आता दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन इंजिन ची गरज नाही..करा हे जुगाड..एकदम कमी किंमतीत.

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #jugad #facebookstatus #shortsyoutube #shortsvideo #youtubeshorts #youtuber #youtube #viralshort #viralvideo #maharashtra #milk #shortfeed #shortsbeta #shortfeed #viral_video #youtubechannel #youtubeindia
    दूध काढायची मशीन घ्यायचं म्हटलं तरी तीस हजाराच्या आसपास खर्च होतो.. त्यातून जर इंजिन ची किंमत वजा केली तर 23.. 24 हजार रुपयाला मशीन आपणास मिळते. त्यातून पण लाईट गेली तर दूध काढण्यासाठी भरपूर असा त्रास होतो.यासाठीच शेतकरी बांधवांनो आम्ही आधुनिक पद्धतीचा वापर करून दूध काढण्याचे जुगाड केलय.. शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा हाच या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे .

Komentáře • 16

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx Před 11 měsíci +2

    Khup chan

  • @user-hw9hp4wv4d
    @user-hw9hp4wv4d Před 6 měsíci

    खूप छान आहे व्हिडिओ ट्रॅक्टरचा फिटिंग कसं केलंय ते जरा व्यवस्थित दाखवा

  • @kanchantapre622
    @kanchantapre622 Před 10 měsíci

    सर खुप छान आयडिया धन्यवाद

  • @kalyanmote9086
    @kalyanmote9086 Před 11 měsíci +2

    खूप छान भाऊ तुमच्या प्रत्येकच videos शेतकऱ्यांच्या हिताच्या असतात ही पण व्हिडिओ फार उपयोगी आहे..माझ्या कडे पण ट्रॅक्टर आहे मी पण हे जुगड लाईट गेल्यावर करून बघतो..धन्यवाद भाऊ

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 Před 11 měsíci +2

    डिझेल किती लागेल....
    चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला...

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Před 5 měsíci

    Dada maza kadi 12 buffalo aaha aahi takter mahidra 575 model aaha hi jugad sathi milking machine kounti lawavi

  • @sagarghadage4932
    @sagarghadage4932 Před měsícem

    Kiti rpm vr tractor chalavata dada

  • @sandipkamble5103
    @sandipkamble5103 Před 11 měsíci

    खुप छान भाऊ❤

  • @akshaymarathe584
    @akshaymarathe584 Před 9 měsíci

    ऊस बांधणीच्या ट्रॅक्टरवर चालतं का

  • @AshishYadav-gv8tw
    @AshishYadav-gv8tw Před 11 měsíci +1

    Mini tractor la chalal ky

  • @dilipkhade5184
    @dilipkhade5184 Před 11 měsíci +1

    ट्रॅक्टर घेवावा लागेल आता 855

  • @mahadevyamgar6833
    @mahadevyamgar6833 Před 11 měsíci

    किटली पडली का दुध इंजिन मध्ये जातंय भाऊ

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 Před 11 měsíci

    कॉपी जुगाड

  • @siddeshdargode6348
    @siddeshdargode6348 Před 11 měsíci +1

    Sir tucha number send Kara na