फणसाच्या बियांची (आठळ्यांची) नॉनव्हेज भाजी कशी बनवतात ?|कोकणातील एक चविष्ट भाजी|आईच्या हातची रेसिपी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • फणसाच्या बियांची (आठळ्यांची) नॉनव्हेज भाजी|कोकणातील एक चविष्ट भाजी|आईच्या हातची रेसिपी
    #jackfruit #jackfruitseedrecipe #kokan #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Komentáře • 38

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Před měsícem +1

    फणसाच्या घोटयांची भाजी भारीच, मस्तच

  • @sanjayjadhav6527
    @sanjayjadhav6527 Před měsícem

    खुप छान व्हिडिओ अमोल तुझ्या आईची कोणतीही भाजीची रेसिपी पाहाताना तोडांला पाणी सुटते खुप छान व्हिडिओ

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 Před měsícem

    Well done Aai like this ❤

  • @ashwinishejval4126
    @ashwinishejval4126 Před měsícem

    Mast recipe kaku👍

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 Před měsícem

    छान व्हिडिओ आणि भाजी

  • @buntygawade916
    @buntygawade916 Před měsícem

    सुंदर

  • @pritimhatre5887
    @pritimhatre5887 Před měsícem

    भारी खूप मस्त

  • @anilbotle823
    @anilbotle823 Před měsícem

    एक चांगली रेसिपी बघायला मिळाली

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Před měsícem +2

    आठळे पेक्षा घोटया हा शब्द मस्त

  • @shubhangipendam
    @shubhangipendam Před měsícem

    छान झाली बीयांची भाजी, जवला online मिळतो का 👍

  • @12akshaysontakke
    @12akshaysontakke Před měsícem

    Javala manje ?

  • @archanarawool2709
    @archanarawool2709 Před měsícem +1

    भाजी मस्त पण एक दोन कोकम टाकायला पाहिजे होती मग अजून सुंदर लागली असती,🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před měsícem

    अरे, खावनं तू 👌नंबर देतंस. आम्हीं खाल्ल्याशिवाय कसो नंबर दितलावं 😄 आवशिकं खावंची नाय तर कामात पण मदत कर 😂 मणी वोवं. आता वोवंशक पाना लावून दे सुपात 😅 ♥️ 👍

  • @c_sarthakmane2026
    @c_sarthakmane2026 Před měsícem +1

    Craps cha vlog banva na

  • @rahulkamble7736
    @rahulkamble7736 Před měsícem

    Next video - bamboo chya kombachi bhaji🥰🥰🥰

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před měsícem

    फणसाची भाजीत जवळा टाकून छान लागते

  • @kishorpadol7394
    @kishorpadol7394 Před měsícem

    व्हेज भाजी कशी करतात ते पण दाखवा.

  • @koli5699
    @koli5699 Před měsícem

    आमचा आजीकडे फणसाचे आठळे हत पण भाजी कशी करतात ती ठावक नाय आता कळली करुन बघु

  • @namratasawant2383
    @namratasawant2383 Před měsícem

    आपण‌गोटयो म्हणतो तर ताचम्हण