Special Report | Raj Thackeray यांनी केलेल्या नक्कलांचा फ्लॅशबॅक-Tv9

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 03. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 399

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 Před 2 lety +251

    राज साहेबांनी आता पर्यंतच्या केलेल्या नकलात, सर्वात भारी नक्कल ही संजय राऊत ची आहे🤣🤣

    • @niyazbodale8950
      @niyazbodale8950 Před 2 lety +12

      महागाई, बेरोजगारी, विकास ह्यावर एक नक्कल करा राज साब

    • @spg7743
      @spg7743 Před 2 lety +20

      @@niyazbodale8950 ये जरा तु राज ठाकरे च पुर्ण भाषण बघ नंतर बोल विकास लोकांची मते राज ठाकरे च बोलतो कळाल ना चु

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 Před 2 lety +9

      @@niyazbodale8950 Why we vote for modi...
      Two evils was easily solved
      1) Article 370...
      2)Ram mandir whether it is belongs hindhu or Muslim finally it is solved 🤙...
      3)Digitalisation..
      4)Rapid construction of road near indo china border..
      5)Rapid construction of metro.. 💯
      6)india is the growing economy and achive 2985B in 2019 highest ever after indipendence ..
      7)35% increase in militry exports that is bramhose missile ,tejas , and torpido..
      8)india having high GDP 9.5% during 2021 and 2022.... 🤙
      9)According to world bank india is the manufacturing hub in next 2 years....
      10)Swach bharat abhiyan... Ujwal yojana.. ❤️
      11)indian heritage and culture has been improved in last 5 years... Khasi temple..construction of road to char dam..🙏
      12)Demonitisation... i know some losses been happen but belive me curruption rate decrease to 45% implementing Digitilization...
      13) Banning of triple talaq....it saves lot of muslim women's... I know this much but plenty will support modi ji.. ... This is my knowledge thank you. 😀

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 Před 2 lety

      वानखडे भाऊ तुम्ही तुमच्या आठवलेंच्या कविता वरून कमेंट देत नाही

    • @mr.mangeshkadam
      @mr.mangeshkadam Před 2 lety

      🤣🤣🤣🤣🤣

  • @minalsatam3666
    @minalsatam3666 Před 2 lety +133

    बाळासाहेबां ची शिवसेना नाही आहे ही आमचे बाळासाहेब सत्तेसाठी अशी युती केली नसती

    • @shubhamware2874
      @shubhamware2874 Před 2 lety +2

      बरोबर साहेब

    • @TheNikhilify
      @TheNikhilify Před 2 lety

      देवेंद्र नी पहाटे गू खाल्लेला आवडला वाटत तुला येड्झव्या

    • @vijaybabar7796
      @vijaybabar7796 Před 2 lety +2

      Right

  • @kedarsarvesh
    @kedarsarvesh Před 2 lety +80

    साहेब तुम्हाला माणसाची दुखरी नस बरोबर माहीत आहे. नाद नाही तुमचा💐💐🙏

  • @dnyaneshwarbpatil7184
    @dnyaneshwarbpatil7184 Před 2 lety +42

    सर्वात चांगले राज साहेब आहेत खरं बोलतात म्हणून टोचतं विरोधकांना

  • @sura.26
    @sura.26 Před 2 lety +39

    शिवसेना जरी बाळासाहेबांची असली तरी आता ती शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालते हे विसरू नका

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 2 lety

      Aani raaj modichya

    • @sura.26
      @sura.26 Před 2 lety +1

      @@tamrajkilvish9215 भावा राजसाहेब कधीच कुणाच्या इशाऱ्यावर चालत नाहीत तर ते अख्या महाराष्ट्राचं राजकारण आपल्या इशाऱ्यावर चालवतात जे तुमच्या पवार साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना जमत नाहीत ते नियम आमच्या साहेबांच्या एका इशाऱ्यावर तयार होतात

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 2 lety

      @@sura.26 😂😂 काहीही .....

    • @sura.26
      @sura.26 Před 2 lety +1

      @@tamrajkilvish9215 तुम्हाला दुसर काय जमतंय

  • @user-vq5qt6tc4v
    @user-vq5qt6tc4v Před 2 lety +51

    बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपली

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Před 2 lety +89

    घाबरलेत संजय राऊत 😝😜

  • @btpagare5480
    @btpagare5480 Před 2 lety +7

    Raj saheb 👌👍🙏

  • @prathameshshivajipatil9461
    @prathameshshivajipatil9461 Před 2 lety +17

    Rajsaheb🦁🚩🔥

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 Před 9 měsíci +1

    जय शिवराय जय मनसे 🚩🙌😂 एकच पर्याय फक्त राज साहेब ठाकरे ❤

  • @vishwaskhade5532
    @vishwaskhade5532 Před 2 lety +10

    संपुर्ण महाराष्ट्रात निवडणुकीला उमेदवार द्या साहेब

  • @PP-kn1xm
    @PP-kn1xm Před 2 lety +31

    राउत नेहमी आम्ही आम्ही बोलतात तेना माहित नाही की ते एकटेच आहेत

    • @rajanmunankar7694
      @rajanmunankar7694 Před 2 lety +2

      राऊत एकटाच पुरून उरेल सर्वाना

    • @drk4141
      @drk4141 Před 2 lety

      @@rajanmunankar7694 😅😅😅😆😆

    • @abhyudayadake5242
      @abhyudayadake5242 Před 2 lety +1

      @@rajanmunankar7694 sena sodun rashtravadit marto ki nhi udi bgh .

  • @Sharon-Sawant
    @Sharon-Sawant Před 2 lety +10

    Thakarey 🔥🔥

  • @pradipbiradar4291
    @pradipbiradar4291 Před 2 lety +22

    जय मनसे

  • @rameshthakre4294
    @rameshthakre4294 Před 2 lety +17

    ED mule लाव रे तो व्हिडिओ बंद झाला

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr Před 2 lety +2

      आता काय रोज रोज उठून तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे का. Yedzav

  • @sanjaynirbhavane5452
    @sanjaynirbhavane5452 Před 2 lety +3

    सर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपले नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री पाहिजे आज खुप गरज आहे सर पक्ष बदलणारे उभे नका करू प्लिज

  • @office.devendraphanse1958
    @office.devendraphanse1958 Před 2 lety +23

    This is ultimate.

  • @saurabhmhatre7926
    @saurabhmhatre7926 Před 2 lety +10

    Raj thackeray 🚩🚩💥🚩🚩

  • @Rocky98989
    @Rocky98989 Před 3 měsíci

    आम्हीं मुंबईकर राजसाहेब प्रेमी!❤️✨..

  • @tusharsanap245
    @tusharsanap245 Před 2 lety +17

    2 वर्ष राज साहेब कुठे होते.
    कोरोना गेल्यावर आता आले.
    मस्त

    • @zunherplays3226
      @zunherplays3226 Před 2 lety +5

      2 varshat krushnkujavar gardi baghitali nahi vatat
      Best, Jim, Koli ,vidyarthi,koronat pratekachya garjela mns dhavun aali aahe,
      Aani tu tuzhya gharatun tari baher nighala ka lockdown madhe , accha tu tar thali vajwat hot na re ,
      Parat bapavar comment karayachi nahi

    • @NSS31079
      @NSS31079 Před 2 lety

      Election ale ki baki party kadun dalali ghyayachi vel aali

    • @sanketshelar9660
      @sanketshelar9660 Před 2 lety +1

      तू झोपलेला असतो वाटतं तू कुठं होता ते सांग दोन वर्ष.. आधी अब्यास करावा मग बोलव.

    • @sagarlole6397
      @sagarlole6397 Před 2 lety

      @@NSS31079 lvdya tu pakka dalal distos layki hyka tuzi zattya

    • @sagarlole6397
      @sagarlole6397 Před 2 lety

      Ho alet tu tuz kam kr bulaya

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 Před 2 lety +3

    ही बाळासाहेब यांची शिव सेना नाही 💯🙏

  • @abhisekyadav2458
    @abhisekyadav2458 Před 2 lety +11

    1 no comedian raj thackeray

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x Před 2 lety +5

    राऊत काका तुम्हाला माहिती आहे राज साहेब कोणाच्या बापाला पण घाबरत नाही...सो काही बोलू नका की राज साहेबांनी बोलणं बंद केलं...
    आत्ता राज साहेबांनी केलं टार्गेट फक्त मजा बघा...

  • @mayuraher6187
    @mayuraher6187 Před 2 lety +4

    काही पण म्हणा संज्या चांगलं झापल साहेबांनी

  • @tkk638
    @tkk638 Před 2 lety +46

    Both of them are best anchors , rather than polititions .

  • @dhanjivelari2254
    @dhanjivelari2254 Před 2 lety

    संजय राउत सर आप बोल रहे है हा बाला साहेब ची शिवसेना हाय आप ने तो रास्ट्रवादी कांग्रेस पार्टी कांग्रेस दोनो को साथ मे रखा है बाला साहेब सिर्फ एक वन मेन आर्मी थे एक ही शेर थे उनके दरबार मे हर पार्टी आती थी सलाम ठोक ने आती थी बाला साहेब की एक ही पार्टी शिव सेना मराठा ओ की शिव सेना बाला साहेब को कोटि कोटि नमन 🙏🙏जय शिव सेना जय महारास्ट्र हर हर महा देव

  • @litvinajoseph3401
    @litvinajoseph3401 Před 2 lety +11

    Never underestimate a commodian he is telling the truth of Indian politicians. From a tender age he was under the guidance of is uncle the tiger of Maharashtra Mr. Balasaheb Thackeray and seen the fall and rise of Maharashtra. Give Raj Thackeray an opportunity to prove himself a great leader instead of pointing at him. My full support to Mr. Raj Thackeray the junior tiger of Maharashtra. Jay Bharat.

  • @user-iu7gu3ov4l
    @user-iu7gu3ov4l Před 2 lety +4

    King aahet raj saheb

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 Před rokem

    राज ठाकरे साहिबानी संजय जी ची नक्वल खरोखर अती उत्तुम केली , एकाही प्रशनाचे उत्तर समाधान कारक नस्टे

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Před 2 lety +2

    राऊत साहेब माननीय बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसशी कधीही हातमिळवणी करू शकत नाही.

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 Před 2 lety +8

    प्रत्यक्ष उतराच तुम्ही गरज आहें आपली पण भाषण प्रेमी नकोत मतदार हवेत आपले

  • @aniket2220
    @aniket2220 Před 2 lety +6

    फक्त वाट पाहतोय रे तुमच्या सोनिया सेनेला हरवण्याची... असा साफ करणार आहे तुम्हाला जस आप नी केल पंजाब मध्ये...... फक्त 2024 पर्यन्त मजा करा..

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 Před 2 lety +1

    फक्त राज साहेब 🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र जय हिंद 🇮🇳

  • @dearzindagi3797
    @dearzindagi3797 Před 2 lety +2

    My Best nete mhanaje raj saheb ...!

  • @shubhamshinde6162
    @shubhamshinde6162 Před 2 lety +12

    Raj saheb 🔥🚩

  • @anandbabre4532
    @anandbabre4532 Před 2 lety +7

    Raj saheb Janata tumachya barobar ahe .keep up

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 Před 2 lety +4

    🤣🤣🐧🐧 sanjya म्हणतो मी कोणाचा minda नाही....मग खुर्च्या उचलायला लागला की...आणि खुर्च्या द्यायला पण लागला...minda कुठला sanjya...🤣🤣🐧🐧

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 Před 2 lety

      🍉🍉🍉🍉 tarbuj kapla re kapla champa chameli tarbuj🤣🤣🤣🤣🤣

  • @nitinmali273
    @nitinmali273 Před 2 lety +9

    राज साहेब राजकारणात लक्ष घाला....महाराष्ट्रात केजरीवाल सारखा चमत्कार करा....पक्षाला नवी दिशा द्या....लोक तुमचा फक्त एक वक्ता आणि हसवत राहता या दृष्टीकोनातून पाहता...काबिलियत असून तुमचा काही फायदा होत नाही महाराष्ट्राला....मोदी नंतर एक उत्कृष्ट नेतृत्व व उत्कृष्ट वक्ता म्हणुन फक्त राजसाहेब आहेत.

  • @amitkadam7817
    @amitkadam7817 Před 2 lety +3

    फक्त मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @poojamore627
    @poojamore627 Před rokem +1

    लवकरच गणेशोस्तव मध्ये राज ठाकरे नक्की या
    आपली मिमिक्री खूप पैसे मिळतील 👍👍
    Great नकलाकार 👍👍

  • @kunalnichani5125
    @kunalnichani5125 Před 2 lety +3

    Ek No. R T
    Raut ko fever 😂

  • @pravinsaner3206
    @pravinsaner3206 Před 2 lety +3

    काही पण असो पण आपल्या नेत्यांनचे असे बोलण, नकला करण या वरून आस वाटत की हे लोक अगदी लहान मुलांन प्रमाणे खोडकर, भोळे, निरागस असतील हे बघून मनाला बर वाटत 😊😇

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 Před 2 lety

    भाजप 🙏🙏 मनसे एकत्र आले पाहिजे 🙏🙏🇮🇳🚩🚩🚩🚩🚩 देशात एक हाती सत्ता

  • @mahadev6896
    @mahadev6896 Před 2 lety +1

    Raj Saheb 🚩🚩🚩

  • @rameshgaikwad4583
    @rameshgaikwad4583 Před 2 lety +3

    तमाशात भारी vatel

  • @prashantkhade6750
    @prashantkhade6750 Před 2 lety +16

    जलवा🔥🔥only राजसाहेब♥️

  • @naidumulund2352
    @naidumulund2352 Před 2 lety +1

    Hamari jaan Raj saheb

  • @Parshu12331
    @Parshu12331 Před 2 lety +3

    आठवले ची नक्कल भारी 😂😂😂

  • @amitdangare4246
    @amitdangare4246 Před 2 lety +19

    Raj vs Athvale was awesome.

  • @hemantphatak4751
    @hemantphatak4751 Před 2 lety +4

    Raj Saheb Ghar Kombdyapeksha Khup Bhari

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 Před 2 lety +30

    भाषण बाजी करून पक्ष मोठा होतो का? जरा केजरीवाल यांच्या कडून शिका पक्ष कसा वाढवायचा.

    • @maheshbudhe6299
      @maheshbudhe6299 Před 2 lety +6

      तुम्ही अंडी मटण पैसे घेऊन मतदान करा आणि नंतर ज्यांना निवडून दिले त्यांच्या नावाने बोंब मारा .मनसे ने नाशिक मध्ये किती छान काम केले आणि त्याबदल्यात काय दिले नाशिक करणी फक्त 6 नगरसेवक कशी इच्छा होईल मग माणसाची काम करायची.दिल्ली पंजाब चा मतदार लाचार नाही पैश्या साठी महणून तिकेडे बदल झाला . महाराष्ट्र मधे तसा मतदार होईल तेव्हा मनसेची सत्ता येईल .

    • @MKT-xb8ng
      @MKT-xb8ng Před 2 lety +1

      गप्प बस रे तू

    • @drk4141
      @drk4141 Před 2 lety +1

      @@maheshbudhe6299 right ❤️🤓

    • @nikhiladmane1431
      @nikhiladmane1431 Před 2 lety

      Right

    • @hindurashtrapowarofhindu7855
      @hindurashtrapowarofhindu7855 Před 2 lety

      Khot bolun na

  • @maheshbhosale9120
    @maheshbhosale9120 Před 2 lety +1

    बाळासाहेबांना पण काहीतरी वाटेत असेल वागत आहे आताची शिवसेना.......मिंदे आहेत ना सध्याच्या सरकारात....

  • @ramzanshaikh5582
    @ramzanshaikh5582 Před 2 lety +2

    Kadakkkk Saheb💥

  • @waitandwatch1133
    @waitandwatch1133 Před 2 lety +1

    राज साहेब ठाकरे

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 Před 2 lety

    तमाशाचा फड काढला तर खूप कमाई होईल

  • @shivaenasocialmedia7928

    ED ची नोटीस आली म्हणून तुमच्यासारखे भाजप विरोधी बोलणे शिवसेनेने बंद केले नाही

  • @shashankbhoyar1641
    @shashankbhoyar1641 Před 2 lety +30

    राज ठाकरे जरा भाषण देण्यापेक्षा आणि दुसऱ्याची नकल करण्यापेक्षा काम केले असते प्रामाणिक पने....तर आज भरपूर आमदार निवडून आले असते.... दुसऱ्याची टीका टोपण करण्यापेक्षा जरा आत्म निरीक्षण करावे

    • @sanketshelar9660
      @sanketshelar9660 Před 2 lety +3

      तू तुझं आत्म परीक्षण कर. राजसाहेबांबद्दल बोलायची तुझी औकात नाही.

    • @sanjayjare9359
      @sanjayjare9359 Před 2 lety +3

      Ed chya bhiti mule Gharat basle hote aata baher aale

    • @dsjayshriramjayshivaray3170
      @dsjayshriramjayshivaray3170 Před 2 lety

      अबे येडी गाडीच्या साल्या तुझी ओकात् तरी काय आहे बे त्यांच्या विषयी असं बोलायची तुझ्या गांड खालच अन्धार बघ अगोदर ..... ऐकून घे बेअक्क्ल तु पण त्यांना सत्तेची लालुच नाही आहे ते बाळासाहेब याच्या सारखे आहेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात ते मराठी मानसा साठी आणि आपल्या सर्व महाराष्ट्र साठी लढत राहतात रे बाराच्या तुला काय घंटा माहीत आहे साल्या आणि आज जरी सत्ता त्याच्या हातात नसली ना लोक सरकार कडे न जाता त्याच्या कडे जातात आपल्या अड़चनी घेऊन कारण तिथेच त्याचे प्रश्न सुटतात समजलं आणि अजून काही बोलला साहेब याच्या बद्दल तर तुझा तपास करून तुला हानन्यात येईल लक्षात ठेवून घे मूव्ही कळेल तुला मनसे अध्यक्ष आणि मनसे सैनिक कोण आहे ते

  • @dopboyleo
    @dopboyleo Před 2 lety +3

    🔥🔥🔥

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před 2 lety +3

    बाळासाहेब स्वतः नकला करायचे । आता यांना नकलांचे राजकारण नको काय ?

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 2 lety

    मस्तच रज साहेब मल्टी त्यालेंटेड आहेत 👍😁

  • @balwantsinghsekho2031
    @balwantsinghsekho2031 Před 2 lety +2

    Nice interview

  • @jack369parakar9
    @jack369parakar9 Před 2 lety

    संजय राऊत.. तुम्ही राज ठाकरे यांच्या नादी लागू नका दुसरे बाळासाहेब आहेत हे फाडून टाकतील तुमची जितकं लांब राहता येईल तितकं लांब रहा🚩🚩🚩🚩🚩😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ak45h
    @ak45h Před 2 lety +1

    ❤️‍🔥

  • @RaghuveearGudeoffical
    @RaghuveearGudeoffical Před 2 lety

    आतापर्यंत सगळ्यात भारी व्हिडिओ आहे हा टीव्ही नाईन वर दाखवलेला...

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 Před 2 lety +12

    16 वर्षात फक्त दुसर्यांची चांगली नक्कल करायचा खूप सराव केला वाटत ...

  • @vishalemorevishalemore2927

    👌👌🙏

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 Před 2 lety +3

    सजंय राऊतसर्कीसीतला जोकर

  • @fieldsupportorion1149
    @fieldsupportorion1149 Před 2 lety +5

    Raj Saheb hilarious 😂🤪🤭

  • @hanumankalbande8873
    @hanumankalbande8873 Před rokem

    अरे नक्कल करायला पण वाघाचं काळीज लागते म्हणा...

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Před 2 lety +2

    नक्कीच सजय राऊत काही तरी घेतले पाहिजे

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Před 2 lety

    शेर जागा झाला पळा बाकीचे

  • @Police................
    @Police................ Před 2 lety +14

    100% खरे आहे ED मुळे भाष बदलेली आहे नही तर लावरे cd....

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 Před 2 lety

    संजय राऊत तुम्ही शिवसेना सोडावी.....

  • @adhirajlad5975
    @adhirajlad5975 Před 2 lety

    बाळासाहेबांची शिवसेना अस बोलू पण नको रे बाबा वाट लावली तुम्ही शिवसेनेची

  • @vikybhai9126
    @vikybhai9126 Před 2 lety +10

    Fadnvis speech style very funny crying

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Před 2 lety

    म्हणूनच भाऊ कदमांच्या कार्यकरमना लोक
    कमी येत आहेत असो पणं मजा येत आहे हा.
    वां वा चालूध्या.

  • @007Monty
    @007Monty Před rokem

    Jony lever of politics🎉

  • @surajkurane8718
    @surajkurane8718 Před 2 lety +1

    ते आठवले चे मस्त खेचल राज साहेब ने😄😄😄😄

  • @SachinPawar06
    @SachinPawar06 Před 2 lety +2

    Tv9 tumhi atta comedy Channel chalu kara khup scope ahe tumhala

  • @jaymanishanand4282
    @jaymanishanand4282 Před 2 lety +2

    MNS tiger

  • @ashokbhale3417
    @ashokbhale3417 Před 2 lety +2

    Raj thakare

  • @shripannavarsachin
    @shripannavarsachin Před 2 lety +1

    Raj saheb like jukega nahi Me

  • @shivampanchal_mns_
    @shivampanchal_mns_ Před 2 lety

    Only raj Saheb Thakre

  • @syedmohiuddin8152
    @syedmohiuddin8152 Před 2 lety +1

    ED ki ek notice mein yeh hall hai to age kya hoga, and Kohinoor City?

  • @bhappy7220
    @bhappy7220 Před rokem

    हा कपील शर्माला घरी बसवनार खाज साहेब

  • @ajajsayyad2939
    @ajajsayyad2939 Před 2 lety +3

    Sanjay raut peksha fadanvis chi nakkal mast keli

  • @shankaradik255
    @shankaradik255 Před 2 lety

    छान...

  • @saurabhshinde3575
    @saurabhshinde3575 Před 2 lety

    Sanjay raut chi mimicry kay solid keli aahe raj sahebbani jabardast

  • @indiaisgreat3369
    @indiaisgreat3369 Před 2 lety

    Mast aahay

  • @suryanshrajput4183
    @suryanshrajput4183 Před 2 lety +1

    Jai mns jai maharastra

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 Před 2 lety +1

    शरद पवार साहेबांची सेना आहे.राउत साहेब!

  • @nitus6428
    @nitus6428 Před 2 lety

    खाज ठाकरे ला येत तरी काय दुसर

  • @nandkumarmodkharkar4809

    काही केलं तरी आता वेळ आलेली आहे बाहेर पडण्याची दुसऱ्याने केलं तरी आपण करायचं नाही ही भावना सोडून ध्या

  • @jayvantparab9853
    @jayvantparab9853 Před 2 lety +4

    Jay manse

  • @kamleshgaikwad3406
    @kamleshgaikwad3406 Před 2 lety +3

    Raj thakre nakla karnyapeksha jara kahitari karun dakhva ...arwind kejriwal sarkha ....maharashtrala garaj ahe tyachi....changlya netrutvachi...

  • @sumitj8087
    @sumitj8087 Před 2 lety +1

    डेव्हलपमेंट कधी करणार,

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 Před 2 lety +1

    साहेब हे रे ....🚩

  • @balajidorkar2548
    @balajidorkar2548 Před 2 lety

    मस्त

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Před 2 lety +3

    आता शिवसेनेवर टीका केल्याशिवाय BJP वाले जवळ करणार नाही,परंतु,हे फक्त कोंबडीचोरांना जमू शकत

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav1365 Před 2 lety

    Raj saheb amche leader ahet