध पाजु सांगा

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t Před 2 měsíci +3

    पंधरा ते सोळा महिने वयाच्या तीन एच एफ कालवडी आहेत.. सर्वप्रकारच्या जंतासाठी एकाचवेळी जंत निर्मुलन करण्यासाठी असे कोणंते एकच औषध आहे का??

    • @gopalmitr
      @gopalmitr  Před 2 měsíci +2

      Albomar वापरा

  • @roshanhirode6995
    @roshanhirode6995 Před 2 měsíci

    Sir 12/15 month chay wasrala konte jantnashak dayla pahije

  • @kajshjajsj
    @kajshjajsj Před 2 měsíci

    नमस्कार सर ट्रान्जेक्शन फिड गाभण गाईस साधारण कोणत्या महिन्यापासुन सुरू करावे व किती दिवस द्यावे

  • @yuvrajbhosale5087
    @yuvrajbhosale5087 Před 5 dny

    गाई वेल्यानंतर कितव्या दिवशी जंत नाशक वापरावे
    आणि कोणती गोळी द्यावी

    • @gopalmitr
      @gopalmitr  Před 5 dny

      15 दिवसांनी Albendazol औषध द्या 5 किलो ला 1 मिली प्रमाणे

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 Před 17 hodinami

    🙏 4 Hf कारवड एकी चे वजन 250 kg 12 महीने ची आरमडा सोरटेड सिमेन ने भरायची आहे उत्कृष्ट जंत नाशक सांगा सर प्लिज धन्यवाद।

    • @gopalmitr
      @gopalmitr  Před 17 hodinami +1

      @@yogendrachindhe7397 fenvendazol द्या

    • @yogendrachindhe7397
      @yogendrachindhe7397 Před 16 hodinami

      @@gopalmitr सर धन्यवाद।

  • @ajaytalekar3340
    @ajaytalekar3340 Před 2 měsíci

    वजन कसे करायच

  • @vikramkasabe1991
    @vikramkasabe1991 Před 2 měsíci

    सर पोट कमी‌ होत आहे हे असे ओलकायचे

  • @arunasuryawanshi1164
    @arunasuryawanshi1164 Před 2 měsíci

    किती दिवस डोस देणेचे सांगितले नाहि सर सांगितले तर बर होईल

    • @gopalmitr
      @gopalmitr  Před 2 měsíci

      जंतचे औषध एका वेळेला एकदाच द्यायचे असते...

  • @vijaybhavar1419
    @vijaybhavar1419 Před 2 měsíci

    गाईला पशु खाद्य मध्ये तेल टाकले तर चालेल का

  • @subhashjorve7403
    @subhashjorve7403 Před 19 dny

    Sir kalvadichya sangopanasathi mahiti pustak asel tar milel ka

    • @gopalmitr
      @gopalmitr  Před 19 dny

      9527341618 ya number var sampark kara milel

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Před měsícem

    सरकारी दवाखान्यात मिळणारी जंताची गोळी गाभण गायीला द्यावी का?