गावाकडची आठवण - गावठी क्रिकेट आठवण आली का लहानपणाची Cricket Match In Village | MI KOKANI NIKHIL
Vložit
- čas přidán 17. 04. 2021
- गावाकडची आठवण - गावठी क्रिकेट आठवण आली का लहानपणाची Cricket Match In Village | MI KOKANI NIKHIL
#Cricket #Dapolikar #MIKOKANINIKHIL
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
मित्रानो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
आणि तुम्हाला माझाशी contact करायचं असेल तर खालील दिलेल्या 👇👇👇👇 लिंक वर क्लिक करा.
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.
4 वाजले की जायचे आणि काळोख पडे पर्यंत खेळायचं झो😂😃😅😅 बॉल दिसला नाय पाहिजे तो पर्यंत खेळायचे 😃
Hona 😂
Ek no. ✌mastchh
मस्त निखिल भाऊ मी पण तेली आहे मालवण तालुका गाव आमचा वायंगवडे मी सध्या आफ्रिकेत आहे.मी तुझे विडिओ बघतो मस्त वाटतात,मस्त गावची भाषा,,ऐकून खूप बरे वाटले ,,देवीचा गोंधळ बघून खूप मस्त मजा आली.आमच्या देवीचा पण गोंधळ असतो.
Thanks
❤️ek no.....👌💕
Nice like Malgudi days Nikhil is Fun.nice village.
Thanks
बरोबर बोललास निखिल सकपाळ आम्ही पण असच खेलयचो पण हलू हलू सर्व जन आपल्या कामात व्यस्त असतात करच गावच्या ठिकाणी खेळाने माझे एक आठवन गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
मस्तच
Mst aahe
Khup Chan
Mast 1 no.
Bharich.1 nambar
छान वाटली
Bhava lahanpanichi gavachi athavni tajya karun dilays Ata mumbait aslyamule asha sarv gavach vatavarun anubhavyala nahi bhet thanks bhava ha video kelyaa badal punha 1 gavakdchya athvni tajya kelyas
लानपनीची आठवण आली भावा मस्त वाठला मला हि व्हिडीओ बगून खरच खूप छान आहे व्हिडीओ मस्त👌👌
Thanks
खूप खूप छान विडीओ
मस्त व्हिडिओ आहे निखिल दादा, आम्ही पण असाच खेलतवा पुन्हा एकदा वाग्व्यातल मैदान चा व्हिडिओ करुन पाठव
Thanks
Massttcch re khupch maja ali massttcch 😂👌😎👌👌
Wah bhachya kishore
Chan video 👌🙋🙏
Hii
Aamhi mandagad Vale.. tujhi video nehmi bghto bhari astat
Aaj chya video mdhe aala aala gada tr ajun bhari aamhi pan same kraycho lay bhari ...
Junya aathvni jagya zalya 😊🙏
Mast cricket 👍
जंला लय भारी
Abhineta shidharth jadhav sarkha distos bala khup chan vidio aahe😊
Nikhil tu na comedy aahes tujhe videos baghun khup hasu yete etaki chhan comedy kartos mastach....👌👌👍
भावा लय भारी
मला लहानपणीची आठवण आली.तुमचं गाव निसर्गसानिध्यात आहे.
1 नंबर
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Thanks
खूप मजा आली मॅच बगायला. 👌👌
मी आता पण क्रिकेट खेळ तो Brother i love cricket🏏 😃❤😍💯👍👍😊
Hii
Kadak bhava
Nice
निखिल खुप छान, जुन्या आठवणी आहेत हया खलाटीत क्रिकेट खेळणे. जर आलो दापोलीला तर नक्कीच भेटेन तुला. तुझा कॉमेडी timing खुप उत्तम आहे
Ho nkki
Kdk bhava
Thanks
Ek no bhava 😍😍🤩🤩🤩❣️❣️
Nice bhava
1nr ahes bhava
मस्त व्हिडिओ आहे निखिल दादा, आम्ही पण असाच खेलताव पुन्हा एकदा वागव्यातल मैदान चा व्हिडियो करुन पाठव
Hona
चेंडू फली मस्त भावा
Nice bhai
Mast
Thanks
ksle short marles ek number 🥰
😂😂😂
Nav theun team padaychi majja vegli
Ek number 👌
Thanks
आम्ही चार वाजता जायचो खेळायला आधार होही पर्यात खेळायचो खूप छान मजा याची 🏏🏏🏏🏏ते दिवस आठवले
Ho zav ashich chidtat no ball varun
अव जन्माचा आमी पण तसाच करायचाव न्हव खेलु झाला की गुरा सोदयला जायाचाव😃😁😃
Bhai maja ali baghun match 😂😂
खूप सुंदर मित्रा. तो आऊट झालेला सीन पुन्हा कसा दाखवलास?
Tuje video bhagyla maja yete
मला तर गावची आठवण आली आहे....
निखिल दादा तुझी तर मज्जाचं आहे ...
तू तर खूप मज्जा करतोय गावी निखिल दादा....
तूला तर मुंबईची आठवण येतचं नाही ना निखिल दादा...
तूझी Family आठवण काढत असेल ना...
मग तू मुंबईला कधी येणार आहे निखिल दादा.........
मला खूप आठवण येते पण काय करणार Lockdoun आहे म्हणून....
Lockdown लवकर संपणार नाही...
निखिल दादा....
मग कधी येणार तू
Bro murud gao dako
Bhava aamchya pachal gavat pn ek yeun vidio banav na plz.....ye na ekda...plz
🏏 2
Harkar jitne wale ko Baziigarr kehte hai .. Kalji ghe Nikhil ..
Thanks
निखिल तुमची गावाकडची मॅच बघून मजा आली तुमची कोकणी भाषा वसडया
आमच्या कडे पण लय खेळतात पण भांडण करतात
आम्ही पण असंच खेळताव😂😂
Tumchya teamcha opener jam jok karto avali ahe jam😜😜😁😁👌. Hoichya nach madhe pan jam jok kart hota to😁😁😜🌴🌴🙏
खर आहे. आम्ही लहानपणी सुरपारांबा खेळायचो.
Hona
गावाकडिल क्रकेट मैदान म्हणजे मुंबईतले वानखेडे स्टेडिअम
लय भारी खेळताव रे😂😂😂🤣🤟
Bhava short run dhavychi maja vagli aahe🤣🤣
😀😀😀
भाऊ गावच्या चोंनद्यात खेळायची मझ्याच वेगळी
jalla melas kapaavar aatya ka padtos...
🙏
अव जलमाचा मला पण खेलायला यायचा व्हता न्हव😁🤣🤣
खुप छान जुने दिवस आठवले 😊
Hona
Hiiii h
आमच्याकडे क्रिकेट कमी खेळतात पण भांडण जास्त करताव.. गुलामालो 😛😉🤭😆😆😆
Hona
Kazim Khanche
Gavti gavti, fakth gavti life means the one & only nikhil😂
😂वासाडी माकडा 😂हाड 🤦♂️
😬😘😁😂
मी पण येऊ का....? 😀
ये
Ho yeto
घंटा चार दावा म्हणजे काय 😀😀😀
4 run dhavun kadhayche
लहानपणीची आठवण करुन दिलीस भावा लहानपणी आम्ही आसेच खेळायचो तुझे व्हिडीओ बघून असे वाटते की मी गावालाच आलोय की काय
होणं