Marathi Sangeet Natak | Sangeet Sharada | संगीत शारदा | HD | मराठी संगीत नाटक | 19.03.2021

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे सादर करीत आहोत.. संगीत शारदा... लेखक - गोविंद बल्लाळ देवल.. संगीत मार्गदर्शन - पांडुरंग मुखडे... दिग्दर्शक - रविंद्र खरे..संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, मुंबई.. निर्माता दिग्दर्शक - भारत हरणखुरे... संगीत सुवर्णतुला.. या कार्यक्रमाचे १९ मार्च २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Sangeet Sharada '_' संगीत शारदा ' (१९ मार्च २०२१)
    Artist : श्रीमंत भ्रुजंगनाथ - डॉ. राम साठ्ये
    भद्रेश्वर दिक्षित - रविंद्र खरे
    कोदंड - संजीव मेहेंदळे
    शारदा - अनुष्का आपटे
    सूत्रधार - चारुदत्त आफळे
    नटी, इंदिराकाकू - कविता मेहेंदळ
    कांचन भट - अभय जबडे
    शामसुंदर - विश्वास पांगारकर
    सुवर्णशास्त्री - अविनाश ओगले
    वल्लरी - भक्ती पागे
    मंदाकिनी - चारुलता पाटणकर
    जान्हवी - सानिका लाड
    तूंगा - वृंदा पांगारकर
    त्रिवेणी - तनुश्री सोहोनी
    कोतवाल - अनिकेत दलाल
    जयंता - ईशान जबडे
    भैरवनाथ आणि गोरखनाथ - जय पारुंडेकर
    कानिफनाथ - अभिजीत गायकवाड
    साथ - संगीत
    ऑर्गन - संजय गोगटे
    तबला - अभिजीत जायदे
    Anchor : सूत्रधार - अजय जबडे
    Producer Director : भारत हरणखुरे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Komentáře • 60

  • @subhashmahajan7834
    @subhashmahajan7834 Před měsícem +1

    अप्रतिम सर्व कलाकारांचे उत्तम अभिनय

  • @sunildeshpande9312
    @sunildeshpande9312 Před 2 lety +10

    देवलांची सर्व नाटके, त्यातील पदे खरोखरच अजरामर.. अत्यंत सोपे शब्दयुक्त पदे त्यांच्या चाली पुन:पुन्हा ऐकल्या पाहिल्या तरी अभुक्त वाटते. सर्व गाणी सर्वोत्तम.. पण त्यातही बुवांनी जरठ इतुका ला लावलेली चाल नाविन्यपूर्ण व अधिक श्रवणीय... सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.

  • @user-cx5gg2ri7t
    @user-cx5gg2ri7t Před 3 měsíci

    हृदय स्पर्शी नाटक आहे.

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 Před 2 měsíci

    अप्रतिम सर्वांना खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐

  • @dineshkumthekar3135
    @dineshkumthekar3135 Před rokem +3

    सर्व कलाकाराची कामे अति उत्तम.
    शारदेचे काम अप्रतिम, डोळ्यांत पाणी आणणारे आहे.. सर्वांना नमस्कार

  • @devyanideshmukh637
    @devyanideshmukh637 Před 3 lety +10

    कविता खुपच सुंदर नाटक
    आज ही कला आपण सवाॅनी पेलली संगीत नाटक आपले आभार

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Před rokem +2

    अप्रतिम नाटक, अतिशय अप्रतिम सादरीकरण. 👌👌👌👌👌

  • @rklagwankar
    @rklagwankar Před 3 lety +4

    तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुंदरसा नवरा.......खूप छान !!!

  • @sanjaykingaonkar4724
    @sanjaykingaonkar4724 Před 10 měsíci

    सुंदर पदे.... मागील 15 वर्षात एकही सिनेमा पाहिला नाही... आज हा संपूर्ण नाटक पाहिला... अप्रतिम निर्मिती....

  • @prashantlele6362
    @prashantlele6362 Před 2 měsíci

    अप्रतिम !

  • @rklagwankar
    @rklagwankar Před 3 lety +6

    माया जळली का??......अभिनय खूप सुंदर व गाण्याचा ठसका!!

  • @sonaliparab1060
    @sonaliparab1060 Před rokem

    सह्याद्री वाहिनीने संगीत नाटकांची ही महाराष्ट्राची पारंपरिक पर्वणीच रसिकांसाठी खुली केली आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌷🌷

  • @patilparasu7041
    @patilparasu7041 Před 3 lety +9

    उत्तम सादरीकरण. कलाकारांचं कौतुक करावं तितकं थोडंच. प्रेक्षकांना बल्लालांच्या काळात घेऊन गेलात. अभिनंदन.

  • @user-cx5gg2ri7t
    @user-cx5gg2ri7t Před 3 měsíci

    अतिसुंदर!

  • @gurudasmatondkar2322
    @gurudasmatondkar2322 Před 5 měsíci +1

    खरंच खूप ‌शान

  • @krushnadasyanchewad1485
    @krushnadasyanchewad1485 Před 2 lety +7

    Best performance ,all of you perform well ... Thanks to sahyadri for sharing this masterpiece with us . sarvanche khup khup abhar

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      czcams.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +16

    उत्तम कलाकृती, उत्तम अभिनय ज्वलंत विषय उत्तम मांडणी संयत लेखन शांत वातावरण. आणखी काय लिहावं. उत्तम कलाकृती. प्रत्येक पात्राचा अभिनय ही सुंदर. बघतच राहिले होते. संगीत नाटक शांतपणे प हा त च राहिले. अभिनंदन. त्या काळातील ज्वलंत उदाहरण दाखवायचं मोठे धाडस आहे हे मात्र खरं. शारदे संभाषण तर एकदम भारी. शेवट तर फारच छान .धन्यवाद. देवलाना शतश्ंं प्रणाम.

  • @lankeshdj
    @lankeshdj Před 3 lety +7

    अतिशय सुरेख नाटक.
    नेपथ्य, दिग्दर्शन , कलाकार सारेच उत्तम.
    गाण्यांचा चाली देखील उत्कृष्ट.
    अभिनय, गायन यांचे कौतुक करावे तेवढे थोडे.

  • @gautamkhandke7866
    @gautamkhandke7866 Před 11 měsíci +1

    A Treasure!👌👌

  • @vilaswanjari3194
    @vilaswanjari3194 Před 3 lety +5

    "अप्रतिम.. शतक होत आहे.. तरी त्या वेळी काळाच्या बरेच पुढे असलेले नाटक..त्यातील संभाषण, कलावंतांची कामे आणि नाट्य पदे ऐकून खरचं मन प्रसन्न झाले.. "
    🙏🙏🙏🙏

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Před 3 lety +6

    The best performance

  • @sudarshanjoshi5652
    @sudarshanjoshi5652 Před 3 lety +6

    जय कृष्णा तटवासा...
    मधुरा बिंबाधरा...
    हे दोन खूप छान नवी गाणी ऐकायला मिळाली
    अभिनय पण खूप उत्तम सगळ्या पात्रांचा...👌

  • @chandurohankar9217
    @chandurohankar9217 Před 2 lety +2

    अप्रतिम !

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 Před rokem

    अत्यंत समाज प्रबोधन पर नाटक आहे

  • @krishnapingakshakshirsagar7643

    भुजंगनाथ थेरडा मस्तच आहे

  • @shyambawaskar6784
    @shyambawaskar6784 Před 2 měsíci

    Khoop Chan Natak
    Ayishya Sunder abhinay
    Shri Balls yani
    Khoop kahi message dele
    Apam te ghu shakLo naji
    Thanks
    Doordarshan team
    Sarv patra abhinandnas patra

  • @vandanabodake9554
    @vandanabodake9554 Před 2 lety +4

    Kavita ma'am mast ch abhinay.

  • @sandipkanitkar6625
    @sandipkanitkar6625 Před 2 lety +2

    धन्यवाद सह्याद्री....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      czcams.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před 2 lety +3

    Sahyadri sangeet sharda

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 Před 2 lety +2

    Khup chan

    • @sunitabapat376
      @sunitabapat376 Před 7 měsíci

      अतिशय आवडीचा नाटक

  • @user-tj8nv7tz9j
    @user-tj8nv7tz9j Před 7 měsíci

    अप्रतिम नाटक❤

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Před 3 lety +2

    अप्रतिम.

  • @rajendrajoshi5314
    @rajendrajoshi5314 Před 3 lety +5

    Wa uttam natak
    Jayanta 4 ved 6 shastra amhala pan shikav

  • @laxmanbhate8832
    @laxmanbhate8832 Před rokem

    खूप खूप छान बापू भाटे कुटुम्बीय खरगोण वय८८शी ल्हानपणा पासून पाहात एकच आहे

  • @dattarajghadge9414
    @dattarajghadge9414 Před 3 lety +3

    🙏👌👌👌

  • @avinashsonar5851
    @avinashsonar5851 Před 5 měsíci

    ..सह्याद्री चॅनेलवरील संगीताची आवड असणार्या सर्वांचे खूप धन्यवाद. ❤

  • @alakananda7047
    @alakananda7047 Před 3 lety +2

    भरत नाट्य मंदिरचे मंदारमाला व कट्यर काळजात घुसली ही नाटक पाठवा

  • @laxmanbhate8832
    @laxmanbhate8832 Před rokem

    नेहमीच ऐकआवई पहावी अशी ही नाटकां अनेकदा बघीतलीही ‌आहेत बापू भाटे कुटुम्बीय खरगोण वय८८शी

  • @dineshkumthekar3135
    @dineshkumthekar3135 Před rokem

    हे नाटक प्रथम 13 जानेवारी 1899 साली प्रदर्शित झाले..अशी जुनी संगीत नाटके किती ही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही.. एक बरे, हे youtube वर पाहायला मिळते..

  • @adityakore3455
    @adityakore3455 Před 2 lety

    फार सुंदर?

  • @vivekpawar5619
    @vivekpawar5619 Před rokem +1

    8:52 this song even suits for today's generation

  • @mukeshhandekar8908
    @mukeshhandekar8908 Před 2 lety

    जय

  • @dipaklingayat8359
    @dipaklingayat8359 Před 2 lety +2

    Maz saglyat avadt natak ahe he

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @dilipparwate9901
      @dilipparwate9901 Před 2 lety

      Very nice

  • @ameychaudhari1238
    @ameychaudhari1238 Před 2 lety +1

    27:30

  • @dilipnaiksee6351
    @dilipnaiksee6351 Před 2 lety

    BT

  • @OM_NANDKUMAR_GHADGINE
    @OM_NANDKUMAR_GHADGINE Před 5 měsíci

    0:45

  • @ravindrakulkarni8642
    @ravindrakulkarni8642 Před rokem

    अप्रतिम !