#मी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 58

  • @swati5490
    @swati5490 Před 2 měsíci +15

    अरे कोणाची परिस्थिती चांगली असेल तर हिला मदत करा किवी हिचे विडियो ला जास्तीच लोकन पर्यंत पोहचवा

  • @nitinparanjape778
    @nitinparanjape778 Před měsícem

    ताई पायांची काळजी घ्या

  • @nitinparanjape778
    @nitinparanjape778 Před měsícem

    take care tai

  • @Sohambanso
    @Sohambanso Před 2 měsíci +1

    Shree swami samarth jay jay swami samarth 🌷♥🙏

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Před 2 měsíci +4

    कोमल ताई खूप काळजी घ्या. पावसाचे दिवस
    आहे. पायाला विषेश लक्ष द्या. ताई तुम्ही
    खूप धीट आहात. तुम्ही चालणार. तुमची
    इच्छा शक्ती प्रबळ आहे. काळजी घ्या. माही
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před 2 měsíci +3

    ज्यांना बघायच बघीतील नाराज होऊ नका जमल तेरा आमच काय काही विच्यारु खुष राहा आनंदी राहा ताई ❤️❤️🌹😊

  • @sanjivanithorbole61
    @sanjivanithorbole61 Před 2 měsíci +5

    कोमल तुला चालण्यासाठी कमेंट्स आहेत तर तू तुझी तब्येत सांभाळ, कोणाचे ऐकण्या पेक्षा तू तुझ्या मनाचे ऐक. तुला काही होण्यापेक्षा तू तुझे रुटीन सुरु ठेव तुझी समस्या तुलाच माहित आहे.

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      हो ताई अगदी बरोबर आहे 😊🙏

  • @sanjivanithorbole61
    @sanjivanithorbole61 Před 2 měsíci +4

    कोमल तू टाचेला बँडेज बांधून पुढे सरकत जा. म्हणजे त्रास होणार नाही.

  • @user-lz6nu3qp5u
    @user-lz6nu3qp5u Před 2 měsíci +1

    तुम्ही कोल्हापूर मध्ये दाखवा डॉक्टर चांगले आहेत

  • @sharayudessai7596
    @sharayudessai7596 Před 2 měsíci +1

    कमेंट करण्यापेक्षा मदत करा कोमल तू लक्ष नको देऊ परमेश्वर आहे तुझ्या पाठीशी

  • @sandhyagadge2190
    @sandhyagadge2190 Před 2 měsíci +2

    नमस्ते कोमल ताई आस्था चॅनल वर प्रदिप पंडीत मिश्रा ची शीव कथा येते दुपारी दोन वाजता ती ऐक तुला बर वाटेल 🙏

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před 2 měsíci +4

    आग तुला झेपल तस कर ऊगीच ऊभ राहेला गेली आणि पडली म्हणजे आजून कुठणा होयेचा तस कहाणी करू नकोस आहे ते बर कुणाच आयकु नकोस बरोबर आहे सगळना वाटत उभा राहीलेले तुला बघाव पण तुला आधार पाहिजे खूप छान विडीओ काळजी घे

  • @shaila5315
    @shaila5315 Před 2 měsíci

    Komal positive thinking tev..1 diwas nakkì tuźa tras sampel ani kahitari treatment tula lagu hoil.buddha bless u and your family.

  • @sanjivanithorbole61
    @sanjivanithorbole61 Před 2 měsíci +1

    आहे ती परिस्थिती स्विकारणे आवश्यक आहे.

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 Před 2 měsíci +2

    Komal Tai tumhi chlalyla laglat ki kuthle Dr. Kela tyanch Name/Add. mla sanga please.

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      व्हिडिओ पूर्ण बघा ताई समजेल मी काय बोलते ते 🙏

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 Před 2 měsíci +3

    जय भीम कोमल बाळा❤🙌🙌

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      जय भीम मावशी 🙏😊

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Před 2 měsíci +1

    कोमल आज छान दिसतेस आशिच खुष रहा माही बाळ दिसत नाही

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      Thank you tai 😊🙏माही बाळ क्लास ला गेलं

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Před 2 měsíci +1

    जय भिम कोमल घाबरु नको

  • @shobhaborate3857
    @shobhaborate3857 Před 2 měsíci +1

    कोमल ताई कोणाचे काही नको ऐकू उगाच सुखाने खातेय चार घास ते पण पाहवत नाही मूर्ख माणसे समोर दिसत असून काही पण बोलतात विचारतात त्यांना वाटते का चालू दाखव बोलायला उठायला चालायला गेल्यावर तोल गेला तर तेवढ्यात पडेल त्यामुळे तुला जमेल तसे कर ज्याच दुःख त्यालाच माहीत 😢😢😢😢

  • @manishakhopkar6824
    @manishakhopkar6824 Před 2 měsíci +1

    Komal jara tabyetichi kalji gheun Kam kar haygay Karu Nako kalji ghe 😍

  • @swati5490
    @swati5490 Před 2 měsíci +1

    अग तु सांगते आहे तरी आमच्या अंगावर काटा येतोय अग थोड कमी काम कर ईडली वगैरे बाहेरून आण तुला त्रास होईल ना म्हणून सांगते
    घरची चांगलीच असत पण तुला त्रास होतोय

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      खूप खूप thank you tai 😊🙏

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 Před 2 měsíci +1

    Komal mi jari hindu nasli tari ek manus aahe aani ek sree aahe tu mazya mulacha batobarichi aahes ek Aai ya natyane mi sangte te aaik aani tula sangitla hote ki KOLHAPUR MAHARASHTRA madhe ek aamchi CRISION loknchi Prarthana chalte tithe tu ja tu bari hoshil.

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      मावशी धन्यवाद पण अहो मला बसता नाही येत जास्त वेळ शरीर दिसते नीट पण काहीच नीट नाही माझ्या मावशी ने माझे नाव दिले होते चर्च मध्ये पण एवढ्या लांब जायची ताकत नाही झोपून सुद्धा जान नाही होणार मावशी मला प्लीज समजून घ्या 🙏

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 Před 2 měsíci

    काळजी घे❤❤

  • @sushilakamble4841
    @sushilakamble4841 Před 2 měsíci +1

    Ckachigadi banun ghe

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      हो ताई बनवणार आहे 😊

  • @vedumanuvlog
    @vedumanuvlog Před 2 měsíci +1

    ताई सांभाळून काम करत जा पावसाळा आहे काळजी घेत जा ताई कशाला टेन्शन घेता लोकांचं मनावर घेत नका बसु कोणी मुद्दाम हुन करत नसत

  • @no.1tasty-bestie312
    @no.1tasty-bestie312 Před 2 měsíci +2

    काळजी घे कोमल 👍🏻

  • @meenadede2862
    @meenadede2862 Před 2 měsíci +1

    काळजी घे कोमाल

  • @sachinrecipe
    @sachinrecipe Před 2 měsíci +1

    Hi tai

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn Před 2 měsíci

    Tai tu lokancya kament kade laksa dew nako tula Jamel tas raha
    Tabetichi Kalaji ge

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 Před 2 měsíci +1

    काळजी घे कोमल❤

  • @pushpamauryasangeet
    @pushpamauryasangeet Před 2 měsíci

    बहन मैं आपसे पहले जुड़ी हुईं आप भी जुड़ जाइए

  • @gayatrikhadase6285
    @gayatrikhadase6285 Před 2 měsíci +3

    Phone number dhya

    • @komalbansode
      @komalbansode  Před 2 měsíci

      व्हिडिओ बघा ना ताई पूर्ण

  • @nitinparanjape778
    @nitinparanjape778 Před měsícem

    ताई पायांची काळजी घ्या